इचलकरंजी / कोल्हापूर : इचलकरंजी शहराचा अत्यंत गुंतागुंतीचा आणि गंभीर बनलेला पिण्याच्या पाण्याचा प्रश्न कायमस्वरूपी सोडवण्यासाठी आमदार राहुल आवाडे यांनी एका नव्या पाणीपुरवठा योजनेचा आराखडा (New Water Supply Scheme Plan) जाहीर केला आहे. या प्रस्तावित नव्या योजनेच्या अंमलबजावणीसाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे सातत्याने पाठपुरावा सुरू असून, मुख्यमंत्र्यांनी संबंधित शासकीय यंत्रणांना यावर तातडीने आवश्यक कायदेशीर व तांत्रिक कार्यवाही करण्याचे कडक निर्देश दिले आहेत.
काय आहे नवा प्लॅन आणि उद्भव? इचलकरंजी शहराला शुद्ध पाणी मिळावे म्हणून अनेक पर्यायांची चाचपणी करण्यात आली होती. अखेर कृष्णा नदीवर 'जुने दानवाड' (ता. शिरोळ) येथे या योजनेचा मुख्य उद्भव (Source) निश्चित करण्यात आला आहे. आमदार राहुल आवाडे यांनी जुने दानवाड, सैनिक टाकळी आणि राजापूरवाडी येथील स्थानिक ग्रामस्थ, लोकप्रतिनिधी तसेच इचलकरंजीतील नगरसेवक-नगरसेविकांच्या उपस्थितीत या संपूर्ण योजनेचे 'पीपीटी'च्या (PPT) माध्यमातून सविस्तर सादरीकरण केले. या बैठकीत स्थानिक गावांतील नागरिकांसोबत सलोख्याने चर्चा करून या नव्या योजनेवर एकमत घडवून आणण्यात आले आहे.
तीन जिल्ह्यांच्या पाटबंधारे विभागाची मंजुरी आमदार राहुल आवाडे यांनी सांगितले की, "इचलकरंजीला पाणी देण्यासाठी यापूर्वी सुळकुड योजनेसह अनेक पर्याय समोर आले होते; परंतु ते भौगोलिक किंवा राजकीय परिस्थितीमुळे व्यवहार्य ठरत नव्हते. मात्र, आता जुने दानवाड येथील उद्भवावर सर्वांचे एकमत झाले आहे. विशेष म्हणजे सातारा, सांगली आणि कोल्हापूर या तीनही जिल्ह्यांच्या पाटबंधारे विभागाने (Irrigation Department) या नव्या जागेला अधिकृतपणे हिरवा कंदील दिला आहे."
प्रशासकीय हालचालींना वेग मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आदेशानंतर नगरविकास आणि जलसंपदा विभागाकडून या प्रकल्पाच्या प्रशासकीय मंजुरीच्या आणि निधी वाटपाच्या हालचाली वेगवान झाल्या आहेत. या योजनेमुळे शिरोळ तालुक्यातील स्थानिक गावांमधील पाण्याचा वाटा कमी होणार नाही, याची काळजी तांत्रिक आराखड्यात घेण्यात आली आहे. इचलकरंजीच्या वस्त्रनगरीला गेल्या अनेक वर्षांपासून प्रदूषित आणि अशुद्ध पाण्याचा पुरवठा होत असल्यामुळे नागरिक त्रस्त होते. या नव्या 'राधाकृष्ण' पाणी योजनेमुळे आता इचलकरंजीकरांना लवकरच शुद्ध आणि मुबलक पाणी मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
शहर
- पुणे: राजगुरूनगरमध्ये भीषण हत्याकांड! उपचारासाठी आलेल्या आजारी मामाची भाच्याकडून धारदार शस्त्राने हत्या, नंतर स्वतःही संपवले जीवन!
- नांदेड: दुष्काळाच्या बैठकीत नेत्यांना काजू-बदामाची मेजवानी मिळायला नको दुष्काळी स्थितीवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्पष्टच बोलले!
- पुणे: सोलापूर महामार्गावर भीषण अपघात; रस्ता ओलांडताना अज्ञात वाहनाच्या धडकेत सहाय्यक फौजदाराचा जागीच मृत्यू!
- पुणे: मोठी कारवाई! आग प्रतिबंधक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या लोहगावमधील ११ विनापरवाना पीजी-हॉस्टेल सील!
महाराष्ट्र
- मुंबई: लालबागच्या राजाच्या दर्शनादरम्यान मोठी दुर्घटना; २५ वर्षीय जयदीप नेमाडे तरुणाचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू!
- पुणे: राजगुरूनगरमध्ये भीषण हत्याकांड! उपचारासाठी आलेल्या आजारी मामाची भाच्याकडून धारदार शस्त्राने हत्या, नंतर स्वतःही संपवले जीवन!
- सातारा: जिल्हा बँक निवडणूक महायुती म्हणून एकत्र लढवावी; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची स्पष्ट भूमिका!
- नांदेड: दुष्काळाच्या बैठकीत नेत्यांना काजू-बदामाची मेजवानी मिळायला नको दुष्काळी स्थितीवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्पष्टच बोलले!
गुन्हा
- अहिल्यानगर: संतापजनक प्रकार; पवनचक्कीच्या निर्जन परिसरामध्ये नेऊन महिलेचे अपहरण व जबर मारहाण
- हिंगोली: वसमतमध्ये खळबळ! पडक्या आणि निर्जन विश्रामगृहात आढळला ३२ वर्षीय तरुणाचा संशयास्पद मृतदेह; डोक्यावर गंभीर जखमा असल्यामुळे हत्येचा दाट संशय
- पुणे: "आम्ही इथले भाई... बघतोय काय!"; पुण्यात उघडपणे कोयता फिरवून नागरिकांमध्ये दहशत पसरवल्याची धक्कादायक घटना!
- छत्रपती संभाजीनगर: लग्नाचा प्रस्ताव नाकारल्याच्या रागातून मेडिकल दुकानात घुसून २२ वर्षीय केमिस्टची निर्घृण हत्या, पोलिसांनी अवघ्या ९ तासांत आवळल्या आवडी
राजकीय
- पुणे: लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप करत महिलेचा सर्वसाधारण सभेत आत्मदहनाचा प्रयत्न
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
- नवी दिल्ली/मुंबई: महाराष्ट्रातील २० जिल्हा परिषदा आणि २११ पंचायत समित्यांच्या निवडणुका १५ फेब्रुवारीपर्यंत घेण्याचे निर्देश
इतर
- गौरी पूजन व गुरुवारचा शुभ संयोग: आजचे राशिभविष्य आणि कोणत्या राशींवर होणार स्वामीकृपा!
- आजचे राशिभविष्य १७ सप्टेंबर २०२६: गौराईच्या आगमनाने या राशींचे नशीब उजळणार, होणार मोठा धनलाभ!
- पंचांग १६ सप्टेंबर २०२६: कलानिधी योग, नीचभंग राजयोग आणि गणेशोत्सवातील शुभ मुहूर्त; जाणून घ्या संपूर्ण माहिती
- आजचे राशिभविष्य १५ सप्टेंबर २०२६: महादेवाची कृपा आणि गणेशाची साथ या राशींसाठी ठरणार भाग्य चमकवणारी, होणार धनलाभ!
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
विडियो गॅलेरी

देश विदेश
- मध्य प्रदेश: मतदान न करण्याच्या' इशाऱ्यामुळे संतापले केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया; गुना येथे ३ कोटींच्या रस्ता प्रकल्पाची त्वरित घोषणा!
- दिल्ली: धर्म म्हणजे कोणताही रिलीजन किंवा पूजापद्धती नव्हे; राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवतांचे महत्त्वपूर्ण विधान आणि धर्माची नेमकी व्याख्या
- नवी दिल्ली: पहिले शिवसेना, नंतर राष्ट्रवादी आणि आता तृणमूल काँग्रेस; टीएमसीचे नाव व चिन्ह गोठवल्यावरून राहुल गांधींचा केंद्र सरकार व निवडणूक आयोगावर कडाडून हल्लाबोल
- दिल्ली: विद्यापीठ निवडणूक २०२६ मतदानाच्या पूर्वसंध्येला नॉर्थ कॅम्पसमध्ये दोन विद्यार्थी गट भिडले, तुफान हाणामारीत एक विद्यार्थी गंभीर जखमी!


























Subscribe to my channel




