Rolls Royce चा भारतात ‘हा’ प्लॅन, विस्तारासह बरंच काहीImage Credit source: Instagram
सरकारचे ‘विकसित भारता’चे स्वप्न साकार करण्यासाठी आता लक्झरी आणि शक्तीचे मोठे नाव असलेल्या रोल्स रॉयसनेही पुढाकार घेतला आहे. रोल्स-रॉयसचे मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) तुफान एर्गिनबिल्जिक यांनी 11 फेब्रुवारी रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. तुम्हाला माहिती आहे की, गेल्या ऑक्टोबरमध्ये ब्रिटनचे पंतप्रधान कीर स्टार्मर जेव्हा भारत दौऱ्यावर होते, तेव्हा भारत-ब्रिटन व्यापार कराराअंतर्गत वाटाघाटींमध्ये रोल्स रॉयसनेही भाग घेतला होता. दरम्यान, आता रोल्स रॉयलचा नेमका प्लॅन काय आहे, याविषयी जाणून घ्या.
भारतीय अर्थव्यवस्था सध्या ‘सुपरफास्ट’ मोडमध्ये आहे. जागतिक बँक असो किंवा आंतरराष्ट्रीय नाणेनिधी, जगातील प्रत्येक मोठ्या संस्थेने भारताच्या वाढत्या सामर्थ्याचा स्वीकार केला आहे. भारत ही जगातील सर्वात वेगाने वाढणारी अर्थव्यवस्था आहे, अशी एकच चर्चा सर्वत्र आहे. पण आता या यशाला “रॉयल” ट्विस्ट मिळणार आहे. सरकारचे ‘विकसित भारता’चे स्वप्न साकार करण्यासाठी आता लक्झरी आणि शक्तीचे मोठे नाव असलेल्या रोल्स रॉयसनेही या क्षेत्रात प्रवेश केला आहे.
रोल्स-रॉयसचे मुख्य कार्यकारी अधिकारी (CEO) तुफान एर्गिनबिल्जिक यांनी 11 फेब्रुवारी रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली आणि ‘विकसित भारता’चे स्वप्न पूर्ण करण्यासाठी कंपनीच्या भूमिकेवर चर्चा केली. आम्ही उत्पादन आणि अभियांत्रिकी क्षमता वाढवण्यावर काम करत आहोत.”
काय आहे रोल्स रॉयसचा प्लॅन?
पंतप्रधान मोदी यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्स वर लिहिले की, “रोल्स-रॉयसचे मुख्य कार्यकारी अधिकारी तुफान एर्गिनबिल्जिक यांना आज भेटून खूप आनंद झाला. आम्ही भारतात ऑपरेशन्स वाढवण्याच्या त्यांच्या उत्साहाचे स्वागत करतो आणि आमच्या उत्साही तरुणांसह भागीदारी करतो,” असे ते म्हणाले. रोल्स रॉयस इंडियाने केलेल्या पोस्टला उत्तर देताना ही माहिती देण्यात आली आहे.
यापूर्वीही चर्चा झाली
गेल्या ऑक्टोबरमध्ये ब्रिटनचे पंतप्रधान कीर स्टार्मर जेव्हा भारत दौऱ्यावर आले होते, तेव्हा भारत-ब्रिटन व्यापार कराराअंतर्गत झालेल्या वाटाघाटींमध्ये रोल्स रॉयसनेही भाग घेतला होता. रोल्स रॉयसचे मुख्य कार्यकारी अधिकारी एर्गिनबिल्जिक म्हणाले की, रोल्स-रॉयस भारताला घरगुती बाजारपेठ म्हणून विकसित करू इच्छित आहे. “भारतासोबतची आमची भागीदारी खूप जुनी आणि यशस्वी आहे. आम्ही भारताच्या क्षमता वाढवण्यासाठी आणि भारताला ‘विकसित भारत’ बनण्याच्या दिशेने वेगाने नेणारी भागीदारी करण्यास तयार आहोत,” असे ते म्हणाले.
जागतिक दर्जाच्या कृत्रिम बुद्धिमत्ता प्रणालींमध्ये सहकार्य
“भारताच्या ‘आत्मनिर्भर’ प्रवासात भागीदार होण्यासाठी आम्ही पूर्णपणे तयार आहोत. आम्हाला विकास, स्वयंपूर्णता आणि नवीन तंत्रज्ञानाला प्रोत्साहन द्यायचे आहे. कंपनीचे म्हणणे आहे की, विमान, संरक्षण आणि ऊर्जा क्षेत्रातील त्यांचा अनुभव भारताला आत्मनिर्भर आणि ऊर्जा स्वावलंबी बनविण्यात मदत करेल. त्याच वेळी, ते भारतात जागतिक दर्जाची AI (कृत्रिम बुद्धिमत्ता) प्रणाली तयार करण्यातही सहकार्य करतील.
शहर
- पुणे: आंदोलन म्हणजे 'युद्धात जिंकलो आणि तहात हरलो' राज्य सरकारकडून विद्यार्थ्यांची निव्वळ दिशाभूल; नेत्या सुषमा अंधारेंचा घणाघात
- पुणे: कात्रज बोगद्याजवळ काळाचा घाला! रस्त्याकडेला उभ्या असलेल्या कंटेनरला दुचाकीची जोरदार धडक; तरुणीचा जागीच मृत्यू, सोबती गंभीर जखमी
- नाशिक: मोबाईलग्रस्त पिढीतील कन्येची ६ पुस्तकांची 'किमया'! नाशिकच्या १४ वर्षीय किमाया उगलेचा कौतुकास्पद प्रवास
- मुंबई: ज्ञानेश कुमार यांना अटक करा! मुख्य निवडणूक आयुक्तांच्या विरोधात मुंबईत काँग्रेसचा तीव्र आक्रोश; प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांचा केंद्र सरकारवर घणाघात
महाराष्ट्र
- पुणे: आंदोलन म्हणजे 'युद्धात जिंकलो आणि तहात हरलो' राज्य सरकारकडून विद्यार्थ्यांची निव्वळ दिशाभूल; नेत्या सुषमा अंधारेंचा घणाघात
- पुणे: कात्रज बोगद्याजवळ काळाचा घाला! रस्त्याकडेला उभ्या असलेल्या कंटेनरला दुचाकीची जोरदार धडक; तरुणीचा जागीच मृत्यू, सोबती गंभीर जखमी
- नाशिक: मोबाईलग्रस्त पिढीतील कन्येची ६ पुस्तकांची 'किमया'! नाशिकच्या १४ वर्षीय किमाया उगलेचा कौतुकास्पद प्रवास
- मुंबई: ज्ञानेश कुमार यांना अटक करा! मुख्य निवडणूक आयुक्तांच्या विरोधात मुंबईत काँग्रेसचा तीव्र आक्रोश; प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांचा केंद्र सरकारवर घणाघात
गुन्हा
- छत्रपती संभाजीनगर: पत्नी गाढ झोपेत असताना डोक्यात लाकडी दांडा घालून केला निर्घृण खून; हत्येनंतर पती थेट पोलीस ठाण्यात जाऊन शरण
- नवी मुंबई: अमली पदार्थविरोधी मोठी कारवाई; महिला तस्कराला 'पीट एनडीपीएस'खाली स्थानबद्ध, तर उलवेतील कुख्यात गुंडाच्या टोळीवर 'मोक्का' दाखल
- भंडारा: पालकमंत्र्यांसमोर डोळ्यात पाणी आणून व्यथा मांडणाऱ्या हतबल शेतकऱ्याची विहिरीत उडी घेऊन आत्महत्या!
- सांगली: पती-पत्नीमधील वादानंतर जिव्हारी लागणारी घटना; विहिरीत बुडून मायलेकीचा मृत्यू, संतापलेल्या नातेवाईकांकडून सासूला मारहाण!
राजकीय
- नवी दिल्ली: धावत्या कारमध्ये सीएनजीचा भीषण स्फोट; २ आमदारांसह ६ जण जखमी!
- पुणे: लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप करत महिलेचा सर्वसाधारण सभेत आत्मदहनाचा प्रयत्न
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
इतर
- आजचे राशिभविष्य: ८ ऑक्टोबर २०२६ रोजी दत्तगुरूंची कृपा आणि हंस राजयोगाचा मिळणार या राशींना लाभ!
- आजचे राशिभविष्य ३० सप्टेंबर २०२६: लक्ष्मी नारायण राजयोगाचा शुभ संयोग देणार या राशींना अफाट लाभ आणि नोकरीत मोठा फायदा!
- आजचे राशिभविष्य: गौरी विसर्जन आणि देवी लक्ष्मीच्या कृपेने या राशींचे नशीब उजळणार, होणार बक्कळ कमाई!
- गौरी पूजन व गुरुवारचा शुभ संयोग: आजचे राशिभविष्य आणि कोणत्या राशींवर होणार स्वामीकृपा!
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
विडियो गॅलेरी

देश विदेश
- नवी दिल्ली: राहुल गांधी आणि इंडिया आघाडीचा दिल्लीत धडक मोर्चा; मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याची मागणी अन् राजकीय रणकंदन!
- नवी दिल्ली: सीजेपीच्या १० ऑक्टोबरच्या आंदोलनापूर्वी दिल्लीत मोठी नाकेबंदी; आज रात्रीपासून ५७ मेट्रो स्टेशन्स बंद करण्याचे पोलिसांचे निर्देश
- उत्तराखंड: काँग्रेस सोडण्याच्या चर्चांवर हरीश रावत यांनी सोडले मौन; विनापरवानगी जनसंवाद यात्रेवरून हायकमांड नाराज!
- नवी दिल्ली: शिवसेनेच्या अंतर्गत नियुक्त्या लोकशाही मूल्यांशी सुसंगत नाहीत; धनुष्यबाण चिन्ह आणि पक्ष नियंत्रण वादावर सर्वोच्च न्यायालयात महत्त्वाची सुनावणी!
























Subscribe to my channel



