हिंदी सिनेसृष्टीतील दिग्गज पटकथा लेखक सलीम खान यांची तब्येत खराब झाल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. आज सकाळी साडे आठ वाजताच्या सुमारास त्यांना लिलावती रुग्णालात भरती करण्यात आले आहे, त्यांना इमर्जन्सीत आणण्यात आले. त्यांच्यावर तेथेच उपचार सुरु करण्यात आले नंतर त्यांना तिसऱ्या मजल्यावरील आयसीयूत दाखल केले आहे.
रुग्णालयाने दिलेल्या माहितीनुसार सलीम खान यांची तब्येत सध्या स्थिर आहे. त्यांना २४ तास डॉक्टरांच्या निरीक्षणाखाली ठेवण्यात आले आहे. सलीम खान यांच्यावर लिलावतीचे प्रसिद्ध डॉक्टर जलील पारकर यांच्या नेतृत्वाखाली उपचार सुरु आहेत. मेडिकल टीममध्ये न्यूरोलॉजिस्ट डॉ.नितीन डांगे आणि डॉ.बिनीत आहलुवालिया यांचा देखील समावेश आहे. कुटुंबियांच्या विनंतवरुन सध्या जास्त माहिती देण्यास मनाई करण्यात आली आहे. मात्र, उद्या सकाळी ११ वाजता कुटुंबियांच्या संमतीने अधिकृत मेडिकल बुलेटीन जारी केले जाऊ शकते.
सध्या सलमान खान याचे वडील सलीम खान यांची तब्येत स्थिर असून डॉक्टर त्यांच्या प्रकृतीवर नजर ठेवून असून सकाळी कुटुंबियांच्या परवानगीने त्यांच्या तब्येती संदर्भात मेडिकल बुलेटीन जारी होऊ शकते. सलीम खान ९० वर्षांचे असून त्यांना सकाळी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. बातमी मिळताच त्यांचा मुलगा सुपरस्टार सलमान खान, मुलगी अलवीरा अग्निहोत्री आणि कुटुंबातील बाकी सदस्य त्यांना भेटण्यासाठी लिलावती रुग्णालयात दाखल झाले. सर्वांच्या चेहऱ्यावर चिंता दिसत होती. चाहत्याकडून सलीम खान यांची तब्येत नीट व्हावी यासाठी प्रार्थना केली जात आहे.
सलीम आणि जावेद यांच्या जोडीचा इतिहास
मध्य प्रदेशातील इंदूर येथे साल १९३५ मध्ये जन्मलेल्या सलीम यांनी १९६४ मध्ये सुशीला चरक यांच्याशी विवाह केला होता. लग्नानंतर त्यांचे नाव सलमा असे बदलले. त्यानंतर त्यांनी कॅबरे क्वीन हेलन हिच्याशी दुसरे लग्न केले. सलमा यांच्याकडून सलीम यांना चार मुले आहेत. सलमान, अरबाझ, सोहेल आणि अलवीरा अग्निहोत्री अशी ही मुले होत. सलमी खान यांना हेलन सोबत अर्पिता हिला दत्तक घेतले होते. सलीम आणि जावेद अख्तर यांच्या जोडीने शोलेपासून ते अनेक चित्रपटांना अमाप यश मिळवून दिले. नंतर मात्र ही जोडी तुटली.
शहर
- सांगलीत भीषण अपघात; ऐक्सल तुटल्याने खासगी बस थेट शेतात घुसली, चालक-वाहकाचा दुर्दैवी अंत!
- हार्दिक पांड्याचा मोठा निर्णय! मुंबई सोडून आता बंगळुरूमध्ये करणार सराव; कारकिर्द वाचवण्यासाठी उचलले मोठे पाऊल.
- 'अखेर आम्हाला न्याय मिळालाच'; नसरापूरच्या चिमुकलीच्या मारेकऱ्याला फाशी, निकालाचे नागरिकांकडून शांततेत स्वागत!
- आंबेगावमध्ये अनुसूचित जाती उपवर्गीकरणाला तीव्र विरोध; विविध संघटनांकडून तहसीलदारांना निवेदन सादर.
महाराष्ट्र
- 'अखेर आम्हाला न्याय मिळालाच'; नसरापूरच्या चिमुकलीच्या मारेकऱ्याला फाशी, निकालाचे नागरिकांकडून शांततेत स्वागत!
- आंबेगावमध्ये अनुसूचित जाती उपवर्गीकरणाला तीव्र विरोध; विविध संघटनांकडून तहसीलदारांना निवेदन सादर.
- शाहूकालीन गर्डर गेले कुठे? कोल्हापूरच्या ऐतिहासिक केशवराव भोसले नाट्यगृहाच्या कामावरून नवा वाद!
- माउलींच्या रथाला आधुनिक तंत्रज्ञानाची जोड; आषाढी वारीसाठी १ टन वजनाचा हलका 'चांदीचा रथ' सज्ज!
गुन्हा
- निवृत्त पोलिसाला स्वस्त घर पडले महागात; १५ लाखांचा गंडा घालणाऱ्या पोलिसाच्या मुलावर गुन्हा दाखल
- जळगाव: ४० वर्षीय महिलेवर मित्रासमोरच सामूहिक अत्याचार; नराधमांनी व्हिडीओ बनवून केला व्हायरल, १४ जण अटकेत!
- पुणे: लोहगड हत्याकांडात नवा ट्विस्ट! मुख्य आरोपी सिया गोयलच्या वकिलांची भाऊ साहिलला १० कोटींची कायदेशीर नोटीस; वकीलांच्या हक्कांवरून न्यायालयात हाय-व्होल्टेज ड्रामा!
- मध्य प्रदेश: आयपीएल स्टार शशांक सिंग आणि निवृत्त आयपीएस पिता कायदेशीर कचाट्यात! घरातील आचाऱ्याला मारहाण आणि वेठीस धरल्याप्रकरणी एफआयआर दाखल.
राजकीय
- सचिन अहिर शिंदेंच्या गोटात; संजय राऊतांचे 'ते' ट्विट व्हायरल, कवी सुरेश भटांच्या ओळींतून व्यक्त केली खंत!
- उद्धव ठाकरेंना शिवसेनेचे ६ खासदार शिंदे गटात; 'ऑपरेशन टायगर' यशस्वी!
- कोल्हापूर: कोल्हापूर-पुण्याला ३ हजार कोटींची भेट; अमित शहा यांची इचलकरंजीत मोठी घोषणा!
- अमित शहांचा कोल्हापुरात उद्धव ठाकरेंना थेट टोला! एकनाथ शिंदेंचा उल्लेख थेट 'शिवसेना प्रमुख' म्हणून केल्याने राजकीय चर्चांना उधाण
इतर
- आजचे राशिभविष्य ३० जून २०२६: 'या' राशींचे नशीब फळफळणार, मिळेल अमाप यश आणि संपत्ती!
- बळीराजा मालामाल! नाशिकच्या आदिवासी पट्ट्यात 'पांढऱ्या मुसळी'ची कमालीची क्रेझ; बाजारात मिळतोय २ ते ३ हजार रुपये प्रति किलोचा बंपर भाव
- आजचे राशिभविष्य: शनिदेव करणार या राशींची कर्जमुक्ती; जाणून घ्या २७ जून २०२६ चा तुमचा लकी दिवस!
- आंबा बाग छाटणीचे तंत्र: दर्जेदार उत्पादनासाठी झाडांची छाटणी का आणि कशी करावी? जाणून घ्या संपूर्ण माहिती!
मनोरंजन
- मुंबई: 'हेरा फेरी 3' बंद? कायदेशीर कचाट्यात अडकलेल्या चित्रपटातून प्रियदर्शन बाहेर, म्हणाले - "हा चित्रपट कधीच रिलीज होणार नाही!"
- 'द इंडिया स्टोरी'चा टीझर रिलीज! श्रेयस तळपदे आणि काजल अग्रवालची जोडी शेतीतील एका गंभीर वास्तवावर प्रकाश टाकणार.
- लॉक अप २ चा धमाका! रितेश देशमुख आणि फराह खान करणार होस्ट; जाणून घ्या संभाव्य स्पर्धकांची यादी
- 'इन्स्पेक्टर मंजू'वर प्रेमाचा वर्षाव! गावकऱ्याकडून सई सुतारला मिळाले सोन्याचे गिफ्ट, व्हायरल व्हिडिओने जिंकली मने.
विडियो गॅलेरी

देश विदेश
- हार्दिक पांड्याचा मोठा निर्णय! मुंबई सोडून आता बंगळुरूमध्ये करणार सराव; कारकिर्द वाचवण्यासाठी उचलले मोठे पाऊल.
- उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीचे वारे; भाजपच्या प्रभारीपदासाठी विनोद तावडेंच्या नावाची जोरदार चर्चा!
- E20 पेट्रोल हा केवळ 'प्रयोग', अंतिम निष्कर्ष पुढच्या वर्षी येणार; केंद्र सरकारचा सर्वोच्च न्यायालयात धक्कादायक खुलासा!
- गोव्याच्या डेल्टा धबधब्यावर बेळगावच्या तरुणाचा बुडून मृत्यू; पर्यटनाचा आनंद ठरला काळ!



























Subscribe to my channel
