8th Pay Commission Latest Update: 8 व्या वेतन आयोगाविषयी केंद्रीय कर्मचारी आणि सेवानिवृत्त धारकांमध्ये मोठी प्रतिक्षा आहे. तर केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यांसाठी मोठी अपडेट समोर येत आहे. राज्यसभेत नवीन वेतन आयोगाविषयी प्रश्न विचारण्यात आला होता. सरकारने यावर सविस्तर उत्तर दिलं आहे. आयोगाची स्थापन ही झाली आहे आणि आयोगाचे कामकाजही सुरू असल्याचे सरकारने स्पष्ट केले आहे. याविषयीची अधिसूचना 3 नोव्हेंबर 2025 रोजी प्रसिद्ध करण्यात आली होती. अर्थमंत्रालयाने मंगळवारी याविषयीचे लिखित उत्तर दिले आहे. त्यानुसार आयोग हा त्याच्या निश्चित कालावधीत शिफारशी देईल असा दावा करण्यात आला आहे. तर राज्यसभेत काही खासदारांनी सरकारला आठव्या वेतन आयोगाविषयी कोणत्या मुद्यांचा आढावा घेण्यात येईल आणि त्याच्या शिफारशी कधी लागू होतील असा प्रश्न विचारला. त्यावर सरकारने विस्तृत उत्तर दिले आहे.
कर्मचाऱ्यांना वेतन आयोगासाठी मोठी वाट पहावी लागणार?
राज्यसभेत सरकारच्या वतीने केंद्रीय अर्थराज्यमंत्री पंकज चौधरी यांनी माहिती दिली. सरकार 8 व्या वेतन आयोगातंर्गत कर्मचारी आणि सेवानिवृत्तीधारकांच्या वेतन, भत्ते, निवृत्तीच्या शर्ती आणि अटींची समीक्षा करण्यात येणार आहे. तर आयोग निश्चित कालावधीत शिफारशी सादर करेल असे स्पष्टीकरण केले आहे. नवीन वेतन आयोगाला शिफारशी सादर करण्यासाठी सरकारने 18 महिन्यांचा कालावधी देण्यात आला आहे. याचा अर्थ स्पष्ट आहे की आयोग वर्ष 2027 मध्ये सरकारला त्याचा अहवाल सोपवेल. शिफारशी आल्यानंतर सरकारकडून पुढील कार्यवाही करण्यात येईल. केंद्रीय कर्मचार्यांना आठवे वेतन आयोगासाठी मोठी वाट पाहावी लागू शकते.
आयोगासाठी किती खर्च?
राज्यसभेत खासदारांनी 8व्या वेतन आयोगाविषयी एक महत्त्वपूर्ण सवाल विचारला. या आयोगाच्या शिफारशी लागू झाल्यावर सरकारच्या तिजोरीवर त्याचा किती परिणाम होईल. सरकारच्या तिजोरीवर किती अतिरिक्त भार पडेल. वेतन, अनुषांगिक लाभ, भत्ते, निवृत्तीवेतन यामुळे सरकारी तिजोरीवर किती बोजा पडेल याविषयीचा प्रश्न खासदारांनी विचारला. त्यावर सरकारने आताच काही माहिती दिली नाही. सरकारच्या मते आताच याविषयी कोणतेही भाष्य करता येणार नाही. याविषयीचा अंदाज बांधता येणार नाही. जोपर्यंत आयोग शिफारशी आणि अहवाल सादर करत नाही. तोपर्यंत सरकार त्याला मंजुरी देऊ शकत नाही. तोपर्यंत आर्थिक खर्च किती येईल याचा अंदाजही बांधता येणार नाही. त्यामुळे जोपर्यंत अहवाल सादर होत नाही, तोपर्यंत आठव्या वेतन आयोगाचा सरकारच्या तिजोरीवर किती बोजा पडेल हे चित्र समोर येणार नाही.
शहर
- नाशिक: समृद्धी महामार्गावर दरोडेखोरांची दहशत; धावत्या वाहनांचे टायर पंक्चर करत छ. संभाजीनगरच्या कुटुंबाला १८ लाखांना लुटले, सिन्नर तालुक्यात खळबळ
- पुणे: प्रेयसीच्या आजाराबद्दल समजताच प्रियकराचं धक्कादायक रूप; पुण्यातील तरुणीने संपवले जीवन, चारित्र्यावर संशय घेणाऱ्या नराधम प्रियकराला अटक
- पुणे: के. बी. जोशी इन्स्टिट्यूटमध्ये एस.एन.डी.टी.चा पश्चिम महाराष्ट्र विभागीय युवा महोत्सव उद्घाटन सोहळा उत्साहात संपन्न.
- पुणे: बारामतीत धक्कादायक घटना; तांदूळवाडीत एकाच घरात माय-लेकाचा संशयास्पद मृत्यू
महाराष्ट्र
- मुंबई: नेपाळमधील महाप्रलय: मेसेजला सिंगल टिक, नेटवर्क नसेल का? ठाण्यातील समीर व अपर्णा जोशी यांच्या कुटुंबांची वाढली घालमेल
- नाशिक: समृद्धी महामार्गावर दरोडेखोरांची दहशत; धावत्या वाहनांचे टायर पंक्चर करत छ. संभाजीनगरच्या कुटुंबाला १८ लाखांना लुटले, सिन्नर तालुक्यात खळबळ
- पुणे: प्रेयसीच्या आजाराबद्दल समजताच प्रियकराचं धक्कादायक रूप; पुण्यातील तरुणीने संपवले जीवन, चारित्र्यावर संशय घेणाऱ्या नराधम प्रियकराला अटक
- पुणे: के. बी. जोशी इन्स्टिट्यूटमध्ये एस.एन.डी.टी.चा पश्चिम महाराष्ट्र विभागीय युवा महोत्सव उद्घाटन सोहळा उत्साहात संपन्न.
गुन्हा
- पुणे: बारामतीत धक्कादायक घटना; तांदूळवाडीत एकाच घरात माय-लेकाचा संशयास्पद मृत्यू
- मुंबई: लोकलमध्ये संतापजनक प्रकार जागेवरून झालेल्या वादानंतर धावत्या ट्रेनमधून खाली ढकलल्याने दिव्यांग वृद्धाचा मृत्यू!
- रत्नागिरी: ॲप डाउनलोड करून शुभेच्छा कार्ड तयार करणे पडले महागात; रत्नागिरीतील वृद्धाची साडेआठ लाखांची फसवणूक!
- पुणे: कोथरूडच्या एआरएआय टेकडीवर रक्ताच्या थारोळ्यात आढळला तरुणाचा मृतदेह
राजकीय
- पुणे: लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप करत महिलेचा सर्वसाधारण सभेत आत्मदहनाचा प्रयत्न
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
- नवी दिल्ली/मुंबई: महाराष्ट्रातील २० जिल्हा परिषदा आणि २११ पंचायत समित्यांच्या निवडणुका १५ फेब्रुवारीपर्यंत घेण्याचे निर्देश
इतर
- आजचे राशिभविष्य: २० ऑगस्ट २०२६ रोजी तुमच्या राशीवर काय असेल ग्रहांची स्थिती? जाणून घ्या सविस्तर!
- आजचे राशीभविष्य: १९ ऑगस्ट २०२६, ग्रह नक्षत्रांचा तुमच्या राशीवर काय होईल परिणाम?
- आजचे राशिभविष्य १५ ऑगस्ट २०२६: शनिदेवाची कृपा, या राशींच्या आयुष्यात येणार सुवर्णकाळ!
- आजचे राशिभविष्य १४ ऑगस्ट २०२६: श्रावणी शुक्रवारी देवी लक्ष्मीची कृपा आणि मालमत्ता खरेदीचे योग!
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
देश विदेश
- नवी दिल्ली: धावत्या कारमध्ये सीएनजीचा भीषण स्फोट; २ आमदारांसह ६ जण जखमी!
- साखर: तब्बल १० वर्षांनंतर भारतात होणार आयात! देशांतर्गत वाढत्या किंमती रोखण्यासाठी केंद्र सरकारचा मोठा निर्णय, १० लाख टन कच्ची साखर मागवण्यास मंजुरी!
- दिल्ली: बाळासाठी सोडली कॉर्पोरेट नोकरी वाटलं करिअर संपलं, स्निग्धाने होमस्टे व्यवसायातून उभा केला २१ लाखांचा महसूल!
- हैदराबाद: भरधाव 'ॲस्टन मार्टिन' कारची धडक, इनऑर्बिट मॉलबाहेर २६ वर्षीय तरुणीचा दुःखद अंत; आंध्र प्रदेशच्या राज्यसभा खासदाराच्या मुलावर गुन्हा दाखल!
























Subscribe to my channel


