गेल्या गुरुवारची गोष्ट आहे. भोपाळहून मुंबईला जाणाऱ्या इंडिगोच्या फ्लाइट (6ई 5132) मध्ये एक असे दृश्य दिसले, जे मनात घर करून गेले. फ्लाइटमध्ये एक्स्ट्रा लेगरूम तीन जागा होत्या, ज्यासाठी प्रवासी अतिरिक्त पैसे मोजतात. यापैकी दोन जागांवर दोन प्रवासी होते. एक गृहस्थ शांतपणे पुस्तक वाचत होते. त्यांनी साधे शर्ट, डार्क पँट आणि चमकणारे बूट घातले होते. काही वेळानंतर, त्यांच्यासोबतच्या गृहस्थाने मागच्या रांगेतील मित्राला हाक मारत रिकाम्या जागेवर बसायला सांगितले. पण एअर होस्टेसने आक्षेप घेत म्हटले, ‘ही पेड सीट आहे. पैसे दिल्याशिवाय कुणीही यावर बसू शकत नाही.’ तो प्रवासी हुज्जत घालू लागला की सीट रिकामीच तर आहे. होस्टेस भूमिकेवर ठाम राहत म्हणाली की तुम्ही दोघेही मागे बसा. ही घटना जी गोष्ट रंजक बनवत होती, ती म्हणजे दोघांमधला विरोधाभास. हुज्जत घालणाऱ्या व्यक्तीच्या सवयीने माझे लक्ष वेधले होते. तिच्या हातात एका नामांकित ब्रँडचे पाकीट होते, जे तो वारंवार काढून आपल्या मित्रांच्या खाण्यापिण्याचे पैसे देत होता. त्याचा बेल्ट, चष्मा आणि जॅकेट सर्व काही महागड्या ब्रँड्सचे होते. या घटनेने मला त्या गोष्टीची आठवण करून दिली जी आपण आपल्या आजूबाजूला वेगाने पाहत आहोत: दिखाऊपणा! हे केवळ महागड्या वस्तू खरेदी करण्याबद्दल नाही. तर आपण घेतलेल्या वस्तू महागड्या आहेत हे दुसऱ्यांनी लक्षात घ्यावे, याची खात्री करण्याबद्दल आहे. लक्झरी ब्रँड, लोगो आणि अॅक्सेसरीज आर्थिक यशाचे प्रतीक बनतात. दिग्गज गुंतवणूकदार वॉरेन बफेंशी संबंधित एक प्रसिद्ध वाक्य आहे- ‘जर तुम्हाला तुमची श्रीमंती दुसऱ्यांना दाखवण्याची गरज वाटत असेल, तर समजून घ्या की तुम्ही ती आधीच गमावली आहे.’ सुरुवातीला या वाक्याचा सखोल अर्थ समजला नव्हता, पण जसा मी बाजारांचा अभ्यास करत गेलो, तशी ही गोष्ट अधिक सखोल वाटू लागली. भारताचा लक्झरी फॅशन बाजार ~90,925 हजार कोटींचा आहे. यात हँडबॅग, अॅक्सेसरीजचा विभागच ~28,713 हजार कोटींचा आहे. आणि हाच खरा व्यवसाय आहे... लक्झरी ब्रँड्सना श्रीमंतांना लक्ष्य करण्याची गरज नसते. खरे श्रीमंत तर तसेही त्या वस्तू खरेदी करतातच. त्यांच्यासाठी खरा मोठा बाजार ते लोक आहेत जे ‘श्रीमंत दिसू इच्छितात’. ब्रँड्स एक भावना विकत आहेत- इतरांसमोर श्रीमंत दिसण्याची भावना! मॅनेजमेंट टीप: श्रीमंत कुणालाही प्रभावित करण्याचा प्रयत्न करत नाहीत. यामुळे ‘कम्पाउंडिंग’च्या जोरावर त्यांचा पैसा शांतपणे वाढतो, तर बाकीचे लोक अशा वस्तूंवर पैसा उडवतात ज्या खरेदी करताच आपले मूल्य गमावतात.
This post was originally published on this site.
हे पण वाचा-
शहर
- मुंबई: उच्च न्यायालयाचे महत्त्वपूर्ण निर्देश: राज्यातील सर्व समुद्रकिनाऱ्यांवर जीवरक्षक आणि चेतावणी फलक बंधनकारक करण्याचे आदेश
- पुणे: पदवीधर मतदारसंघ निवडणूक विजयाचा ठाम विश्वास व्यक्त करत उमेदवार हर्षदा देशमुख-जाधव आणि स्मिता जाधव यांनी बजावला मतदानाचा हक्क
- मुंबई: ठाणे-भिवंडी मेट्रो मार्गावर अखेर आनंदाची बातमी; या महिन्याच्या अखेरीस सुरू होणार मेट्रोच्या चाचण्या!
- पुणे: निवडणुकीच्या रिंगणात महायुतीमधील अंतर्गत वाद चव्हाट्यावर; काँग्रेस नेते विश्वजीत कदमांचा जोरदार निशाणा
महाराष्ट्र
- मुंबई: मनोज जरांगे पाटलांच्या ५०० कोटींच्या ऑडिओ क्लिप प्रकरणावरून शिंदे गटाचे नेते मुख्यमंत्र्यांच्या भेटीला, सखोल चौकशीची मागणी
- मुंबई: उच्च न्यायालयाचे महत्त्वपूर्ण निर्देश: राज्यातील सर्व समुद्रकिनाऱ्यांवर जीवरक्षक आणि चेतावणी फलक बंधनकारक करण्याचे आदेश
- पुणे: पदवीधर मतदारसंघ निवडणूक विजयाचा ठाम विश्वास व्यक्त करत उमेदवार हर्षदा देशमुख-जाधव आणि स्मिता जाधव यांनी बजावला मतदानाचा हक्क
- मुंबई: ठाणे-भिवंडी मेट्रो मार्गावर अखेर आनंदाची बातमी; या महिन्याच्या अखेरीस सुरू होणार मेट्रोच्या चाचण्या!
गुन्हा
- गडचिरोली: दारू तस्करीची भन्नाटक्कल उघड: दुचाकींच्या पेट्रोल टाकी अन् सीट कव्हरमध्ये लपवून नेली जात होती दारू, २.३२ लाखांचा मुद्देमाल जप्त!
- मुंबई: टायगर श्रॉफ गोळीबार प्रकरण ९वीत नापास, वेल्डिंगचे काम अन् जुना गुन्हेगारी रेकॉर्ड; असा आहे शार्प शूटर रेहानचा प्रवास!
- सातारा: सोन्याच्या दागिन्यांची थोरांडी चोरी! बायकोसाठी हार घ्यायचा बहाणा करून फोटो काढण्याच्या बहाण्याने चोरटा १४ लाखांचे सोन्याचे दागिने घेऊन पसार!
- छत्रपती संभाजीनगर: 'तुझी बहीण माझ्याशीच बोलते'; संशयास्पद कारणावरून तरुण घरात घुसून ठार!
राजकीय
- नवी दिल्ली: धावत्या कारमध्ये सीएनजीचा भीषण स्फोट; २ आमदारांसह ६ जण जखमी!
- पुणे: लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप करत महिलेचा सर्वसाधारण सभेत आत्मदहनाचा प्रयत्न
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
इतर
- आजचे राशिभविष्य १५ ऑक्टोबर २०२६: गुरु करणार सौभाग्य योग निर्माण, या राशींना मिळणार गुरुचे पाठबळ व लाभ!
- आदिशक्ती आणि हनुमानजींच्या कृपेने १३ ऑक्टोबर २०२६ रोजी उजळणार भाग्य; वाचा सर्व राशींचे सविस्तर दैनिक राशिभविष्य!
- आजचे राशिभविष्य १२ ऑक्टोबर २०२६: या राशींवर होणार शिवशक्तीची कृपा, नोकरीत मिळणार पगारवाढ आणि आर्थिक समस्या होणार दूर!
- आजचे राशिभविष्य: ८ ऑक्टोबर २०२६ रोजी दत्तगुरूंची कृपा आणि हंस राजयोगाचा मिळणार या राशींना लाभ!
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
विडियो गॅलेरी

सोहेल शेख यांच्या संशयास्पद मृत्यूला न्याय मिळावा; संतप्त तरुणांचा वसई-विरार महापालिकेत धडक मोर्चा!
७ दिवसांनंतर सौरव दास आणि औश्तोष रांका यांची तुरुंगातून सुटका
चित्रकूटमध्ये पोलीस गणवेशातील कर्मचाऱ्याचा दारूच्या दुकानातील व्हिडिओ व्हायरल; खाकी वर्दीवर
देश विदेश
- उत्तर प्रदेश: मनेागरणात डेंगूमुळे पतीचा मृत्यू, पाठोपाठ पत्नीनेही दम तोडला; एकाच चितेवर झाले अंत्यसंस्कार
- नवी दिल्ली: परिसीमन विधेयकासाठी भाजपची मोठी चाल इंडिया आघाडीतील सर्वात मोठ्या पक्षाला सोबत घेण्याची तयारी
- नवी दिल्ली: ३० वर्षे तरी तुमचा नंबर लागत नाही, तुम्ही आता परदेशात आहात... केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची राहुल गांधींवर जोरदार टीका!
- गोवा: नागरिकांना मोठा दिलासा जमीन आणि वनाशी संबंधित सर्व समस्या तातडीने सोडवणार, मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांची ग्वाही!


























Subscribe to my channel




