आज जगात एका वेगळ्या प्रकारची आर्थिक दरी दिसूनयेते. लोक दुहेरी आर्थिक परिस्थितीचा सामना करतआहेत. भारताचेच उदाहरण घ्यायचे झाल्यास इथेतरुणांमधील बेरोजगारीचा दर उच्च आहे. महाविद्यालयेव विद्यापीठांमधून बाहेर पडणाऱ्या तरुणांसाठीनोकऱ्यांची मोठी टंचाई आहे. तरुणांमधीलबेरोजगारीचा दर 2025 मध्ये 2.1 टक्क्यांनी वाढून 17.7टक्के झाला. परिणामी, अनेक तरुण व त्यांच्या कुटुंबांचेवास्तविक उत्पन्न घटले. दुसऱ्या बाजूला अर्थव्यवस्थावेगाने वाढत आहे. 2025 मध्ये दरडोई जीडीपीमध्ये 6.6टक्क्यांची वाढ झाली. पण हे आकडे वास्तव लपवतात.कारण लोकसंख्येच्या एका लहान घटकाच्या उत्पन्नात प्रचंड वाढ झाली.बहुसंख्य जनता आर्थिक संकटाशीझुंजत आहे. इतकी मोठी आर्थिक दरी कायम राहणे हे धोरणात्मक अपयश आहे. भारत हा मध्यम उत्पन्नाचा देश आहे.योग्य धोरणांच्या जोरावर भारत आपल्या तरुणांसाठीपुरेशा नोकऱ्या निर्माण करू शकतो. श्रम बाजारातील सध्याचे प्रवाह एआय आणि डिजिटल तंत्रज्ञानानेप्रभावित झालेले असतानाही हे शक्य आहे. हे तंत्रज्ञान मानवी श्रमाची गरज कमी करते आणि नफा काहीमोजक्या हातांत केंद्रित करते. अस्वस्थता आणि आर्थिक दरी वाढत आहे, तसेधोरणकर्ते व विश्लेषकांनी एकूण आकडेवारीमागीलवास्तव समजून घेतले पाहिजे. आपण बहुधा विशिष्टकाळात प्रवेश करत आहोत. त्याला ‘गेटेड रिसेशन''(मर्यादित मंदी) म्हणता येईल. ही स्थिती म्हणजे काहीसमाजघटक किंवा क्षेत्रे मंदीचा सामना करतात; तरश्रीमंत वर्ग अधिक श्रीमंत होत जातो. यामुळे एकूणआर्थिक आकडेवारी उत्तम दिसते. उदाहरणाच सांगायचे तर, भारतातीलनिम्न-मध्यमवर्गीय कुटुंबे—विशेषतः त्यांची मुलेनुकतीच कॉलेजमधून बाहेर पडली आहेत—ती अशा‘गेटेड रिसेशन''मध्ये अडकली आहेत. अमेरिकेतहीमिसिसिपी, न्यू मेक्सिको, लुईझियाना व ओक्लाहोमायांसारख्या कमी उत्पन्न असलेल्या राज्यांत हीच मंदीअनुभवायला मिळत आहे. हा मुद्दा केवळ एका पक्षावरकिंवा सरकारवर दोषारोप करण्याचा नाही. कारण याविषमतेची कारणे अत्यंत खोल व गुंतागुंतीची असतात.तरीही या समस्येकडे पाहण्याच्या दृष्टिकोनावरूनराजकीय नेत्यांना उत्तरदायी धरले पाहिजे. केवळकागदी आकडे दाखवून ही समस्या नाकारता येणारनाही. ही दरी मिटवण्यासाठी बहुआयामी धोरणांची गरजआहे. एआयचा वापर जसा वाढेल तशी विषमतेची दरीआणखी रुंदावेल. नोकऱ्या वाचवण्यासाठी एआयचा वापर रोखणे अधिकनुकसानकारक ठरेल. यामुळे आर्थिक संकट वाढेलआणि उत्पादकतेवरही वाईट परिणाम होईल. ‘गेटेडसमृद्धी'' आणि ‘गेटेड गरिबी'' यांच्यातील भिंतीपाडण्यासाठी अतिश्रीमंतांच्या मालमत्तेवर,वारसाहक्कावर व उत्पन्नावर जास्त कर लावणे हाअधिक प्रभावी मार्ग ठरू शकतो. अमेरिकेतून येणाऱ्या बातम्यांकडे लक्ष द्या. ‘ब्युरो ऑफलेबर स्टॅटिस्टिक्स''च्या ताज्या आकड्यांनुसार जुलैमध्येअमेरिकन अर्थव्यवस्थेतील 23 हजार नोकऱ्या कमीझाल्या, तरीही तेथील बेरोजगारीचा दर घटला. याविरोधाभासाचे कारण असे की, अमेरिकेत केवळसक्रियपणे नोकरी शोधणाऱ्या व्यक्तीलाच ‘बेरोजगार''मानले जाते. पण आज बाजारातील स्थिती इतकीनिराशाजनक आहे की, लोकांनी नोकरी शोधणेचसोडून दिले आहे. एका अंदाजानुसार, नोव्हेंबर 2025पासून आतापर्यंत 20 लाखांहून अधिक लोक अमेरिकनकार्यबलातून बाहेर पडले आहेत. ही आर्थिक दरी थक्क करणारी आहे. एकीकडेकामगारांचे नुकसान होत आहे तर दुसरीकडे उत्पन्नशेअर बाजार आणि कॉर्पोरेट नफ्यावर अवलंबून आहे.त्यांच्यासाठी तेजीचा काळ आहे. नोकऱ्या जाण्याच्यावाईट बातम्या येत असतानाही अमेरिकन शेअरबाजारात मात्र तेजी दिसून येत आहे. (@प्रोजेक्ट सिंडिकेट) ‘गेटेड रिसेशन'' म्हटल्या जाणाऱ्याकाळात आपण प्रवेश करत आहोत. अशास्थितीत काही घटक मंदीतून जातात, तरश्रीमंत अधिक श्रीमंत होत राहतात.त्यामुळे एकूण आर्थिक आकडे मात्रउत्तम दिसतात.
This post was originally published on this site.
हे पण वाचा-
शहर
- पुणे: शिक्षक मतदारसंघ निवडणूक २०२६ महायुतीकडून भाजपचे कौस्तुभ गावडे अधिकृत उमेदवार; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या सूचनेनुसार मंगेश चिवटेंची माघार
- पुणे: एमपीएससी आंदोलनाला भेट देण्यासाठी गेलेल्या दिपाली सय्यद यांना विद्यार्थ्यांच्या रोषाचा सामना; एका विधानामुळे प्रचंड गोंधळ
- अहिल्यानगर: खासदार सुप्रिया सुळेंच्या जावयाच्या कंपनीच्या नावावर १२८० एकर सरकारी जमीन; शेतकरी आणि विरोधक आक्रमक, राजकीय वातावरण तापले
- मुंबई: सोयीनुसार रंग बदलणं म्हणजे काँग्रेसचं राजकारण; मत चोरीच्या आरोपांवरून भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाणांचा राहुल गांधींवर हल्लाबोल
महाराष्ट्र
- बीड: वडवणीत मन हेलावणारी दुर्घटना; सिमेंट मिक्सरमध्ये पडून १६ वर्षीय बालकामगाराचा जागीच मृत्यू, प्लांटवरील कर्मचारी फरार
- मुंबई: ७ लाख ९० हजार मतदार यादीतून गायब, हे मतदार गेले कुठे? निवडणूक आयोगाच्या आकडेवारीतील घोळावरून आदित्य ठाकरेंचा घणाघात
- गोंदिया: भरधाव वाहनाच्या धडकेत बिबट्या जागीच ठार; पितांबरटोला गावाजवळील घटनेने वन्यजीवांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर
- अमरावती: शिक्षक मतदारसंघ निवडणूक एकूण २६ उमेदवार रिंगणात; पोहरादेवीच्या महंतांसह महायुतीच्या तिघांची माघार
गुन्हा
- भंडारा: पालकमंत्र्यांसमोर डोळ्यात पाणी आणून व्यथा मांडणाऱ्या हतबल शेतकऱ्याची विहिरीत उडी घेऊन आत्महत्या!
- सांगली: पती-पत्नीमधील वादानंतर जिव्हारी लागणारी घटना; विहिरीत बुडून मायलेकीचा मृत्यू, संतापलेल्या नातेवाईकांकडून सासूला मारहाण!
- नागपूर: दारूच्या नशेत अतिप्रसंगाचा प्रयत्न करणाऱ्या पित्याची अल्पवयीन मुलीनेच केली हत्या; एमआयडीसी परिसरातील घटना
- अहिल्यानगर: राहुरीत मन हेलावणारी दुर्घटना! अहिल्यानगर जिल्ह्यातील देवळाली प्रवरा येथे आईने दोन चिमुकल्या मुलांसह गळफास घेऊन संपवले आयुष्य
राजकीय
- नवी दिल्ली: धावत्या कारमध्ये सीएनजीचा भीषण स्फोट; २ आमदारांसह ६ जण जखमी!
- पुणे: लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप करत महिलेचा सर्वसाधारण सभेत आत्मदहनाचा प्रयत्न
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
इतर
- आजचे राशिभविष्य ३० सप्टेंबर २०२६: लक्ष्मी नारायण राजयोगाचा शुभ संयोग देणार या राशींना अफाट लाभ आणि नोकरीत मोठा फायदा!
- आजचे राशिभविष्य: गौरी विसर्जन आणि देवी लक्ष्मीच्या कृपेने या राशींचे नशीब उजळणार, होणार बक्कळ कमाई!
- गौरी पूजन व गुरुवारचा शुभ संयोग: आजचे राशिभविष्य आणि कोणत्या राशींवर होणार स्वामीकृपा!
- आजचे राशिभविष्य १७ सप्टेंबर २०२६: गौराईच्या आगमनाने या राशींचे नशीब उजळणार, होणार मोठा धनलाभ!
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
विडियो गॅलेरी

पुणे पदवीधरमध्ये भाजपला धक्का; शरद लाडांचा अचानक अर्ज!
पुण्यात ‘सेवा संकल्प अभियान’अंतर्गत दुचाकी रॅली; मुरलीधर मोहोळ हेल्मेट घालून सहभागी
भारतीय हवाई दलाची ऐतिहासिक कार पुन्हा चर्चेत; १९६० ची फोर्ड गॅलॅक्सी!
देश विदेश
- उत्तराखंड: काँग्रेस सोडण्याच्या चर्चांवर हरीश रावत यांनी सोडले मौन; विनापरवानगी जनसंवाद यात्रेवरून हायकमांड नाराज!
- नवी दिल्ली: शिवसेनेच्या अंतर्गत नियुक्त्या लोकशाही मूल्यांशी सुसंगत नाहीत; धनुष्यबाण चिन्ह आणि पक्ष नियंत्रण वादावर सर्वोच्च न्यायालयात महत्त्वाची सुनावणी!
- दिल्ली: मी इथे सरकार बदलायला आलो नाही; प्रसिद्ध युट्युबर ध्रुव राठीने मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्यासमोर मांडले तीन कठीण सवाल!
- उत्तर प्रदेश: वृंदावनातील प्रेमानंद महाराजांच्या आश्रमाच्या सुरक्षेत वाढ करण्याची मागणी; कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी पोलीस बंदोबस्त तैनात करण्यासाठी प्रशासनाला पत्र!


























Subscribe to my channel



