इस्रो आणि डीआरडीओमध्ये नुकतेच झालेले बदलसरकारच्या दृष्टिकोनातील बदलांचे संकेत देतात. इस्रोआपल्या तंत्रज्ञानाची आणि जबाबदाऱ्यांची देवाणघेवाणखाजगी क्षेत्रातील कंपन्यांशी संबंधी आहे. त्यातस्टार्टअप्सचाही समावेश आहे. इस्रो आता चंद्रावरभारतीय अंतराळवीर उतरवणे, मंगळ ग्रहाचे संशोधनकरणे व 2035 पर्यंत भारताचे स्वतःचे अंतराळ स्थानकउभारणे यांसारख्या मोठ्या मोहिमांवर लक्ष केंद्रितकरेल. सध्या भारतात अंतराळ क्षेत्राशी संबंधी 440 हूनअधिक स्टार्टअप्स कार्यरत आहेत. त्याच वेळी भारताची प्रमुख संरक्षण संशोधन संस्था‘डीआरडीओ'' देखील इस्रोच्या मॉडेलवर पुढे जातआहे. क्षेपणास्त्रे, ड्रोन्स व हवाई संरक्षण यंत्रणांच्या निर्मितीसाठी ती एल अँड टी, टाटा ॲडव्हान्स सिस्टीम्स, महिंद्रा डिफेन्स सिस्टीम्स व भारत फोर्जसारख्याखाजगी कंपन्यांशी सहकार्य करेल. खाजगी कंपन्या आधीपासूनच सैन्यासाठी टँक आणि नौदलासाठीजहाजे बनवत आहेत. इस्रो आणि डीआरडीओ यादोघांची ही पावले योग्य दिशेने पडत आहेत. भारत दीर्घकाळापासून लढाऊ विमानांच्या निर्मितीसाठी‘हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड''सारख्या सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रमांवर अवलंबून राहिला आहे. हीव्यवस्था पुढेही सुरू राहील. परंतु अत्याधुनिक संरक्षणप्रकल्पांच्या विस्तृत मालिकेसाठी उत्पादन सुविधाउभारण्यात खाजगी कंपन्यांचा सहभाग सतत वाढेल.संरक्षण मंत्राल्याने हे स्पष्ट करताना म्हटले की, देशांतर्गतउत्पादन क्षमता वाढवणे, संरक्षण औद्योगिक पायामजबूत करणे आणि पुरवठा साखळीत उद्योग तसेचइतर तंत्रज्ञान-भागीदारांच्या सहभागाच्या संधी निर्माणकरणे हा यामागचा उद्देश आहे. संरक्षण, अंतराळ क्षेत्राततांत्रिकदृष्ट्या सक्षम खाजगी कंपन्यांना समाविष्टकरण्याव्यतिरिक्त सरकारने आता धाडसी सुधारणांचाविचार केला पाहिजे. पाश्चात्य देशांमध्ये कॉर्पोरेटलीडर्स सरकारने मंत्री बनणे आणि सरकारमधीललोकांनी कॉर्पोरेट क्षेत्रात जाणे ही एक प्रस्थापित परंपराआहे. उदाहरणार्थ, ब्रिटनचे माजी उपपंतप्रधान निकक्लेग हे मार्क झुकरबर्गच्या ‘मेटा'' कंपनीचेव्हाईस-प्रेसिडेंट बनले. ब्रिटनचे माजी पंतप्रधान डेव्हिडकॅमेरॉन राजकारणात येण्यापूर्वी ‘कार्लटनकम्युनिकेशन्स'' या मीडिया कंपनीत कार्यकारी पदावरकार्यरत होते. भारतातही इन्फोसिसचे चेअरमन नंदननिलेकणी यांनी अनेक सरकारी समित्यांमध्ये काम केलेआहे. त्यांच्यावर एका महत्त्वाच्या राष्ट्रीय ओळखउपक्रमाची जबाबदारी सोपवण्यात आली होती. सध्या ते‘नीट'' परीक्षांच्या व्यवस्थेत सुधारणा करण्यासाठीस्थापन केलेल्या उच्चस्तरीय तज्ज्ञ समितीचे अध्यक्षपदभूषवत आहेत. निलेकणी हे एक उत्तम मंत्रीही सिद्धझाले असते. तीच गोष्ट टाटा सन्सचे चेअरमन नटराजनचंद्रशेखरन यांच्या बाबतीतही सांगता येईल. त्यांचा टाटासमूहातील कार्यकाळ पुढील वर्षी पूर्ण होत आहे. पणदुर्दैवाने भारतात राजकारणाचे इतर घटक अडसरठरतात. तरीही काही तंत्रज्ञांना केंद्रीय मंत्रिमंडळात स्थानआहे . उदाहरणार्थ- एस. जयशंकर आणि अश्विनीवैष्णव. हे दोघेही माजी नोकरशहा आहेत. जयशंकर हेभारतीय परराष्ट्र सेवेतील आहेत तर वैष्णव हे भारतीयप्रशासकीय सेवेतील आहेत. दोघांचाही कोणताहीराजकीय मतदारसंघ नाही, तरीही दोघेही उत्तम मंत्रीसिद्ध झाले आहेत. वास्तविक जयशंकर यांनीआयएफएसमधून निवृत्त झाल्यानंतर व केंद्रीयमंत्रिमंडळात समावेश होण्यापूर्वी काही काळ टाटासमूहासोबतही काम केले होते. अशा प्रकारच्यानियुक्त्यांची ऐतिहासिक उदाहरणेही उपलब्ध आहेत.जवाहरलाल नेहरू यांचे पहिले केंद्रीय मंत्रिमंडळ तरतंत्रज्ञांनी भरलेले होते. अर्थतज्ज्ञ, शिक्षणतज्ज्ञ आणिटाटा सन्सचे कॉर्पोरेट अधिकारी डॉ. जॉन मथाई यांचीनेहरूंनी रेल्वे आणि वाहतूक मंत्री म्हणून नियुक्ती केलीहोती. व्यावसायिकांना मंत्रिमंडळात समाविष्टकरण्यासाठी विचारांत बदल करण्याची गरज आहे.महिंद्रा समूहाचे माजी सीईओ पवन गोयंका यांचेचउदाहरण घ्या. अंतराळ विभागाअंतर्गत अंतराळ क्षेत्राचेनियामक असणाऱ्या ‘इन-स्पेस''चे प्रमुख म्हणून त्यांचीनियुक्ती निर्विवाद यश ठरली. गोयंका यांनी भारताच्याअंतराळ मोहिमांमध्ये व्यावसायिक दृष्टिकोन आणिनवीन ऊर्जा निर्माण केली आहे. (हे लेखकाचे वैयक्तिक मत आहे.) एस. जयशंकर आणि अश्विनी वैष्णव हेमाजी नोकरशहा आहेत. जयशंकर हेभारतीय परराष्ट्र सेवेत तर वैष्णव हेभारतीय प्रशासकीय सेवेतून आलेलेआहेत. दोघांचाही कोणताही राजकीयमतदारसंघ नाही, तरीही दोघेही अत्यंतउत्तम मंत्री सिद्ध झाले आहेत.
This post was originally published on this site.
हे पण वाचा-
शहर
- पुणे: राजगुरूनगरमध्ये भीषण हत्याकांड! उपचारासाठी आलेल्या आजारी मामाची भाच्याकडून धारदार शस्त्राने हत्या, नंतर स्वतःही संपवले जीवन!
- नांदेड: दुष्काळाच्या बैठकीत नेत्यांना काजू-बदामाची मेजवानी मिळायला नको दुष्काळी स्थितीवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्पष्टच बोलले!
- पुणे: सोलापूर महामार्गावर भीषण अपघात; रस्ता ओलांडताना अज्ञात वाहनाच्या धडकेत सहाय्यक फौजदाराचा जागीच मृत्यू!
- पुणे: मोठी कारवाई! आग प्रतिबंधक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या लोहगावमधील ११ विनापरवाना पीजी-हॉस्टेल सील!
महाराष्ट्र
- मुंबई: लालबागच्या राजाच्या दर्शनादरम्यान मोठी दुर्घटना; २५ वर्षीय जयदीप नेमाडे तरुणाचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू!
- पुणे: राजगुरूनगरमध्ये भीषण हत्याकांड! उपचारासाठी आलेल्या आजारी मामाची भाच्याकडून धारदार शस्त्राने हत्या, नंतर स्वतःही संपवले जीवन!
- सातारा: जिल्हा बँक निवडणूक महायुती म्हणून एकत्र लढवावी; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची स्पष्ट भूमिका!
- नांदेड: दुष्काळाच्या बैठकीत नेत्यांना काजू-बदामाची मेजवानी मिळायला नको दुष्काळी स्थितीवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्पष्टच बोलले!
गुन्हा
- अहिल्यानगर: संतापजनक प्रकार; पवनचक्कीच्या निर्जन परिसरामध्ये नेऊन महिलेचे अपहरण व जबर मारहाण
- हिंगोली: वसमतमध्ये खळबळ! पडक्या आणि निर्जन विश्रामगृहात आढळला ३२ वर्षीय तरुणाचा संशयास्पद मृतदेह; डोक्यावर गंभीर जखमा असल्यामुळे हत्येचा दाट संशय
- पुणे: "आम्ही इथले भाई... बघतोय काय!"; पुण्यात उघडपणे कोयता फिरवून नागरिकांमध्ये दहशत पसरवल्याची धक्कादायक घटना!
- छत्रपती संभाजीनगर: लग्नाचा प्रस्ताव नाकारल्याच्या रागातून मेडिकल दुकानात घुसून २२ वर्षीय केमिस्टची निर्घृण हत्या, पोलिसांनी अवघ्या ९ तासांत आवळल्या आवडी
राजकीय
- पुणे: लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप करत महिलेचा सर्वसाधारण सभेत आत्मदहनाचा प्रयत्न
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
- नवी दिल्ली/मुंबई: महाराष्ट्रातील २० जिल्हा परिषदा आणि २११ पंचायत समित्यांच्या निवडणुका १५ फेब्रुवारीपर्यंत घेण्याचे निर्देश
इतर
- गौरी पूजन व गुरुवारचा शुभ संयोग: आजचे राशिभविष्य आणि कोणत्या राशींवर होणार स्वामीकृपा!
- आजचे राशिभविष्य १७ सप्टेंबर २०२६: गौराईच्या आगमनाने या राशींचे नशीब उजळणार, होणार मोठा धनलाभ!
- पंचांग १६ सप्टेंबर २०२६: कलानिधी योग, नीचभंग राजयोग आणि गणेशोत्सवातील शुभ मुहूर्त; जाणून घ्या संपूर्ण माहिती
- आजचे राशिभविष्य १५ सप्टेंबर २०२६: महादेवाची कृपा आणि गणेशाची साथ या राशींसाठी ठरणार भाग्य चमकवणारी, होणार धनलाभ!
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
विडियो गॅलेरी

4 September 2026
श्रीकृष्ण जन्माष्टमीनिमित्त मथुरेत भक्तिमय वातावरण; कृष्ण जन्मभूमी मंदिरात जन्मोत्सवाचा जल्लोष!
जन्माष्टमीनिमित्त चौपाटीच्या इस्कॉन मंदिरात भक्तिमय वातावरण! 🦚🙏
देश विदेश
- मध्य प्रदेश: मतदान न करण्याच्या' इशाऱ्यामुळे संतापले केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया; गुना येथे ३ कोटींच्या रस्ता प्रकल्पाची त्वरित घोषणा!
- दिल्ली: धर्म म्हणजे कोणताही रिलीजन किंवा पूजापद्धती नव्हे; राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवतांचे महत्त्वपूर्ण विधान आणि धर्माची नेमकी व्याख्या
- नवी दिल्ली: पहिले शिवसेना, नंतर राष्ट्रवादी आणि आता तृणमूल काँग्रेस; टीएमसीचे नाव व चिन्ह गोठवल्यावरून राहुल गांधींचा केंद्र सरकार व निवडणूक आयोगावर कडाडून हल्लाबोल
- दिल्ली: विद्यापीठ निवडणूक २०२६ मतदानाच्या पूर्वसंध्येला नॉर्थ कॅम्पसमध्ये दोन विद्यार्थी गट भिडले, तुफान हाणामारीत एक विद्यार्थी गंभीर जखमी!


























Subscribe to my channel




