
Nandurbar : शाळेचा पहिला दिवस म्हटला कि मुलांची चांगला तयारी करून शाळेत पाठविले जाते. तर प्रत्येक शाळेमध्ये विद्यार्थ्यांच्या स्वागतासाठी फुले टाकून तसेच शाळेच्या भिंतींवर फुगे लावण्यात येत असतात. मात्र अक्कलकुवा तालुक्यातील आदिवासी विद्यार्थ्यांना अगदी गुराढोरांप्रमाणे ट्रकमध्ये कोंबून शाळेत नेण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. अर्थात पहिल्याच दिवशी या मुलांच्या जीवाशी खेळ सुरु असल्याचे समोर आले आहे.
नंदुरबार जिल्ह्यातील अक्कलकुवा तालुक्यामधील दुर्गम भागातून चाळीसगाव तालुक्यातील देवळी येथील अनुदानित आश्रम शाळेतील काही शिक्षक हे शाळेत प्रवेशित असलेले ७० पेक्षा जास्त विद्यार्थ्यांना अक्कलकुवा येथे घेण्यासाठी आले होते. त्यासाठी त्यांनी देवळी येथून मालवाहू वाहन अक्कलकुवा येथे आणले होते. सदर संस्थेने सहा ते ८ वर्ष वयोगटातील विद्यार्थ्यांच्या सुरक्षेची कोणतीही काळजी न घेता विद्यार्थ्यांना वाहनात कोंबून बसवले. विशेष म्हणजे या बालकांमध्ये निम्म्याहून जास्त मुलींचा समावेश होता.
|
Kokan Rain : कोकणाला पावसानं झोडपलं, 'जगबुडी'नं धोक्याची पातळी ओलांडली; अनेक गावांचा संपर्क तुटला |
२०० किमीचा प्रवास
अक्कलकुवा येथुन देवळी या गावाचे अंतर सुमारे २०० किलोमीटर पेक्षा अधिक असतांना देखील सदर संस्थेने मुलांना बस, चारचाकी वाहनातून न नेता माल वाहतूक करणाऱ्या वाहनांतून नेण्याचा प्रयत्न केला. विशेष म्हणजे दुपारी २ वाजेपर्यंत संस्थेने मुलांना ना नास्ता, ना जेवण दिले होते. त्यामुळे मुलांचा चेहरा निस्तेज पडला होता. तर मुलींना नेतांना त्यांची काळजी घेण्यासाठी त्यात कोणतीही महिला कर्मचारी नव्हती. त्यामुळे शाळकरी लहान मुलींच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर होता.
कारवाईची मागणी
अक्कलकुवा येथील शासकीय विश्रामगृहाच्या आवारात सदर वाहनात मुलांना बसवतांना काही सामाजिक कार्यकर्त्यांना ही बाब समजल्यानंतर त्यांनी संबंधित शिक्षकांना जाब विचारत मुलांना बसमध्ये नेण्यास सांगितले. त्यानुसार शिक्षकांनी होकार दिला. मात्र बसमधुन केवळ २७ मुलांना नेण्यात आल्याचे समजले. तर उर्वरित मुले ही ट्रकमधून नेण्यात आल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले. या अशा प्रकारामुळे संस्था चालकावर व संबंधित शिक्षकांवर गुन्हे दाखल करुन कारवाई करण्यात यावी; अशी मागणी होत आहे.
शहर
- छत्रपती संभाजीनगर: मराठवाडा पदवीधर आमदार निवडणुकीचे समीकरण स्पष्ट; विद्यमान जागा ज्यांच्याकडे, त्याच पक्षाची राहणार, महायुतीच्या जागावाटपावर चंद्रशेखर बावनकुळेंचे स्पष्टीकरण
- अहिल्यानगर: काळाचा घाव! नवीकोरी मोटारसायकल घेऊन नातेवाइकांना भेटायला चाललेल्या तीन भावांचा भीषण अपघातात जागीच मृत्यू
- पुणे: लवळे फाट्या जवळ भीषण साखळी अपघात! सिमेंटचा ट्रक, डंपर, टेम्पो आणि दोन दुचाकींमध्ये जोरदार धडक; एक जण जागीच ठार, दोघे गंभीर जखमी
- पुणे: म्हाळुंगे-नांदे रोडवर मोठा अपघात! चालकाला डुलकी लागल्याने कर्नाटक पासिंगचा आरएमसी ट्रक उलटला; रस्त्यांच्या दुरवस्थेमुळे नागरिकांमध्ये तीव्र संताप
महाराष्ट्र
- पुणे: सरकारला फुले-आंबेडकरी विचारांची ताकद बघायची आहे का? राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या विचारसरणीवर ॲड. प्रकाश आंबेडकरांचा संतप्त सवाल
- छत्रपती संभाजीनगर: मराठवाडा पदवीधर आमदार निवडणुकीचे समीकरण स्पष्ट; विद्यमान जागा ज्यांच्याकडे, त्याच पक्षाची राहणार, महायुतीच्या जागावाटपावर चंद्रशेखर बावनकुळेंचे स्पष्टीकरण
- कोल्हापूर: गांधी जयंतीनिमित्त कोल्हापुरात अनोखी परंपरा! कारागीर फिरोज सत्तारमेकर यांनी महात्मा गांधींच्या पुतळ्यास सर्वप्रथम अर्पण केली पुष्पमाला
- अहिल्यानगर: काळाचा घाव! नवीकोरी मोटारसायकल घेऊन नातेवाइकांना भेटायला चाललेल्या तीन भावांचा भीषण अपघातात जागीच मृत्यू
गुन्हा
- कोल्हापुर: साखरेचा वेळेत पुरवठा न करता व्यापाऱ्याची ६१ लाखांची फसवणूक; बाप-लेकाविरुद्ध गुन्हा दाखल
- मुंबई: CJP आणि अभिजीत दिपकेंच्या शिवाजी पार्क आंदोलनावर मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांची जोरदार टीका
- कोल्हापूर: मजरेवाडीत जुन्या वादातून दोन गटांत तुंबळ हाणामारी; कोयते, कुऱ्हाडी चालल्याने ८ जण गंभीर जखमी
- अमरावती: प्रॅक्टिकल लिहून देण्यास नकार दिल्याने कॉलेजच्या पायऱ्यांवरच १९ वर्षीय तरुणीच्या गळ्यावर चाकूने जीवघेणे वार!
राजकीय
- नवी दिल्ली: धावत्या कारमध्ये सीएनजीचा भीषण स्फोट; २ आमदारांसह ६ जण जखमी!
- पुणे: लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप करत महिलेचा सर्वसाधारण सभेत आत्मदहनाचा प्रयत्न
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
इतर
- आजचे राशिभविष्य: गौरी विसर्जन आणि देवी लक्ष्मीच्या कृपेने या राशींचे नशीब उजळणार, होणार बक्कळ कमाई!
- गौरी पूजन व गुरुवारचा शुभ संयोग: आजचे राशिभविष्य आणि कोणत्या राशींवर होणार स्वामीकृपा!
- आजचे राशिभविष्य १७ सप्टेंबर २०२६: गौराईच्या आगमनाने या राशींचे नशीब उजळणार, होणार मोठा धनलाभ!
- पंचांग १६ सप्टेंबर २०२६: कलानिधी योग, नीचभंग राजयोग आणि गणेशोत्सवातील शुभ मुहूर्त; जाणून घ्या संपूर्ण माहिती
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
विडियो गॅलेरी

देश विदेश
- रशिया: भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदींची एक आयडिया, अन् संपू शकतं युक्रेन युद्ध; व्लादिमीर पुतिन यांचं मोठं विधान
- नवी दिल्ली: मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्याविरोधात 'इंडिया' आघाडीचे रणशिंग फुंकले; देशव्यापी आंदोलने आणि निवडणूक आयोगावर धडक मोर्चाची घोषणा!
- कर्नाटक: मग आम्ही कायदा हातात घेऊ आणि साखर कारखाने बंद पाडू राजू शेट्टींचा राज्य सरकारला आक्रमक आणि निर्वाणीचा इशारा!
- नवी दिल्ली: निवडणूक आयोगाचा मध्यरात्री मोठा निर्णय: फॉर्म ६ मधून एसआयआर (SIR) भाग वगळला, मतदारांवर नेमका काय परिणाम होणार?
























Subscribe to my channel




