आज १२ ऑगस्ट २०२६, बुधवार आहे. भारतीय सौर पंचांगानुसार २१ श्रावण शके १९४८ असून आज आषाढ महिन्याची अमावस्या तिथी आहे. आजचे पंचांग अतिशय विशेष आहे, कारण आज 'दीपअमावस्या' साजरी केली जात आहे.
दीपअमावस्येचे महत्त्व: पंचांगानुसार, आषाढ अमावस्येची सुरुवात ११ ऑगस्ट २०२६ रोजी रात्री १:५२ मिनिटांनी झाली असून, तिची समाप्ती १२ ऑगस्ट २०२६ रोजी रात्री ११:०६ मिनिटांनी होत आहे. त्यामुळे दीपपूजन आज १२ ऑगस्ट रोजी केले जाणार आहे. 'दीप' हे प्रकाश, ज्ञान आणि सकारात्मक ऊर्जेचे प्रतीक मानले जाते. या दिवशी घरातील दिवे, समई आणि पणत्या स्वच्छ करून त्यांचे पूजन केले जाते.
पंचांग तपशील:
-
तिथी: अमावस्या (रात्री ११:०७ पर्यंत, त्यानंतर प्रतिपदा).
-
वार: बुधवार.
-
नक्षत्र: पुष्य नक्षत्र सकाळी ८:०० पर्यंत, त्यानंतर आश्लेषा नक्षत्र.
-
योग: व्यतीपात योग मध्यरात्री ३:२६ वाजेपर्यंत, त्यानंतर वरियान योग.
-
करण: चतुष्पद करण दुपारी १२:३१ पर्यंत, त्यानंतर किस्तुघ्न करण.
-
चंद्र राशी: कर्क राशी.
-
ऋतू: वर्षा ऋतू.
शुभ-अशुभ मुहूर्त:
-
ब्रह्म मुहूर्त: पहाटे ०४:४९ ते ०५:३४.
-
विजय मुहूर्त: दुपारी २:५२ ते ३:४३.
-
गोधुली बेला: संध्याकाळी ७:०८ ते ७:३१.
-
अमृत काळ: पहाटे ४:३८ (१३ ऑगस्ट) ते ६:०६ (१३ ऑगस्ट).
-
राहुकाळ: दुपारी १२:४३ ते २:२० (हा वेळ शुभ कामांसाठी टाळावा).
-
यमगंड: सकाळी ७:५५ ते ९:३१.
-
दुर्मुहूर्त: दुपारी १२:१८ ते १:०९.
दीपपूजन कसे करावे? दीपपूजन करण्यासाठी सर्वप्रथम घराची व देवघराची स्वच्छता करावी. घरातील सर्व समई आणि पणत्या स्वच्छ धुऊन घ्याव्यात. पाटावर रांगोळी किंवा तांदळाच्या साहाय्याने आसन तयार करून त्यावर दिवे ठेवावेत. त्यानंतर हळद, कुंकू, अक्षता आणि फुले अर्पण करून दिवे प्रज्वलित करावेत आणि देवासमोर नतमस्तक होऊन सकारात्मकतेची प्रार्थना करावी.
शहर
- मुंबई: ज्ञानेश कुमार यांना अटक करा! मुख्य निवडणूक आयुक्तांच्या विरोधात मुंबईत काँग्रेसचा तीव्र आक्रोश; प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांचा केंद्र सरकारवर घणाघात
- नवी दिल्ली: आता संपूर्ण देशच जंतर मंतर बनेल!" आंदोलनाच्या यादीतून नाव हटवताच कॉक्रोच जनता पार्टीचे अध्यक्ष अभिजित दीपके यांचा केंद्र सरकारवर जोरदार हल्लाबोल
- छत्रपती संभाजीनगर: पत्नी गाढ झोपेत असताना डोक्यात लाकडी दांडा घालून केला निर्घृण खून; हत्येनंतर पती थेट पोलीस ठाण्यात जाऊन शरण
- पुणे: अखेर यश! शासनाने मागण्या मान्य केल्यामुळे एमपीएससी विद्यार्थ्यांचे १२ दिवसांचे आंदोलन स्थगित; उच्चस्तरीय समितीची स्थापना!
महाराष्ट्र
- मुंबई: ज्ञानेश कुमार यांना अटक करा! मुख्य निवडणूक आयुक्तांच्या विरोधात मुंबईत काँग्रेसचा तीव्र आक्रोश; प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांचा केंद्र सरकारवर घणाघात
- अमरावती: फिल्मी थरार! टोलनाका तोडत चालत्या कारमधून उडी मारून पळणाऱ्या सराईत लुटारूला पोलिसांनी घेतले जेरबंद
- बीड: जरांगेंच्या विरोधात का बोलतोस; बीडच्या पालीत मनोज जरांगेंच्या माजी सहकाऱ्यावर टोळक्याचा हल्ला, 'सुपारी' दिलनाचा गंभीर आरोप!
- नवी दिल्ली: आता संपूर्ण देशच जंतर मंतर बनेल!" आंदोलनाच्या यादीतून नाव हटवताच कॉक्रोच जनता पार्टीचे अध्यक्ष अभिजित दीपके यांचा केंद्र सरकारवर जोरदार हल्लाबोल
गुन्हा
- छत्रपती संभाजीनगर: पत्नी गाढ झोपेत असताना डोक्यात लाकडी दांडा घालून केला निर्घृण खून; हत्येनंतर पती थेट पोलीस ठाण्यात जाऊन शरण
- नवी मुंबई: अमली पदार्थविरोधी मोठी कारवाई; महिला तस्कराला 'पीट एनडीपीएस'खाली स्थानबद्ध, तर उलवेतील कुख्यात गुंडाच्या टोळीवर 'मोक्का' दाखल
- भंडारा: पालकमंत्र्यांसमोर डोळ्यात पाणी आणून व्यथा मांडणाऱ्या हतबल शेतकऱ्याची विहिरीत उडी घेऊन आत्महत्या!
- सांगली: पती-पत्नीमधील वादानंतर जिव्हारी लागणारी घटना; विहिरीत बुडून मायलेकीचा मृत्यू, संतापलेल्या नातेवाईकांकडून सासूला मारहाण!
राजकीय
- नवी दिल्ली: धावत्या कारमध्ये सीएनजीचा भीषण स्फोट; २ आमदारांसह ६ जण जखमी!
- पुणे: लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप करत महिलेचा सर्वसाधारण सभेत आत्मदहनाचा प्रयत्न
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
इतर
- आजचे राशिभविष्य: ८ ऑक्टोबर २०२६ रोजी दत्तगुरूंची कृपा आणि हंस राजयोगाचा मिळणार या राशींना लाभ!
- आजचे राशिभविष्य ३० सप्टेंबर २०२६: लक्ष्मी नारायण राजयोगाचा शुभ संयोग देणार या राशींना अफाट लाभ आणि नोकरीत मोठा फायदा!
- आजचे राशिभविष्य: गौरी विसर्जन आणि देवी लक्ष्मीच्या कृपेने या राशींचे नशीब उजळणार, होणार बक्कळ कमाई!
- गौरी पूजन व गुरुवारचा शुभ संयोग: आजचे राशिभविष्य आणि कोणत्या राशींवर होणार स्वामीकृपा!
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
विडियो गॅलेरी

देश विदेश
- नवी दिल्ली: राहुल गांधी आणि इंडिया आघाडीचा दिल्लीत धडक मोर्चा; मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याची मागणी अन् राजकीय रणकंदन!
- नवी दिल्ली: सीजेपीच्या १० ऑक्टोबरच्या आंदोलनापूर्वी दिल्लीत मोठी नाकेबंदी; आज रात्रीपासून ५७ मेट्रो स्टेशन्स बंद करण्याचे पोलिसांचे निर्देश
- उत्तराखंड: काँग्रेस सोडण्याच्या चर्चांवर हरीश रावत यांनी सोडले मौन; विनापरवानगी जनसंवाद यात्रेवरून हायकमांड नाराज!
- नवी दिल्ली: शिवसेनेच्या अंतर्गत नियुक्त्या लोकशाही मूल्यांशी सुसंगत नाहीत; धनुष्यबाण चिन्ह आणि पक्ष नियंत्रण वादावर सर्वोच्च न्यायालयात महत्त्वाची सुनावणी!
























Subscribe to my channel



