गेल्या 15 ऑगस्टला पंतप्रधानांनी लाल किल्ल्यावरूनविधिमंडळातील 33 टक्के महिला आरक्षणाच्याआश्वासनाची आठवण करून दिली. गेल्या आठवड्यातपुण्यात राहुल गांधींनीही हजारो विद्यार्थिनींशी संवादसाधला. याआधी जंतर-मंतरवर झालेल्या आंदोलनातहीमुली आघाडीवर दिसल्या होत्या. थोडे मागे वळून पाहिलेतर, शेतकरी आंदोलनातही महिलांनी हिरिरीने सहभागघेतला होता. ‘सीएए’च्या (नागरिकत्व सुधारणा कायदा)विरोधात शाहीन बागेत बसलेल्या आजीही चर्चेत राहिल्याहोत्या. आणखी थोडे मागे गेले तर, नर्मदा आंदोलनाच्यामोठ्या नेत्या मेधा पाटकर होत्या. माहितीच्या अधिकाराचीपार्श्वभूमी तयार करण्यात अरुणा रॉय यांची भूमिकामहत्त्वाची होती. सध्या सोशल मीडियावर मुली अतिशय स्पष्टपणे आपले विचार मांडताना दिसत आहेत. अनेकदापुरुष जे बोलण्यास घाबरतात, ते महिला उघडपणे बोलून दाखवतात. मग आता सार्वजनिक जीवन आणि राजकीय पटलावर महिलांची उपस्थिती निर्णायक ठरत आहे का? त्यांच्या या स्पष्टवक्तेपणाचाच हा परिणाम आहे का?ज्यामुळे भाजप असो वा काँग्रेस, सर्वच पक्ष महिलांच्या सहभागाचे उत्साही समर्थक बनले आहेत. मात्र, 33 टक्के आरक्षणाची वकिली करूनही सत्य काहीवेगळेच आहे. आतापर्यंतच्या निवडणुकांमध्ये सर्वचपक्षांनी महिला उमेदवारांना पुरेशी तिकिटे दिलेली नाहीत.2024 च्या लोकसभा निवडणुकीत भाजपने सुमारे 16 टक्केमहिला उमेदवारांना मैदानात उतरवले, तर काँग्रेसने 13टक्के महिलांना तिकीट दिले. संपूर्ण निवडणुकीत महिलाउमेदवारांची राष्ट्रीय सरासरी 10 टक्क्यांपेक्षाही कमीराहिली. महिलांना मतदार म्हणून आकर्षित केले जातआहे. सरकारे त्यांना लाभार्थी म्हणून विविध फायदेही देतआहेत. पण नेतृत्वाच्या फळीत त्यांना जागा देण्यासअजूनही कुणी तयार नाही. महिला आरक्षणावरून गेल्या तीन दशकांपासून राजकारणसुरू आहे. यातून एकच धडा मिळतो. हळूहळू सर्व पक्षमहिला आरक्षणावर तात्त्विकदृष्ट्या सहमत झाले आहेत.पण प्रत्यक्ष व्यवहारात त्यांना वाटा देण्यास ते कचरतआहेत. ‘नारीशक्ती वंदन अधिनियम’ आता अधिकृतकायदा बनला आहे. पण विद्यमान जागांवर महिलाआरक्षणाची व्यवस्था करण्याऐवजी सरकारमतदारसंघांच्या पुनर्रचनेची (परिसीमन) वाट पाहत आहे,जेणेकरून एक तृतीयांश अतिरिक्त जागा वाढतील आणित्यात महिलांना जागा मिळेल. पण महिलांना राजकारणात आरक्षण किंवा वाटाकोणाच्या कृपेने किंवा सवलतीसारखा मिळणार नाही.महिलांनी वेगवेगळ्या आघाड्यांवर मिळवलेलीजागरूकता आणि सक्रियता, याचाच हा परिणाम आहे.त्यांच्या वाटेत अनेक अडथळेही आहेत. पुरुषप्रधानराजकारणातील पुरुषी अहंकार आजही महिलांकडेसंशयाने आणि तुच्छतेने पाहतो. समाजाची पारंपरिकविचारसरणी त्यांना त्यांची भूमिका कुटुंबापुरतीच मर्यादितअसल्याची आठवण करून देते. जेव्हा त्या घराबाहेरपाऊल ठेवतात, तेव्हा जुनी सरंजामशाही वृत्ती त्यांचा रस्ताअडवतेच. महिला हा स्वतःमध्ये एक वर्ग तर आहेच, पणत्या सर्व वर्गांचा हिस्साही आहेत. त्या ‘जेन-झी’ आहेत,शेतकरी आहेत, अल्पसंख्याक आहेत, दलित आहेतआणि ओबीसीही आहेत. या दुहेरी स्थितीमुळे त्या दुहेरीशोषणाच्या बळी ठरतात. पण जवळपास प्रत्येक वर्गावरप्रभाव टाकण्याची क्षमताही त्यांच्यात आहे. पुण्यात राहुलगांधींनी आठवण करून दिली की, त्या फक्त आई, बहीणकिंवा मुलगी नाहीत. तर त्यांचे स्वतःचे एक वेगळेअस्तित्वही आहे. हल्ली त्या आपल्या अनेक छुप्यागुलामगिरीतून मुक्त होत आहेत. देश आणि समाजबदलण्याच्या लढ्यात त्या आघाडीवर आहेत. आपल्याउपस्थितीने त्या ही लढाई अधिक सुंदर आणि सभ्य बनवतआहेत. हे दृश्य खूप दिलासा देणारे आणि आश्वासकआहे. यातून एक खात्री मिळते की, जेव्हा राजकारणाचीसूत्रे त्यांच्या हाती येतील, तेव्हा एक समानतेवर आधारितजगाचे स्वप्न सत्याच्या खूप जवळ आलेले असेल. (हे लेखकाचे वैयक्तिक मत आहे.)
हल्ली महिला स्वतःला अनेक छुप्यागुलामगिरीतून मुक्त करत आहेत. देश आणिसमाज बदलण्याच्या लढ्यात त्या आघाडीवरआहेत. त्यांच्या उपस्थितीने ही लढाई अधिकसुंदर आणि सभ्य होत आहे. हे दृश्य खूपदिलासा देणारे आणि आश्वासक आहे.
This post was originally published on this site.
हे पण वाचा-
शहर
- छत्रपती संभाजीनगर: मराठवाडा पदवीधर आमदार निवडणुकीचे समीकरण स्पष्ट; विद्यमान जागा ज्यांच्याकडे, त्याच पक्षाची राहणार, महायुतीच्या जागावाटपावर चंद्रशेखर बावनकुळेंचे स्पष्टीकरण
- अहिल्यानगर: काळाचा घाव! नवीकोरी मोटारसायकल घेऊन नातेवाइकांना भेटायला चाललेल्या तीन भावांचा भीषण अपघातात जागीच मृत्यू
- पुणे: लवळे फाट्या जवळ भीषण साखळी अपघात! सिमेंटचा ट्रक, डंपर, टेम्पो आणि दोन दुचाकींमध्ये जोरदार धडक; एक जण जागीच ठार, दोघे गंभीर जखमी
- पुणे: म्हाळुंगे-नांदे रोडवर मोठा अपघात! चालकाला डुलकी लागल्याने कर्नाटक पासिंगचा आरएमसी ट्रक उलटला; रस्त्यांच्या दुरवस्थेमुळे नागरिकांमध्ये तीव्र संताप
महाराष्ट्र
- पुणे: सरकारला फुले-आंबेडकरी विचारांची ताकद बघायची आहे का? राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या विचारसरणीवर ॲड. प्रकाश आंबेडकरांचा संतप्त सवाल
- छत्रपती संभाजीनगर: मराठवाडा पदवीधर आमदार निवडणुकीचे समीकरण स्पष्ट; विद्यमान जागा ज्यांच्याकडे, त्याच पक्षाची राहणार, महायुतीच्या जागावाटपावर चंद्रशेखर बावनकुळेंचे स्पष्टीकरण
- कोल्हापूर: गांधी जयंतीनिमित्त कोल्हापुरात अनोखी परंपरा! कारागीर फिरोज सत्तारमेकर यांनी महात्मा गांधींच्या पुतळ्यास सर्वप्रथम अर्पण केली पुष्पमाला
- अहिल्यानगर: काळाचा घाव! नवीकोरी मोटारसायकल घेऊन नातेवाइकांना भेटायला चाललेल्या तीन भावांचा भीषण अपघातात जागीच मृत्यू
गुन्हा
- कोल्हापुर: साखरेचा वेळेत पुरवठा न करता व्यापाऱ्याची ६१ लाखांची फसवणूक; बाप-लेकाविरुद्ध गुन्हा दाखल
- मुंबई: CJP आणि अभिजीत दिपकेंच्या शिवाजी पार्क आंदोलनावर मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांची जोरदार टीका
- कोल्हापूर: मजरेवाडीत जुन्या वादातून दोन गटांत तुंबळ हाणामारी; कोयते, कुऱ्हाडी चालल्याने ८ जण गंभीर जखमी
- अमरावती: प्रॅक्टिकल लिहून देण्यास नकार दिल्याने कॉलेजच्या पायऱ्यांवरच १९ वर्षीय तरुणीच्या गळ्यावर चाकूने जीवघेणे वार!
राजकीय
- नवी दिल्ली: धावत्या कारमध्ये सीएनजीचा भीषण स्फोट; २ आमदारांसह ६ जण जखमी!
- पुणे: लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप करत महिलेचा सर्वसाधारण सभेत आत्मदहनाचा प्रयत्न
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
इतर
- आजचे राशिभविष्य: गौरी विसर्जन आणि देवी लक्ष्मीच्या कृपेने या राशींचे नशीब उजळणार, होणार बक्कळ कमाई!
- गौरी पूजन व गुरुवारचा शुभ संयोग: आजचे राशिभविष्य आणि कोणत्या राशींवर होणार स्वामीकृपा!
- आजचे राशिभविष्य १७ सप्टेंबर २०२६: गौराईच्या आगमनाने या राशींचे नशीब उजळणार, होणार मोठा धनलाभ!
- पंचांग १६ सप्टेंबर २०२६: कलानिधी योग, नीचभंग राजयोग आणि गणेशोत्सवातील शुभ मुहूर्त; जाणून घ्या संपूर्ण माहिती
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
विडियो गॅलेरी

मुंबई: शिवाजी पार्कमध्ये विद्यार्थ्यांचे आंदोलन
मुंबई: शिवाजी पार्कमधील आंदोलनादरम्यान ७५ वर्षीय व्यक्तीचा मृत्यू
मुंबई: अभिनेता डिनो मोरिया यांची मिठी नदी गाळ उपसा प्रकरणात चौकशी
देश विदेश
- रशिया: भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदींची एक आयडिया, अन् संपू शकतं युक्रेन युद्ध; व्लादिमीर पुतिन यांचं मोठं विधान
- नवी दिल्ली: मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्याविरोधात 'इंडिया' आघाडीचे रणशिंग फुंकले; देशव्यापी आंदोलने आणि निवडणूक आयोगावर धडक मोर्चाची घोषणा!
- कर्नाटक: मग आम्ही कायदा हातात घेऊ आणि साखर कारखाने बंद पाडू राजू शेट्टींचा राज्य सरकारला आक्रमक आणि निर्वाणीचा इशारा!
- नवी दिल्ली: निवडणूक आयोगाचा मध्यरात्री मोठा निर्णय: फॉर्म ६ मधून एसआयआर (SIR) भाग वगळला, मतदारांवर नेमका काय परिणाम होणार?























Subscribe to my channel




