पुणे: भोर तालुक्यातील नसरापूर येथील चिमुकलीवरील अत्याचार आणि हत्या प्रकरणात आता न्यायालयात महत्त्वाची घडामोड घडली आहे. या प्रकरणातील मुख्य आरोपीवर दोष निश्चिती करण्यात आली असून, कोर्टात सुनावणी सुरू आहे. या घटनेवेळी पीडित मुलीला आरोपीसोबत पत्र्याच्या शेडमध्ये पाहणाऱ्या तीन लहान मुलांनी अत्यंत धाडसाने न्यायालयात आपली साक्ष दिली आहे. येरवडा कारागृहात झालेल्या ओळख परेडमध्ये आणि त्यानंतर कोर्टात व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे हजर असलेल्या आरोपीला या तीन मुलांनी स्पष्टपणे ओळखले आहे.
मुलांनी काय पाहिले?
घटनेच्या दिवशी ही तिन्ही मुले त्याच परिसरात खेळत होती. आरोपीने त्यांना हटकण्याचा प्रयत्न केला होता, पण मुलांनी गोठ्याच्या फटीतून आरोपीला पीडितेसोबत पाहिले होते. आरोपीने या मुलांना पाहून त्यांच्यावर दगडफेक केली होती, ज्यामुळे मुले तेथून निघून गेली होती. हा सर्व घटनाक्रम मुलांनी न्यायालयात निर्भीडपणे सांगितला आहे. या खटल्यात सरकारी पक्षाने एकूण ८२ साक्षीदारांची यादी सादर केली असून, त्यापैकी १६ जणांची साक्ष नोंदवण्यात आली आहे.
नेमकं काय घडलं होतं?
१ मे रोजी नसरापूर येथे ६५ वर्षीय नराधमाने घरासमोर खेळणाऱ्या चिमुकलीला 'वासरू दाखवतो' असे सांगून गोठ्यात नेले आणि तिच्यावर लैंगिक अत्याचार केला. त्यानंतर दगडाने ठेचून तिची निर्घृण हत्या केली आणि मृतदेह शेणाच्या ढिगाऱ्याखाली लपवून ठेवला. सीसीटीव्ही फुटेजमुळे ही घटना उघडकीस आली होती.
आरोपीने न्यायालयात हे कृत्य केवळ 'मारामारीचे किरकोळ प्रकरण' असल्याचे सांगून बेजबाबदार विधान केले होते. या नराधमाचा इतिहास गुन्हेगारीचा असून याआधीही तो दोनदा निर्दोष सुटला होता. त्यामुळे या प्रकरणात त्याला कठोर शिक्षा व्हावी, अशी मागणी सर्व स्तरातून होत आहे.
ताज्या बातम्यांसाठी लिंकवर क्लिक करा: https://punenewws24.in
शहर
- नागपूर: जग अनेक पेचात आणि द्विधा मनस्थितीत अडकलेय, भारताकडून जगाला मोठ्या अपेक्षा; सरसंघचालक मोहन भागवतांचे महत्त्वपूर्ण वक्तव्य!
- मुंबई: ठाकरे बंधूंच्या ४ ऑक्टोबरच्या महामोर्चाच्या मार्गात मोठा बदल; आता भायखळ्याऐवजी 'या' ठिकाणाहून निघणार एल्गार मोर्चा!
- नाशिक: 5 वर्षीय मुलीच्या कथित अपहरणाने खळबळ; पोलिस तपासात कौटुंबिक वादाचे सत्य उघड
- मुंबई: एमपीएससी विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला मोठे यश; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी शब्द पाळत सचिव महेंद्र हरपाळकर यांची केली बदली!
महाराष्ट्र
- नागपूर: जग अनेक पेचात आणि द्विधा मनस्थितीत अडकलेय, भारताकडून जगाला मोठ्या अपेक्षा; सरसंघचालक मोहन भागवतांचे महत्त्वपूर्ण वक्तव्य!
- बीड: महाराष्ट्रात भाजपला मोठा धक्का; जळगावमध्ये नेत्यांचा पक्षाला रामराम, तर बीडमध्ये काँग्रेसची ताकद वाढली!
- मुंबई: ठाकरे बंधूंच्या ४ ऑक्टोबरच्या महामोर्चाच्या मार्गात मोठा बदल; आता भायखळ्याऐवजी 'या' ठिकाणाहून निघणार एल्गार मोर्चा!
- नाशिक: 5 वर्षीय मुलीच्या कथित अपहरणाने खळबळ; पोलिस तपासात कौटुंबिक वादाचे सत्य उघड
गुन्हा
- कोल्हापुर: साखरेचा वेळेत पुरवठा न करता व्यापाऱ्याची ६१ लाखांची फसवणूक; बाप-लेकाविरुद्ध गुन्हा दाखल
- मुंबई: CJP आणि अभिजीत दिपकेंच्या शिवाजी पार्क आंदोलनावर मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांची जोरदार टीका
- कोल्हापूर: मजरेवाडीत जुन्या वादातून दोन गटांत तुंबळ हाणामारी; कोयते, कुऱ्हाडी चालल्याने ८ जण गंभीर जखमी
- अमरावती: प्रॅक्टिकल लिहून देण्यास नकार दिल्याने कॉलेजच्या पायऱ्यांवरच १९ वर्षीय तरुणीच्या गळ्यावर चाकूने जीवघेणे वार!
राजकीय
- नवी दिल्ली: धावत्या कारमध्ये सीएनजीचा भीषण स्फोट; २ आमदारांसह ६ जण जखमी!
- पुणे: लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप करत महिलेचा सर्वसाधारण सभेत आत्मदहनाचा प्रयत्न
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
इतर
- आजचे राशिभविष्य: गौरी विसर्जन आणि देवी लक्ष्मीच्या कृपेने या राशींचे नशीब उजळणार, होणार बक्कळ कमाई!
- गौरी पूजन व गुरुवारचा शुभ संयोग: आजचे राशिभविष्य आणि कोणत्या राशींवर होणार स्वामीकृपा!
- आजचे राशिभविष्य १७ सप्टेंबर २०२६: गौराईच्या आगमनाने या राशींचे नशीब उजळणार, होणार मोठा धनलाभ!
- पंचांग १६ सप्टेंबर २०२६: कलानिधी योग, नीचभंग राजयोग आणि गणेशोत्सवातील शुभ मुहूर्त; जाणून घ्या संपूर्ण माहिती
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
देश विदेश
- नवी दिल्ली: मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्याविरोधात 'इंडिया' आघाडीचे रणशिंग फुंकले; देशव्यापी आंदोलने आणि निवडणूक आयोगावर धडक मोर्चाची घोषणा!
- कर्नाटक: मग आम्ही कायदा हातात घेऊ आणि साखर कारखाने बंद पाडू राजू शेट्टींचा राज्य सरकारला आक्रमक आणि निर्वाणीचा इशारा!
- नवी दिल्ली: निवडणूक आयोगाचा मध्यरात्री मोठा निर्णय: फॉर्म ६ मधून एसआयआर (SIR) भाग वगळला, मतदारांवर नेमका काय परिणाम होणार?
- नवी दिल्ली: प्रियंका गांधींची मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याची आक्रमक मागणी, मतदारयादीच्या मुद्द्यावरून सरकारवर तोफेचा डाग
























Subscribe to my channel




