पुणे: राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (शरदचंद्र पवार) पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी बारामती तसेच पुणे परिसरातील वाढत्या गुन्हेगारीच्या घटनांवरून आणि बिघडलेल्या कायदा व सुव्यवस्थेवरून राज्य सरकार आणि पोलिस प्रशासनावर अत्यंत आक्रमक शब्दांत ताशेरे ओढले आहेत. अलीकडच्या काळात पुण्यात आणि बारामतीमध्ये दिवसाढवळ्या घडणाऱ्या खुनाच्या घटना, शस्त्रास्त्रांचा धाक दाखवून दहशत निर्माण करण्याचे प्रकार, तसेच महिला व तरुणींवर होणारे गंभीर अत्याचार या पार्श्वभूमीवर सुप्रिया सुळे यांनी थेट सवाल केला आहे की, "आजच्या घडीला गुन्हेगारांच्या मनात कायद्याचा आणि पोलिसांच्या नावाचा काही धाक उरला आहे का?" असा संतप्त प्रश्न त्यांनी उपस्थित केला आहे.
वाढत्या गुन्हेगारी आलेखावर चिंता आणि प्रशासनाला धारेवर धरले:
बारामती आणि पुणे परिसरातील वाढत्या हिंसेच्या घटनांनी संपूर्ण राज्याचे लक्ष वेधून घेतले आहे. एकामागून एक घडणाऱ्या या दुर्दैवी आणि संतापजनक घटनांमुळे सर्वसामान्य नागरिक व विशेषतः महिला आणि पालक वर्गात दहशतीचे आणि असुरक्षिततेचे वातावरण पसरले आहे. याबाबत बोलताना खासदार सुप्रिया सुळे म्हणाल्या की, "पुण्यातील गुन्हेगारीचा आलेख अतिशय वेगाने वर सरकत असून, देशपातळीवर गुन्हेगारीच्या बाबतीत पुणे शहर अग्रमानांकित होत आहे. जर दिवसाढवळ्या राजरोसपणे खून, गँगवॉर आणि हल्ले होत असतील, तर यंत्रणा नक्की काय करत आहे? नागरिकांना केवळ पोकळ आश्वासने किंवा उत्तरे नकोत, तर थेट आणि कठोर कृती हवी आहे."
पोलीस यंत्रणेची सुस्त कार्यपद्धती आणि कडक कारवाईची मागणी:
गुन्हेगारी प्रवृत्तीच्या लोकांना आणि गुंडांना राज्यामध्ये मोकळे रान दिले जात असल्याचा गंभीर आरोप त्यांनी केला. पोलिसांचा धाक उरला नसल्यामुळेच गुन्हेगारांची हिंमत वाढली आहे, असे सांगत त्यांनी गृहविभाग आणि पोलीस प्रशासनाला या प्रकरणी तात्काळ पावले उचलण्याचे निर्देश दिले. या सर्व प्रकरणांची सखोल चौकशी करून सर्व दोषींवर आणि नराधमांवर फाशीसारखी वा कठोर कायदेशीर कारवाई करण्यात यावी, जेणेकरून भविष्यात अशा गुन्हेगारी घटनांची पुनरावृत्ती होणार नाही आणि नागरिकांच्या मनात सुरक्षिततेची भावना निर्माण होईल, अशी ठाम मागणी खासदार सुप्रिया सुळे यांनी केली आहे.
शहर
- नांदेड: फॉर्च्युनर कारला झालेल्या किरकोळ खमकीवरून टोकाचे पाऊल; दुचाकीची चावी काढून मारहाण व भरपाईचा तगादा लावल्याने हदगावच्या तरुणाने संपवले जीवन!
- नागपूर: हिंगणा मार्गावर भरधाव ट्रकच्या धडकेत महिला प्राध्यापिकेचा मृत्यू; चालक घटनास्थळावरून फरार
- पुणे: खिडकी वाटली म्हणून... दिल्ली-पुणे विमानात प्रवाशाने आकाशात उघडण्याचा प्रयत्न केला इमर्जन्सी दरवाजा; उडाली खळबळ
- पुणे: गेल्या दहा-बारा वर्षांमध्ये भारतातील ५० कोटी लोकांची गरिबी दूर झाली: पंतप्रधान नरेंद्र मोदी
महाराष्ट्र
- सिंधुदुर्ग: सागरी हद्दीत घुसखोरी करून बेकायदा मासेमारी; मत्सव्यवसाय विभागाची धडक कारवाई, कर्नाटकाची 'सुलतान' नौका जप्त करत तांडेलसह सात खलाशांना घेतले ताब्यात!
- पुणे: पायल झांबरे मृत्यू प्रकरण आरोपींना फाशीची शिक्षा द्या; पुण्यात न्यायालयाबाहेर नातेवाईकांचे तीव्र आंदोलन!
- उल्हासनगर: दिवाळीत डबल डेकर मेट्रोची भेट; मेट्रो ५ आणि ५ अ च्या निविदा जाहीर होताच शिंदेंच्या शिवसैनिकांकडून पेढे वाटून जोरदार जल्लोष!
- कोल्हापूर: आंदोलन तर फक्त ट्रेलर आहे, पिक्चर अभी बाकी है! गडहिंग्लज तालुका दुष्काळी घोषित करण्यासाठी शेतकऱ्यांचा ट्रॅक्टर मोर्चा!
गुन्हा
- पुणे: हुंड्याच्या त्रासाला कंटाळून उच्चशिक्षित पायल झांबरेची आत्महत्या; संतप्त माहेरच्यांनी 'झांबरे पॅलेस' फोडले, पतीला अटक
- छत्रपती संभाजीनगर: एसबीआय बँकेत भामट्याची हातचलाखी; 'पैसे मोजून देतो' म्हणत वृद्धेचे २९,००० रुपये लांबवले
- मुंबई: ६६ लाखांचा हायड्रो गांजा जप्त: साताऱ्यातील दोघा जणांना बेड्या, अंधेरीतील कारवाईने खळबळ
- हिंगोली: घरफोडी करणाऱ्या आरोपीला पकडण्यासाठी गेलेल्या लातूर क्राईम ब्रंचच्या पोलिसांच्या डोळ्यात लाल मिरची पुड फेकून जीवघेणा हल्ला, चार पोलीस कर्मचारी जखमी
राजकीय
- नवी दिल्ली: धावत्या कारमध्ये सीएनजीचा भीषण स्फोट; २ आमदारांसह ६ जण जखमी!
- पुणे: लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप करत महिलेचा सर्वसाधारण सभेत आत्मदहनाचा प्रयत्न
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
इतर
- लक्ष्मी-नारायण योगाचे भविष्य: २८ ऑक्टोबर २०२६ रोजी मेष, सिंह आणि वृश्चिक राशीच्या लोकांची कामात प्रगती, जाणून घ्या तुमचे राशीभविष्य
- २४ ऑक्टोबर २०२६ चे सविस्तर दैनिक राशिभविष्य: शनिदेवांची कृपा आणि नवीन संधी
- आजचे राशिभविष्य (१६ ऑक्टोबर २०२६): लक्ष्मी नारायण योगाचा या राशींना लाभ, शुक्र देणार पैसा व सुख-समृद्धी; पाहा तुमचे राशिभविष्य!
- आजचे राशिभविष्य १५ ऑक्टोबर २०२६: गुरु करणार सौभाग्य योग निर्माण, या राशींना मिळणार गुरुचे पाठबळ व लाभ!
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
विडियो गॅलेरी

देश विदेश
- नवी दिल्ली: मनमोहन सिंग यांच्या कार्यकाळात सोनिया गांधीच खऱ्या पंतप्रधान होत्या, पण नरेंद्र मोदी हेच खरे आणि दबंग पंतप्रधान आहेत - काँग्रेसचे माजी परराष्ट्र मंत्री नटवर सिंग यांचे वक्तव्य
- चंदीगड: पंजाबमध्ये मोठी कारवाई काँग्रेसचे माजी मंत्री सुंदर शाम अरोड़ा यांच्या होशियारपुर येथील निवासस्थानावर ईडीची धाड, सीआरपीएफचे जवान तैनात
- चंदीगड: पंजाब विधानसभा निवडणुकीपूर्वी आम आदमी पक्षाला मोठा धक्का; ३ आमदारांनी पक्ष सोडत भाजपमध्ये केला प्रवेश
- दिल्ली: विधान परिषद निवडणुकीतील पराभवानंतर राष्ट्रवादीच्या बड्या नेत्यांची दिल्लीत अमित शाहांची भेट; सुनेत्रा आणि पार्थ पवारांना वगळल्याने राजकीय वर्तुळात खळबळ




























Subscribe to my channel





Free online sex vdeosFree tgp analAsian ladies tagalog filipino in bekinisSex
stamina heloPetit teen nudeShemale tubeumWallpaper
sexy britneyVintage clothing sewingBoston pee partyBottom hide links top xnxx
Wwe joy giovanni nakedHot tiny nudeWhipcream sexGirl
pee desperation storiesNude pics of sandra modCharlies angels bondage
storiesGay cruising spots columbus ohioCelebrity nude vedeosHigh heels fetish trampleSquirting orgasm free xnxxzh.cc Brother bribes dad
for sexFetish boot galleryPorn yunaGay lesbian free teen chat sitesMature secretaries in brasTransgender halloween partiesJuliette
binoche nude pic xnxx Canadian midget aaa hockeyPolyps and
sexBig teen butt pornCock sucking cum guzzlersFerr athletes
and sportsmen nakedWhipped ass galAbout com sexSuper hot
bikini babeBlack african pussy xxxLatina girls
having sexTransvistite porn moviesAmateur woman free picsLarge clitorises storiesAdult books stores in kansas city
Feel free to visit my web site – webpage