सातारा: आदरकी फाटा येथील 'वैद्यनाथ ऑईल स्टोअर'मध्ये १२.७४ लाखांची अफरातफर; बहीण-भावावर गुन्हा दाखल
वाशीम: समृद्धी महामार्गावर पत्नीची हत्या, वाशीममध्ये खळबळ; आरोपी पतीने स्वतःहून गाठले पोलिस ठाणे
सिंधुदुर्ग: कणकवलीत ATM फोडण्याचा डाव उधळला,रोख रक्कम लंपास करण्याआधीच चोरटा पोलिसांच्या जाळ्यात
पुणे: ATS ची धडक कारवाई, पाकिस्तानी गँगस्टरशी कथित संपर्कप्रकरणी ६६ जण रडारवर; सकाळपासून चौकशी सुरू
पुणे: पंढरीच्या वाटेवर तुकोबांची पालखी: भांडगावात पहिला विसावा, तर वरवंडमध्ये भाविकांकडून भक्तिमय स्वागत!
नवी मुंबईत अमानवीय हत्याकांड! पत्नीने प्रियकराच्या मदतीने पतीची केली हत्या; मृतदेहाचे तुकडे करून विल्हेवाट, ११ महिन्यांनंतर गुन्ह्याचा उलगडा
छत्रपती संभाजीनगर: तुकाराम मुंढेंच्या नेतृत्वाखाली FDA ची मोठी कारवाई; २.९३ कोटींचे निकृष्ट खाद्यतेल जप्त.
अहिल्यानगरमध्ये 'जलजीवन मिशन'चा बट्ट्याबोळ; ५५६ योजना चार वर्षांपासून अपूर्ण, कोट्यवधींच्या खर्चावर खासदारांचा संताप
पुणे: मेट्रो भरतीच्या नावाने फसवणुकीचा सापळा,बनावट जाहिरातींनी नोकरीच्या शोधातील तरुणांना लक्ष्य
पुणे: स्टिंग ऑपरेशनचा धक्कादायक खुलासा! शालेय विद्यार्थ्यांमध्ये वाढतेय एनर्जी ड्रिंकचे व्यसन; आरोग्य तज्ज्ञांकडून इशारा
मोशी कचरा डेपो दुर्घटना: 'इस्रो' आणि 'एमपीसीबी'चे इशारे धाब्यावर; प्रशासकीय दुर्लक्षामुळे ९ जणांचा बळी
छत्रपती संभाजीनगर: BAMU आणि एस.बी. हायस्कूल कर्मचाऱ्यांचा आरोप; निवडणूक ड्युटीदरम्यान अधिकारी-पोलिसांकडून दबाव
तुकाराम मुंढेंची शाळांवर 'वॉच'! विद्यार्थ्यांच्या सुरक्षित अन्नासाठी कँटीन आणि मध्यान्ह भोजनाची कडक तपासणी
मुंबई: लाडकी बहीण योजनेवर 'कॅग' चा गंभीर ठपका; 3,541 कोटींच्या अतिरिक्त खर्चावर प्रश्नचिन्ह
मुंबई: १ ऑगस्टपासून सरकारी कामकाजात मोठा बदल; आता महत्त्वाची कागदपत्रे मिळणार फक्त डिजिटल स्वाक्षरीनेच!
चेंबूर दुर्दैवी दुर्घटना: शाळेच्या व्हॅनवर झाड कोसळले, तरीही अधिकारी-कंत्राटदारांना 'क्लीन चिट'; सर्व आरोपी निर्दोष
अहिल्यानगर: श्रीगोंद्यात लग्नानंतर अवघ्या पाच दिवसांत धक्कादायक घडामोड, दोन नववधू रोख रक्कम घेऊन बेपत्ता; पोलिस तपास सुरू
कोल्हापूर: अंबाबाई मंदिरात मोठी धार्मिक घडामोड! देवतांच्या मूर्तींचे टेंबलाई मंदिरात विधीवत स्थलांतर
वन विभागाची एक चूक अन् बिबट्या निसटला! आजरा परिसरात थरार कायम, नागरिकांनी रात्री बाहेर पडताना सावधान राहावे
कोल्हापूर: विमानतळावर ड्रग्ज तस्करीचा मोठा भांडाफोड! ७१ ग्रॅम हशीश जप्त; विमानतळ कर्मचारी अटकेत
मुंबई: व्हायरल ताप, डेंग्यू आणि गॅस्ट्रोच्या रुग्णांत १५ ते २० टक्क्यांनी वाढ; 'या' लक्षणांकडे करू नका दुर्लक्ष!
मुंबई: महिला उद्योजिकांसाठी महाराष्ट्र सरकारची मोठी घोषणा! पर्यटन व्यवसायासाठी मिळणार १५ लाखांपर्यंत बिनव्याजी कर्ज
महाराष्ट्र: 'कलम १५५'चा गैरवापर केल्याप्रकरणी १५ अधिकारी निलंबित; जमीन घोटाळ्याप्रकरणी मोठी कारवाई.
पुणे: बोपदेव घाट अत्याचार प्रकरणात मोठी घडामोड! घटनास्थळ पंचाची साक्ष पूर्ण; आरोपीच्या बाइक प्रवासाचा उलगडा
नाशिकमध्ये पर्यटकांवर गुंडांचा हल्ला! भावली धबधब्यावर महिलेची छेड काढली, १५-२० किमी पाठलाग करत गाडीची तोडफोड
नाशिक: १२ नगरसेवक फुटण्याच्या भीतीने उद्धव ठाकरे स्वतः रिंगणात; मातोश्रीवर होणार 'वन-टू-वन' चर्चा.
मुंबई: ठाणे महापालिका रुग्णालयाची ऐतिहासिक कामगिरी! नवजात बाळाच्या दुर्मिळ दातावर यशस्वी शस्त्रक्रिया; डॉक्टरांचे सर्वत्र कौतुक
गुन्हेगारांचा आता दर आठवड्याला 'हजर' रिपोर्ट! नागपूरचे नवे पोलीस आयुक्त विश्वास नांगरे पाटलांचा धडाकेबाज 'साप्ताहिक परेड' उपक्रम
छत्रपती संभाजीनगरमध्ये खळबळ! क्रांती चौकातील ट्रॅफिक पोलिसांचा 'पैसा' घेतानाचा व्हिडिओ व्हायरल; चौकशीचे आदेश
मुंबई: वरिष्ठांच्या कथित मानसिक त्रासामुळे शिक्षिकेने उचलले टोकाचे पाऊल; आयसीयूमध्ये उपचार सुरू
उल्हासनगरमध्ये भीषण हिट-अँड-रन! भरधाव कारने वयोवृद्धाला चिरडले, भाजप नेत्याचा मुलगा पोलिसांच्या ताब्यात
पुणे: FDA ची मोठी कारवाई! ५ दिवसांत ३८ लाखांचा संशयित भेसळीचा साठा जप्त
पुणे: मोशी कचरा डेपो २५ दिवसांच्या चिमुकल्याचे पितृछत्र हरपले, मोशी कचरा डेपो इमारतीचा ढिगारा कोसळल्याने नऊ कुटुंबांचा आधार हिरावला.
मुंबई: लोकल प्रवाशांसाठी अलर्ट! केळवे स्थानकावर दोन दिवस विशेष ब्लॉक; 'कवच' प्रणालीच्या कामामुळे रेल्वे सेवांवर परिणाम
येई ओ माउली! संत ज्ञानेश्वर महाराज पालखीचे साताऱ्यात आगमन; १३०० होमगार्ड, ३०० स्वयंसेवकांचा तगडा बंदोबस्त
पुणे: रणबीर कपूरचा 'मुळशी पॅटर्न', खरेदी केली २५ एकर जमीन, मोजले तब्बल १६ कोटी रुपये.
मुंबई: महावितरणात AI ची एंट्री! उशिरा येणाऱ्या कर्मचाऱ्यांवर आता डिजिटल नजर; अत्याधुनिक हजेरी प्रणाली सुरू
महाराष्ट्र: TET पेपरफुटी प्रकरणात मोठी घडामोड! आरोपी न्यायालयीन कोठडीत; मुख्य सूत्रधार अजूनही फरार
मुंबई: दारूच्या नशेत डॉक्टरांची कार पळवली! ॲपच्या मदतीने सी-लिंकवर थरारक पाठलाग; आरोपी जेरबंद
पुणे: 'गाडीखाली कोण आहे?' पाहिलंच नाही, झोपलेल्या व्यक्तीवर कार चढवणारा चालक अटकेत
नवी मुंबई: एनएमएमटीच्या ताफ्यात ५१ नवीन सीएनजी बसेस दाखल, लवकरच आणखी १०० बसेस होणार समाविष्ट!
कोल्हापूर: भाविकांसाठी आनंदाची बातमी! सहा दिवसांनंतर नरसिंहवाडीचे श्री दत्त मंदिर दर्शनासाठी खुले
पुणे: कोळवडीत दिवसभर थरार! ग्रामस्थांच्या सतर्कतेमुळे ६ आरोपी जेरबंद; पोलिसांची मोठी कारवाई
सातारा: महिला पोलिसाच्या धाडसाला सलाम! कृष्णा नदीत बाळाला फेकण्यापूर्वीच ९ महिन्यांच्या चिमुकल्याचे प्राण वाचवले
नागपूर:मानवतेला काळिमा! मुक्या प्राण्यावर अमानुष अत्याचार; व्हिडिओ व्हायरल होताच पोलिसांची धडक कारवाई
गडचिरोली: पुन्हा नक्षलवादाचं सावट? संशयास्पद हालचालींनी सुरक्षा यंत्रणा अलर्ट मोडवर
मुंबई: मॅनहोल दुर्घटना: पालिका आयुक्तांकडून ४ अधिकारी निलंबित, निष्काळजी कंत्राटदारावरही होणार कारवाई!
गडचिरोली: पुन्हा नक्षलवादाचं सावट? संशयास्पद हालचालींनी सुरक्षा यंत्रणा अलर्ट मोडवर
मुंबई: शाळांमधील आहारावर आता तुकाराम मुंढे यांची करडी नजर; उपाहारगृहे आणि मध्यान्ह भोजनाची होणार तपासणी!
पुणे: पिंपरी-चिंचवड मधील मोशी कचरा डेपोच्या ८४ तासांच्या बचावकार्यानंतर शेवटच्या बेपत्ता कामगाराचा मृतदेह सापडला, एकूण ९ जणांचा मृत्यू
महाराष्ट्र
- मुंबई: विद्यार्थ्यांपाठोपाठ आता शिक्षकांवरही डिजिटल वॉच राज्यातील शाळांमधील शिक्षकांसाठी 'स्वित्चॅट' ॲपद्वारे ऑनलाईन उपस्थिती अनिवार्य
- नाशिक: साक्षी चांडक देशात पहिली सीए इंटरमीडिएट परीक्षेत ५०२ गुणांसह ऑल इंडिया रँक १ मिळवत घडवला ऐतिहासिक इतिहास
- रत्नागिरी: जिल्ह्याला दुष्काळाचा भीषण फटका १२ हजार ८५० हेक्टरवरील पिके उद्ध्वस्त, ४३ हजारांहून अधिक शेतकरी संकटात
- मुंबई: मनोज जरांगे पाटलांच्या ५०० कोटींच्या ऑडिओ क्लिप प्रकरणावरून शिंदे गटाचे नेते मुख्यमंत्र्यांच्या भेटीला, सखोल चौकशीची मागणी
गुन्हा
- गडचिरोली: दारू तस्करीची भन्नाटक्कल उघड: दुचाकींच्या पेट्रोल टाकी अन् सीट कव्हरमध्ये लपवून नेली जात होती दारू, २.३२ लाखांचा मुद्देमाल जप्त!
- मुंबई: टायगर श्रॉफ गोळीबार प्रकरण ९वीत नापास, वेल्डिंगचे काम अन् जुना गुन्हेगारी रेकॉर्ड; असा आहे शार्प शूटर रेहानचा प्रवास!
- सातारा: सोन्याच्या दागिन्यांची थोरांडी चोरी! बायकोसाठी हार घ्यायचा बहाणा करून फोटो काढण्याच्या बहाण्याने चोरटा १४ लाखांचे सोन्याचे दागिने घेऊन पसार!
- छत्रपती संभाजीनगर: 'तुझी बहीण माझ्याशीच बोलते'; संशयास्पद कारणावरून तरुण घरात घुसून ठार!
राजकीय
- नवी दिल्ली: धावत्या कारमध्ये सीएनजीचा भीषण स्फोट; २ आमदारांसह ६ जण जखमी!
- पुणे: लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप करत महिलेचा सर्वसाधारण सभेत आत्मदहनाचा प्रयत्न
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
इतर
- आजचे राशिभविष्य १५ ऑक्टोबर २०२६: गुरु करणार सौभाग्य योग निर्माण, या राशींना मिळणार गुरुचे पाठबळ व लाभ!
- आदिशक्ती आणि हनुमानजींच्या कृपेने १३ ऑक्टोबर २०२६ रोजी उजळणार भाग्य; वाचा सर्व राशींचे सविस्तर दैनिक राशिभविष्य!
- आजचे राशिभविष्य १२ ऑक्टोबर २०२६: या राशींवर होणार शिवशक्तीची कृपा, नोकरीत मिळणार पगारवाढ आणि आर्थिक समस्या होणार दूर!
- आजचे राशिभविष्य: ८ ऑक्टोबर २०२६ रोजी दत्तगुरूंची कृपा आणि हंस राजयोगाचा मिळणार या राशींना लाभ!
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
पुणे बातम्या

«
Prev
1
/
189
Next
»
बारामतीत सतेज पाटलांचे ‘भावी मुख्यमंत्री’ बॅनर! महाराष्ट्राच्या राजकारणात नव्या चर्चेला उधाण
अंधेरी स्टेशनवर अवतरले ‘यमराज’; प्रवाशांच्या सुरक्षेसाठी अनोखी जनजागृती!
लँडिंगच्या काही मिनिटे आधी विमानावर वीज कोसळली; प्रवाशांमध्ये भीती!
«
Prev
1
/
189
Next
»
देश विदेश
- गोवा: एआय धोरण २०२६ जाहीर तरुणांना प्रशिक्षण, स्टार्टअप्सला चालना आणि तंत्रज्ञान क्रांतीच्या दिशेने मोठी झेप!
- उत्तर प्रदेश: मनेागरणात डेंगूमुळे पतीचा मृत्यू, पाठोपाठ पत्नीनेही दम तोडला; एकाच चितेवर झाले अंत्यसंस्कार
- नवी दिल्ली: परिसीमन विधेयकासाठी भाजपची मोठी चाल इंडिया आघाडीतील सर्वात मोठ्या पक्षाला सोबत घेण्याची तयारी
- नवी दिल्ली: ३० वर्षे तरी तुमचा नंबर लागत नाही, तुम्ही आता परदेशात आहात... केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची राहुल गांधींवर जोरदार टीका!









































































Subscribe to my channel




