पुणे: पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या कर आकारणी व कर संकलन विभागामार्फत मालमत्ता कराची वसुली प्रभावीपणे करण्यासाठी विविध नावीन्यपूर्ण उपक्रम राबविण्यात येत आहेत. या पार्श्वभूमीवर, १ जुलैपासून ऑनलाइन पद्धतीने मालमत्ता कर भरणाऱ्या मालमत्ताधारकांसाठी सामान्य करावर चार टक्के सवलत लागू करण्यात आली आहे. या विशेष सवलत योजनेचा लाभ अवघ्या २२ दिवसांत तब्बल १३ हजार १४१ मालमत्ताधारकांनी घेतला असून, नागरिकांचा ऑनलाइन कर भरण्याकडे वाढता कल असल्याचे स्पष्ट झाले आहे.
१ एप्रिल ते २२ जुलैपर्यंत महापालिकेकडे तब्बल ५४७ कोटी ९ लाख रुपयांचा मालमत्ता कर यशस्वीरीत्या जमा झाला आहे. या सवलतीच्या २२ दिवसांच्या कालावधीत वरील मालमत्ताधारकांनी सुमारे १५ कोटी रुपयांचा ऑनलाइन भरणा केला आहे. महापालिकेच्या वतीने नागरिकांमध्ये जनजागृती निर्माण करण्यासाठी आणि त्यांना मुदतीपूर्वी ऑनलाइन कर भरण्यासाठी प्रोत्साहित करण्यासाठी दररोज सुमारे १ ते ३ लाख मालमत्ताधारकांना मोबाईलवर एसएमएस पाठवून योजनेची माहिती दिली जात आहे.
सवलतीची ही विशेष मुदत आगामी ३० सप्टेंबरपर्यंत उपलब्ध करून देण्यात आली आहे. त्यामुळे ज्या मालमत्ताधारकांनी अद्याप आपला चालू आर्थिक वर्षाचा मालमत्ता कर भरलेला नाही, त्यांनी कोणताही विलंब न करता लवकरात लवकर ऑनलाइन कर भरून या चार टक्के सवलतीचा लाभ घ्यावा, असे आवाहन महापालिकेच्या वतीने करण्यात आले आहे. तसेच, महापालिकेने मालमत्ता कराची थकबाकी वसूल करण्यासाठी एक व्यापक मोहीम हाती घेतली असून, थकबाकीदारांविरुद्ध नियमानुसार जप्ती कारवाईसह अन्य कायदेशीर उपाययोजना राबविण्याच्या हालचाली तीव्र केल्या आहेत. यासंदर्भात नुकतीच एक विशेष आढावा बैठकही पार पडली आहे, अशी माहिती कर संकलन विभागाचे उपायुक्त सचिन पवार यांनी दिली आहे.
शहर
- मुंबई: 'खिशात ५० ग्रॅम पावडर टाकेन...'; आंदोलक विद्यार्थ्यांना पोलिसाकडून खोट्या गुन्ह्यात अडकवण्याची धमकी, व्हिडिओ व्हायरल!
- नागपुर: विदर्भाच्या औद्योगिक विकासाला ऐतिहासिक बळ; नागपुरात महिंद्रा ग्रुपतर्फे १५ हजार कोटींचा महा-ऑटोमोबाइल प्रकल्प उभारण्यात येणार
- मुंबई: ठाण्यात स्मार्ट मीटरविरोधात मनसेची महावितरण कार्यालयावर धडक: सक्ती केल्यास 'मनसे स्टाइल'ने उत्तर देण्याचा इशारा!
- छत्रपती संभाजीनगर: शंभर रुपयांचे आमिष दाखवून १० वर्षांच्या चिमुकलीचे रिक्षातून अपहरण करण्याचा प्रयत्न; सतर्क नागरिकांमुळे टळला अनर्थ, आरोपी पसार
महाराष्ट्र
- नागपुर: विदर्भाच्या औद्योगिक विकासाला ऐतिहासिक बळ; नागपुरात महिंद्रा ग्रुपतर्फे १५ हजार कोटींचा महा-ऑटोमोबाइल प्रकल्प उभारण्यात येणार
- मुंबई: ठाण्यात स्मार्ट मीटरविरोधात मनसेची महावितरण कार्यालयावर धडक: सक्ती केल्यास 'मनसे स्टाइल'ने उत्तर देण्याचा इशारा!
- छत्रपती संभाजीनगर: शंभर रुपयांचे आमिष दाखवून १० वर्षांच्या चिमुकलीचे रिक्षातून अपहरण करण्याचा प्रयत्न; सतर्क नागरिकांमुळे टळला अनर्थ, आरोपी पसार
- मुंबई लोकल प्रवाशांसाठी मोठी बातमी! अद्ययावत 'कवच ५.०' प्रणालीमुळे आता दर दोन मिनिटांनी धावणार लोकल; प्रवाशांची गर्दी आणि अपघातांची चिंता मिटणार"
गुन्हा
- मुंबई: सायबर फसवणुकीचा पर्दाफाश, बेकायदेशीर 'म्युल' खात्याद्वारे २१ लाखांहून अधिकची उलाढाल; खातेदारासह इतरांवर गुन्हा दाखल
- मुंबई: कल्याण मध्ये अविवाहित शिक्षिकेला विम्याच्या बहाण्याने आसनगावला बोलावलं, संपत्तीसाठी अक्षरश संपवलं; मृत्यूचं मोठं गूढ उकललं!
- उत्तर प्रदेश: सोनम अन् मुस्कानपेक्षाही क्रूर निघाली अर्चना; पहिल्या पतीची मदत घेऊन लग्नाच्या अवघ्या ४५ दिवसांतच संपवला दुसऱ्या नवऱ्याचा घात
- बिहार: सासरा अन् सुनेच्या अनैतिक संबंधातून एकाच कुटुंबातील चार जणांचा अंत; विष प्राशन करून आणि गळफास घेत संपवले आयुष्य
राजकीय
- नवी दिल्ली/मुंबई: महाराष्ट्रातील २० जिल्हा परिषदा आणि २११ पंचायत समित्यांच्या निवडणुका १५ फेब्रुवारीपर्यंत घेण्याचे निर्देश
- नवी दिल्ली: "आमचा वेळ वाया घालवू नका, व्हिडिओ पाहायला वेळ नाही!"; जंतरमंतरवरील पोलिस कारवाईच्या याचिकेवर सुप्रीम कोर्टाची तातडीच्या सुनावणीस स्पष्ट नाकार
- जळगाव: राष्ट्रवादीचा मोठा नेता भाजपमध्ये प्रवेश करण्याच्या मार्गावर, मंत्री गुलाबराव पाटील यांच्यासमोर तगडे आव्हान निर्माण होणार?
- नवी दिल्ली: जीव देण्याचीही तयारी! दिल्ली पोलिसांच्या हाती लागलेल्या विद्यार्थ्यांच्या चॅट्समध्ये नेमकं काय आढळलं?
इतर
- आजचे राशिभविष्य २१ जुलै २०२६: या राशींना मिळणार गुडन्यूज तर या राशींना बसणार मोठा फटका! पहा तुमचे भविष्य
- आजचे राशिभविष्य १९ जुलै २०२६: 'या' राशींवर बरसणार बाप्पाची कृपा, करिअर आणि पैशांच्या बाबतीत मिळेल यश!
- आजचे राशिभविष्य १६ जुलै: गणरायाची विशेष कृपा या राशींवर; धनलाभ, यश आणि आनंदाचे संकेत
- आजचे राशिभविष्य १५ जुलै: गणरायाची विशेष कृपा या राशींवर; काहींनी आर्थिक आणि आरोग्याची घ्यावी काळजी.
मनोरंजन
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
- क्रिकेट विश्व: क्रिकेटर सौरव गांगुली च्या बायोपिक चं पहिलं पोस्टर रिलीज !
विडियो गॅलेरी

देश विदेश
- उत्तर प्रदेश: सोनम अन् मुस्कानपेक्षाही क्रूर निघाली अर्चना; पहिल्या पतीची मदत घेऊन लग्नाच्या अवघ्या ४५ दिवसांतच संपवला दुसऱ्या नवऱ्याचा घात
- दिल्लीत ठाकरे ब्रदर्सची एन्ट्री! अभिजित दिपके यांच्या 'सीजेपी' विद्यार्थी आंदोलनाला उद्धव ठाकरेंचा थेट पाठिंबा; सरकारवर जोरदार हल्लाबोल"
- बिहार: सासरा अन् सुनेच्या अनैतिक संबंधातून एकाच कुटुंबातील चार जणांचा अंत; विष प्राशन करून आणि गळफास घेत संपवले आयुष्य
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'


























Subscribe to my channel
