
Weather Update: : बंगालच्या उपसागरात झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे डिटवाह चक्रीवादळाची स्थिती निर्माण झाली आहे. याचा परिणाम राज्यात गेल्या काही दिवसांत थंडीची लाट थोडी कमी झाल्याची स्थिती आहे. सकाळच्या वेळी जाणवणारी थंडी कमी झाली असून राज्यात अनेक ठिकाणी ढगाळ वातावरण झाले आहे. कोल्हापूर, सांगली भागात आकाश निरभ्र असून तापमानात चढ-उतार पहायला मिळत आहे. हवामान विभागाच्या माहितीनुसार पुढील तीन ते चार दिवस किमान तापमानात वाढ कायम राहील. त्यानंतर पुन्हा गारठा वाढण्याची शक्यता आहे.
बंगालच्या उपसागरातील 'डिटवाह' चक्रीवादळ कमकुवत होत निवळले असून, अरबी समुद्रातील लक्षद्वीपजवळ समुद्रसपाटीपासून सुमारे 1.5 किमी उंचीवर चक्राकार वारे फिरताना दिसत आहेत. उत्तर भारतात मात्र थंडीची लाट तीव्र आहे. पंजाबच्या अदमपूर येथे गुरुवारी (ता. 4) देशातील सपाट भूभागावरील नीचांकी 3 अंश तापमानाची नोंद झाली.
|
|
मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भातही गारठा कायम असला, तरी किमान तापमान थोडे वाढले आहे. अनेक भागांमध्ये पारा पुन्हा 10 अंशांच्या वर गेला आहे. पहाटे धुक्याची दुलई पसरत असून वातावरणात थंडीची जाणीव आहे. निफाड येथील गहू संशोधन केंद्रात राज्यातील नीचांकी 8.6 अंश तापमानाची, तर धुळे कृषी महाविद्यालयात 8.7 अंश तापमानाची नोंद झाली. भंडारा येथे पारा 10 अंशांवर आल्याने गारठा जाणवत आहे.
दरम्यान, कोकणात दुपारच्या उन्हाचा चटका कायम असून रत्नागिरी येथे कमाल तापमान 34.5 अंशांपर्यंत पोहोचले. राज्यातील किमान तापमानात आज (ता. 5) वाढ होण्याचा आणि थंडीची जाणीव पुढील काही दिवस कायम राहण्याचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे.
शहर
- नाशिकमध्ये काळाचा घाला! पंचवटीत ट्रकखाली चिरडून व्यावसायिकाचा दुर्दैवी अंत.
- वेदांत आयर्न अँड स्टीलच्या शेअरची जोरदार घोडदौड; सलग ११ व्या दिवशी लागलं अपर सर्किट!
- 'चंपत राय यांच्याशी आमचा काहीही संबंध नाही'; राम मंदिर दान चोरी प्रकरणावर आचार्य धर्मदास महाराज आक्रमक!
- 'वेलकम टू द जंगल' मधून संजय दत्त बाहेर का पडला? अखेर दिग्दर्शक अहमद खान यांनी सांगितंलं खरं कारण!
महाराष्ट्र
- वेदांत आयर्न अँड स्टीलच्या शेअरची जोरदार घोडदौड; सलग ११ व्या दिवशी लागलं अपर सर्किट!
- 'वेलकम टू द जंगल' मधून संजय दत्त बाहेर का पडला? अखेर दिग्दर्शक अहमद खान यांनी सांगितंलं खरं कारण!
- पुणे 'टँकर माफिया'वर सभागृहात संताप! खासगी टँकरच्या मनमानी दरांविरोधात नगरसेवकांचा हल्लाबोल; दर निश्चित करण्याची मागणी.
- आरटीई (RTE) प्रवेशाकडे पालकांची पाठ; शाळांची पडताळणी आणि शिक्षक पात्रतेच्या त्रुटींमुळे पालक चिंतेत!
गुन्हा
- जळगाव: ४० वर्षीय महिलेवर मित्रासमोरच सामूहिक अत्याचार; नराधमांनी व्हिडीओ बनवून केला व्हायरल, १४ जण अटकेत!
- पुणे: लोहगड हत्याकांडात नवा ट्विस्ट! मुख्य आरोपी सिया गोयलच्या वकिलांची भाऊ साहिलला १० कोटींची कायदेशीर नोटीस; वकीलांच्या हक्कांवरून न्यायालयात हाय-व्होल्टेज ड्रामा!
- मध्य प्रदेश: आयपीएल स्टार शशांक सिंग आणि निवृत्त आयपीएस पिता कायदेशीर कचाट्यात! घरातील आचाऱ्याला मारहाण आणि वेठीस धरल्याप्रकरणी एफआयआर दाखल.
- मुंबई: तुकाराम मुंढेंचा बड्या हॉटेल्सना दणका, स्वयंपाकघरात उंदीर ते झुरळे; ६ नामांकित हॉटेल्स आणि रेस्टॉरंट्सचे परवाने थेट निलंबित!
राजकीय
- कोल्हापूर: कोल्हापूर-पुण्याला ३ हजार कोटींची भेट; अमित शहा यांची इचलकरंजीत मोठी घोषणा!
- अमित शहांचा कोल्हापुरात उद्धव ठाकरेंना थेट टोला! एकनाथ शिंदेंचा उल्लेख थेट 'शिवसेना प्रमुख' म्हणून केल्याने राजकीय चर्चांना उधाण
- 'ऑपरेशन टायगर'चा पहिला फोटो समोर! पंचतारांकित हॉटेलमध्ये लपलेत बंडखोर खासदार; समोर बसलेली ती 'मोठी व्यक्ती' कोण?
- 'ऑपरेशन टायगर'ची इनसाईड स्टोरी! एकनाथ शिंदेंनी कसा घडवून आणला उद्धव ठाकरेंच्या खासदारांमध्ये ऐतिहासिक भूकंप?
इतर
- आजचे राशिभविष्य ३० जून २०२६: 'या' राशींचे नशीब फळफळणार, मिळेल अमाप यश आणि संपत्ती!
- बळीराजा मालामाल! नाशिकच्या आदिवासी पट्ट्यात 'पांढऱ्या मुसळी'ची कमालीची क्रेझ; बाजारात मिळतोय २ ते ३ हजार रुपये प्रति किलोचा बंपर भाव
- आजचे राशिभविष्य: शनिदेव करणार या राशींची कर्जमुक्ती; जाणून घ्या २७ जून २०२६ चा तुमचा लकी दिवस!
- आंबा बाग छाटणीचे तंत्र: दर्जेदार उत्पादनासाठी झाडांची छाटणी का आणि कशी करावी? जाणून घ्या संपूर्ण माहिती!
मनोरंजन
- मुंबई: 'हेरा फेरी 3' बंद? कायदेशीर कचाट्यात अडकलेल्या चित्रपटातून प्रियदर्शन बाहेर, म्हणाले - "हा चित्रपट कधीच रिलीज होणार नाही!"
- 'द इंडिया स्टोरी'चा टीझर रिलीज! श्रेयस तळपदे आणि काजल अग्रवालची जोडी शेतीतील एका गंभीर वास्तवावर प्रकाश टाकणार.
- लॉक अप २ चा धमाका! रितेश देशमुख आणि फराह खान करणार होस्ट; जाणून घ्या संभाव्य स्पर्धकांची यादी
- 'इन्स्पेक्टर मंजू'वर प्रेमाचा वर्षाव! गावकऱ्याकडून सई सुतारला मिळाले सोन्याचे गिफ्ट, व्हायरल व्हिडिओने जिंकली मने.
विडियो गॅलेरी

देश विदेश
- 'चंपत राय यांच्याशी आमचा काहीही संबंध नाही'; राम मंदिर दान चोरी प्रकरणावर आचार्य धर्मदास महाराज आक्रमक!
- 'वन नेशन, वन इलेक्शन' २०२९ पर्यंत शक्य नाही; २०२३४ पर्यंत सर्व निवडणुका एकाच वेळी घेण्याचे नवे लक्ष्य.
- अलाहाबाद: उच्च न्यायालयाचा मोठा निर्णय, पहिल्या पतीशी घटस्फोट न घेता दुसऱ्या जोडीदाराकडून 'पोटगी' मागता येणार नाही!
- मध्य प्रदेश: आयपीएल स्टार शशांक सिंग आणि निवृत्त आयपीएस पिता कायदेशीर कचाट्यात! घरातील आचाऱ्याला मारहाण आणि वेठीस धरल्याप्रकरणी एफआयआर दाखल.



























Subscribe to my channel

