महिलांमध्ये पर्यटन क्षेत्रातील उद्योजकता आणि नेतृत्वगुण विकसित करण्यासाठी महाराष्ट्र शासनाच्या पर्यटन विभागामार्फत 'आई' (Aai) महिला केंद्रित पर्यटन धोरण अत्यंत प्रभावीपणे राबविण्यात येत आहे. या धोरणांतर्गत पर्यटन क्षेत्राशी संबंधित विविध व्यवसाय सुरू करण्यासाठी किंवा आधीपासून सुरू असलेला व्यवसाय अधिक वाढवण्यासाठी महिलांना बँकेमार्फत १५ लाख रुपयांपर्यंतचे कर्ज उपलब्ध करून दिले जाते. विशेष म्हणजे, या योजनेअंतर्गत नियमित कर्ज फेडणाऱ्या महिलांना व्याजाच्या परताव्याची मोठी सुविधा सरकारकडून दिली जात आहे.
योजनेची प्रमुख वैशिष्ट्ये व लाभाचे स्वरूप:
-
व्याजाचा परतावा (Interest Subsidy): या योजनेअंतर्गत पात्र महिलेला बँकेकडून १५ लाख रुपयांपर्यंत कर्ज मंजूर झाल्यानंतर, कर्जाचे हप्ते नियमित भरल्यास १२ टक्के मर्यादेपर्यंत व्याजाची रक्कम परत केली जाते. हा व्याज परतावा सात वर्षांपर्यंत किंवा ४.५० लाख रुपयांपर्यंत (यापैकी जे आधी होईल तोपर्यंत) पर्यटन संचालनालयातर्फे दिला जातो.
-
४१ प्रकारच्या व्यवसायांचा समावेश: या धोरणात कॅरॅव्हेन, साहसी पर्यटन, पर्यटक सुविधा केंद्र, कृषी पर्यटन केंद्र (Agri-Tourism), बेड अँड ब्रेकफास्ट, रिसॉर्ट, हॉटेल, मोटेल, टेंट, ट्री हाऊस, पर्यटन विला, कॉटेज, महिलाचलित कॉमन किचन, टुरिस्ट ट्रान्सपोर्ट ऑपरेटर आणि मेडिकल टुरिझम यांसारख्या ४१ प्रकारच्या पर्यटन व्यवसायांचा समावेश करण्यात आला आहे.
अटी व पात्रता निकष:
-
महिलांची मालकी आणि सहभाग: संबंधित पर्यटन व्यवसाय पूर्णपणे महिलेच्या मालकीचा आणि तिने चालवलेला असावा. तसेच व्यवसायातील व्यवस्थापकीय व इतर कर्मचाऱ्यांमध्ये किमान ५० टक्के महिला असणे बंधनकारक आहे.
-
नोंदणी आणि परवाने: हा व्यवसाय पर्यटन संचालनालयाकडे नोंदणीकृत असावा आणि व्यवसायासाठी आवश्यक असणारे सर्व कायदेशीर परवाने घेतलेले असावेत.
-
अर्ज करण्याची प्रक्रिया: इच्छुक व पात्र महिलांनी पर्यटन विभागाच्या अधिकृत पोर्टलवर ऑनलाइन अर्ज करावा. अर्जासोबत ५० रुपयांचे प्रक्रिया शुल्क, पासपोर्ट साइज फोटो, ओळखपत्र, आधार व पॅन कार्ड, बँक खात्याचा तपशील, पत्त्याचा पुरावा आणि ५०० शब्दांची प्रकल्प संकल्पना (Project Report) सादर करणे आवश्यक आहे. स्थानिक स्तरावर अधिक माहितीसाठी पर्यटन संचालनालयाच्या प्रादेशिक कार्यालयाशी संपर्क साधता येईल.
शहर
- पुणे: ई-बाईक टॅक्सीविरोधात पुण्यातील दीड लाख रिक्षाचालकांचे २३ नोव्हेंबरपासून बेमुदत आंदोलन; राज्यातही संपाची हाक
- पुणे: बोर्ड तोडूनच दाखवा! लक्ष्मी रस्त्यावरील कारवाईवरून फत्तेचंद रांका आक्रमक; महापालिका अधिकाऱ्यांशी जोरदार बाचाबाची
- नागपूर: कायदा फक्त विरोधकांसाठीच का? महेश बालगींच्या शिक्षेवरून आणि जंगलतोडीवरून विजय वडेट्टीवारांचा सरकारला खडा सवाल
- नाशिक: लुटणाऱ्यांनाच तुम्ही निवडून देता, तुमचे रक्त का खवळत नाही; खड्डे, दूषित पाणी आणि वृक्षतोडीवरून सुजात आंबेडकरांचा संताप
महाराष्ट्र
- कोल्हापूर: ओपन हार्ट सर्जरीचा धोका टळला अकरावी दहावी शस्त्रक्रिया यशस्वी करत कोल्हापूरचे सीपीआर रुग्णालय राज्यात अव्वल
- रायगड: जागतिक मंचावर सुवर्णतेज! शिरवलीच्या शौर्या निलेश पवारची जागतिक थायबॉक्सिंग स्पर्धेत ऐतिहासिक सुवर्णभरारी
- पुणे: ई-बाईक टॅक्सीविरोधात पुण्यातील दीड लाख रिक्षाचालकांचे २३ नोव्हेंबरपासून बेमुदत आंदोलन; राज्यातही संपाची हाक
- कोल्हापूर: महिन्याला २६ कोटींहून अधिक उलाढालीची झेप! गोकुळच्या दूध दरवाढीच्या निर्णयावेळी चार अशासकीय सदस्य अनुपस्थित
गुन्हा
- नाशिक: निवृत्त आरटीओ अधिकारी हेमंत हेमाडे यांची राहत्या घरात गोळी झाडून आत्महत्या
- जळगाव: गावी परतल्यानंतर अवघ्या दोन दिवसांत लग्नातील वादातून २१ वर्षीय तरुणाचा निर्घृण खून; १५ संशयित पोलिसांच्या ताब्यात
- रत्नागिरी: चिपळूणमध्ये खळबळ! रात्री घरातून बाहेर पडलेल्या सांगलीच्या तरुणाची दगडाने ठेचून हत्या, वालोपे परिसरात आढळला मृतदेह"
- गोंदिया: उदमांजर शिकारप्रकरणी सहा जण जेरबंद; गोंदिया वनविभागाची धडक कारवाई, कामठा परिसरातील घटना
राजकीय
- नवी दिल्ली: धावत्या कारमध्ये सीएनजीचा भीषण स्फोट; २ आमदारांसह ६ जण जखमी!
- पुणे: लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप करत महिलेचा सर्वसाधारण सभेत आत्मदहनाचा प्रयत्न
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
इतर
- आजचे राशिभविष्य १७ नोव्हेंबर २०२६: सूर्य आणि मंगळ करणार राजयोग निर्माण, या राशींचे नशीब फळफळणार!
- आजचे राशिभविष्य १४ नोव्हेंबर २०२६: बुधादित्य योग आणि शनिकृपेमुळे या राशींचे नशीब उजळणार, जाणून घ्या काय सांगते तुमचे भविष्य!
- आजचे राशिभविष्य १३ नोव्हेंबर २०२६: जाणून घ्या तुमचे आजचे ग्रहमान आणि भविष्य!
- आजचे राशिभविष्य १२ नोव्हेंबर २०२६: गुरु बनवणार पॉवरफुल योगाचा संयोग, या राशींच्या हातात खेळणार पैसा!
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
देश विदेश
- गोवा: विधानसभेचे १६ डिसेंबरला एकदिवसीय अधिवेशन; विरोधकांचा 'लोकशाहीचा अपमान' म्हणत हल्लाबोल
- नवी दिल्ली: युधिष्ठिर सेतूवर भरधाव एसयूव्हीची ऑटोला धडक; पळण्याच्या नादात सहा जणांना चिरडले, दोघांचा मृत्यू
- नवी दिल्ली: ५० वर्षांहून जुनी इमारत कोसळल्याने चिमुकल्यासह दोघांचा मृत्यू; मी १० वर्षांपूर्वीच घर सोडण्याचा सल्ला दिला होता, म्हणत मामाला अनावर झाले अश्रू!
- गोवा: लोकशाहीच्या रक्षणासाठी भाजपने पणजीत काढली 'लोकशाही बचाव' पदयात्रा!




























Subscribe to my channel




