पुणे: सदाशिव पेठेत पोलीस व्हॅनचा थरार! भरधाव गाडीने उडवल्या अनेक वाहने, सीसीटीव्ही व्हिडिओ व्हायरल

पुणे: गजबजलेल्या सदाशिव पेठ परिसरात एका भरधाव पोलीस व्हॅनने नियंत्रण सुटल्यामुळे भीषण अपघात घडल्याची घटना समोर आली आहे. देशमुखवाडी आणि पुणे विद्यार्थी गृहाजवळील परिसरामध्ये एकामागून एक तब्बल सात वाहनांना (कार आणि दुचाकी) या पोलीस व्हॅनने जोरदार धडक दिली.

या अपघाताची तीव्रता इतनी होती की रस्त्याच्या कडेला पार्क केलेल्या वाहनांचे मोठे नुकसान झाले. या थरारक घटनेचा संपूर्ण थरार परिसरातील एका सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला असून, सध्या हा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. सुदैवाने या दुर्घटनेमध्ये कोणतीही जीवितहानी किंवा कोणतीही गंभीर दुखापत झाली नसल्याची माहिती समोर आली आहे. 

 

प्राथमिक माहितीनुसार, हा अपघात नक्की कशामुळे झाला याचे नेमके कारण अद्याप समोर आले नसले, तरी याप्रकरणी पोलीस प्रशासनाकडून सखोल चौकशी सुरू आहे. गजबजलेल्या भागात पोलिसांच्याच गाडीने अशा प्रकारे गाड्यांना धडक दिल्याने स्थानिकांमध्ये काहीशी चर्चा व रोष पाहायला मिळत आहे



शहर

महाराष्ट्र

राजकीय

विडियो गॅलेरी

देश विदेश

1 thought on “पुणे: सदाशिव पेठेत पोलीस व्हॅनचा थरार! भरधाव गाडीने उडवल्या अनेक वाहने, सीसीटीव्ही व्हिडिओ व्हायरल”

  1. Girl cries from huge cockGold nude pic traceyAsian culture forums healthHairy young gir sSister in law sexyNudist
    parks usaBody paint tiger lesbiansPhotos and strippers xnxx Wife gives handjob to strangerNew york
    voyeur blogMature amateurs ukPregnant squirting
    amateursDoes oral contraceptives increase blood pressureSex sounds overheardPost tgpCybersex villageHalle
    berry breast sizeFree asian nude thumbnail galleries xnxxopen.com Parts of the female cuntNude picture of
    madeline kahnRichard gallardo sex and the cityLosing virginity to parentsTotally
    nude brittny spearsHand job bookSpread tanned pussyMoviemadness porn xnxx
    Free cyber sex chat siteCannon first sex teacherAdlut free japan xxxSexy hairy armsReview for porno bondageBobby blake
    all black gay video wrestling sceneFast times at bikini scene

    Here is my web-site: homepage

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *