
Pune : पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणांतर्गत (पीएमआरडीए) शिवाजीनगर ते हिंजवडी दरम्यान नियोजित मेट्रो सावर्जनिक, खासगी भागीदारी (पीपीपी) तत्त्वानुसार साकारण्यात येत आहे. भविष्यात हिंजवडी आणि खराडी आयटी पार्क एकमेकांना जोडण्यासाठी प्रयत्नशील आहोत, असे पुणे आयटीसीटी मेट्रो रेल लिमिटेडच्या संचालक नेहा पंडित यांनी सांगितले.
पुणे श्रमिक पत्रकार संघाच्या ८५ व्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात पंडित बोलत होत्या. या वेळी पुणे श्रमिक पत्रकार संघाचे अध्यक्ष सुनीत भावे, पुणे पत्रकार प्रतिष्ठानाचे अध्यक्ष शैलेश काळे, सरचिटणीस मीनाक्षी गुरव, कार्यवाह गजेंद्र बडे, खजिनदार शिवाजी शिंदे उपस्थित होते. ‘पुण्यातील आयटी क्षेत्र आणि मध्यवर्ती भागाला जोडणारी मेट्रो, आव्हाने आणि संधी’ या विषयावर त्यांनी विचार मांडले. या वेळी पुणे पत्रकार संघाच्या नवीन संकेतस्थळाचे उद्घाटन करण्यात आले.
पंडित म्हणाल्या, ‘एखादा प्रकल्प उभारण्यापूर्वी प्रथम नागरिकांचे हित, भौगोलिक परिस्थिती, आर्थिक क्षमता आदी गुणसूत्र एकत्र जुळवून अभ्यास केला जातो. विशेषत: ज्या ठिकाणी प्रकल्प मंजूर झाला, तो प्रकल्प उभारण्यासाठी प्रथम भूसंपादन महत्त्वाचे असते. सरकारी नियमानुसार ९० टक्के भूसंपादन झाल्यानंतरच प्रकल्पाच्या पायाभरणीच्या कामाला सुरुवात होते.
|
Jharkhand News : थंडीमुळं लग्न मोडलं; लग्नाच्या हॉलमध्ये नवरदेवासोबत घडलं भयंकर... |
पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणांतर्गत (पीएमआरडीए) शिवाजीनगर ते हिंजवडी दरम्यान नियोजित मेट्रो सार्वजनिक, खासगी भागीदारी (पीपीपी) तत्त्वानुसार साकारण्यात येत आहे. त्यासाठी जर्मनमधील एक खासगी कंपनीही सहयोगी आहे. तब्बल सात हजार कोटींच्या माध्यमातून हा प्रकल्प साकारण्यात येत आहे. भविष्यात हिंजवडी आणि खराडी आयटी पार्क जोडण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत.’
शहर आणि उपनगरात मेट्रोचे जाळे दिवसेंदिवस विस्तारत आहे. प्रवासी हा मुख्य केंद्रबिंदू डोळ्यांसमोर ठेवून मेट्रोकडून आधुनिक तंत्रज्ञानाच्या साहाय्याने मेट्रोत नव्याने सुधारणा करण्यात येत आहे. त्यामुळे नागरिकांनी सुलभ आणि सुरक्षित प्रवासाच्या दृष्टीने मेट्रोने प्रवास करण्यास प्राधान्य दिले, तरच सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेतील मेट्रो सक्षम होईल, असे पंडित यांनी स्पष्ट केले.
परदेशात अजूनही ‘रिमोटसेन्सिंग’ आधारित मेट्रो चालविल्या जातात. मात्र, आपल्याकडे स्वयंचलित मेट्रो सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. तसेच ‘थर्ड रेल’ तंत्रज्ञानाद्वारे विद्युतवाहक तारांचे जंजाळ दूर करून थेट अतिउच्च दाबाच्या विद्युत प्रवाहावर या मेट्रो चालविण्यात येत आहेत. मेट्रो सुविधेचा लाभ घेताना प्रवाशांना मेट्रोचे दरवाजे, प्रवाशांना बाहेरील दृश्य पाहण्यासाठी अर्धवट काचेऐवजी पूर्ण काचांची खिडकी, काचेचे दरवाजे आदी सुविधा देऊन मेट्रोची रचना साकारण्यात आली आहे, असे पंडित यांनी सांगितले.
शहर
- पुणे: मुंबई एक्स्प्रेस वेवर भीषण अपघात; ट्रॅव्हल बसची ४ वाहनांना धडक, १० जण जखमी
- नवी मुंबई: अंतराळ तंत्रज्ञानात जगाला जे जमले नाही, ते भारताने करून दाखवले; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले भारतीय शास्त्रज्ञांचे कौतुक
- मुंबई: मेक्सिकन पर्यटकाला लुटणे चालकाला पडले महागात! अवघ्या २ किमी प्रवासासाठी मागितले ५०० रुपये, पर्यटकाचे अस्खलित हिंदी उत्तर ऐकून ड्रायव्हरची उडाली दांडी!
- इलॉन मस्क: भारतातील ११,२५६ गावांना स्टारलिंक जोडणार! इंटरनेट नसलेल्या दुर्गम भागांसाठी मोठी घोषणा!
महाराष्ट्र
- पुणे: मुंबई एक्स्प्रेस वेवर भीषण अपघात; ट्रॅव्हल बसची ४ वाहनांना धडक, १० जण जखमी
- नवी मुंबई: अंतराळ तंत्रज्ञानात जगाला जे जमले नाही, ते भारताने करून दाखवले; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले भारतीय शास्त्रज्ञांचे कौतुक
- महाराष्ट्र: शेतकऱ्यांप्रमाणे आता मच्छिमारांनाही मिळणार कर्जमाफी? मत्स्यव्यवसाय मंत्री नितेश राणे तयार करणार कर्जमाफीची सविस्तर रूपरेषा!
- साखर: तब्बल १० वर्षांनंतर भारतात होणार आयात! देशांतर्गत वाढत्या किंमती रोखण्यासाठी केंद्र सरकारचा मोठा निर्णय, १० लाख टन कच्ची साखर मागवण्यास मंजुरी!
गुन्हा
- मुंबई: लोकलमध्ये संतापजनक प्रकार जागेवरून झालेल्या वादानंतर धावत्या ट्रेनमधून खाली ढकलल्याने दिव्यांग वृद्धाचा मृत्यू!
- रत्नागिरी: ॲप डाउनलोड करून शुभेच्छा कार्ड तयार करणे पडले महागात; रत्नागिरीतील वृद्धाची साडेआठ लाखांची फसवणूक!
- पुणे: कोथरूडच्या एआरएआय टेकडीवर रक्ताच्या थारोळ्यात आढळला तरुणाचा मृतदेह
- नाशिक: १६ वर्षे लिव्ह-इनमध्ये राहणाऱ्या जोडीदाराची प्रियकराच्या मदतीने गळा चिरून हत्या, मृतदेह थेट कसारा घाटात फेकला
राजकीय
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
- नवी दिल्ली/मुंबई: महाराष्ट्रातील २० जिल्हा परिषदा आणि २११ पंचायत समित्यांच्या निवडणुका १५ फेब्रुवारीपर्यंत घेण्याचे निर्देश
- नवी दिल्ली: "आमचा वेळ वाया घालवू नका, व्हिडिओ पाहायला वेळ नाही!"; जंतरमंतरवरील पोलिस कारवाईच्या याचिकेवर सुप्रीम कोर्टाची तातडीच्या सुनावणीस स्पष्ट नाकार
इतर
- आजचे राशीभविष्य: १९ ऑगस्ट २०२६, ग्रह नक्षत्रांचा तुमच्या राशीवर काय होईल परिणाम?
- आजचे राशिभविष्य १५ ऑगस्ट २०२६: शनिदेवाची कृपा, या राशींच्या आयुष्यात येणार सुवर्णकाळ!
- आजचे राशिभविष्य १४ ऑगस्ट २०२६: श्रावणी शुक्रवारी देवी लक्ष्मीची कृपा आणि मालमत्ता खरेदीचे योग!
- १३ ऑगस्ट २०२६ चे आजचे राशिभविष्य: श्रावण मासाच्या पहिल्या दिवशी कोणावर होणार शिवकृपा
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
देश विदेश
- दिल्ली: बाळासाठी सोडली कॉर्पोरेट नोकरी वाटलं करिअर संपलं, स्निग्धाने होमस्टे व्यवसायातून उभा केला २१ लाखांचा महसूल!
- हैदराबाद: भरधाव 'ॲस्टन मार्टिन' कारची धडक, इनऑर्बिट मॉलबाहेर २६ वर्षीय तरुणीचा दुःखद अंत; आंध्र प्रदेशच्या राज्यसभा खासदाराच्या मुलावर गुन्हा दाखल!
- नवी दिल्ली: "आम्ही त्यांना आजच अपात्र घोषित करू शकतो का?" शिवसेना पक्ष आणि चिन्ह प्रकरणाच्या सुनावणीदरम्यान सर्वोच्च न्यायालयाचे मोठे सवाल
- चेन्नई: "ना डावे, ना CJP, कुणाच्याही आंदोलनात विद्यार्थी सहभाग नको"; तामिळनाडू सरकारच्या कठोर निर्देशाने तापले राजकारण!



























Subscribe to my channel



