
Nashik : नाशिकमधील बहुचर्चित आणि संवेदनशील अशोक खरात प्रकरणाच्या न्यायालयीन लढाईत आता नवा पेच निर्माण झाला आहे. विशेष तपास पथकाने या प्रकरणासाठी वरिष्ठ विधीज्ञ आणि विशेष सरकारी वकील ॲड. अजय मिसर यांची नेमणूक करण्याची विनंती केली होती, मात्र ॲड. मिसर यांनी कामाच्या व्यापामुळे हे प्रकरण हाताळता येणार नाही, असे लेखी पत्राद्वारे SIT ला कळवले आहे.
अजय मिसर यांचा कारण
ॲड. मिसर सध्या अनेक राष्ट्रीय आणि राज्यस्तरीय महत्त्वाच्या खटल्यांमध्ये सरकारची बाजू मांडत आहेत. यात २०११ मधील मुंबई साखळी बॉम्बस्फोट प्रकरणातील कुख्यात गँगस्टर रवी पुजारी संबंधित महाराष्ट्रातील सर्व खटले आणि इतर महत्त्वपूर्ण न्यायालयीन चौकशीचा समावेश आहे. त्यांच्या मते, अशोक खरात प्रकरणासाठी पुरेसा वेळ देणे शक्य नाही.
तपास यंत्रणेसमोर आव्हान
विशेष सरकारी वकिलांनी माघार घेतल्यामुळे तपास यंत्रणेसमोर आता नवे आव्हान उभे राहिले आहे. सध्या प्रकरणाचा ताबा आणि पुढील न्यायालयीन युक्तिवाद सहाय्यक सरकारी वकील शैलेंद्र बागडे यांच्याकडे सोपवण्यात आले आहेत.
न्यायालयीन कारवाई
महिला लैंगिक शोषण प्रकरणी पोलीस कोठडीत असलेल्या अशोक खरात याला पोलिस कोठडी संपल्यानंतर नाशिक जिल्हा सत्र न्यायालयात हजर केले गेले. सरकारवाडा पोलिस ठाण्यात पहिल्या महिलेने खरात याविरुद्ध दिलेल्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला होता. आजच्या सुनावणीत त्याला न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली असून, उद्या दुसऱ्या गुन्ह्याच्या सुनावणीसाठी तो परत कोर्टात हजर होणार आहे.
शहर
- पुणे: पुरंदर विमानतळाचा प्रवास होणार सुसाट, मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा; दिवे घाटात होणार दुहेरी बोगदे!
- एक युग संपले: युवक क्रांती दलाचे संस्थापक आणि पुरोगामी चळवळीचे आधारस्तंभ डॉ. कुमार सप्तर्षी काळाच्या पडद्याआड"
- चेंबूर वृक्ष दुर्घटना: पालिकेचा चौकशी अहवाल महापौरांनी फेटाळला; आयुक्त अश्विनी भिडे यांच्या विरोधात मुख्यमंत्र्यांकडे दाद मागण्याचा इशारा
- खंबाटकी घाटात ऑइल टँकरला भीषण गळती; पुणे-बेंगळुरू महामार्गावरील वाहतूक विस्कळीत, मोठा अनर्थ टळला"
महाराष्ट्र
- पुणे: पुरंदर विमानतळाचा प्रवास होणार सुसाट, मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा; दिवे घाटात होणार दुहेरी बोगदे!
- एक युग संपले: युवक क्रांती दलाचे संस्थापक आणि पुरोगामी चळवळीचे आधारस्तंभ डॉ. कुमार सप्तर्षी काळाच्या पडद्याआड"
- चेंबूर वृक्ष दुर्घटना: पालिकेचा चौकशी अहवाल महापौरांनी फेटाळला; आयुक्त अश्विनी भिडे यांच्या विरोधात मुख्यमंत्र्यांकडे दाद मागण्याचा इशारा
- खंबाटकी घाटात ऑइल टँकरला भीषण गळती; पुणे-बेंगळुरू महामार्गावरील वाहतूक विस्कळीत, मोठा अनर्थ टळला"
गुन्हा
- उत्तर प्रदेश: लग्नास नकार दिल्याचा संताप! तरुणीवर गोळीबार; आरोपी प्रियकर पोलिसांच्या ताब्यात
- पुणे हादरले! शिरूरमध्ये तरुणावर ८ जणांचा जीवघेणा गोळीबार; जीव वाचवण्यासाठी पाण्यात मारली उडी"
- नाशिक: प्रेमसंबंधाचा रक्तरंजित शेवट, पेईंग गेस्टमध्ये तरुणीची हत्या; प्रियकराला अटक
- मध्य प्रदेश: लग्नाला वर्षही पूर्ण नव्हते; चहाच्या वादातून पत्नीच्या हत्येप्रकरणी पतीला जन्मठेपेची शिक्षा
राजकीय
- मुंबई/नाशिक: मातोश्रीवर उद्धव ठाकरेंनी नाशिकच्या नगरसेवकांचे वाढवले मनोबल; दिली एकनिष्ठतेची ग्वाही.
- दिल्ली: अमित शाहांच्या भेटीनंतर शिंदे गटाला मिळणार दोन मंत्रिपदे? 'या' नेत्यांच्या नावाची चर्चा.
- सिंधुदुर्ग: सावंतवाडी पाणीपुरवठा योजनेला वेग; आमदार दीपक केसरकर आणि जिल्हाधिकाऱ्यांकडून प्रकल्पाची प्रत्यक्ष पाहणी!
- नाशिक: १२ नगरसेवक फुटण्याच्या भीतीने उद्धव ठाकरे स्वतः रिंगणात; मातोश्रीवर होणार 'वन-टू-वन' चर्चा.
इतर
- आजचे राशिभविष्य १६ जुलै: गणरायाची विशेष कृपा या राशींवर; धनलाभ, यश आणि आनंदाचे संकेत
- आजचे राशिभविष्य १५ जुलै: गणरायाची विशेष कृपा या राशींवर; काहींनी आर्थिक आणि आरोग्याची घ्यावी काळजी.
- मुंबई: व्हायरल ताप, डेंग्यू आणि गॅस्ट्रोच्या रुग्णांत १५ ते २० टक्क्यांनी वाढ; 'या' लक्षणांकडे करू नका दुर्लक्ष!
- आजचे राशिभविष्य (१४ जुलै २०२६): गणरायाच्या कृपेने 'या' राशींना धनलाभ, यश आणि नव्या संधींची चाहूल!
मनोरंजन
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
- क्रिकेट विश्व: क्रिकेटर सौरव गांगुली च्या बायोपिक चं पहिलं पोस्टर रिलीज !
देश विदेश
- गुजरात: अहमदाबादच्या फटाका कारखान्यात भीषण स्फोट; ८ कामगारांचा होरपळून मृत्यू, अनेक जखमी
- उत्तर प्रदेश: 'रोजचा त्रास सहन होईना!'; २३ वर्षीय सुनेने ब्लेडने कापला सासऱ्याचा प्रायव्हेट पार्ट; छेडछाडीला कंटाळून उचलले टोकाचे पाऊल
- बळ्ळारीत थरार: प्रेमविवाहानंतर अवघ्या काही तासांतच नवरदेवाची निर्घृण हत्या; लग्नाच्या दिवशीच नवरीचा झाला वैधव्य
- आंध्र प्रदेश: देवाच्या दर्शनाला नेले अन् संपवले, प्रियकराच्या मदतीने पत्नीनेच केला पतीचा निर्घृण खून; आंध्र प्रदेशात खळबळ

























Subscribe to my channel




