
Manoj Jarange : मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील यांनी मोर्चा काढला असून ते मुंबईला निघाले आहेत. मनोज जरांगे हे आंदोलनावर ठाम आहेत. सध्या ते जुन्नरमध्ये असून किल्ले शिवनेरीच्या पायथ्यावर नतमस्तक होऊन ते मुंबईकडे रवाना होणार आहे. मुंबईला निघण्यापूर्वी त्यांनी मराठा बांधवांशी संवाद साधला आणि पत्रकार परिषद घेतली.
या पत्रकार परिषदेतून त्यांनी पुन्हा एकदा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधला. 'अजूनही तुमच्या हातातून वेळ गेली नाही. गोरगरिबांची मनं जिंकण्यांची मुख्यमंत्र्यांकडे योग्य संधी आहे. तुम्ही आमचे वैरी नाहीत, शत्रू नाहीत. फक्त आठमूठे भूमिका सोडून द्या.', असे म्हणत मनोज जरांगे यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका केली.
मनोज जरांगे पाटील यांनी मुंबईच्या दिशेने निघण्यापूर्वी मुख्यमंत्री फडणवीस यांना आवाहन केले की, 'आंदोलनासाठी एक दिवसाची वेळ देणं ही चेष्टा आहे. आमचा हट्ट नाही. पण मागण्या मान्य करा. समाजाच्या वेदना मुख्यमंत्र्यांनी समजून घ्याव्यात. निर्णय कोर्टाचा नाही, तर तुमच्याच हातात आहे. फडणवीस आंदोलकांना थांबवणार नाहीत, त्यांचा सन्मान करतील. अजूनही तुमच्या हातातून वेळ गेली नाही. गोरगरिबांची मनं जिंकण्यांची फडणवीसांकडे योग्य संधी आहे. तुम्ही आमचे वैरी नाहीत, शत्रू नाहीत. फक्त आठमूठे भूमिका सोडून द्या.'
तसंच, 'आम्ही आरक्षणासाठी भांडत आहोत. ते पण लोकशाही मार्गाने. आजपासून मराठ्यांविषयी भूमिका बदला. सत्ता दिली मराठ्यांनी आणि उलटले मराठ्यांवरच. मराठा समाजाला जाणून बजून टार्गेट केले जात आहे. आरक्षण दिल्यानंतर मराठा समजा सन्मान करेल. आताच अंमलबजावणी करा. मराठा समजााला आणि मला मुर्ख बनवत आहेत. जाणून बुजून अपमान करत आहेत. तुम्ही गोळ्या घातल्या तरी मनोज जरांगे झेलणार. पण मागे हटणार नाही. ', असा इशारा मनोज जरांगे यांनी फडणवीसांना दिला.
जरांगेंनी यावेळी मराठा आंदोलनकांना आवाहन केले की, 'जे काय नियम आहेत ते मराठा पाळणार. एक दिवस देता आंदोलनासाठी तर एका दिवसात अंमलबजावणी करा. मराठ्यांची नाराजी अंगावर घेऊन पुढे काय होईल हे लक्षा त घ्या. महायुतीला मराठ्यांशिवाय यश मिळवणं कठीण होते. आझाद मैदानावर मी आमरण उपोषण करणार आहे. २९ ऑगस्टला सकाळी आमरण उपोषण सुरू करणार आहे. मराठ्यांनी संयम ठेवायचा. गडबड गोंधळ करू नका. कोणतीही चूक करू नका. मराठ्याच्या सर्व पोरांनी शांततेत घ्यावे. लढताना फक्त संयमाने आणि शांततेने लढा. आंदोलनात खंड पडून देऊ नका.' तसंच, 'फडणवीससाहेब तुम्ही आम्हाला अट घालू नये. ५००० लोकांची आणि एक दिवसाच्या आंदोलनाची अट घालू नये. ज्यांची आंदोलनासाठी येण्याची इच्छा आहे त्यांना येऊ द्या. अटी घालू नका. सर्व अटी-शर्थी काढाव्यात.', असे आवाहन जरांगेनी फडणवीसांना केले.
शहर
- छत्रपती संभाजीनगर: मराठवाडा पदवीधर आमदार निवडणुकीचे समीकरण स्पष्ट; विद्यमान जागा ज्यांच्याकडे, त्याच पक्षाची राहणार, महायुतीच्या जागावाटपावर चंद्रशेखर बावनकुळेंचे स्पष्टीकरण
- अहिल्यानगर: काळाचा घाव! नवीकोरी मोटारसायकल घेऊन नातेवाइकांना भेटायला चाललेल्या तीन भावांचा भीषण अपघातात जागीच मृत्यू
- पुणे: लवळे फाट्या जवळ भीषण साखळी अपघात! सिमेंटचा ट्रक, डंपर, टेम्पो आणि दोन दुचाकींमध्ये जोरदार धडक; एक जण जागीच ठार, दोघे गंभीर जखमी
- पुणे: म्हाळुंगे-नांदे रोडवर मोठा अपघात! चालकाला डुलकी लागल्याने कर्नाटक पासिंगचा आरएमसी ट्रक उलटला; रस्त्यांच्या दुरवस्थेमुळे नागरिकांमध्ये तीव्र संताप
महाराष्ट्र
- पुणे: सरकारला फुले-आंबेडकरी विचारांची ताकद बघायची आहे का? राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या विचारसरणीवर ॲड. प्रकाश आंबेडकरांचा संतप्त सवाल
- छत्रपती संभाजीनगर: मराठवाडा पदवीधर आमदार निवडणुकीचे समीकरण स्पष्ट; विद्यमान जागा ज्यांच्याकडे, त्याच पक्षाची राहणार, महायुतीच्या जागावाटपावर चंद्रशेखर बावनकुळेंचे स्पष्टीकरण
- कोल्हापूर: गांधी जयंतीनिमित्त कोल्हापुरात अनोखी परंपरा! कारागीर फिरोज सत्तारमेकर यांनी महात्मा गांधींच्या पुतळ्यास सर्वप्रथम अर्पण केली पुष्पमाला
- अहिल्यानगर: काळाचा घाव! नवीकोरी मोटारसायकल घेऊन नातेवाइकांना भेटायला चाललेल्या तीन भावांचा भीषण अपघातात जागीच मृत्यू
गुन्हा
- कोल्हापुर: साखरेचा वेळेत पुरवठा न करता व्यापाऱ्याची ६१ लाखांची फसवणूक; बाप-लेकाविरुद्ध गुन्हा दाखल
- मुंबई: CJP आणि अभिजीत दिपकेंच्या शिवाजी पार्क आंदोलनावर मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांची जोरदार टीका
- कोल्हापूर: मजरेवाडीत जुन्या वादातून दोन गटांत तुंबळ हाणामारी; कोयते, कुऱ्हाडी चालल्याने ८ जण गंभीर जखमी
- अमरावती: प्रॅक्टिकल लिहून देण्यास नकार दिल्याने कॉलेजच्या पायऱ्यांवरच १९ वर्षीय तरुणीच्या गळ्यावर चाकूने जीवघेणे वार!
राजकीय
- नवी दिल्ली: धावत्या कारमध्ये सीएनजीचा भीषण स्फोट; २ आमदारांसह ६ जण जखमी!
- पुणे: लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप करत महिलेचा सर्वसाधारण सभेत आत्मदहनाचा प्रयत्न
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
इतर
- आजचे राशिभविष्य: गौरी विसर्जन आणि देवी लक्ष्मीच्या कृपेने या राशींचे नशीब उजळणार, होणार बक्कळ कमाई!
- गौरी पूजन व गुरुवारचा शुभ संयोग: आजचे राशिभविष्य आणि कोणत्या राशींवर होणार स्वामीकृपा!
- आजचे राशिभविष्य १७ सप्टेंबर २०२६: गौराईच्या आगमनाने या राशींचे नशीब उजळणार, होणार मोठा धनलाभ!
- पंचांग १६ सप्टेंबर २०२६: कलानिधी योग, नीचभंग राजयोग आणि गणेशोत्सवातील शुभ मुहूर्त; जाणून घ्या संपूर्ण माहिती
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
विडियो गॅलेरी

देश विदेश
- रशिया: भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदींची एक आयडिया, अन् संपू शकतं युक्रेन युद्ध; व्लादिमीर पुतिन यांचं मोठं विधान
- नवी दिल्ली: मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्याविरोधात 'इंडिया' आघाडीचे रणशिंग फुंकले; देशव्यापी आंदोलने आणि निवडणूक आयोगावर धडक मोर्चाची घोषणा!
- कर्नाटक: मग आम्ही कायदा हातात घेऊ आणि साखर कारखाने बंद पाडू राजू शेट्टींचा राज्य सरकारला आक्रमक आणि निर्वाणीचा इशारा!
- नवी दिल्ली: निवडणूक आयोगाचा मध्यरात्री मोठा निर्णय: फॉर्म ६ मधून एसआयआर (SIR) भाग वगळला, मतदारांवर नेमका काय परिणाम होणार?























Subscribe to my channel




