बीड: इन्स्टाग्रामवर ओळख करून देव-देवतांच्या नावाने विश्वास संपादन केला. त्यानंतर जादूटोणा करून आयुष्य उद्ध्वस्त करण्याची आणि पतीला जिवे मारण्याची भीती दाखवून बीड शहरातील एका गृहिणीकडून तब्बल १ लाख ३७ हजार रुपये उकळल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी त्र्यंबकेश्वर (जि. नाशिक) येथील दोन ठगांवर बीडच्या शिवाजीनगर पोलिस ठाण्यात रविवारी (२ ऑगस्ट) गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
बीड शहरातील अंबिका चौक परिसरातील रहिवासी असलेल्या उषा खामकर (वय ३१) यांची दीड महिन्यापूर्वी 'श्री स्वामी समर्थ' नावाच्या इन्स्टाग्राम अकाउंटवरून सागर जोशी व जिगर गजानन जोशी यांच्याशी ओळख झाली होती.सुरुवातीला त्यांनी देव-देवतांशी संबंधित धार्मिक माहिती देऊन गृहिणीचा विश्वास संपादन केला. त्यानंतर विविध कारणे सांगून पैसे मागण्यास सुरुवात केली.
पतीला जीवे मारीन !
'पैसे दिले नाहीस तर तुझ्यावर जादूटोणा करून तुझे आयुष्य उद्ध्वस्त करीन, तुझ्या पतीला जिवे मारून टाकीन अन् तुला भीक मागण्याची वेळ आणीन,' अशी सतत भीती फोनवरून घातल्यामुळे गृहिणी प्रचंड घाबरली. या भीतीपोटी तिने टप्प्याटप्प्याने तब्बल १ लाख ३७ हजार रुपये दिले.
मानसिक खच्चीकरण...
गृहिणीने पैसे देण्यास नकार दिल्यावर त्यांनी खरा चेहरा दाखवत धमक्या देण्यास सुरुवात केली. सततच्या आर्थिक व मानसिक शोषणाला कंटाळून अखेर गृहिणीने शिवाजीनगर पोलिस ठाणे गाठून आपबीती सांगितली. यावरून सागर व जिगर जोशीवर गुन्हा दाखल झाला.
शहर
- पावसाळ्यात खुलले निघोजचे रांजणखळगे! फेसाळ धबधबे, झुलता पूल आणि चौफेर हिरवाईने पर्यटक मंत्रमुग्ध; सुरक्षेचे आवाहन"
- चंद्रपूर: प्रेमाच्या लग्नानंतर अवघ्या तीन महिन्यांतच संपला तरुणीचा संसार; चंद्रपूरमधील दुर्दैवी घटनेने सर्वत्र हळहळ
- पुणे: सुषमा अंधारे पक्ष सोडणार नाहीत, पण उद्धव ठाकरेंनी त्यांना योग्य न्याय द्यावा: सचिन अहिर यांचे स्पष्ट मत
- पुणे: खड्ड्यांचा भयानक थरार, चाकण एमआयडीसीमध्ये दुचाकी घसरल्याने ट्रकखाली चिरडून महिलेचा जागीच मृत्यू
महाराष्ट्र
- पावसाळ्यात खुलले निघोजचे रांजणखळगे! फेसाळ धबधबे, झुलता पूल आणि चौफेर हिरवाईने पर्यटक मंत्रमुग्ध; सुरक्षेचे आवाहन"
- चंद्रपूर: प्रेमाच्या लग्नानंतर अवघ्या तीन महिन्यांतच संपला तरुणीचा संसार; चंद्रपूरमधील दुर्दैवी घटनेने सर्वत्र हळहळ
- पुणे: सुषमा अंधारे पक्ष सोडणार नाहीत, पण उद्धव ठाकरेंनी त्यांना योग्य न्याय द्यावा: सचिन अहिर यांचे स्पष्ट मत
- पुणे: खड्ड्यांचा भयानक थरार, चाकण एमआयडीसीमध्ये दुचाकी घसरल्याने ट्रकखाली चिरडून महिलेचा जागीच मृत्यू
गुन्हा
- जालना: अंबड येथे सतर्क नागरिकांमुळे टळला अल्पवयीन मुलीच्या अपहरणाचा प्रयत्न; पोलिसांकडून आरोपीचा शोध सुरू
- १५ हजारांच्या कर्मचाऱ्याला फ्लॅट आणि पैशांचे आमिष; महाराष्ट्र टीईटी पेपर लीक प्रकरणातील सर्वात मोठा खुलासा समोर
- सातारा: लग्नाचे आमिष दाखवून तब्बल चार वर्षे वारंवार अत्याचार; पाटणमधील खासगी खासगी शिक्षकाला पोलिसांची बेडी
- कोल्हापुरात खळबळ! २५० हून अधिक बेकायदेशीर गर्भपात करणाऱ्या निवृत्त शल्य चिकित्सक डॉ. चंद्रकांत गायकवाडला रंगेहात अटक; मोठे रॅकेट उघडकीस
राजकीय
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
- नवी दिल्ली/मुंबई: महाराष्ट्रातील २० जिल्हा परिषदा आणि २११ पंचायत समित्यांच्या निवडणुका १५ फेब्रुवारीपर्यंत घेण्याचे निर्देश
- नवी दिल्ली: "आमचा वेळ वाया घालवू नका, व्हिडिओ पाहायला वेळ नाही!"; जंतरमंतरवरील पोलिस कारवाईच्या याचिकेवर सुप्रीम कोर्टाची तातडीच्या सुनावणीस स्पष्ट नाकार
इतर
- आजचे राशिभविष्य ३ ऑगस्ट २०२६: जाणून घ्या आज कोणत्या राशींवर होणार शिवाची कृपा आणि कोणाला मिळणार ग्रहांची साथ
- आजचे राशिभविष्य १ ऑगस्ट २०२६: महिन्याची सुरुवात या राशींसाठी धडाक्यात, मिळणार गुडन्यूज तर या राशींची उडणार तारांबळ
- आजचे राशिभविष्य ३१ जुलै २०२६: या भाग्यवान राशींवर असणार श्रीगणेशाची कृपा, संपत्ती आणि लाभाचे योग
- आजचे राशिभविष्य ३० जुलै २०२६: या राशींच्या कुंडलीतील ग्रह मजबूत, स्वामींची साथ मिळणार तर काहींचे वाढणार टेन्शन
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
विडियो गॅलेरी

देश विदेश
- ग्लास्गो राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत भारताचा ऐतिहासिक पराक्रम; ज्युडोमध्ये सुवर्णपदक जिंकणारी अस्मिता डे ठरली पहिली भारतीय खेळाडू!
- गोवा: बांबोळीतील 'फुलान्चो खुरीस'जवळ भीषण अपघात; वाहन पेट घेतल्याने एक जण ठार, तर दोघे जण गंभीर जखमी
- नवी दिल्ली: आधार कार्डमध्ये पत्ता अपडेट करणे झाले आणखी सोपे; नवीन अॅपवरून घरबसल्या करा अर्ज
- जम्मू-काश्मीर: कुलगाममधील केल्लम भागात दहशतवादी हल्ला, छत्तीसगडच्या दोन मजुरांचा मृत्यू; 'लष्कर-ए-तैयबा'कडून कृत्याची कबुली
























Subscribe to my channel




