बंगाल आतापर्यंतच्या सर्वात वादग्रस्त निवडणुकीच्यादिशेने वाटचाल करत आहे. यामुळे केवळ राज्यातीलतृणमूल विरुद्ध भाजप समीकरणाचीच परीक्षा नव्हे तरनिवडणूक आयोगाच्या क्षमतेचीही कसोटी लागणार आहे.मतदार यादी वादात अडकणे आणि तरीही निवडणुकीच्यातारखा जाहीर होणे ही एक दुर्मिळ गोष्ट आहे—त्याचवेळी संबंधित मतदार आणि राजकीय पक्षांकडूननिवडणूक आयोगाच्या कार्यालय व न्यायालयांमध्येआक्षेपांचा पूर आला आहे. याशिवाय दुसरा कोणताहीपर्याय नव्हता. सध्याच्या विधानसभेचा कार्यकाळ 6 मेरोजी संपत आहे. घटनेनुसार त्यापूर्वी निवडणूक प्रक्रियापूर्ण करून नवीन विधानसभा स्थापन करणे बंधनकारक आहे. निवडणूक प्रक्रियेचे नियम सोपे आहेत व निवडणूक आयोगाने गेल्या सात दशकांत एकापाठोपाठ एक राज्यांत कोणत्याही मोठ्या वादंगाविना सुरळीत व शांततेत निवडणुका पार पाडल्या आहेत. परंतु यावेळीबंगालमधील प्रक्रियेत अडथळा निर्माण करणारी गोष्टम्हणजे निवडणुकीच्या अवघ्या पाच महिने आधीआयोगाने विशेष मतदार यादी (एसआयआर) सुरूकरण्याचा घेतलेला निर्णय. घुसखोर आणि अवैधमतदारांना वगळणे हे अधिकृत कारण देण्यात आले. परंतुनंतर आयोग स्वतःच या कामामुळे हतबल झाल्याचेदिसून आले. मोठ्या प्रमाणावर नावे वगळण्यावरूनआयोगाचा राज्य सरकारशी संघर्षही झाला. सध्याची परिस्थिती पागचा मतदार यादीतून अंदाजे 63लाख नावे वगळली आहेत. या गोंधळात भर घालतआयोगाने बंगालसाठी ‘न्यायप्रक्रियेअंतर् गत'' नावाचीएक विशेष श्रेणी देखील तयार केली आहे. या यादीतअंदाजे 60 लाख मतदारांची नावे आहेत. त्याची स्थितीसंशयास्पद मानली जात आहे. स्पेलिंगमधील चुका किंवावयातील किरकोळ तफावत यांसारख्या कारणांसाठीत्यांची छाननी केली जात आहे. आयोगाला खात्री वाटतनाही की ते खरे मतदार आहेत तोपर्यंत ते मतदानासाठीअपात्र मानले जातील. एसआयआर इतका वादातअडकला आहे की सर्वोच्च न्यायालयालाही त्यातहस्तक्षेप करावा लागला आहे. अनेक तज्ञांच्या मतेसर्वोच्च न्यायालयाने या प्रकरणापासून दूर राहायला हवेहोते. कारण एसआयआर हे मुळात एक कार्यपालिकेचेकार्य आहे. तरीही प्रक्रिया वेळेवर पूर्ण होईल याची खात्रीकरण्याची जबाबदारी सर्वोच्च न्यायालयाने स्वतःवरघेतली. या प्रक्रियेवर देखरेख ठेवण्यासाठी विशेष न्यायिकअधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली. न्यायालयाने निवडणूक आयोगाचे अधिकारी आणि याविशेष न्यायिक अधिकाऱ्यांना नामनिर्देशनपत्र मागेघेण्याच्या अंतिम तारखेच्या सात दिवस आधी सर्व विवादसोडवण्याचे निर्देश दिले आहेत. याचा अर्थ असा की 1.23कोटी मतदारांचे भवितव्य आणि मतदार यादीला अंतिमस्वरूप देणे एप्रिलच्या पहिल्या आठवड्यापर्यंत अनिवार्यझाले आहे. परंतु सर्वात मोठे आव्हान वेळेचे आहे, कारणहे काम प्रचंड मोठे आहे. निवडणुकीच्या तारखा जाहीर झाल्यानंतर काही तासांतचआयोगाने मध्यरात्री मुख्य सचिवांसह पाच वरिष्ठअधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या. या अधिकाऱ्यांनीएसआयआर प्रक्रियेदरम्यान सहकार्य केले नव्हते, असेमानले गेले. दरम्यान, पोलीस आणि गृह विभागांसहपश्चिम बंगाल प्रशासनाच्या जवळपास सर्व प्रमुखशाखांच्या प्रमुखांना बदलण्यात आले आहे. आर. एन.निवडणुका जवळ आल्याने रवी पश्चिम बंगालचेराज्यपाल झाल्यामुळे वातावरण अधिकच गढूळ झालेआहे. रवी यांची ओळख एक हस्तक्षेपवादी घटनात्मकअधिकारी म्हणून आहे. विशेषतः तामिळनाडूत त्यांचेराज्य सरकारशी वारंवार मतभेद झाले. यामुळे मुख्यमंत्रीएम. के. स्टॅलिन नाराज झाले.(ही लेखिकेची वैयक्तिक मते आहेत.) मतदार यादी वादात अडकणे आणि तरीहीनिवडणुकीच्या तारखा जाहीर होणे, हीतशी दुर्मिळ गोष्ट आहे. संबंधित चिंतितमतदार व राजकीय पक्षांकडून निवडणूकआयोगाच्या कार्यालयांत आणिन्यायालयांत आक्षेपांचा पूर आला आहे.
This post was originally published on this site.
हे पण वाचा-
शहर
- छत्रपती संभाजीनगर: काळीज पिळवटणारी घटना! घरी बनवलेली खिचडी खाल्ल्याने विषबाधा होऊन २४ तासांत लहान भाऊ अन् बहिणीचा उपचारादरम्यान मृत्यू
- छत्रपती संभाजीनगर: लग्नाचा प्रस्ताव नाकारल्याच्या रागातून मेडिकल दुकानात घुसून २२ वर्षीय केमिस्टची निर्घृण हत्या, पोलिसांनी अवघ्या ९ तासांत आवळल्या आवडी
- अहिल्यानगर: दूध वाहतूक करणाऱ्या चालकाला एकट्यात गाठून कोयत्याने सपासप वार करत संपवले, खर्ड्यातील घटनेने खळबळ
- पुणे: ज्येष्ठ विचारवंत, राजकीय विश्लेषक व काँग्रेसचे निष्ठावान नेते डॉ. रत्नाकर महाजन यांचे पुण्यात निधन; पुरोगामी चळवळीचा अभ्यासू चेहरा हरपला
महाराष्ट्र
- रत्नागिरी: कोकणातील अंगावर काटा आणणारी वास्तवता! राजापूर तालुक्यातील सागवे वाडपवाडीत मृतदेह नेण्यासाठी ग्रामस्थांना चक्क पात्रातून काढावा लागतोय पायी रस्ता
- सातारा: देशसेवेदरम्यान शहीद झालेले वीर जवान रोहित पवार यांच्यावर साताऱ्यातील चिंचणी येथे शासकीय इतमामात अंत्यसंस्कार; साऱ्यांचे डोळे झाले पाणावले
- रत्नागिरी: कोकण किनारपट्टीवर आजपासून वाऱ्यासह मुसळधार पावसाची शक्यता! हवामान विभागाकडून सतर्कतेचा इशारा जारी
- छत्रपती संभाजीनगर: काळीज पिळवटणारी घटना! घरी बनवलेली खिचडी खाल्ल्याने विषबाधा होऊन २४ तासांत लहान भाऊ अन् बहिणीचा उपचारादरम्यान मृत्यू
गुन्हा
- अहिल्यानगर: दूध वाहतूक करणाऱ्या चालकाला एकट्यात गाठून कोयत्याने सपासप वार करत संपवले, खर्ड्यातील घटनेने खळबळ
- हिंगोली: तू पोलिसांना टिप का देतोस? खबरी असल्याच्या संशयातून वसमतमध्ये २२ वर्षीय तरुणाची विटा-दगडने ठेचून निर्घृण हत्या
- पुणे: बारामतीत खळबळ! झुंबा डान्स क्लासवर कारवाई न करण्यासाठी ५ लाखांची लाच स्वीकारताना पोलीस हवालदार एसीबीच्या जाळ्यात
- उत्तर प्रदेश: प्रशासकीय हलगर्जीपणाचा कळस! उत्तर प्रदेशमधील पूरग्रस्त भागात मदत म्हणून वाटले एक्स्पायर्ड कफ सिरप, लहान मुलांची प्रकृती बिघडली
राजकीय
- पुणे: लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप करत महिलेचा सर्वसाधारण सभेत आत्मदहनाचा प्रयत्न
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
- नवी दिल्ली/मुंबई: महाराष्ट्रातील २० जिल्हा परिषदा आणि २११ पंचायत समित्यांच्या निवडणुका १५ फेब्रुवारीपर्यंत घेण्याचे निर्देश
इतर
- आजचे राशिभविष्य ९ सप्टेंबर २०२६: सिंह राशीतील चंद्र गोचरमुळे ‘डबल धमाका’ आणि मालमत्ता वाढीचे योग!
- आजचे राशिभविष्य ७ सप्टेंबर २०२६ : शेवटचा श्रावणी सोमवार या राशींसाठी ठरणार भाग्यशाली, शिवकृपा लाभणार!
- आजचे राशिभविष्य ५ सप्टेंबर २०२६ दहीहंडी विशेष: चंद्र-मंगळ योगामुळे या राशींना मिळणार प्रचंड धनलाभ आणि करिअरमध्ये यश!
- आजचे राशिभविष्य 4 सप्टेंबर 2026 : जन्माष्टमीच्या दिवशी ग्रहांचा शुभ संयोग या राशींसाठी नशीब बदलवणारा, श्रीकृष्णाची मिळणार कृपा !
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
देश विदेश
- दिल्ली: देशातून जातीव्यवस्था समूळ नष्ट करा, आम्ही स्वतःहून आरक्षण सोडायला तयार आहोत; केंद्रीय मंत्री रामदास आठवलेंचे मोठे विधान
- नवी दिल्ली: राहुल गांधींच्या खटल्यासंदर्भात सर्वोच्च न्यायालयाचे महत्त्वपूर्ण निरीक्षण; न्यायमूर्ती सूर्यकांत म्हणाले न्यायालयासमोर सगळे समान आहेत, कोणीही श्रेष्ठ नाही
- उत्तर प्रदेश: प्रशासकीय हलगर्जीपणाचा कळस! उत्तर प्रदेशमधील पूरग्रस्त भागात मदत म्हणून वाटले एक्स्पायर्ड कफ सिरप, लहान मुलांची प्रकृती बिघडली
- तमिळनाडू: टीव्हीकेचे नेते विजय यांच्या सरकारसमोर मोठे राजकीय संकट, विरोधकांचे सरकार कोसळण्याचे भाकीत आणि नव्या समीकरणांची चर्चा


























Subscribe to my channel



