राजस्थान आणि छत्तीसगडमध्ये काँग्रेसला जे जमलेनाही, ते त्यांनी कर्नाटकात करून दाखवले.राजस्थानमध्ये पक्षाने अशोक गेहलोत आणि सचिनपायलट यांना आलटून-पालटून मुख्यमंत्री बनवण्याचेआश्वासन दिले होते, मात्र गेहलोत यांनी तसे होऊ दिलेनाही. त्यांनी तर पक्षालाच आव्हान दिले होते. पक्षश्रेष्ठीपायलट यांना राजस्थान काँग्रेसचे प्रदेशाध्यक्षही बनवूशकले नाहीत, जेणेकरून ते 2028 च्या निवडणुकीतमुख्यमंत्रिपदाचे नैसर्गिक उत्तराधिकारी बनू शकतील.याचप्रमाणे छत्तीसगडमध्ये जेव्हा पक्षाने निम्म्याकार्यकाळासाठी टी.एस. सिंहदेव यांच्याकडे राज्याचीधुरा सोपवण्याचा विचार केला, तेव्हा बहुतांशआमदारांचा पाठिंबा असलेल्या भूपेश बघेल यांनीहीअसा प्रयत्न हाणून पाडला होता. या दोन्ही राज्यांमध्ये काँग्रेसला गटबाजीचा फटकासहन करावा लागला आणि 2023 मध्ये त्यांनी सत्ता गमावली. याउलट, कर्नाटकात सत्ता हस्तांतरण शांततेतपार पडले. याचे श्रेय सिद्धरामय्या यांना जाते, जे आपल्या उपमुख्यमंत्र्यांसाठी मुख्यमंत्रिपदाची खुर्ची सोडण्यासतयार झाले. या वेळी पक्षश्रेष्ठींनाही नेमकं काय हवंययाबाबत स्पष्टता होती. शीर्ष नेतृत्वामध्ये एकजूट आणिआपला निर्णय मान्य करून घेण्याची ठाम भूमिका दिसूनआली. दक्षिणेत काँग्रेसचा वाढता दबदबा पाहता,कर्नाटकबाबत त्यांचे डावपेच आता अधिक महत्त्वाचेठरत आहेत. गेहलोत आणि बघेल यांच्याप्रमाणेचसिद्धरामय्या यांच्याकडेही समर्थक आमदारांचे बहुमतहोते. मात्र त्यांनी बंडखोरी करण्याऐवजी पक्षश्रेष्ठींच्यासूचनेचे पालन करणे पसंत केले. भविष्यात त्यांना याचाराजकीय फायदा मिळो वा न मिळो, पण त्यांनी आपलीविश्वासार्हता नक्कीच निर्माण केली आहे. त्यांना माहीतहोते की डी.के. शिवकुमार केंद्रीय नेतृत्वावर दबावआणत आहेत. अशा स्थितीत सिद्धरामय्या आणिडीकेएस यांच्यासह काँग्रेससाठीही परिस्थिती गोंधळाचीठरू शकली असती. एका वेळी तर डीकेएस यांचीभाजपशीही जवळीक वाढत असल्याच्या बातम्याआल्या होत्या. कुरुबा ओबीसी समुदायातील सिद्धरामय्याहे जनाधार असलेले नेते आहेत आणि ते ‘अहिंदा’(मागास, अल्पसंख्याक, दलित) आघाडीचे शिल्पकारमानले जातात, ज्याने काँग्रेसला मजबूत स्थितीत ठेवले.याच जोरावर सिद्धरामय्या दोनदा विरोधी पक्षनेते आणिदोनदा मुख्यमंत्रीही राहिले. त्यांचे राजकीय वजन आणिओबीसी ओळख यामुळेच राहुल गांधी सतत त्यांनापाठिंबा देत राहिले आहेत. मात्र आता उद्या म्हणजेच 3जून रोजी डीकेएस मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतील आणित्यांच्या नावाचा प्रस्ताव सिद्धरामय्या यांनीच मांडलाहोता. सिद्धरामय्या यांनी पद सोडले याचा अर्थ तेराजकारणही सोडत आहेत असा काढता येणार नाही.याउलट, आपण आमदार म्हणून कर्नाटकात सक्रियराहणार असल्याचे संकेत त्यांनी दिले आहेत. पक्षानेत्यांना राज्यसभेच्या जागेची ऑफर दिली होती, मात्रत्यांनी राष्ट्रीय राजकारणात जाण्यास नकार दिला. असेअसले तरी, जर काँग्रेसने त्यांना राष्ट्रीय अध्यक्षपदाचीऑफर दिली तर ते तीही नाकारतील की नाही, हे सांगणेकठीण आहे. खरगे यांचा कार्यकाळ लवकरच संपणारआहे आणि अशा परिस्थितीत ओबीसी समाजातूनआलेला एखादा अध्यक्ष राहुल यांच्या राजकारणालानवी गती देऊ शकतो. मुख्यमंत्रिपद सोडण्यापूर्वी काही तास आधीचसिद्धरामय्या यांनी कर्नाटकातील जातीय जनगणनेलामंजुरी दिली, ज्याचे आदेश त्यांनीच 202५ मध्ये दिलेहोते. असे करून त्यांनी डीकेएस यांच्यासमोर एककठीण राजकीय आव्हान उभे केले आहे. जर डीकेएसयांनी हे स्वीकारले, तर त्यांचा स्वतःचा वोक्कलिगासमाज नाराज होऊ शकतो. जर त्यांनी हे बासनातगुंडाळले, तर ओबीसी समाज नाराज होऊन पुन्हासिद्धरामय्या यांच्या बाजूने उभा राहू शकतो. (हे लेखिकेचे वैयक्तिक मत आहे)
कर्नाटकचे उदाहरण हे सांगते की,काँग्रेसमध्ये निर्णय घेण्याची वेळ येतेतेव्हा राहुल आणि प्रियांका आता अधिकसमन्वयाने काम करत आहेत. यामुळेदक्षिण भारतात काँग्रेसने स्वतःला अधिकबळकटी दिली आहे.
This post was originally published on this site.
हे पण वाचा-
शहर
- पुणे: अण्णाभाऊ साठे जयंती मिरवणुकीत डीजेवरील वादानंतर रक्तरंजित थरार; टोळक्याच्या बेदम मारहाणीत तरुण जागीच ठार, १० जण अटकेत
- पुणे: सदाशिव पेठेत पोलीस व्हॅनचा थरार! भरधाव गाडीने उडवल्या अनेक वाहने, सीसीटीव्ही व्हिडिओ व्हायरल
- पुणे: पाण्याची चिंता मिटली! खडकवासला धरणसाखळीतील चारही धरणे तुडुंब भरण्याच्या मार्गावर, पाणीसाठा ९६ टक्क्यांवर
- मुंबई: जुलैमध्ये पावसाचा दिलासा, शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर आनंद, पण ऑगस्टमध्ये काय होणार? हवामान विभागाचा ताजा अंदाज
महाराष्ट्र
- राज्यातील ९० लाखांहून अधिक शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी; पीएम किसान आणि नमो शेतकरी योजनेचे ४००० रुपये एकत्रित मिळणार का
- नागपुर: अवघ्या एकाच दिवसात तीन वेगवेगळ्या महिलांच्या अंगावरील लाखांचे सोन्याचे दागिने लांबवले
- वर्धा: एटीएम फोडून १२ लाखांची रोकड लांबवली; पुरावा नष्ट करण्यासाठी चोरांनी एटीएमलाच लावली आग
- पुणे: अण्णाभाऊ साठे जयंती मिरवणुकीत डीजेवरील वादानंतर रक्तरंजित थरार; टोळक्याच्या बेदम मारहाणीत तरुण जागीच ठार, १० जण अटकेत
गुन्हा
- अमरावती: बापट चौकात मध्यरात्री रक्ताचा थरार; तरुणाची निर्घृण हत्या, शहरात एकच खळबळ
- पुणे: सिंहगड रोड परिसरात खळबळ; किरकोळ कारणावरून झालेल्या वादातून तरुणाची निर्घृण हत्या, परिसरात तीव्र संताप
- सांगली: बकरी विकण्याच्या आमिषाखाली ठाणे आणि सोलापूरमधील चार जणांची सायबर फसवणूक; सांगलीच्या सिमकार्डचा वापर
- ठाणे: उल्हासनगरमध्ये सायबर फसवणूक; लंडनच्या डॉक्टर मित्राकडून २५ हजार पाउंड्सचे आमिष दाखवून महिला डॉक्टरला २ लाखांना गंडा
राजकीय
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
- नवी दिल्ली/मुंबई: महाराष्ट्रातील २० जिल्हा परिषदा आणि २११ पंचायत समित्यांच्या निवडणुका १५ फेब्रुवारीपर्यंत घेण्याचे निर्देश
- नवी दिल्ली: "आमचा वेळ वाया घालवू नका, व्हिडिओ पाहायला वेळ नाही!"; जंतरमंतरवरील पोलिस कारवाईच्या याचिकेवर सुप्रीम कोर्टाची तातडीच्या सुनावणीस स्पष्ट नाकार
इतर
- आजचे राशिभविष्य १ ऑगस्ट २०२६: महिन्याची सुरुवात या राशींसाठी धडाक्यात, मिळणार गुडन्यूज तर या राशींची उडणार तारांबळ
- आजचे राशिभविष्य ३१ जुलै २०२६: या भाग्यवान राशींवर असणार श्रीगणेशाची कृपा, संपत्ती आणि लाभाचे योग
- आजचे राशिभविष्य ३० जुलै २०२६: या राशींच्या कुंडलीतील ग्रह मजबूत, स्वामींची साथ मिळणार तर काहींचे वाढणार टेन्शन
- आजचे राशिभविष्य २९ जुलै २०२६: गणपती बाप्पाच्या कृपेने ‘या’ राशींना मिळणार नवीन नोकरी आणि आनंदाची बातमी
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
देश विदेश
- ग्लास्गो राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत भारताचा ऐतिहासिक पराक्रम; ज्युडोमध्ये सुवर्णपदक जिंकणारी अस्मिता डे ठरली पहिली भारतीय खेळाडू!
- गोवा: बांबोळीतील 'फुलान्चो खुरीस'जवळ भीषण अपघात; वाहन पेट घेतल्याने एक जण ठार, तर दोघे जण गंभीर जखमी
- नवी दिल्ली: आधार कार्डमध्ये पत्ता अपडेट करणे झाले आणखी सोपे; नवीन अॅपवरून घरबसल्या करा अर्ज
- जम्मू-काश्मीर: कुलगाममधील केल्लम भागात दहशतवादी हल्ला, छत्तीसगडच्या दोन मजुरांचा मृत्यू; 'लष्कर-ए-तैयबा'कडून कृत्याची कबुली




























Subscribe to my channel




