कोल्हापूर: उसाला योग्य आणि भरीव दर मिळावा तसेच इतर मागण्यांसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने पुकारण्यात आलेले आंदोलन अधिक आक्रमक झाले असून, कोल्हापूर जिल्ह्यातील किणी टोल नाक्यावर (पुणे-बंगळूर राष्ट्रीय महामार्ग) सुरू असलेला हा महामार्ग रोको आणि रास्ता रोको विरोध चोवीस तास उलटून गेल्यानंतरही मोठ्या उत्साहात आणि जोमात सुरूच आहे. जोपर्यंत उसासाठी हॅालाकीची पहिली उचल म्हणून प्रति टन ४ हजार ५०० ते ५ हजार रुपयांचा guaranteed भाव मिळत नाही, तोपर्यंत कोणत्याही परिस्थितीत मागे हटणार नाही, असा ठाम पवित्रा आंदोलक शेतकरी आणि माजी खासदार राजू शेट्टी यांनी घेतला आहे.
शेतकरी संघटना आणि साखर कारखानदार यांच्यातील उसाच्या दराची निर्माण झालेली कोंडी अद्याप फुटलेली नाही. नुकतीच पालकमंत्री आणि साखर कारखानदार यांच्यासोबत पार पडलेली उच्चस्तरीय बैठक पूर्णपणे निष्फळ ठरल्यामुळे, शेतकरी वर्गात तीव्र संतापाची लाट उसळली आहे. या निष्फळ बैठकीनंतर स्वाभिमानी शेतकरी संघटनेने आक्रमक पाऊल उचलत थेट पुणे-बंगळूर राष्ट्रीय महामार्ग रोखण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार हजारो शेतकरी व कार्यकर्ते किणी टोल नाक्यावर दाखल झाले आणि त्यांनी महामार्गावर ठिय्या मांडत वाहतूक पूर्णपणे रोखून धरली.
चोवीस तास उलटून गेले तरीही शेतकरी आपल्या मागण्यांवर ठाम असून त्यांनी महामार्गावरच मुक्काम ठोकला आहे. आंदोलक शेतकऱ्यांनी राष्ट्रीय महामार्गावरच उन्हातान्हात व रात्रीच्या वेळी अन्न शिजवून खाल्ले असून, सरकार आणि साखर कारखानदारांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली आहे. या तीव्र आंदोलनामुळे पुणे-बंगळूर राष्ट्रीय महामार्गावरील दोन्ही बाजूंची वाहतूक पूर्णपणे विस्कळीत झाली असून, हजारो वाहने, विशेषतः माल वाहतूक करणारे ट्रक आणि प्रवासी वाहने मार्गावरच अडकून पडली आहेत. प्रशासनाने वाहतूक सुरळीत करण्यासाठी काही पर्यायी मार्गांचा वापर करण्याचे सुचवले असले तरीही वाहतुकीचा मोठा खोळंबा झाला आहे.
दरम्यान, जिल्हा प्रशासन व पोलीस यंत्रणेकडून आंदोलकांशी वाटाघाटी करण्याचे प्रयत्न सुरू आहेत, परंतु ठोस तोडगा निघेपर्यंत आंदोलन मागे घेतले जाणार नाही, असा इशारा नेत्यांनी दिला आहे. ऐन सणासुदीच्या आणि उसाच्या गळीत हंगामाच्या तोंडावर सुरू असलेल्या या आंदोलनामुळे साखर उद्योग क्षेत्रात आणि राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. प्रशासनावर वाढता ताण पाहता यावर काय तोडगा निघणार, याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागून राहिले आहे.
शहर
- पुणे: 'बिलाँगिंग : अ जर्नी ऑफ लव्ह' पुस्तकातील सावरकरांवरील उल्लेखावरून सोनिया गांधींना कायदेशीर नोटीस
- पुणे: ग्रँड टूर साठी प्रशासनाचा वेगवान 'गियर'; रस्ते, वाहतूक, सुरक्षा आणि वैद्यकीय नियोजनाचे सुनेत्रा पवार यांचे सक्त निर्देश!
- पुणे: शंभराव्या साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद कोणाकडे? पुण्यातील ऐतिहासिक सोहळ्याचा निर्णय आज!
- पुणे: बाईक टॅक्सीविरोधात ६० हजार रिक्षांचा चक्काजाम! पुण्यात प्रवासासाठी नागरिकांची मोठी धावपळ आणि तारांबळ
महाराष्ट्र
- बीड: 'खून का बदला खून'! बिबट्याने पिलाला मारले, संतापलेल्या कुत्रीने थेट बिबट्याचा शावक संपवला!
- पुणे: ग्रँड टूर साठी प्रशासनाचा वेगवान 'गियर'; रस्ते, वाहतूक, सुरक्षा आणि वैद्यकीय नियोजनाचे सुनेत्रा पवार यांचे सक्त निर्देश!
- कोल्हापूर: पहाटेच्या मोजणीवरून नाधवडे शिवारात रणकंदन; बोरवडे आणि उंदरवाडीत शेतकऱ्यांचा रस्त्यावर संताप!
- पुणे: शंभराव्या साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद कोणाकडे? पुण्यातील ऐतिहासिक सोहळ्याचा निर्णय आज!
गुन्हा
- यवतमाळ: घाटंजी येथे ग्रामपंचायत अधिकाऱ्याचे टोकाचे पाऊल; भाड्याने राहत असलेल्या खोलीत घेतला गळफास, परिसरात खळबळ
- छत्रपती संभाजीनगर: समृद्धी महामार्गावर सावंगी जवळ भीषण अपघात: चालकाला डुलकी लागल्याने ट्रॅव्हल्स उलटली; दोघांचा मृत्यू, ३० प्रवासी जखमी!
- नाशिक: १८ वर्षीय विद्यार्थ्याची मित्रांनीच दगड आणि धारदार शस्त्राने वार करून केली निर्घृण हत्या; चौघे संशयित ताब्यात
- अमरावती: बाळ विक्री प्रकरणाचे धागेदोरे अकोल्यापर्यंत! चौथे बालक सुखरूप ताब्यात, दाम्पत्याला अटक; तपासातून धक्कादायक खुलासे
राजकीय
- नवी दिल्ली: धावत्या कारमध्ये सीएनजीचा भीषण स्फोट; २ आमदारांसह ६ जण जखमी!
- पुणे: लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप करत महिलेचा सर्वसाधारण सभेत आत्मदहनाचा प्रयत्न
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
इतर
- कुलदेवतेची लाभणार खंबीर साथ; २३ नोव्हेंबर २०२६ रोजी कोणत्या राशींची रखडलेली कामे मार्गी लागणार आणि कोणाच्या नशिबाचे दार उघडणार?
- आजचे राशिभविष्य १७ नोव्हेंबर २०२६: सूर्य आणि मंगळ करणार राजयोग निर्माण, या राशींचे नशीब फळफळणार!
- आजचे राशिभविष्य १७ नोव्हेंबर २०२६: सूर्य आणि मंगळ करणार राजयोग निर्माण, या राशींचे नशीब फळफळणार!
- आजचे राशिभविष्य १४ नोव्हेंबर २०२६: बुधादित्य योग आणि शनिकृपेमुळे या राशींचे नशीब उजळणार, जाणून घ्या काय सांगते तुमचे भविष्य!
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
देश विदेश
- कोलकाता: 'पश्चिम बंगाल'चे नाव बदलून 'पश्चिम बंग' करण्याची तयारी; मुख्यमंत्री सुवेंदू अधिकारी यांची मोठी घोषणा, विधानसभेत प्रस्ताव मांडणार!
- नवी दिल्ली: बालेन शाह १८ हजार कोटी मागायला आलेले, भारताने दिले २४ हजार कोटींचे पॅकेज; मोदींच्या भेटीनंतर ऐतिहासिक घोषणा आणि 'सरयू-कमल एक्सप्रेस'ला हिरवा झेंडा!
- उत्तर प्रदेश: बुलंदशहरमध्ये धक्कादायक घटना! घरापासून ४० मीटर अंतरावरील बंद खोलीत चिमुकलीचा मृतदेह; जादूटोण्याच्या संशयाने खळबळ, संशयित महिला ताब्यात
- गोवा: पुढील वर्षापासून गोव्यात दुसरे मेडिकल कॉलेज, आयटीआयच्या दर्जावाढीसाठी २५० कोटींची तरतूद आणि मुख्यमंत्री चषक मॅरेथॉनचा शुभारंभ!




























Subscribe to my channel



