अमरावतीः शहरातील बापट चौक परिसरात रविवारी उशिरा रात्री एका युवकाची हत्या करण्यात आली आहे. मृत युवकाची ओळख शरीफ बेग रशीद बेग (वय २५, रा. लालखडी) अशी झाली आहे. अज्ञात हल्लेखोरांनी त्याच्यावर धारदार शस्त्राने सपासप वार केले, ज्यामुळे तो गंभीर जखमी झाला. त्याला तात्काळ उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले असता, उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला.
घटनेची माहिती मिळताच शहर कोतवाली पोलीस आणि गुन्हे शाखेचे पथक तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज, तांत्रिक तपास आणि स्थानिकांकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे अवघ्या दोन तासांत मोठी कारवाई करत दोन संशयित आरोपींना जेरबंद केले आहे.
डीबी पथकाने इरफान खान जावेद खान याला ताब्यात घेतले आहे, तर गुन्हे शाखेच्या पथकाने शेख रेहान शेख हारून याला ताब्यात घेतले आहे. सध्या पोलिसांनी दोन्ही संशयितांची कसून चौकशी सुरू केली असून, हत्येमागील नेमके कारण आणि इतर संबंधित बाबींचा तपास सुरू आहे. मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला असून, या तपासामध्ये आणखी महत्त्वाचे धागेदोरे समोर येण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे.
Disclaimer: या पोस्टमधील माहिती उपलब्ध वृत्तस्रोत व अधिकृत माहितीनुसार प्रकाशित करण्यात आली आहे. तपास किंवा अधिकृत प्रक्रियेनुसार तथ्यांमध्ये बदल होऊ शकतो.
या पोस्टचा उद्देश केवळ माहिती देणे असून अंतिम सत्यता संबंधित शासकीय यंत्रणा व न्यायालयीन प्रक्रियेवर अवलंबून आहे.
शहर
- भिवंडी दुर्घटनेत अनेकांचे जीव वाचवणारा TDRF जवान खड्ड्यामुळे झालेल्या अपघातात जागीच गतप्राण; ठाण्यातील घटनेने हळहळ
- नाशिक: महिन्याभरापूर्वीच डोक्यावरचं आईचं छत्र हरपलं, अन् आता भरधाव ट्रकच्या धडकेत २४ वर्षीय तरुण जागीच ठार
- पोखरीच्या तरुणांचा प्रेरणादायी आदर्श! वन्यजीवांसाठी आणि जलसंधारणासाठी स्वखर्चातून उभारले १० लाख लिटर क्षमतेचे तळे; वृक्षारोपणालाही नवी दिशा"
- पुणे: सिंहगड रोड परिसरात खळबळ; किरकोळ कारणावरून झालेल्या वादातून तरुणाची निर्घृण हत्या, परिसरात तीव्र संताप
महाराष्ट्र
- रत्नागिरी: पोहायला गेलेल्या १६ वर्षांच्या मुलाचा बंधाऱ्यात बुडून मृत्यू; मित्रांसोबत आनंदात गेलेला तरुण परतलाच नाही, परिसरात हळहळ
- नांदेड-हिंगोली महामार्गावर नियमाला हरताळ! अवघ्या ८० किमी अंतरात दोन टोल नाके सुरू असल्यामुळे वाहनचालकांवर अतिरिक्त आर्थिक भार
- भिवंडी दुर्घटनेत अनेकांचे जीव वाचवणारा TDRF जवान खड्ड्यामुळे झालेल्या अपघातात जागीच गतप्राण; ठाण्यातील घटनेने हळहळ
- सातारा: वाहतूक शाखेच्या महिला पोलिसाला रिक्षाचालकाने तब्बल २०० मीटरपर्यंत नेले फरफटत, आरोपी अटकेत
गुन्हा
- पुणे: सिंहगड रोड परिसरात खळबळ; किरकोळ कारणावरून झालेल्या वादातून तरुणाची निर्घृण हत्या, परिसरात तीव्र संताप
- सांगली: बकरी विकण्याच्या आमिषाखाली ठाणे आणि सोलापूरमधील चार जणांची सायबर फसवणूक; सांगलीच्या सिमकार्डचा वापर
- ठाणे: उल्हासनगरमध्ये सायबर फसवणूक; लंडनच्या डॉक्टर मित्राकडून २५ हजार पाउंड्सचे आमिष दाखवून महिला डॉक्टरला २ लाखांना गंडा
- वाशिम: अनैतिक संबंधात अडथळा ठरणाऱ्या पतीची पत्नी आणि प्रियकराकडून निर्घृण हत्या; दारू पाजून दोरीने गळा आवळत केला गेम
राजकीय
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
- नवी दिल्ली/मुंबई: महाराष्ट्रातील २० जिल्हा परिषदा आणि २११ पंचायत समित्यांच्या निवडणुका १५ फेब्रुवारीपर्यंत घेण्याचे निर्देश
- नवी दिल्ली: "आमचा वेळ वाया घालवू नका, व्हिडिओ पाहायला वेळ नाही!"; जंतरमंतरवरील पोलिस कारवाईच्या याचिकेवर सुप्रीम कोर्टाची तातडीच्या सुनावणीस स्पष्ट नाकार
इतर
- आजचे राशिभविष्य १ ऑगस्ट २०२६: महिन्याची सुरुवात या राशींसाठी धडाक्यात, मिळणार गुडन्यूज तर या राशींची उडणार तारांबळ
- आजचे राशिभविष्य ३१ जुलै २०२६: या भाग्यवान राशींवर असणार श्रीगणेशाची कृपा, संपत्ती आणि लाभाचे योग
- आजचे राशिभविष्य ३० जुलै २०२६: या राशींच्या कुंडलीतील ग्रह मजबूत, स्वामींची साथ मिळणार तर काहींचे वाढणार टेन्शन
- आजचे राशिभविष्य २९ जुलै २०२६: गणपती बाप्पाच्या कृपेने ‘या’ राशींना मिळणार नवीन नोकरी आणि आनंदाची बातमी
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
विडियो गॅलेरी

देश विदेश
- गोवा: बांबोळीतील 'फुलान्चो खुरीस'जवळ भीषण अपघात; वाहन पेट घेतल्याने एक जण ठार, तर दोघे जण गंभीर जखमी
- नवी दिल्ली: आधार कार्डमध्ये पत्ता अपडेट करणे झाले आणखी सोपे; नवीन अॅपवरून घरबसल्या करा अर्ज
- जम्मू-काश्मीर: कुलगाममधील केल्लम भागात दहशतवादी हल्ला, छत्तीसगडच्या दोन मजुरांचा मृत्यू; 'लष्कर-ए-तैयबा'कडून कृत्याची कबुली
- पश्चिम बंगाल: पश्चिम बंगालमध्ये माजी सरकारी बस चालकाच्या घरी पोलिसांची धाड, २८ कोटींची रोकड आणि १५ किलो सोने जप्त



























Subscribe to my channel




