
Akola : अकोला पोलिस दलात धक्कादायक घटना समोर आली आहे. ८० लाख रुपयांच्या फसवणूक प्रकरणात पोलीस कोठडीत असलेल्या एका महिला आरोपीकडे सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक (ASI) राजेश जाधव यांनी ‘शरीरसुखाची’ मागणी केल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे. या घटनेमुळे अकोला पोलीस विभागात प्रचंड खळबळ उडाली असून वरिष्ठांनी तातडीने दखल घेतली आहे.
प्रकरणाची पार्श्वभूमी
माहितीनुसार, नोकरी लावण्याच्या बहाण्याने ८० लाख रुपयांची फसवणूक झाल्याप्रकरणी महिला आरोपीला सायबर पोलीसांनी अटक केली होती. न्यायालयात हजर केले असता तिला दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली होती.
कोठडी दरम्यान आरोपी महिला सिव्हिल लाईन पोलीस ठाण्यात ठेवण्यात आली होती. यावेळी ASI राजेश जाधव यांनी आरोपीकडे शरीरसुखाची मागणी केल्याचा आरोप केला गेला. आरोपी महिलेने ही बाब तात्काळ लेडी पोलीस कर्मचाऱ्यांपर्यंत पोहोचवली.
वरिष्ठांची प्रतिक्रिया
विभागातील एका अधिकाऱ्याने अशा नीच कृत्याची माहिती मिळाल्यानंतर वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांचा पारा चढला. त्यांनी थेट सिव्हिल लाईन पोलीस ठाण्यात जाऊन ASI राजेश जाधवची कानउघडणी केली आणि सर्वांसमोर त्याला झापले. या घटनेमुळे पोलीस ठाण्यात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.
तपासाचे आव्हान
महिलेने केलेले आरोप अत्यंत गंभीर आहेत, मात्र यामध्ये खरे तथ्य आहे की फसवणूक किंवा सूडबुद्धीने केले गेले आहे, हे तपासणे पोलिसांसमोर मोठे आव्हान आहे. पोलिस कोठडीत महिला सुरक्षित नसल्याचा संदेश गेल्यास विभागाची प्रतिष्ठा धोक्यात येऊ शकते, त्यामुळे वरिष्ठ अधिकारी प्रकरणाची सखोल चौकशी करत आहेत. अकोल्यातील पोलीस वर्तुळात या घटनेमुळे चर्चा आणि उलटसुलट प्रकरणांना उधाण आले आहे.
शहर
- मुंबई: 'कॉक्रोच जनता पार्टी' आणि अभिजित दिपकेंवर नितेश राणे यांचे गंभीर आरोप; छत्रपती शिवरायांचा अवमान केल्याचा दावा करत 'तुकडे-तुकडे गँग'शी जोडले कनेक्शन
- मुंबई: विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला मोठे यश! महाराष्ट्र शासनाकडून MPSCचे सचिव महेंद्र हरपाळकर यांच्या बदलीचे आदेश जारी
- नागपूर: जग अनेक पेचात आणि द्विधा मनस्थितीत अडकलेय, भारताकडून जगाला मोठ्या अपेक्षा; सरसंघचालक मोहन भागवतांचे महत्त्वपूर्ण वक्तव्य!
- मुंबई: ठाकरे बंधूंच्या ४ ऑक्टोबरच्या महामोर्चाच्या मार्गात मोठा बदल; आता भायखळ्याऐवजी 'या' ठिकाणाहून निघणार एल्गार मोर्चा!
महाराष्ट्र
- सातारा: नौसिकांनी अनुभवला शूरांच्या जिल्ह्याचा ऐतिहासिक वारसा! 'वेस्टर्न नेव्हल कमांड'च्या दुचाकी रॅलीचे साताऱ्यात उत्साहात भव्य स्वागत
- पुणे: म्हाळुंगे-नांदे रोडवर मोठा अपघात! चालकाला डुलकी लागल्याने कर्नाटक पासिंगचा आरएमसी ट्रक उलटला; रस्त्यांच्या दुरवस्थेमुळे नागरिकांमध्ये तीव्र संताप
- अमरावती: मस्तकी मानाचा मुकुट! १७ वर्षीय कुमकुम मोहोडचा आशियाई आर्चरी स्पर्धेत ऐतिहासिक सुवर्ण पराक्रम, ४८ वर्षांचा दुष्काळ संपवला
- मुंबई: पाण्याचे गैरप्रकार रोखण्यासाठी आणि टँकर चोरी थांबवण्यासाठी मुंबई महानगरपालिका आणणार 'ओटीपी' आधारित डिजिटल धोरण
गुन्हा
- कोल्हापुर: साखरेचा वेळेत पुरवठा न करता व्यापाऱ्याची ६१ लाखांची फसवणूक; बाप-लेकाविरुद्ध गुन्हा दाखल
- मुंबई: CJP आणि अभिजीत दिपकेंच्या शिवाजी पार्क आंदोलनावर मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांची जोरदार टीका
- कोल्हापूर: मजरेवाडीत जुन्या वादातून दोन गटांत तुंबळ हाणामारी; कोयते, कुऱ्हाडी चालल्याने ८ जण गंभीर जखमी
- अमरावती: प्रॅक्टिकल लिहून देण्यास नकार दिल्याने कॉलेजच्या पायऱ्यांवरच १९ वर्षीय तरुणीच्या गळ्यावर चाकूने जीवघेणे वार!
राजकीय
- नवी दिल्ली: धावत्या कारमध्ये सीएनजीचा भीषण स्फोट; २ आमदारांसह ६ जण जखमी!
- पुणे: लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप करत महिलेचा सर्वसाधारण सभेत आत्मदहनाचा प्रयत्न
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
इतर
- आजचे राशिभविष्य: गौरी विसर्जन आणि देवी लक्ष्मीच्या कृपेने या राशींचे नशीब उजळणार, होणार बक्कळ कमाई!
- गौरी पूजन व गुरुवारचा शुभ संयोग: आजचे राशिभविष्य आणि कोणत्या राशींवर होणार स्वामीकृपा!
- आजचे राशिभविष्य १७ सप्टेंबर २०२६: गौराईच्या आगमनाने या राशींचे नशीब उजळणार, होणार मोठा धनलाभ!
- पंचांग १६ सप्टेंबर २०२६: कलानिधी योग, नीचभंग राजयोग आणि गणेशोत्सवातील शुभ मुहूर्त; जाणून घ्या संपूर्ण माहिती
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
विडियो गॅलेरी

देश विदेश
- रशिया: भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदींची एक आयडिया, अन् संपू शकतं युक्रेन युद्ध; व्लादिमीर पुतिन यांचं मोठं विधान
- नवी दिल्ली: मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्याविरोधात 'इंडिया' आघाडीचे रणशिंग फुंकले; देशव्यापी आंदोलने आणि निवडणूक आयोगावर धडक मोर्चाची घोषणा!
- कर्नाटक: मग आम्ही कायदा हातात घेऊ आणि साखर कारखाने बंद पाडू राजू शेट्टींचा राज्य सरकारला आक्रमक आणि निर्वाणीचा इशारा!
- नवी दिल्ली: निवडणूक आयोगाचा मध्यरात्री मोठा निर्णय: फॉर्म ६ मधून एसआयआर (SIR) भाग वगळला, मतदारांवर नेमका काय परिणाम होणार?



























Subscribe to my channel




