Pune News: पुणे जिल्ह्यातील १६ शाळा अनधिकृत असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आह. राज्यातील अनधिकृत शाळांविरोधात कारवाई करण्याच्या आदेशानंतर करण्यात आलेल्या सर्वेक्षणात ही धक्कादायक माहिती समोर आली आहे. पुणे जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाला सर्वेक्षण करताना ही बाब आढळून आली आहे. या शाळांविरोधात कारवाई करण्यास सुरुवात झाली आहे. यातील दोन शाळांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या अनधिकृत शाळांमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांचे भवितव्य धोक्यात आले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, राज्यातील अनधिकृत शाळाविरोधात कारवाई करण्याचे आदेश सरकारकडून देण्यात आले आहेत. या आदेशानंतर पुणे जिल्ह्यामध्ये जिल्हा परिषदेच्या माध्यमातून शिक्षण विभागाने केलेल्या सर्वेक्षणात धक्कादायक बाब समोर आली. जिल्ह्यामध्ये तब्बल १६ अनधिकृत असल्याची माहिती समोर आली. या शाळांपैकी दोन शाळांविरोधात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. त्यातील आठ शाळांकडून जवळपास ४४ लाख रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे. तो दंड सरकार जमा करण्यात आलाय.
|
Pune ZP CEO : रमेश चव्हाण पुणे झेडपीचे नवे सीईओ; आयुष प्रसाद यांची जिल्हाधिकारीपदी नियुक्ती |
शिक्षण विभागाच्या अधिकाऱ्यांकडून विविध शाळांच्या तपासणी केल्या गेल्या होत्या. त्या तपासणीत ५३ शाळा या अनधिकृत म्हणून आढळल्या. त्या शाळांविरोधात शिक्षण विभागाने कारवाईचा बडगा उगारला आहे. त्या शाळांना नोटीस पाठवून त्यांच्याविरोधात कारवाईला सुरुवात झाली आहे. ५३ पैकी ३७ शाळा अनधिकृत आढळल्याने त्या शाळा बंद करण्याचे आदेश शिक्षण विभागाने दिले होते. मात्र त्या शाळांनी राज्य सरकारकडून शाळा सुरू ठेवण्याचे परवानगी मिळवली. त्यामुळे त्यातील १६ शाळांवर पुन्हा कारवाई सुरू केली.
शिक्षण विभागाने पुणे जिल्ह्यामध्ये केलेल्या सर्वेक्षणात १६ शाळा अनधिकृत आढळल्या आहेत. या सर्व शाळा मुळशी, दौंड, पुरंदर, खेड तालुक्यातील असून मुळशी तालुक्यातील सर्वाधिक शाळांचा यात समावेश आहे. त्यातील ८ शाळा अनधिकृत असल्यामुळे दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे. त्यांच्याकडून ४४ लाख रुपये दंड वसूल केला आहे. शिवाय उर्वरित शाळांकडून समाधानकारक खुलासे न आल्यास त्यांच्याविरोधात दंडात्मक कारवाई करण्यात येणार असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.

शहर
- पुणे: आयुक्त स्वतः उतरले रस्त्यावर! एफसी रोडवर महापालिकेची धडक कारवाई; तब्बल २४ हजार ५०० चौरस फुटांचे अनधिकृत बांधकाम जमीनदोस्त!
- मुंबई: शायना एनसींकडून चुकून शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंचा फोटो फाडला गेल्याने राजकीय वादंग; किशोरी पेडणेकर यांचा तीव्र संताप!
- पुणे: भिडू, झाडे लावा रे.. बॉलिवूड अभिनेते जॅकी श्रॉफ यांच्या खास स्टाईलिश घोषणेने गाजले पुणे! जंगली महाराज रस्त्यावरील छत्रपती संभाजी महाराज उद्यानात राबवले वृक्षारोपण अभियान
- मुंबई: सोनिया गांधींच्या पुस्तकाच्या निषेधाचा प्रताप अंगलट! पुस्तकासोबत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंचा फोटोही फाडल्याने शिंदेसेना वादाच्या भोवऱ्यात!
महाराष्ट्र
- पुणे: आयुक्त स्वतः उतरले रस्त्यावर! एफसी रोडवर महापालिकेची धडक कारवाई; तब्बल २४ हजार ५०० चौरस फुटांचे अनधिकृत बांधकाम जमीनदोस्त!
- धुळे: तांत्रिक चुकीचा फटका! धुळ्यातील पिंप्री येथे लाखों रुपये खर्चून उभारलेला रेल्वे पूल पाडण्याची वेळ; आता त्याच ठिकाणी नवीन अंडरपासचे काम सुरू!
- मुंबई: शायना एनसींकडून चुकून शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंचा फोटो फाडला गेल्याने राजकीय वादंग; किशोरी पेडणेकर यांचा तीव्र संताप!
- पुणे: भिडू, झाडे लावा रे.. बॉलिवूड अभिनेते जॅकी श्रॉफ यांच्या खास स्टाईलिश घोषणेने गाजले पुणे! जंगली महाराज रस्त्यावरील छत्रपती संभाजी महाराज उद्यानात राबवले वृक्षारोपण अभियान
गुन्हा
- गोंदिया: उदमांजर शिकारप्रकरणी सहा जण जेरबंद; गोंदिया वनविभागाची धडक कारवाई, कामठा परिसरातील घटना
- कोल्हापूर: पुणे रेल्वे प्रवासादरम्यान धक्कादायक घटना हातकणंगलेत रेल्वेखाली सापडून विवाहितेचा संशयास्पद मृत्यू; आत्महत्या की घातपात? चर्चांना उधाण
- पुणे: आळंदीत दिवसाढवळ्या थरारक रक्तपात! जुन्या वादातून पीसीएमटी चौकात रिक्षाचालकावर खंजीराने जीवघेणा हल्ला; परिसरात एकच दहशत
- धाराशिव: मोबाईलसाठी पैसे दिले नाही म्हणून जन्मदात्या वडिलांची झोपेतच हत्या; पोटच्या मुलाच्या कृत्याने धाराशिव हादरले!
राजकीय
- नवी दिल्ली: धावत्या कारमध्ये सीएनजीचा भीषण स्फोट; २ आमदारांसह ६ जण जखमी!
- पुणे: लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप करत महिलेचा सर्वसाधारण सभेत आत्मदहनाचा प्रयत्न
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
इतर
- आजचे राशिभविष्य १७ नोव्हेंबर २०२६: सूर्य आणि मंगळ करणार राजयोग निर्माण, या राशींचे नशीब फळफळणार!
- आजचे राशिभविष्य १४ नोव्हेंबर २०२६: बुधादित्य योग आणि शनिकृपेमुळे या राशींचे नशीब उजळणार, जाणून घ्या काय सांगते तुमचे भविष्य!
- आजचे राशिभविष्य १३ नोव्हेंबर २०२६: जाणून घ्या तुमचे आजचे ग्रहमान आणि भविष्य!
- आजचे राशिभविष्य १२ नोव्हेंबर २०२६: गुरु बनवणार पॉवरफुल योगाचा संयोग, या राशींच्या हातात खेळणार पैसा!
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
विडियो गॅलेरी

देश विदेश
- गोवा: लोकशाहीच्या रक्षणासाठी भाजपने पणजीत काढली 'लोकशाही बचाव' पदयात्रा!
- उत्तर प्रदेश: लग्नापूर्वीच तिरंग्यात परतला अलीगढ़चा शिपाई; नायक करन चौधरी यांच्या अंगावर काटा आणणारी बलिदान गाथा
- गोंदिया: उदमांजर शिकारप्रकरणी सहा जण जेरबंद; गोंदिया वनविभागाची धडक कारवाई, कामठा परिसरातील घटना
- गोवा: शरीरात रक्ताचा शेवटचा थेंब असेपर्यंत लोकहिताचे काम करत राहणार आरोग्यमंत्री विश्वजित राणे यांची गोवा येथे गर्जना

Subscribe to my channel