Maharashtra

सोलापूर: शंभर टक्के दृष्टी नसतानाही अंधत्वावर मात करत सुजित शिंदेंची क्लास वन शिक्षणाधिकारी पदाला ऐतिहासिक गवसणी

पुणे: जिद्द, चिकाटी आणि सातत्यपूर्ण अभ्यास; कष्टकरी कुटुंबातील युवकाचे स्पर्धा परीक्षेत घवघवीत यश

कचरा वादातून अमानुष हत्या! कुपवाडमध्ये केसरेकर दाम्पत्याचा मृत्यू, हातोडी-चाकूच्या हल्ल्याने सांगली हादरली

महाराष्ट्र: 'कॉक्रोच जनता पार्टी'च्या अभिजित दीपकेंना केंद्रीय मंत्री रामदास आठवलेंची थेट खुली ऑफर; रिपब्लिकन पक्षात प्रवेश करण्याचे निमंत्रण

छत्रपती संभाजीनगर: दख्खनच्या ताजमहालात बेजबाबदारपणाचा कळस; ऐतिहासिक 'बीबी का मकबरा'च्या हौदात तरुणांचा धुडगूस, पर्यटकांत तीव्र संताप

मुंबई: १०५ दिवसांत सव्वा लाख रिक्षा-टॅक्सी चालकांचे मराठीवर प्रभुत्व; मराठी सक्तीची नाही, भक्तीची भाषा एकनाथ शिंदे

मुंबई: राज ठाकरेंचा अपमान; भाजप जिल्हाध्यक्ष नंदू परब यांच्या वादग्रस्त विधानामुळे राजकीय वातावरण तापले

पुणे: "मानसिक नक्षलवादी" म्हणजे नक्की काय? पंतप्रधान कार्यालयाने खुलासा करावा; खासदार सुप्रिया सुळेंचा आक्रमक सवाल

पुणे: माळशेज-भोरांडे जलविद्युत प्रकल्पाच्या जनसुनावणीला स्थगिती; खासदार डॉ. अमोल कोल्हेंच्या आक्षेपांमुळे प्रशासनाला नमते घ्यावे लागले

नवी मुंबई: महापेमध्ये बोगस कॉल सेंटरचा पर्दाफाश; ॲपल टेक सपोर्टच्या नावाखाली अमेरिकन नागरिकांची लूट

पुणे: अजितदादांचा विकासाचा वारसा अर्ध्यावर सोडणार नाही; उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांचा ठाम निर्धार, महिलांसाठी 'दादा उद्योगिनी' ॲप लाँच

मुंबई: 'गणपती बाप्पा मोरया'चा जयघोष आणि ढोल-ताशांच्या गजरात मुंबईत बाप्पाचे आगमन; सार्वजनिक गणेशोत्सवाची लगबग सुरू

पुणे: खर्च भागत नाही म्हणून तरुणाने रचला स्वतःच्या अपहरणाचा बनाव; सुटकेसाठी कुटुंबीयांकडे मागितले ५ लाख रुपये

मुंबई: 'समाजाला अशा धक्क्यांची गरज असतेच'; बीएमसी प्रमुख अश्विनी भिडे यांनी अन्न आणि औषध प्रशासन आयुक्त तुकाराम मुंडेंच्या कामगिरीचे केले कौतुक

मुंबई: महर्षी कर्वे रोडवरील आयकर भवनाच्या बेसमेंटमध्ये भीषण आग; ऊपरी मजल्यांवरील नागरिकांची तातडीने सुटका

पुणे: कर्ज घेऊन शिक्षण पूर्ण केले, तरी नोकरीची शाश्वती नाही, ही आजच्या व्यवस्थेची शोकांतिका; हर्षवर्धन सपकाळ

गोवा: ‘लगे रहो मुन्नाभाई’ फेम अभिनेता अश्विन मुशरनच्या कारने बाप-लेकाला उडवले; गोव्यातील अपघातानंतर मदतीऐवजी स्थानिकांसोबत घातला वाद

मुंबई: महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ! मतदार यादीतून तब्बल २ कोटी नावे वगळल्याचा रोहित पवार यांचा गंभीर दावा, निवडणूक अधिकाऱ्यांच्या भेटीनंतर खळबळ

मुंबई: महायुतीमधील पालकमंत्री पदाचा तिढा सुटला! रायगडच्या पालकमंत्रीपदी भरत गोगावले तर नाशिकची धुरा गिरीश महाजन यांच्याकडे

बीड: पहिल्या श्रावण सोमवारी व नागपंचमीच्या दुर्मिळ योगावर परळीच्या वैद्यनाथ मंदिरात भाविकांची अलोट गर्दी; ३ हजार किलो फुलांची सजावट

मुंबई: मिरा रोडमध्ये धावत्या स्कूल बसजवळ कोसळला मेट्रोचा स्लॅब, शाळकरी मुलं थोडक्यात बचावली

 पुणे: वाकड बनले कचऱ्याचे हब; चौधरी पार्क आणि यमुनानगर रोड परिसरातील नागरिक अस्वच्छतेमुळे त्रस्त

नागपूर: वंदे मातरमचा अपमान करणाऱ्यांवर कठोर कारवाई हवी; चंद्रशेखर बावनकुळे यांची आक्रमक मागणी

पुणे: मोशी दुर्घटनेवरून भाजप आणि राष्ट्रवादीत कलगीतुरा; आमदार रोहित पवार यांच्या टीकेला भाजपचे नेते प्रशांत शितोळे यांचे जोरदार प्रत्युत्तर

सांगली: नागपंचमी २०२६ शिराळ्यात होणार ४१ नागांचे जिवंत दर्शन; वन्यजीव विभागाकडून कडक अटी व शर्तींवर परवानगी मंजूर

पुणे: तुकाराम मुंढेंच्या एफडीए पथकाची मोठी कारवाई; अन्न सुरक्षेचे उल्लंघन व अस्वच्छतेमुळे १६ आस्थापनांचे परवाने निलंबित

मुंबई: गोरेगाव-मुलुंड लिंक रोडच्या पिलर उभारणीचे काम मध्यरात्री सुरू; आवाजामुळे न्यू दिंडोशीतील रहिवाशांची झोपमोड, नागरिक त्रस्त

नाशिक: विदर्भ प्रवासाला मोठे बूस्टर नाशिक-बडनेरा मेमूचा 'स्पेशल' टॅग हटला; आता १५ ऑगस्टपासून नियमितपणे दररोज धावणार

छत्रपती संभाजीनगर: मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांची प्रकृती खालावली ताप १०२ अंशांवर पोहोचला असून टायफॉइडची लक्षणे, रुग्णालयात दाखल

पुणे: अंधारबन ट्रेक पुन्हा खुला; निसर्गप्रेमींची प्रतीक्षा संपली, वनविभागाच्या नवीन नियमांसह ट्रेक सुरू

नागपूर: तरुण पिढी हा देशाचा डेमोग्राफिक डिव्हिडंड आहे, योग्य व्यवस्थापन न केल्यास ते ओझे बनतील: सरसंघचालक मोहन भागवत यांचे महत्त्वाचे विधान

मुंबई: ज्या पद्धतीने पक्ष फोडले गेले ते संविधानाच्या चौकटीत बसत नाही खा. सुप्रिया सुळे यांचा केंद्र सरकार व निवडणूक आयोगावर जोरदार हल्लाबोल

पुणे: बस स्थानकाचा रस्ता अवघ्या सहा महिन्यांत खड्ड्यात; कंत्राटदाराला जाब विचारत परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचे दंडात्मक व कठोर कारवाईचे आदेश

मुंबई: उच्च न्यायालयाचा मोठा निर्णय पीओपीच्या मूर्तींचे नैसर्गिक जलस्रोतांमध्ये विसर्जन करण्यास मनाई, ९ जूनचा अंतरिम आदेश कायम

मुंबई: महाराष्ट्रातील आश्रमशाळांमध्ये दोन वर्षांत ५८४ विद्यार्थ्यांचा मृत्यू; प्रशासनावर गंभीर सवाल

बीड: पालकमंत्री सुनेत्रा पवार यांच्या हस्ते ध्वजारोहण; मराठवाडा मुक्ती दिनापर्यंत बीड-पुणे रेल्वे सुरू करण्याचे मोठे आश्वासन.

वर्धा: हिंगणघाटमध्ये ट्रॅव्हल्स बसची दुचाकीला धडक; तीन शाळकरी मुलींचा जागीच दुर्दैवी अंत

नाशिक: कुंभमेळा घोटाळा; ३.४० कोटींच्या फसवणूक प्रकरणात आणखी तिघांना अटक; एकूण अटक सहावर

नागपूर: स्वातंत्र्यदिन २०२६ शहरात पोलिसांचे 'ऑपरेशन ऑल आऊट'; सुरक्षिततेसाठी ४५०० जवानांचा ताफा सज्ज

पुणे: स्वातंत्र्यदिन २०२६ पुण्याच्या विधानभवनात राज्यपाल जिष्णु देव वर्मा यांच्या हस्ते ध्वजारोहण; उत्साहात साजरा मुख्य शासकीय सोहळा

नागपूर: तब्बल २४ वर्षांनंतर देशात नव्या सहकारी बँकांच्या स्थापनेचा मार्ग मोकळा; आरबीआयच्या नव्या नियमांमुळे पतसंस्थांना होणार फायदा

पुणे: भीमाशंकर येथे श्रावण यात्रेला दिमाखात सुरुवात; भाविकांसाठी ३८ विशेष बस आणि सुरक्षेसाठी २५० पोलीस कर्मचारी तैनात

नागपूर: कायदा-सुव्यवस्था महत्त्वाची, ओबीसी संघटनांनी मोर्चा काढू नये; चंद्रशेखर बावनकुळेंचे आवाहन

मुंबई: बंगळुरू-मुंबई वंदे भारत स्लीपर ट्रेनची मोठी अपडेट; २४ ऐवजी फक्त १६ तासांत गाठणार नाश्ता-जेवणासह ३,००० रुपयांपर्यंत असणार तिकीट

पुणे: पिंपरी-चिंचवडमध्ये 'पे अँड पार्क' धोरणावरून सोसायटी फेडरेशनमध्येच मतभेद; एकाचा तीव्र विरोध तर दुसऱ्याचा जाहीर पाठिंबा

भंडारा: 'त्या' पीडित बालिकेच्या शिक्षणासाठी जिल्हा प्रशासन घेणार पुढाकार; पालकमंत्र्यांनी घेतली कुटुंबीयांची भेट

हिंगोली: स्वातंत्र्याच्या वर्धापनदिनापासून अभिजीत दिपके यांच्या 'स्कूल ठीक करो' अभियानाची हाक; ग्रामीण शाळांच्या सुधारणेसाठी आंदोलनाची घोषणा

जालना: रेशीम धागा जगाला जोडणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या हस्ते राज्यातील पहिल्या रेशीम कोष बाजारपेठेचे लोकार्पण, पहिल्याच लिलावात ९६१ रुपयांचा विक्रमी दर

पुणे: भोंदू बाबाचे किळसवाणे कृत्य! दैवी शक्तीच्या नावाखाली अल्पवयीन मुलीचे लैंगिक शोषण; 'गुरुवर्य' स्वप्नील लांडेवर गुन्हा दाखल

मुंबई: कंपन्या बंद झाल्याचा केवळ आभास, त्यातील ७६ टक्के कंपन्या.. शरद पवारांच्या दाव्यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे आकडेवारीसह जोरदार प्रत्युत्तर

शहर

गुन्हा

राजकीय

इतर

मनोरंजन

पुणे बातम्या

लाईफस्टाईल

देश विदेश