
Mumbai : राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकींचे बिगुल वाजले आहे. नगरपरिषद आणि नगरपंचायतींसाठी दोन अर्ज भरण्यास सुरुवात झाली असतानाच, महापालिकांच्या आरक्षण सोडतीची प्रक्रिया आज जाहीर झाली. देशाचे लक्ष लागलेल्या मुंबई महानगरपालिकेची आरक्षण सोडत आज पार पडली. वांद्रे पश्चिम येथील बालगंधर्व रंगमंदिरात ही सोडत झाली. मुंबई महानगरपालिकेचे एकूण २२७ प्रभाग असून, त्यापैकी ५० टक्के जागा महिलांसाठी राखीव आहेत. अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, इतर मागासवर्ग आणि खुला प्रवर्गासाठी वॉर्ड राखीव आहेत.
मुंबई महानगरपालिकेच्या आरक्षण सोडतीनंतर ठाकरे गटाच्या शिवसेनेला मोठा धक्का बसला आहे. २०१७ च्या निवडणुकीची तुलना केली तर अनेक वॉर्डांचे आरक्षण बदलले गेले आहे. पूर्वी सर्वसाधारण श्रेणीत असलेले अनेक वॉर्ड आता ओबीसीसाठी राखीव करण्यात आले आहेत. यामुळे आधीपासून तयारी करणाऱ्या ठाकरे गटाच्या अनेक नेत्यांची राजकीय समीकरणे कोलमडली आहेत. विशेषतः तेजस्विनी घोसाळकर आणि मिलिंद वैद्य यांसारख्या दिग्गजांना या बदलांचा थेट फटका बसला आहे.
|
Pune : पुण्यात अनेक दिग्गजांना धक्का; PMC निवडणुकीचे आरक्षण जाहीर, कोणता प्रभाग कुणासाठी राखीव? |
ठाकरे गटाच्या विनोद घोसळकरांना जोरदार धक्का बसला आहे. घोसाळकरांची सून तेजस्विनी घोसाळकर यांचा मतदारसंघ मागासवर्ग प्रवर्ग म्हणून आरक्षित ठेवण्यात आलाय. वॉर्ड क्रमांक १ तेजस्विनी घोसाळकरांचा मतदार संघ होता. गेल्या काही दिवसांपासून तेजस्विनी घोसाळकरांनी मुंबई महापालिका निवडणुकीची तयारी केली होती. तर मिलिंद वैद्य यांचा १८२ वॉर्ड देखील आता मागासवर्ग प्रवर्ग म्हणून आरक्षित करण्यात आला आहे. कप्तान मलिक आणि रवी राजा यांचा वॉर्ड आरक्षित करण्यात आला आहे.
मुंबई महापालिकेच्या 227 प्रभागांपैकी 15 प्रभाग अनुसूचित जाती करिता आरक्षित
प्रभाग क्रमांक खालील प्रमाणे (महिला आरक्षण धरून)
२६
९३
१५१
१८६
१४६
१५२
१५५
१४७
१८९
११८
१८३
२१५
१४१
१३३
१४०
अनुसूचित जमाती करिता आरक्षित २ प्रभाग
प्रभाग क्रमांक -
५३
१२१
अनुसूचित जाती महिला वार्ड (एकूण वार्ड ८)
वार्ड क्रमांक
१३३
१८३
१४७
१८६
१५५
११८
१५१
१८९
अनुसूचित जाती ओपन वार्ड (७ वार्ड)
१४०
२१५
१४१
१४६
९३
१५२
२६
आधी सर्वसाधारण असलेले वॉर्ड आता OBC आरक्षित
मुंबई महापालिकेच्या ओबीसी ६१ (नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग) जागांसाठीचे वार्ड :
७२ - ओबीसी - माजी नगरसेवक पंकज यादव (२०१७ - ओबीसी)
४६ - ओबीसी
२१६ - ओबीसी -(२०१७- ओबीसी)
३२ - ओबीसी
८२ - ओबीसी
८५ - ओबीसी
४९ - ओबीसी
१७० - ओबीसी - माजी नगरसेवक कप्तान मलिक ( एनसीपी- AP)
१९- ओबीसी
९१ - ओबीसी
६ - ओबीसी
६९ - ओबीसी
१७६ - ओबीसी - माजी विरोधी पक्ष नेता - रवी राजा
१० - ओबीसी
१९८ - ओबीसी
१९१ - ओबीसी माजी नगरसेवक विशाखा राऊत
१०८ - ओबीसी - माजी नगरसेवक नील सोमय्या
२१९ - ओबीसी
१२९ - ओबीसी
११७ - ओबीसी - माजी नगरसेवक सुवर्णा कारंजे
१७१ - ओबीसी - माजी नगरसेवक सानवी तांडेल
११३ - ओबीसी -
७० - ओबीसी
१०५- ओबीसी
१२- ओबीसी
१९५ - ओबीसी
५० - ओबीसी
१३७ - ओबीसी
१- ओबीसी - माजी नगरसेवक तेजस्विनी घोसाळकर
२२६ - ओबीसी - माजी नगरसेवक हर्षदा नार्वेकर
१३६ - ओबीसी
४- ओबीसी
१८२ - ओबीसी - माजी नगरसेवक मिलिंद वैद्य ठाकरे गट
९५- ओबीसी
२२२- ओबीसी
३३- ओबीसी
१३८ - ओबीसी
२७- ओबीसी
४५ - ओबीसी
१८७ - ओबीसी
८० - ओबीसी
२२३ - ओबीसी
१५० - ओबीसी
१३० - ओबीसी
१५८ - ओबीसी
१६७ - ओबीसी
२०८ - ओबीसी - माजी नगरसेवक रमाकांत रहाटे
१३५ - ओबीसी
८७ - ओबीसी - माजी नगरसेवक - विश्वनाथ महाडेश्वर
११- ओबीसी
१५३ - ओबीसी - माजी नगरसेवक अनिल पठाणकर
१८ - ओबीसी
१३ - ओबीसी
१९३ - ओबीसी - माजी नगरसेवक हेमांगी वरळीकर
७६- ओबीसी
४१ - ओबीसी
१११- ओबीसी
१२८ - ओबीसी
५२ - ओबीसी
६३ - ओबीसी
१०० - ओबीसी
मुंबई महापालिकेच्या ओबीसी जागांमध्ये मुंबईतल्या ४ जागा सलग OBC आरक्षित
वॉर्ड क्रमांक १०, ११, १२, १३ सलग OBC वॉर्ड
१३५, १३६, १३७, १३८ हे चार सलग मतदारसंघ देखील OBC आरक्षित
या आधी देखील हे चारही मतदार संघ OBC आरक्षित होते
नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग (OBC ) आरक्षित प्रभाग - महिला आरक्षणासह
७२ ( महिला आरक्षित)
४६ ( महिला आरक्षित )
२१६ ( महिला आरक्षित)
३२ ( महिला आरक्षित)
८२ ( महिला आरक्षित)
८५
४९ ( महिला आरक्षित)
१७० ( महिला आरक्षित)
१९ ( महिला आरक्षित)
९१
६ ( महिला आरक्षित)
६९
१७६ ( महिला आरक्षित)
१०
१९८ ( महिला आरक्षित)
१९१ (महिला आरक्षित)
१०८ (महिला आरक्षित)
२१९
१२९ ( महिला आरक्षित)
११७ ( महिला आरक्षित)
१७१
११३
७०
१०५ ( महिला आरक्षित)
१२ ( महिला आरक्षित)
१९५
५०
१३७
१ ( महिला आरक्षित)
२२६
१३६
४
१८२
९५
२२२
३३ ( महिला आरक्षित)
१३८
२७ ( महिला आरक्षित)
४५
१८७
८० (महिला आरक्षित)
२२३
१५० ( महिला आरक्षित)
१३०
१५८ ( महिला आरक्षित)
१६७ ( महिला आरक्षित)
२०८
१३५
८७
११ ( महिला आरक्षित)
१५३ ( महिला आरक्षित)
१८ ( महिला आरक्षित)
१३ ( महिला आरक्षित)
१९३
७६
४१
१११
१२८ ( महिला आरक्षित)
५२ (महिला आरक्षित)
६३
१०० ( महिला आरक्षित)
शहर
- पुणे: भटक्या कुत्र्याचा अत्यंत भीषण व संतापजनक राडा; तहसील कार्यालयाच्या आवारात स्ट्रोलरमध्ये झोपलेल्या सहा महिन्यांच्या बालकावर हल्ला, बोट चघळले!
- पुणे: शिवाजीनगरची वाहतूक कोंडी फोडणार; ७३.५२ कोटींच्या उड्डाणपुलाला मंजुरी, दीड वर्षांत काम पूर्ण!
- नागपूर: कॉर्पोरेट्सचा महाराष्ट्रावर मोठा विश्वास; गुजरातच्या दुप्पट सीएसआर निधी महाराष्ट्राला प्राप्त, सामाजिक विकासात राज्य अव्वल
- मुळशीत मोठी दुर्घटना टळली! सावरगाव येथे पौड-कोळवण मुख्य रस्त्यावर कोसळले भलेमोठे झाड; प्रशासनाच्या तत्परतेने अवघ्या अर्ध्या तासात वाहतूक पूर्ववत"
महाराष्ट्र
- पुणे: शिवाजीनगरची वाहतूक कोंडी फोडणार; ७३.५२ कोटींच्या उड्डाणपुलाला मंजुरी, दीड वर्षांत काम पूर्ण!
- गोंदिया: लाडक्या भावाच्या निधनाचा तीव्र धक्का सहन न झाल्याने बहिणीचाही मृत्यू; एकाच कुटुंबावर दुःखाचा डोंगर
- नागपूर: कॉर्पोरेट्सचा महाराष्ट्रावर मोठा विश्वास; गुजरातच्या दुप्पट सीएसआर निधी महाराष्ट्राला प्राप्त, सामाजिक विकासात राज्य अव्वल
- मुळशीत मोठी दुर्घटना टळली! सावरगाव येथे पौड-कोळवण मुख्य रस्त्यावर कोसळले भलेमोठे झाड; प्रशासनाच्या तत्परतेने अवघ्या अर्ध्या तासात वाहतूक पूर्ववत"
गुन्हा
- मुंबई लोकल प्रवाशांसाठी मोठी बातमी! अद्ययावत 'कवच ५.०' प्रणालीमुळे आता दर दोन मिनिटांनी धावणार लोकल; प्रवाशांची गर्दी आणि अपघातांची चिंता मिटणार"
- मुंबई: सायबर फसवणुकीचा पर्दाफाश, बेकायदेशीर 'म्युल' खात्याद्वारे २१ लाखांहून अधिकची उलाढाल; खातेदारासह इतरांवर गुन्हा दाखल
- मुंबई: कल्याण मध्ये अविवाहित शिक्षिकेला विम्याच्या बहाण्याने आसनगावला बोलावलं, संपत्तीसाठी अक्षरश संपवलं; मृत्यूचं मोठं गूढ उकललं!
- उत्तर प्रदेश: सोनम अन् मुस्कानपेक्षाही क्रूर निघाली अर्चना; पहिल्या पतीची मदत घेऊन लग्नाच्या अवघ्या ४५ दिवसांतच संपवला दुसऱ्या नवऱ्याचा घात
राजकीय
- नवी दिल्ली/मुंबई: महाराष्ट्रातील २० जिल्हा परिषदा आणि २११ पंचायत समित्यांच्या निवडणुका १५ फेब्रुवारीपर्यंत घेण्याचे निर्देश
- नवी दिल्ली: "आमचा वेळ वाया घालवू नका, व्हिडिओ पाहायला वेळ नाही!"; जंतरमंतरवरील पोलिस कारवाईच्या याचिकेवर सुप्रीम कोर्टाची तातडीच्या सुनावणीस स्पष्ट नाकार
- जळगाव: राष्ट्रवादीचा मोठा नेता भाजपमध्ये प्रवेश करण्याच्या मार्गावर, मंत्री गुलाबराव पाटील यांच्यासमोर तगडे आव्हान निर्माण होणार?
- नवी दिल्ली: जीव देण्याचीही तयारी! दिल्ली पोलिसांच्या हाती लागलेल्या विद्यार्थ्यांच्या चॅट्समध्ये नेमकं काय आढळलं?
इतर
- आजचे राशिभविष्य २१ जुलै २०२६: या राशींना मिळणार गुडन्यूज तर या राशींना बसणार मोठा फटका! पहा तुमचे भविष्य
- आजचे राशिभविष्य १९ जुलै २०२६: 'या' राशींवर बरसणार बाप्पाची कृपा, करिअर आणि पैशांच्या बाबतीत मिळेल यश!
- आजचे राशिभविष्य १६ जुलै: गणरायाची विशेष कृपा या राशींवर; धनलाभ, यश आणि आनंदाचे संकेत
- आजचे राशिभविष्य १५ जुलै: गणरायाची विशेष कृपा या राशींवर; काहींनी आर्थिक आणि आरोग्याची घ्यावी काळजी.
मनोरंजन
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
- क्रिकेट विश्व: क्रिकेटर सौरव गांगुली च्या बायोपिक चं पहिलं पोस्टर रिलीज !
देश विदेश
- तेलंगणा: खेळता-खेळता मोबाईलची बॅटरी तोंडात धरली अन् झाला भीषण स्फोट; १२ वर्षांच्या चिमुकल्याचा करुण अंत
- जंतर-मंतरवरील NEET आंदोलन: "माझा मृत्यू झाला तर अंत्यसंस्कार इथेच करा!" अकोल्याचे ७८ वर्षीय एमबीबीएस डॉक्टर विद्यार्थ्यांच्या पाठीशी, व्हिडिओ व्हायरल
- उत्तर प्रदेश: सोनम अन् मुस्कानपेक्षाही क्रूर निघाली अर्चना; पहिल्या पतीची मदत घेऊन लग्नाच्या अवघ्या ४५ दिवसांतच संपवला दुसऱ्या नवऱ्याचा घात
- दिल्लीत ठाकरे ब्रदर्सची एन्ट्री! अभिजित दिपके यांच्या 'सीजेपी' विद्यार्थी आंदोलनाला उद्धव ठाकरेंचा थेट पाठिंबा; सरकारवर जोरदार हल्लाबोल"



























Subscribe to my channel


