
Sambhajinagar : छत्रपती संभाजीनगरच्या सर्व पोलिस ठाण्यात आता सायबर गुन्ह्यांसाठी स्वतंत्र डेस्क असणार आहे. सायबर गुन्ह्यांची संख्या वाढत असल्याने जलद तपासासाठी संभाजीनगर शहरातील १६ पोलिस ठाण्यांमध्ये अशा तक्रारींसाठी स्वतंत्र डेस्क सुरू करण्याचा निर्णय पोलिस आयुक्त प्रवीण पवार यांनी घेतला आहे. त्यानुसार डेक्स सुरु करण्यात येत आहे.
सध्या हॅकिंग, फिशिंग म्हणजेच लोकांना फसवून त्यांची वैयक्तिक माहिती किंवा बँक खाते नंबर, पासवर्ड इत्यादी प्राप्त करून फसवणूक केली जात आहे. तसेच मैलवेयरद्वारे डेटा चोरी करणे, रॅन्सम वेअर म्हणजे डेटा चोरी करून त्या बदल्यात पैशाची मागणी करणे, ऑनलाईन फसवणूक, ऑनलईन शॉपिंग फसवणूक, क्रेडिट कार्ड स्कॅम्स, ऑनलईन छळ, सोशल मीडियावर किंवा अन्य डिजिटल प्लॅटफॉर्मवर बदनामी करून मानसिक त्रास देणे, संवेदनशील डेटा चोरी करणे असे अनेक प्रकार सध्या सायबर भामट्यांकडून होण्याचे प्रमाण प्रचंड वाढले आहे.
|
School Bus Rules : महाराष्ट्र सरकार अॅक्शन मोडमध्ये, पुढच्या वर्षीपासून स्कूल बसेससाठी नवे नियम |
एकाच सायबर पोलीस ठाण्यावर होता लोड
दररोज अनेक जण या सायबर गुन्हेगारांच्या जाळ्यात अडकून बळी ठरत आहेत. त्यामुळे पोलिस आयुक्तालयात एकच सायबर पोलिस ठाणे असून जिथे तक्रारदार धाव घेत होते. अर्थात सायबर गुन्हेगारीच्या वाढत्या तक्रारींमुळे आलेल्या तक्रारींचा लवकर दखल घेण्यात अडचणी येत होत्या. एक तक्रार निकाली लागत नाही; तोच दुसरी तक्रार दाखल होत असते. यामुळे पोलीस आयुक्तांनी स्वतंत्र डेस्क तयार करण्याचा निर्णय घेतला आहे.
पोलीस उपनिरीक्षकावर जबाबदारी
आता सायबर तक्रारींसाठी प्रत्येक पोलीस स्टेशनमध्ये स्वतंत्र डेस्क करण्यात येत असून सायबर क्राईम संदर्भात तपास व चौकशी जलद गतीने होण्यासाठी आणि तांत्रिक पुरावे गोळा करून प्रभावीपणे तपास करता येईल. यादृष्टीने प्रत्येक पोलिस ठाण्यात १ उपनिरीक्षक आणि २ अंमलदार यांच्यावर जबाबदारी असणार आहे
शहर
- पुणे: शिक्षक मतदारसंघ निवडणूक २०२६ महायुतीकडून भाजपचे कौस्तुभ गावडे अधिकृत उमेदवार; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या सूचनेनुसार मंगेश चिवटेंची माघार
- पुणे: एमपीएससी आंदोलनाला भेट देण्यासाठी गेलेल्या दिपाली सय्यद यांना विद्यार्थ्यांच्या रोषाचा सामना; एका विधानामुळे प्रचंड गोंधळ
- अहिल्यानगर: खासदार सुप्रिया सुळेंच्या जावयाच्या कंपनीच्या नावावर १२८० एकर सरकारी जमीन; शेतकरी आणि विरोधक आक्रमक, राजकीय वातावरण तापले
- मुंबई: सोयीनुसार रंग बदलणं म्हणजे काँग्रेसचं राजकारण; मत चोरीच्या आरोपांवरून भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाणांचा राहुल गांधींवर हल्लाबोल
महाराष्ट्र
- बीड: वडवणीत मन हेलावणारी दुर्घटना; सिमेंट मिक्सरमध्ये पडून १६ वर्षीय बालकामगाराचा जागीच मृत्यू, प्लांटवरील कर्मचारी फरार
- मुंबई: ७ लाख ९० हजार मतदार यादीतून गायब, हे मतदार गेले कुठे? निवडणूक आयोगाच्या आकडेवारीतील घोळावरून आदित्य ठाकरेंचा घणाघात
- गोंदिया: भरधाव वाहनाच्या धडकेत बिबट्या जागीच ठार; पितांबरटोला गावाजवळील घटनेने वन्यजीवांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर
- अमरावती: शिक्षक मतदारसंघ निवडणूक एकूण २६ उमेदवार रिंगणात; पोहरादेवीच्या महंतांसह महायुतीच्या तिघांची माघार
गुन्हा
- भंडारा: पालकमंत्र्यांसमोर डोळ्यात पाणी आणून व्यथा मांडणाऱ्या हतबल शेतकऱ्याची विहिरीत उडी घेऊन आत्महत्या!
- सांगली: पती-पत्नीमधील वादानंतर जिव्हारी लागणारी घटना; विहिरीत बुडून मायलेकीचा मृत्यू, संतापलेल्या नातेवाईकांकडून सासूला मारहाण!
- नागपूर: दारूच्या नशेत अतिप्रसंगाचा प्रयत्न करणाऱ्या पित्याची अल्पवयीन मुलीनेच केली हत्या; एमआयडीसी परिसरातील घटना
- अहिल्यानगर: राहुरीत मन हेलावणारी दुर्घटना! अहिल्यानगर जिल्ह्यातील देवळाली प्रवरा येथे आईने दोन चिमुकल्या मुलांसह गळफास घेऊन संपवले आयुष्य
राजकीय
- नवी दिल्ली: धावत्या कारमध्ये सीएनजीचा भीषण स्फोट; २ आमदारांसह ६ जण जखमी!
- पुणे: लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप करत महिलेचा सर्वसाधारण सभेत आत्मदहनाचा प्रयत्न
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
इतर
- आजचे राशिभविष्य ३० सप्टेंबर २०२६: लक्ष्मी नारायण राजयोगाचा शुभ संयोग देणार या राशींना अफाट लाभ आणि नोकरीत मोठा फायदा!
- आजचे राशिभविष्य: गौरी विसर्जन आणि देवी लक्ष्मीच्या कृपेने या राशींचे नशीब उजळणार, होणार बक्कळ कमाई!
- गौरी पूजन व गुरुवारचा शुभ संयोग: आजचे राशिभविष्य आणि कोणत्या राशींवर होणार स्वामीकृपा!
- आजचे राशिभविष्य १७ सप्टेंबर २०२६: गौराईच्या आगमनाने या राशींचे नशीब उजळणार, होणार मोठा धनलाभ!
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
देश विदेश
- उत्तराखंड: काँग्रेस सोडण्याच्या चर्चांवर हरीश रावत यांनी सोडले मौन; विनापरवानगी जनसंवाद यात्रेवरून हायकमांड नाराज!
- नवी दिल्ली: शिवसेनेच्या अंतर्गत नियुक्त्या लोकशाही मूल्यांशी सुसंगत नाहीत; धनुष्यबाण चिन्ह आणि पक्ष नियंत्रण वादावर सर्वोच्च न्यायालयात महत्त्वाची सुनावणी!
- दिल्ली: मी इथे सरकार बदलायला आलो नाही; प्रसिद्ध युट्युबर ध्रुव राठीने मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्यासमोर मांडले तीन कठीण सवाल!
- उत्तर प्रदेश: वृंदावनातील प्रेमानंद महाराजांच्या आश्रमाच्या सुरक्षेत वाढ करण्याची मागणी; कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी पोलीस बंदोबस्त तैनात करण्यासाठी प्रशासनाला पत्र!



























Subscribe to my channel



