
Pune : पुणे महानगरपालिकेचा धुरळा लवकरच उडणार आहे. आयोगाकडून आणि प्रशासनाकडून याची तयारी अंतिम टप्प्यात आहेच. राजकीय पक्षाकडूनही उमेदवारांची जुळवाजुळव करण्यात येत आहे. अशातच पुणे महानगरपालिका निवडणुकीसाठी आरक्षण सोडत जाहीर झाले आहे. या आरक्षण सोडतीत पुण्यातील अनेक दिग्गजांना फटका बसलाय. आरक्षण सोडतीनंतर अनेक माजी नगरसेवकांच्या जागा अडचणीत आल्या आहेत. १६५ जागेसाठी आरक्षण जाहीर झाले आहे. यात महिलांसाठी ८३ जागा आहेत. अनुसूचित जातीसाठी २२ जागा आहेत, त्यापैकी ११ जागा महिलांसाठी आहेत. अनुसूचित जमातीसाठी दोन जागा आहेत, यापैकी एक जागा महिलांसाठी आहे. नागरिक मागासवर्ग प्रभागासाठी ४४ जागा आहेत, त्यापैकी २२ जागा महिलांसाठी आहेत. 97 जागांपैकी 49 जागा महिलांसाठी आहेत.
अनेक नगरसेवकांना नगरसेवकांना सर्वसाधारण आरक्षणातून निवडणूक लढवावी लागणार आहे. माजी सभागृहनेते श्रीनाथ भिमाले, माजी उपमहापौर सिद्धार्थ धेडे,माजी नगरसेवक अविनाश बागवे, सनी निम्हण,युवराज बेलदरे,प्रकाश ढोरे,प्रकाश कदम यांना आता सर्वसाधारण गटातून निवडणूक लढवावी लागणार आहे. यावेळी धंगेकर आणि बिडकर हाय होल्टेज सामना होणार नाही. प्रभाग क्र. 24 मध्ये ओबीसी महिला आरक्षण पडल्याने धंगेकर यांच्या पत्नी तर सर्वसाधारण जागेवरून गणेश बिडकर यांना निवडणुक लढवावी लागेल. २०१७ ला मोदी लाटेत धंगेकर यांनी गणेश बिडकर यांचा पराभव केला होता. पुणे महानगरपालिका निवडणूक युती आघाडीत काय होतं याकडे आता लक्ष लागलेय.
|
Pune : पिंपरी-चिंचवडमध्ये आरक्षण सोडत जाहीर; महिलांसाठी मोठी संधी, कुठे कोणती राखीव जागा? |
लोकांच्या समोर नियमानुसार आरक्षण सोडतीची प्रक्रिया पार पडली. हे सगळं निवडणूक आयोगाकडे पाठवणार आहोत, याची मान्यता झाल्यानंतर पुणेकरांकडून हरकती सूचनाही मागवण्यात येतील. १७ नोव्हेंबर रोजी प्रभाग आराखडा जाहीर करण्यात येईल, अशी माहिती पुणे महापालिका आयुक्त नवलकिशोर राम यांनी सोडतीनंतर दिली. १७ तारखेपासून २४ तारखेपर्यंत हरकती सूचना मागवण्यात येतील. २ डिसेंबरला प्रभाग रचना अंतिम जाहीर होणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
पुणे ४१ प्रभागासाठी १६५ जागांचे आरक्षण जाहीर
प्र.क्र १कळस-धानोरी - लोहगाव उर्वरित
अ. महिला अनुसूचित जाती (SC)
ब. अनुसूचित जमाती (ST)
क. महिला ओबीसी
ड. सर्वसाधारण
प्र.क्र. २ फुलेनगर - नागपूर चाळ
अ. महिला अनुसूचित जाती (SC)
ब. ओबीसी
क. सर्वसाधारण महिला
ड. सर्वसाधारण
प्र.क्र.३ विमाननगर -लोहगाव
अ. ओबीसी महिला
ब. ओबीसी
क. सर्वसाधारण महिला
ड. सर्वसाधारण
प्र.क्र. ४ खराडी - वाघोली
अ. अनुसूचित जाती (SC)
ब. महिला ओबीसी
क. सर्वसाधारण महिला
ड. सर्वसाधारण
प्र.क्र. ५ कल्याणीनगर - वडगावशेरी
अ. ओबीसी
ब. सर्वसाधारण महिला
क. सर्वसाधारण महिला
ड. सर्वसाधारण
प्र.क्र. ६ येरवडा- गांधीनगर
अ. अनुसूचित जाती (SC)
ब. महिला ओबीसी
क. सर्वसाधारण महिला
ड. सर्वसाधारण
प्र.क्र. ७ गोखलेनगर - वाकडेवाडी
अ. महिला अनुसूचित जाती (SC)
ब. महिला ओबीसी
क. सर्वसाधारण
ड. सर्वसाधारण
प्र.क्र. ८ औंध -बोपोडी
अ. अनुसूचित जाती (SC)
ब. महिला ओबीसी
क. सर्वसाधारण महिला
ड. सर्वसाधारण
प्र.क्र. ९ सुस -बाणेर - पाषाण
अ. महिला अनुसूचित जमाती (ST)
ब. ओबीसी
क. सर्वसाधारण महिला
ड. सर्वसाधारण
प्र.क्र. १० बावधन - भुसारी कॉलनी
अ. ओबीसी
ब. सर्वसाधारण महिला
क. सर्वसाधारण महिला
ड. सर्वसाधारण
प्र.क्र. ११ रामबाग कॉलनी - शिवतिर्थनगर
अ. ओबीसी
ब. सर्वसाधारण महिला
क. सर्वसाधारण महिला
ड. सर्वसाधारण
प्र.क्र. १२ छ. शिवाजीनगर - मॉडेल कॉलनी
अ. महिला अनुसूचित जाती (SC)
ब. ओबीसी
क. सर्वसाधारण महिला
ड. सर्वसाधारण
प्र.क्र. १३ पुणे स्टेशन - जय जवान नगर
अ. अनुसूचित जाती (SC)
ब. महिला ओबीसी
क. सर्वसाधारण महिला
ड. सर्वसाधारण
प्र.क्र. १४ कोरेगाव पार्क - घोरपडी - मुंढवा
अ. महिला अनुसूचित जाती (SC)
ब. ओबीसी
क. सर्वसाधारण महिला
ड. सर्वसाधारण
प्र.क्र. १५ मांजरी बु. - केशवनगर - साडेसतरा नळी
अ. महिला अनुसूचित जाती (SC)
ब. ओबीसी
क. सर्वसाधारण महिला
ड. सर्वसाधारण
प्र.क्र. १६ हडपसर - सातववाडी
अ. महिला ओबीसी
ब. सर्वसाधारण महिला
क. सर्वसाधारण
ड. सर्वसाधारण
प्र.क्र. १७ रामटेकडी - माळवाडी - वैदुवाडी
अ. अनुसूचित जाती (SC)
ब. महिला ओबीसी
क. सर्वसाधारण महिला
ड. सर्वसाधारण
प्र.क्र. १८ वानवडी - साळुंखे विहार
अ. ओबीसी
ब. सर्वसाधारण महिला
क. सर्वसाधारण महिला
ड. सर्वसाधारण
प्र.क्र. १९ कोंढवा खुर्द - कौसरबाग
अ. महिला ओबीसी
ब. सर्वसाधारण महिला
क. सर्वसाधारण
ड. सर्वसाधारण
प्र.क्र. २० शंकर महाराज मठ - बिबवेवाडी
अ. ओबीसी
ब. सर्वसाधारण महिला
क. सर्वसाधारण महिला
ड. सर्वसाधारण
शहर
- नाशिक: १८ वर्षीय विद्यार्थ्याची मित्रांनीच दगड आणि धारदार शस्त्राने वार करून केली निर्घृण हत्या; चौघे संशयित ताब्यात
- नाशिक: २४ ते २७ नोव्हेंबरदरम्यान नाशिक-त्र्यंबक मार्गावरील वाहतूक बंद! पुलाच्या गर्डर कामामुळे पर्यायी मार्ग आणि वेळापत्रक जाहीर
- नाशिक: महापालिकेत स्वीकृत नगरसेवकांवरून भाजपमध्ये मोठा भूकंप! शहराध्यक्षांचा राजीनामा घेतला, ठाकरे गटाचे दोन उमेदवार नियुक्त
- पुणे: चार वर्षांच्या मुलीच्या वाढदिवशीच शिक्षिकेची निर्घृण हत्या! पुरंदर तालुक्यातील घटनेने हळहळ, आरोपी दीर ७ तासांत जेरबंद
महाराष्ट्र
- कोल्हापूर: टेम्पोतून उतरताना बैल उधळला, पकडायला गेले अन् जीवाला मुकले! आजरा तालुक्यात तारेच्या कुंपणाचा शॉक लागून शेतकऱ्याचा मृत्यू; मायलेकरांवर गुन्हा दाखल
- नाशिक: १८ वर्षीय विद्यार्थ्याची मित्रांनीच दगड आणि धारदार शस्त्राने वार करून केली निर्घृण हत्या; चौघे संशयित ताब्यात
- नाशिक: २४ ते २७ नोव्हेंबरदरम्यान नाशिक-त्र्यंबक मार्गावरील वाहतूक बंद! पुलाच्या गर्डर कामामुळे पर्यायी मार्ग आणि वेळापत्रक जाहीर
- नाशिक: महापालिकेत स्वीकृत नगरसेवकांवरून भाजपमध्ये मोठा भूकंप! शहराध्यक्षांचा राजीनामा घेतला, ठाकरे गटाचे दोन उमेदवार नियुक्त
गुन्हा
- अमरावती: बाळ विक्री प्रकरणाचे धागेदोरे अकोल्यापर्यंत! चौथे बालक सुखरूप ताब्यात, दाम्पत्याला अटक; तपासातून धक्कादायक खुलासे
- पुणे: चार वर्षांच्या मुलीच्या वाढदिवशीच शिक्षिकेची निर्घृण हत्या! पुरंदर तालुक्यातील घटनेने हळहळ, आरोपी दीर ७ तासांत जेरबंद
- ठाणे: शहापुरात संतापजनक घटना: ओळखीच्या तरुणाचे ७ वर्षांच्या मुलीवर अत्याचार; पोटदुखीतून धक्कादायक प्रकार उघड
- नाशिक: निवृत्त आरटीओ अधिकारी हेमंत हेमाडे यांची राहत्या घरात गोळी झाडून आत्महत्या
राजकीय
- नवी दिल्ली: धावत्या कारमध्ये सीएनजीचा भीषण स्फोट; २ आमदारांसह ६ जण जखमी!
- पुणे: लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप करत महिलेचा सर्वसाधारण सभेत आत्मदहनाचा प्रयत्न
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
इतर
- आजचे राशिभविष्य १७ नोव्हेंबर २०२६: सूर्य आणि मंगळ करणार राजयोग निर्माण, या राशींचे नशीब फळफळणार!
- आजचे राशिभविष्य १४ नोव्हेंबर २०२६: बुधादित्य योग आणि शनिकृपेमुळे या राशींचे नशीब उजळणार, जाणून घ्या काय सांगते तुमचे भविष्य!
- आजचे राशिभविष्य १३ नोव्हेंबर २०२६: जाणून घ्या तुमचे आजचे ग्रहमान आणि भविष्य!
- आजचे राशिभविष्य १२ नोव्हेंबर २०२६: गुरु बनवणार पॉवरफुल योगाचा संयोग, या राशींच्या हातात खेळणार पैसा!
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
देश विदेश
- गोवा: विधानसभेचे १६ डिसेंबरला एकदिवसीय अधिवेशन; विरोधकांचा 'लोकशाहीचा अपमान' म्हणत हल्लाबोल
- नवी दिल्ली: युधिष्ठिर सेतूवर भरधाव एसयूव्हीची ऑटोला धडक; पळण्याच्या नादात सहा जणांना चिरडले, दोघांचा मृत्यू
- नवी दिल्ली: ५० वर्षांहून जुनी इमारत कोसळल्याने चिमुकल्यासह दोघांचा मृत्यू; मी १० वर्षांपूर्वीच घर सोडण्याचा सल्ला दिला होता, म्हणत मामाला अनावर झाले अश्रू!
- गोवा: लोकशाहीच्या रक्षणासाठी भाजपने पणजीत काढली 'लोकशाही बचाव' पदयात्रा!

























Subscribe to my channel




