उत्तर प्रदेश: कानपूर येथे पांडु नदीच्या पाण्याची पातळी वाढल्याने बर्रा मायापुरम भागातील नागरिक पुराच्या संकटाचा सामना करत आहेत. घरात साचलेलं पाणी आणि आजारांचा धोका या परिस्थितीत मदतीची वाट पाहणाऱ्या नागरिकांना धक्कादायक अनुभव आला आहे. आरोग्य विभागाने वाटप केलेल्या औषधांमध्ये एक्स्पायर्ड सिरप दिल्याचा प्रकार समोर आला आहे. जुलै २०२६ मध्येच एक्स्पायर्ड झालेलं सिरप प्यायल्याने अनेक लहान मुलांची प्रकृती बिघडल्याचा आरोप पालकांनी केला आहे.
औषध प्यायल्यानंतर मुलांना उलट्या सुरू झाल्याने पालकांनी त्यांना तातडीने डॉक्टरांकडे नेलं. तेथे योग्य उपचार मिळाल्यानंतर मुलांच्या प्रकृतीत सुधारणा झाली. सोमवारी दुपारी आरोग्य विभागाचं पथक मायापुरम भागात २० कुटुंबांना औषधं वाटण्यासाठी आलं होतं. पूरग्रस्तांना आजारांपासून वाचवण्यासाठी वाटण्यात आलेल्या औषधांमध्ये एका सिरपचाही समावेश होता. हे सिरप एक्स्पायर्ड झाल्याचा आरोप आहे.
सिरप प्यायल्यानंतर उलट्या सुरू
जयपाल आणि मीना यांच्या चार वर्षांच्या मुलाने हे सिरप प्यायल्यानंतर त्याला उलट्या सुरू झाल्या. मुलाची तब्येत बिघडल्याने कुटुंबीयांनी त्याला तातडीने डॉक्टरांकडे नेलं. उपचारानंतर रिषभ नावाच्या या मुलाची प्रकृती स्थिर झाली. याचप्रमाणे सोनम आणि रिंकू यांचा तीन वर्षांचा मुलगा रुद्र, तसेच अंकिता आणि अजय यांचा तीन वर्षांचा मुलगा आयुष यांची प्रकृतीही हे औषध प्यायल्यानंतर बिघडल्याचे समोर आलं आहे.
परिसरात भीतीचं वातावरण
एकाच वेळी अनेक मुलांची प्रकृती बिघडल्याने परिसरात भीतीचं वातावरण निर्माण झालं. संतप्त नागरिकांनी एक्स्पायर्ड सिरप आणि इतर औषधे फेकून दिली. मंगळवारी जेव्हा आरोग्य विभागाचे पथक पुन्हा औषधं घेऊन मायापुरम भागात पोहोचले, तेव्हा पूरग्रस्तांनी औषधं घेण्यास स्पष्ट नकार दिला. मदतीच्या नावाखाली वाटल्या जाणाऱ्या औषधांवरच प्रश्न उपस्थित होत असताना आम्ही आमच्या मुलांचा जीव धोक्यात घालू शकत नाही, अशी भूमिका नागरिकांनी घेतली.
उपचारासाठी दिले १०० रुपये; नागरिकांचा घेण्यास नकार
एक्स्पायर्ड सिरपबाबत माहिती घेण्याचा प्रयत्न केला असता, आरोग्य विभागाचे पथक घटनास्थळी पोहोचले. मीना यांनी सांगितलं की, आरोग्य विभागाच्या पथकाने चुकून एक्स्पायर्ड सिरप दिल्याचं मान्य केलं आणि मुलाच्या उपचारासाठी १०० रुपये देण्याची तयारी दर्शवली. मात्र पीडित कुटुंबाने हे पैसे घेण्यास नकार दिला. या घटनेने सर्वांनाच मोठा धक्का बसला आहे.
शहर
- मुंबई: देवेंद्र फडणवीस सरकारचा मोठा निर्णय! माजी अग्निवीरांना शासकीय नोकरी, तर कोल्हापूर सर्किट बेंचसाठी ४५९ पदांना मंजुरी; मंत्रिमंडळाचे १० महत्त्वाचे निर्णय
- पुणे: गुन्हेगारांना कायद्याचा धाक उरला आहे का? बारामतीसह पुण्यातील वाढत्या हिंसेवर खासदार सुप्रिया सुळेंचा संतप्त सवाल
- पुणे: पवना बंद जलवाहिनी प्रकल्प रद्द करा अन्यथा २ ऑक्टोबरला जलसमाधी घेऊ; धरणग्रस्त आणि कृती समितीचा आक्रमक इशारा
- मुंबई: ठाकरे बंधू एकाच व्यासपीठावर! निवडणूक आयोगाच्या कारभाराविरोधात ४ ऑक्टोबर रोजी मुंबईत भव्य मोर्चा; राज आणि उद्धव ठाकरेंची घोषणा
महाराष्ट्र
- रत्नागिरी: जिल्ह्यातील सर्व नऊ तालुके दुष्काळग्रस्त घोषित करण्यासाठी शासनाकडे जोरदार पाठपुरावा करणार; पालकमंत्री उदय सामंत यांची महत्त्वपूर्ण घोषणा
- मुंबई: देवेंद्र फडणवीस सरकारचा मोठा निर्णय! माजी अग्निवीरांना शासकीय नोकरी, तर कोल्हापूर सर्किट बेंचसाठी ४५९ पदांना मंजुरी; मंत्रिमंडळाचे १० महत्त्वाचे निर्णय
- पुणे: गुन्हेगारांना कायद्याचा धाक उरला आहे का? बारामतीसह पुण्यातील वाढत्या हिंसेवर खासदार सुप्रिया सुळेंचा संतप्त सवाल
- पुणे: पवना बंद जलवाहिनी प्रकल्प रद्द करा अन्यथा २ ऑक्टोबरला जलसमाधी घेऊ; धरणग्रस्त आणि कृती समितीचा आक्रमक इशारा
गुन्हा
- पुणे: मोरगाव परिसरातील शेरेवाडीत दोन वयोवृद्ध महिलांची झोपेतच धारदार शस्त्राने निर्घृण हत्या; दरोड्याच्या संशयाने खळबळ
- बीड: १५ वर्षांच्या मैत्रीचा रक्तरंजित अंत! दारूच्या नशेत चालत्या कारमध्ये सीटबेल्टने आवळला गळा; मित्राचीच हत्या करून मृतदेह घाटात फेकला
- सिंधुदुर्ग: फोंडाघाटात खळबळ! शिवीगाळ केल्याच्या वादातून झालेल्या हल्ल्यात एकाचा लोखंडी रॉडने घाव घालून खून; परिसरात भीतीचे वातावरण
- मुंबई: अवघ्या २४ तासांत संपत्ती आणि पाण्याच्या वादातून खुनाचे दोन भीषण प्रयत्न; पोलीस प्रशासनात खळबळ
राजकीय
- नवी दिल्ली: धावत्या कारमध्ये सीएनजीचा भीषण स्फोट; २ आमदारांसह ६ जण जखमी!
- पुणे: लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप करत महिलेचा सर्वसाधारण सभेत आत्मदहनाचा प्रयत्न
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
इतर
- गौरी पूजन व गुरुवारचा शुभ संयोग: आजचे राशिभविष्य आणि कोणत्या राशींवर होणार स्वामीकृपा!
- आजचे राशिभविष्य १७ सप्टेंबर २०२६: गौराईच्या आगमनाने या राशींचे नशीब उजळणार, होणार मोठा धनलाभ!
- पंचांग १६ सप्टेंबर २०२६: कलानिधी योग, नीचभंग राजयोग आणि गणेशोत्सवातील शुभ मुहूर्त; जाणून घ्या संपूर्ण माहिती
- आजचे राशिभविष्य १५ सप्टेंबर २०२६: महादेवाची कृपा आणि गणेशाची साथ या राशींसाठी ठरणार भाग्य चमकवणारी, होणार धनलाभ!
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
विडियो गॅलेरी

देश विदेश
- लंडन: युझवेंद्र चहलची काउंटी टीमला भावनिक साद; 3 वर्षे, 9 बळी आणि असंख्य आठवणी चहलचा नॉर्थम्प्टनशायरला भावनिक निरोप
- कोलकाता: दुर्गा पूजेच्या नावाखाली ५०-६० कोटींचा महाघोटाळा; माजी मंत्री इंद्रनील सेन यांच्या घरी भल्या पहाटे ईडीची धडक कारवाई
- तमिळनाडू: थलापती विजय सरकारची धमाकेदार योजना; बाळ जन्माला येताच सरकारी रुग्णालयात मिळणार १ ग्रॅम सोन्याची अंगठी!
- दिल्ली: जातनिहाय जनगणनेत स्वतंत्र OBC कॉलमसाठी काँग्रेसचा मोठा एल्गार; १ नोव्हेंबर रोजी 'चलो दिल्ली' आंदोलनाची घोषणा!


























Subscribe to my channel




I have ffun with, lead tto I found exactl what I useed too bee looking for.
You habe ended myy four daay lwngthy hunt! Godd Bless you man. Havve a great day.
Byye xnxx
Viwit myy website xnxx.com