
Nandurbar : नंदुरबार जिल्ह्यातील काही भागात वादळी वाऱ्यासह जोरदार पावसाने हजेरी लावली आहे. गेल्या दोन दिवसापासून नंदुरबार आणि आष्ट मंडळात ६५ मिली मीटर पेक्षा जास्तीच्या पावसाची नोंद झाली आहे. परिणामी या दोन्ही मंडळांमध्ये मोठ नुकसान असल्याचे तहसिलदारांनी स्पष्ट केले असून केळी, पपई, कापूस व मका पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.
नंदुरबार तालुक्यातील आष्टे आणि नंदुरबार मंडळात जोरदार पावसाने तडाखा दिला आहे. यात मोठ नुकसान झाले असून याठिकाणी केळी, पपई, कापुस, मका सारख्या पीकांचे मोठ नुकसान झाले आहे. या वादळी वाऱ्यामुळे झाडे उन्मळून पडून नुकसान झाले आहे. तसेच जनावरांचा देखील मृत्यु झाला असल्याची माहीती तहसिलदारांनी दिली आहे. तसहिलदार प्रदीप पवारांनी आज शेताच्या बांधावर जावून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना धीर दिला आहे.
नुकसानीचे तातडीने पंचनामे
नंदुरबार जिल्ह्यात दोन मंडळात अधिक नुकसान झाले असून यामुळे शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास हिरावून घेतला आहे. केली. पपईचे झाले उन्मळून पडल्याने झाडांवरील फळे देखील तुटून पडल्याने मोठे नुकसान झाले आहे. यामुळे या नुकसानीचे तातडीने पंचनामे करण्याचे आदेश देण्यात आले असून पंचनाम्यानंतर नुकसानीची आकडेवारी समोर येणार असल्याचे तहसिलदारांनी स्पष्ट केले आहे.
जोरदार पावसामुळे ज्वारी पिक आडवे धुळे : धुळे शहरासह जिल्हाभरात काल झालेल्या मुसळधार पावसानंतर शेती पिकाचे अतोनात नुकसान झाले आहे. गेल्या दोन दिवसांपासून पावसाने धुळे जिल्ह्याला चांगलेच झोडपले आहे. यात शेतकऱ्याचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून हातातोंडाशी आलेला घास शेतकऱ्यांचा हिरावला गेला आहे. धुळे तालुक्यातील नगाव परिसरामध्ये ज्वारी पिकाचे उभ पीक जोरदार पावसामुळे क्षणार्धात संपूर्ण जमीनदोस्त झाले आहे.
शहर
- पुणे: ATS ची धडक कारवाई, पाकिस्तानी गँगस्टरशी कथित संपर्कप्रकरणी ६६ जण रडारवर; सकाळपासून चौकशी सुरू
- पुणे: पंढरीच्या वाटेवर तुकोबांची पालखी: भांडगावात पहिला विसावा, तर वरवंडमध्ये भाविकांकडून भक्तिमय स्वागत!
- नवी मुंबईत अमानवीय हत्याकांड! पत्नीने प्रियकराच्या मदतीने पतीची केली हत्या; मृतदेहाचे तुकडे करून विल्हेवाट, ११ महिन्यांनंतर गुन्ह्याचा उलगडा
- छत्रपती संभाजीनगर: तुकाराम मुंढेंच्या नेतृत्वाखाली FDA ची मोठी कारवाई; २.९३ कोटींचे निकृष्ट खाद्यतेल जप्त.
महाराष्ट्र
- पुणे: ATS ची धडक कारवाई, पाकिस्तानी गँगस्टरशी कथित संपर्कप्रकरणी ६६ जण रडारवर; सकाळपासून चौकशी सुरू
- पुणे: पंढरीच्या वाटेवर तुकोबांची पालखी: भांडगावात पहिला विसावा, तर वरवंडमध्ये भाविकांकडून भक्तिमय स्वागत!
- नवी मुंबईत अमानवीय हत्याकांड! पत्नीने प्रियकराच्या मदतीने पतीची केली हत्या; मृतदेहाचे तुकडे करून विल्हेवाट, ११ महिन्यांनंतर गुन्ह्याचा उलगडा
- छत्रपती संभाजीनगर: तुकाराम मुंढेंच्या नेतृत्वाखाली FDA ची मोठी कारवाई; २.९३ कोटींचे निकृष्ट खाद्यतेल जप्त.
गुन्हा
- महाराष्ट्र: 'कलम १५५'चा गैरवापर केल्याप्रकरणी १५ अधिकारी निलंबित; जमीन घोटाळ्याप्रकरणी मोठी कारवाई.
- उत्तर प्रदेश: पत्नीला परत आणण्यासाठी आईलाच विष! सासूच्या कथित सल्ल्यावरून मुलाचं धक्कादायक कृत्य
- पुणे: शुक्रवार पेठेतील आयुर्वेदिक दुकानावर धाड, ५० लाखांचा संशयास्पद साठा जप्त.
- नागपूर: मुख्यमंत्र्यांचा कार्यक्रम संपताच परिसरात खून; अवघ्या १० रुपयांच्या चहासाठी तरुणाचा बळी
राजकीय
- मुंबई: महाराष्ट्रात समान नागरी कायदा (UCC) लागू करण्याच्या हालचालींना वेग; दोन आठवड्यांत स्थापन होणार तज्ज्ञ समिती.
- तमिळनाडू: विजय सरकार पाडण्यासाठी आमदाराला ₹35 कोटींची ऑफर; तिघांना अटक
- उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीचे वारे; भाजपच्या प्रभारीपदासाठी विनोद तावडेंच्या नावाची जोरदार चर्चा!
- सचिन अहिर शिंदेंच्या गोटात; संजय राऊतांचे 'ते' ट्विट व्हायरल, कवी सुरेश भटांच्या ओळींतून व्यक्त केली खंत!
इतर
- आजचे राशिभविष्य (१४ जुलै २०२६): गणरायाच्या कृपेने 'या' राशींना धनलाभ, यश आणि नव्या संधींची चाहूल!
- आजचे राशिभविष्य १३ जुलै २०२६: या राशींना होणार बंपर लाभ, आजचा दिवस ठरेल खास!
- आजचे राशिभविष्य: १२ जुलै २०२६ – जाणून घ्या कसा असेल तुमचा आजचा दिवस?
- हेल्थ टिप्स: पोट निरोगी ठेवायचंय? दररोज मूठभर बदाम खा! 'सुपरफूड'चे जाणून घ्या जबरदस्त फायदे
मनोरंजन
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
- क्रिकेट विश्व: क्रिकेटर सौरव गांगुली च्या बायोपिक चं पहिलं पोस्टर रिलीज !
- मिस्टर परफेक्शनिस्ट आमिर खान तिसऱ्यांदा अडकला लग्नबंधनात! प्रेयसी गौरी स्प्रॅटसोबत केले कोर्ट मॅरेज; जमिनीवर बसून सही करतानाचा पहिला फोटो व्हायरल!
विडियो गॅलेरी

देश विदेश
- हरमुझ सामुद्रधुनीत इराणचा क्षेपणास्त्र हल्ला; भारतीय नाविक ठार, भारताने इराणच्या राजदूताला बजावले समन्स
- सर्वोच्च न्यायालयाचा मोठा निकाल! आसाममधील २७ जणांना 'परदेशी' ठरवणारे उच्च न्यायालयाचे निर्णय रद्द; नागरिकत्वाचा निर्णय निष्पक्ष प्रक्रियेने घेण्याचे आदेश
- उत्तर प्रदेशातील: सरकारी रुग्णालयातील धक्कादायक प्रकार! मध्यरात्री ICU मध्ये रुग्णाला कथित मारहाण; उपचारादरम्यान मृत्यू
- कर्नाटक पर्यटन विकासाला मोठी चालना; सौंदत्ती यल्लम्मा मंदिर आणि गोकाक धबधब्यासह १३ ठिकाणी होणार हायटेक रोप-वे
























Subscribe to my channel




