Monday Horoscope : थकवा, चिडचिड आणि शब्दांवर नियंत्रण ठेवा; ५ राशींच्या लोकांनी वाणीवर संयम ठेवा,अन्यथा…

image

मेष : तुमचं छोट्या कामातही लक्ष लागणार नाही. दिवसभरात खर्च जपून करा. कार्यालयात सहकाऱ्यांशी वाद टाळावेत.

वृषभ : आज खिशात पैसा टिकणार नाही. पार्टनरशी भांडण होऊन नात्यात दुरावा निर्माण होईल.

मिथुन : दूरच्या प्रवासामुळे थकवा आणि चिडचिड जाणवण्याची शक्यता आहे. त्यामुळे घरात आणि कार्यालयात शब्दांवर नियंत्रण ठेवावे.



शहर

महाराष्ट्र

गुन्हा

विडियो गॅलेरी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *