
Yavatmal : बसस्थानकात प्रवाशांची नेहमीच वर्दळ असते. अशात बसस्थानकाच्या गेटजवळ स्थानकातून बाहेर निघत असलेल्या बसने जोरदार धडक दिल्याने वृद्ध प्रवाशाचा जागीच मृत्यू झाल्याची घटना यवतमाळच्या दारव्हा बसस्थानक आवारात घडली आहे. या घटनेनंतर प्रवाशासह नागरिकांमध्ये एसटी परिवहन विभागासंदर्भात तीव्र रोष व्यक्त केल्या जात आहे.
यवतमाळच्या दारव्हा येथे घडलेल्या घटनेत दादाराव वानखडे (रा. भांडेगाव, ता. दारव्हा) असे एसटीबसच्या धडकेत ठार झालेल्या प्रवाशाचे नाव आहे. दारव्हा येथील बसस्थानक मागील काही दिवसांपासून विविध कारणाने चर्चेत आहे. यातच आज बसस्थानकाच्या प्रवेशद्वाराजवळ एसटीच्या धडकेत प्रवाशांचा मृत्यू झाल्याने प्रवाशांसह नागरिकांमध्ये एसटी प्रशासना विरोधात रोष व्यक्त केला जात आहे.
दरम्यान तेलगव्हाण वरून दारव्हा बस डेपोमध्ये एसटी येत असताना हा अपघात झाला. यामध्ये ६५ वर्षीय प्रवासी दादाराव वानखेडे यांचा मृत्यू झाला. अचानक घडलेल्या या घटनेने प्रवासी वानखडे याचा मृत्यू झाल्याने बसस्थानक परिसरात मोठी खळबळ उडाली होती. बसस्थानकातील प्रवाशांनी घटनास्थळी मोठी गर्दी केली होती. तर एसटीचे अधिकारी देखील घटनास्थळी दाखल झाले होते.
पोलिसात अद्याप नोंद नाही
बसस्थानकाच्या प्रवेशद्वारा जवळ एसटीच्या धडकेत प्रवाशांचा मृत्यू झाल्याने प्रवाशांसह नागरिकांमध्ये एसटी प्रशासना विरोधात रोष व्यक्त केल्या जात असून अद्यापही पोलिसात तक्रार देण्यात आलेली नाही. विशेष म्हणजे बसस्थानक परिसरात दगड धोंडे मोठ्या प्रमाणात पडून असल्याने या ठिकाणी नेहमी अपघात होऊन प्रवासी जखमी होत असल्याच्या घटना घडत असतात. दरम्यान आजच्या घटनेनंतर दारव्हा पोलीस कोणावर गुन्हा दाखल करतात याकडे लक्ष लागून आहे.
शहर
- पुणे: जे. एम. रोड खाऊ गल्लीत 'एफडीए'चा धडक कारवाईचा दणका; १७ पैकी ८ आस्थापने बंद, ६ परवाने निलंबित
- नागपूर: अंबाझरीजवळ स्वामी विवेकानंद स्मारकाजवळ भरधाव कार नाल्यात कोसळून एकाचा दुर्दैवी मृत्यू
- मुंबई: शायना एनसींच्या कथित निषेध आंदोलनावरून शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंचा फोटो फाडल्याच्या वादावर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची प्रतिक्रिया!
- पुणे: आयुक्त स्वतः उतरले रस्त्यावर! एफसी रोडवर महापालिकेची धडक कारवाई; तब्बल २४ हजार ५०० चौरस फुटांचे अनधिकृत बांधकाम जमीनदोस्त!
महाराष्ट्र
- रत्नागिरी: वारीला गेले अन् विठुरायाच्या चरणी विसावले! येरडवचे माजी ग्रामपंचायत सदस्य जगन्नाथ सावंत यांचे पंढरपूरमध्ये निधन
- पुणे: जे. एम. रोड खाऊ गल्लीत 'एफडीए'चा धडक कारवाईचा दणका; १७ पैकी ८ आस्थापने बंद, ६ परवाने निलंबित
- सांगली: जिल्हा बँकेच्या अध्यक्ष निवडीवेळी जयंत पाटील चीनमध्ये तोंड लपवून बसले; भाजप आमदार गोपीचंद पडळकरांचा घणाघात
- जळगाव: गावी परतल्यानंतर अवघ्या दोन दिवसांत लग्नातील वादातून २१ वर्षीय तरुणाचा निर्घृण खून; १५ संशयित पोलिसांच्या ताब्यात
गुन्हा
- रत्नागिरी: चिपळूणमध्ये खळबळ! रात्री घरातून बाहेर पडलेल्या सांगलीच्या तरुणाची दगडाने ठेचून हत्या, वालोपे परिसरात आढळला मृतदेह"
- गोंदिया: उदमांजर शिकारप्रकरणी सहा जण जेरबंद; गोंदिया वनविभागाची धडक कारवाई, कामठा परिसरातील घटना
- कोल्हापूर: पुणे रेल्वे प्रवासादरम्यान धक्कादायक घटना हातकणंगलेत रेल्वेखाली सापडून विवाहितेचा संशयास्पद मृत्यू; आत्महत्या की घातपात? चर्चांना उधाण
- पुणे: आळंदीत दिवसाढवळ्या थरारक रक्तपात! जुन्या वादातून पीसीएमटी चौकात रिक्षाचालकावर खंजीराने जीवघेणा हल्ला; परिसरात एकच दहशत
राजकीय
- नवी दिल्ली: धावत्या कारमध्ये सीएनजीचा भीषण स्फोट; २ आमदारांसह ६ जण जखमी!
- पुणे: लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप करत महिलेचा सर्वसाधारण सभेत आत्मदहनाचा प्रयत्न
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
इतर
- आजचे राशिभविष्य १७ नोव्हेंबर २०२६: सूर्य आणि मंगळ करणार राजयोग निर्माण, या राशींचे नशीब फळफळणार!
- आजचे राशिभविष्य १४ नोव्हेंबर २०२६: बुधादित्य योग आणि शनिकृपेमुळे या राशींचे नशीब उजळणार, जाणून घ्या काय सांगते तुमचे भविष्य!
- आजचे राशिभविष्य १३ नोव्हेंबर २०२६: जाणून घ्या तुमचे आजचे ग्रहमान आणि भविष्य!
- आजचे राशिभविष्य १२ नोव्हेंबर २०२६: गुरु बनवणार पॉवरफुल योगाचा संयोग, या राशींच्या हातात खेळणार पैसा!
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
देश विदेश
- नवी दिल्ली: युधिष्ठिर सेतूवर भरधाव एसयूव्हीची ऑटोला धडक; पळण्याच्या नादात सहा जणांना चिरडले, दोघांचा मृत्यू
- नवी दिल्ली: ५० वर्षांहून जुनी इमारत कोसळल्याने चिमुकल्यासह दोघांचा मृत्यू; मी १० वर्षांपूर्वीच घर सोडण्याचा सल्ला दिला होता, म्हणत मामाला अनावर झाले अश्रू!
- गोवा: लोकशाहीच्या रक्षणासाठी भाजपने पणजीत काढली 'लोकशाही बचाव' पदयात्रा!
- उत्तर प्रदेश: लग्नापूर्वीच तिरंग्यात परतला अलीगढ़चा शिपाई; नायक करन चौधरी यांच्या अंगावर काटा आणणारी बलिदान गाथा



























Subscribe to my channel




