मुंबई: मुंबई कोस्टल रोड बोगद्यात धावत्या कारला आग, मार्ग बंद; प्रचंड वाहतूक कोंडीने वाहनचालक हैराण
मुंबई: शेअर बाजारात सेन्सेक्स ५०० अंकांनी वधारला, मात्र IBM मुळे आयटी कंपन्यांना मोठा फटका.
नागपूर: ऐतिहासिक निर्णय! विवाहित मुलीलाही अनुकंपा नोकरीचा अधिकार; उच्च न्यायालयाने प्रशासनाला सुनावले
मुंबईकरांना लवकरच पाठीवर ऑक्सिजन सिलिंडर घेऊन फिरावे लागेल; बुलेट ट्रेनसाठी होणाऱ्या खारफुटीच्या कत्तलीवर हायकोर्ट संतापले
सातारा: पोलीस वर्दीचा गैरवापर! साताऱ्यात बनावट पोलीस बनून प्रवाशांना लुटणारी टोळी जेरबंद; ३ महिलांसह ७ जण अटकेत
सोशल मीडिया की आयएमडी? पावसाचा अंदाज घेताना फसवणूक टाळण्यासाठी शेतकऱ्यांनो 'असा' घ्या अचूक निर्णय
पुणे: पाणीकपातीचा निर्णय पुन्हा लांबणीवर; २२ जुलैपर्यंत दिवसाआड पाणीपुरवठा नाही.
पुणे: जमिनीच्या वादातून शाळेला आग; संगणक, CCTVसह शैक्षणिक साहित्य जळून खाक
व्याघ्र प्रकल्पातील गावे स्थलांतरणात महाराष्ट्र देशात दुसऱ्या क्रमांकावर; ७२ टक्के गावांच्या पुनर्वसनाचे आव्हान कायम
पुणे: पिंपरी-चिंचवडकरांचा वीजपुरवठ्यामुळे संताप; वारंवार खंडित होत असलेली वीज; कायमस्वरूपी तोडगा अद्यापही प्रलंबित
बेंगळूरमध्ये १०० कोटींची जमीन हडपण्याचा डाव उघड; ६ महसूल अधिकाऱ्यांसह ११ जणांना अटक"
नागपुर: हॉटेलवर पोलिसांचा छापा; एमडी ड्रग्जचे सेवन करताना गोंदियातील तिघे जेरबंद
कल्याणमध्ये सेक्स रॅकेटचा पर्दाफाश: ८ आरोपींना मकोका कायद्यांतर्गत अटक; २० पीडित महिलांची सुटका
पुण्यात पुन्हा कोयता गँगची दहशत: कोथरूडमध्ये तरुणावर जीवघेणा हल्ला; निलेश घायवळ कनेक्शनची चर्चा"
पुणे: पुण्यात शिक्षकांचा गंभीर तुटवडा, जिल्ह्यात ५०४ एकशिक्षकी शाळा; शिक्षण व्यवस्थेसमोर मोठे आव्हान
नागपूर: निवडणूक ड्युटीला दांडी महागात; ९ शिक्षक आणि शासकीय कर्मचाऱ्यांविरुद्ध गुन्हा दाखल
अमरावती: भरदिवसा थरार; तरुणाची चाकूने भोसकून हत्या; पाच संशयित CCTV मध्ये कैद
कोल्हापुर: लिफ्टमध्ये अडकलेल्या मजुरांना वाचवताना विजेचा धक्का; मदतीला धावलेल्या व्यक्तीचा मृत्यू
कोल्हापुर: लिव्ह-इन रिलेशनशिपमध्ये राहणाऱ्या जोडप्याने शेजारी महिलेच्या घरातून ५ तोळे सोन्याचे दागिने लंपास केले
पुणे: होर्मुझ सामुद्रधुनीत जहाजावरील हल्ल्यात मरीन इंजिनिअर हेरंब करमरकर यांचा करुण अंत.
पुणे: निवृत्त सहाय्यक पोलीस आयुक्तांसह पती व सासूवर सुनेच्या छळाप्रकरणी गुन्हा
मुंबई: कूपर रुग्णालयाच्या शौचालयात नवजात अर्भकाचा मृतदेह; सीसीटीव्हीच्या आधारे तपास सुरू
नवी दिल्ली: वंदे भारत एक्सप्रेसच्या स्वच्छतेवर प्रश्नचिन्ह; घाणीमुळे प्रवाशांमध्ये तीव्र नाराजी
नाशिक: सिंहस्थ २०२७ साठी नाशिक सज्ज: शहरात उभारले जाणार २८ नवे रस्ते
पुणे: पुरामुळे महिला ITI चे मोठे नुकसान; शैक्षणिक साहित्य आणि यंत्रसामग्रीची हानी
१८ गेट पास, ७२० टन कोळसा आणि २८.८० लाखांचा कथित घोटाळा; सीबीआयच्या कारवाईने रेल्वे विभागात खळबळ
नागपूर: ८१ कोटींची घोषणा... पण बँकेच्या खात्यात एक रुपयाही नाही,धक्कादायक वास्तव उघड
आता नवी मुंबईतून थेट विदेशवारी: १५ जुलैपासून आंतरराष्ट्रीय विमान आणि कार्गो सेवांचा शुभारंभ"
दूध उत्पादकांना दिलासा; कात्रजकडून दूध खरेदी दरात प्रतिलिटर एक रुपयाची वाढ!
पुणे: धरणसाखळीत १७ TMC पाणी, तरीही पाणीकपात का? सजग नागरिक मंचाचा मनपाला थेट सवाल
इगतपुरीच्या भावली धबधब्यावर पर्यटकांवर जीवघेणा हल्ला; महिलांची छेड काढत ३० किलोमीटरपर्यंत केला पाठलाग!
नाशिक फळबाजार : भाजीपाला स्वस्त, पण फळांचे भाव गगनाला! किवी आणि आलूबुखाऱ्याचा दर थेट ६०० रुपयांवर.
नाशिक: पर्यटकांवर हल्ला! भावली धरणाजवळ मारहाण करून लुटमार; कारचीही तोडफोड
कर्करोग उपचारांना मोठी चालना : नागपुरात ३०० कोटींचा 'सायक्लोट्रॉन प्रकल्प' उभारण्यास राज्य मंत्रिमंडळाची मंजुरी!
मान्सून अपडेट : चार दिवस धो-धो कोसळून आता पाऊस कुठे गायब झाला? वाढत्या उन्हावर वैज्ञानिकांनी केला मोठा खुलासा!
जुलैमध्ये पावसाची दडी! महाराष्ट्रात पाऊस का गायब झाला आणि उकाडा का वाढला? हवामान विभागाचा मोठा खुलासा
नागपूर: 'स्वयम्' योजनेचा मोठा दिलासा! आदिवासी विद्यार्थ्यांच्या खात्यात थेट २०० कोटी; शिक्षणाला मिळाले नवे बळ
अमरावती: उत्पन्न दाखल्यांसाठी नागरिकांची दमछाक; सेतू केंद्रांचा सर्व्हर डाऊन आणि तलाठ्यांच्या अनुपस्थितीमुळे कामांचा खोळंबा
हिंगोली: जनावरे घरी परतली, पण दोन जिवलग मित्र कायमचे हरवले, कायाधू नदीत बुडून दुर्दैवी मृत्यू
सातारा: आदरकी फाटा येथील 'वैद्यनाथ ऑईल स्टोअर'मध्ये १२.७४ लाखांची अफरातफर; बहीण-भावावर गुन्हा दाखल
वाशीम: समृद्धी महामार्गावर पत्नीची हत्या, वाशीममध्ये खळबळ; आरोपी पतीने स्वतःहून गाठले पोलिस ठाणे
सिंधुदुर्ग: कणकवलीत ATM फोडण्याचा डाव उधळला,रोख रक्कम लंपास करण्याआधीच चोरटा पोलिसांच्या जाळ्यात
पुणे: ATS ची धडक कारवाई, पाकिस्तानी गँगस्टरशी कथित संपर्कप्रकरणी ६६ जण रडारवर; सकाळपासून चौकशी सुरू
पुणे: पंढरीच्या वाटेवर तुकोबांची पालखी: भांडगावात पहिला विसावा, तर वरवंडमध्ये भाविकांकडून भक्तिमय स्वागत!
नवी मुंबईत अमानवीय हत्याकांड! पत्नीने प्रियकराच्या मदतीने पतीची केली हत्या; मृतदेहाचे तुकडे करून विल्हेवाट, ११ महिन्यांनंतर गुन्ह्याचा उलगडा
छत्रपती संभाजीनगर: तुकाराम मुंढेंच्या नेतृत्वाखाली FDA ची मोठी कारवाई; २.९३ कोटींचे निकृष्ट खाद्यतेल जप्त.
अहिल्यानगरमध्ये 'जलजीवन मिशन'चा बट्ट्याबोळ; ५५६ योजना चार वर्षांपासून अपूर्ण, कोट्यवधींच्या खर्चावर खासदारांचा संताप
पुणे: मेट्रो भरतीच्या नावाने फसवणुकीचा सापळा,बनावट जाहिरातींनी नोकरीच्या शोधातील तरुणांना लक्ष्य
पुणे: स्टिंग ऑपरेशनचा धक्कादायक खुलासा! शालेय विद्यार्थ्यांमध्ये वाढतेय एनर्जी ड्रिंकचे व्यसन; आरोग्य तज्ज्ञांकडून इशारा
मोशी कचरा डेपो दुर्घटना: 'इस्रो' आणि 'एमपीसीबी'चे इशारे धाब्यावर; प्रशासकीय दुर्लक्षामुळे ९ जणांचा बळी
महाराष्ट्र
- कोल्हापूर: गोकुळ'च्या अध्यक्षपदाची निवड २९ ऑक्टोबरला! शशिकांत पाटील-चुयेकर यांचे नाव निश्चित; फुटीच्या भीतीने काँग्रेस संचालक सहलीवर जाणार!
- नाशिक: सिंहस्थ कुंभमेळ्याची जय्यत तयारी: नाशिक अन् त्र्यंबकेश्वरमध्ये 'हर घर भगवा' अभियानांतर्गत फडकणार १ लाख भगवे ध्वज!
- पुणे: पिंपरी-चिंचवडमधील सांस्कृतिक चळवळीला मोठा धक्का! दोन प्रमुख नाट्यगृहं बंद राहिल्याने आयोजकांची प्रचंड वणवण!
- नाशिक: वैद्यकीय विद्यार्थ्यांसाठी मोठा दिलासा एमबीबीएसच्या प्रथम वर्षासाठी ५ संधी आणि १० वर्षांत कोर्स पूर्ण करण्याची अट लागू!
गुन्हा
- गडचिरोली: दारू तस्करीची भन्नाटक्कल उघड: दुचाकींच्या पेट्रोल टाकी अन् सीट कव्हरमध्ये लपवून नेली जात होती दारू, २.३२ लाखांचा मुद्देमाल जप्त!
- मुंबई: टायगर श्रॉफ गोळीबार प्रकरण ९वीत नापास, वेल्डिंगचे काम अन् जुना गुन्हेगारी रेकॉर्ड; असा आहे शार्प शूटर रेहानचा प्रवास!
- सातारा: सोन्याच्या दागिन्यांची थोरांडी चोरी! बायकोसाठी हार घ्यायचा बहाणा करून फोटो काढण्याच्या बहाण्याने चोरटा १४ लाखांचे सोन्याचे दागिने घेऊन पसार!
- छत्रपती संभाजीनगर: 'तुझी बहीण माझ्याशीच बोलते'; संशयास्पद कारणावरून तरुण घरात घुसून ठार!
राजकीय
- नवी दिल्ली: धावत्या कारमध्ये सीएनजीचा भीषण स्फोट; २ आमदारांसह ६ जण जखमी!
- पुणे: लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप करत महिलेचा सर्वसाधारण सभेत आत्मदहनाचा प्रयत्न
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
इतर
- आजचे राशिभविष्य १५ ऑक्टोबर २०२६: गुरु करणार सौभाग्य योग निर्माण, या राशींना मिळणार गुरुचे पाठबळ व लाभ!
- आदिशक्ती आणि हनुमानजींच्या कृपेने १३ ऑक्टोबर २०२६ रोजी उजळणार भाग्य; वाचा सर्व राशींचे सविस्तर दैनिक राशिभविष्य!
- आजचे राशिभविष्य १२ ऑक्टोबर २०२६: या राशींवर होणार शिवशक्तीची कृपा, नोकरीत मिळणार पगारवाढ आणि आर्थिक समस्या होणार दूर!
- आजचे राशिभविष्य: ८ ऑक्टोबर २०२६ रोजी दत्तगुरूंची कृपा आणि हंस राजयोगाचा मिळणार या राशींना लाभ!
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
पुणे बातम्या

«
Prev
1
/
187
Next
»
सोहेल शेख यांच्या संशयास्पद मृत्यूला न्याय मिळावा; संतप्त तरुणांचा वसई-विरार महापालिकेत धडक मोर्चा!
७ दिवसांनंतर सौरव दास आणि औश्तोष रांका यांची तुरुंगातून सुटका
चित्रकूटमध्ये पोलीस गणवेशातील कर्मचाऱ्याचा दारूच्या दुकानातील व्हिडिओ व्हायरल; खाकी वर्दीवर
«
Prev
1
/
187
Next
»
देश विदेश
- गोवा: नागरिकांना मोठा दिलासा जमीन आणि वनाशी संबंधित सर्व समस्या तातडीने सोडवणार, मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांची ग्वाही!
- दिल्ली: बॉन्ड तोडण्याचं आणि रेजीम चेंजचे नारे देण्याचं कारण काय? जामीन अर्जावरील सुनावणीदरम्यान दिल्ली हायकोर्टाने सीजेपी नेत्यांना चांगलेच धारेवर धरले!
- नवी दिल्ली: राजकीय वर्तुळात मोठी उलथापालथ जगन मोहन रेड्डींनी निवडणूक आयुक्त निवडीच्या प्रक्रियेवर उठवले प्रश्न; जुन्या निर्णयावर व्यक्त केला पश्चात्ताप!
- नवी दिल्ली: अभिजित दिपकेंना कोर्टाकडून मोठा दिलासा! तिरंगा मोर्चादरम्यान अटकेप्रकरणी जामीन मंजूर, कायदेशीर प्रक्रिया पूर्ण होताच होणार सुटका!










































































Subscribe to my channel




