
Pune Crime : पुणे शहरातील वाढती गुन्हेगारी दिवसेंदिवस चिंतेचा विषय ठरताना दिसत आहे. काही शहरातील सदाशिव पेठ परिसरात भरचौकात तरुणीवर कोयता हल्ला करण्याचा प्रयत्न झाला होता. या घटनेने राज्यभरात खळबळ उडाली होती. त्यानंतर आता पोलिसही अलर्ट मोडवर आले आहेत.
काही दिवसांपुर्वीच पुण्यातील चंदननगर भागात कपडे दुकानदार मालकावर कोयत्याने हल्ला केला होता. या हल्लोखोर आरोपींची पोलिसांनी धिंड काढली. या कारवाईने पोलिसांनी गुन्हेगारांना एकप्रकारे इशारा दिला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, फिर्यादी यांचे चंदननगर परिसरात साईनाथनगर येथे अंजली कलेक्शन नावाचे कपड्याचे दुकान आहे. घटनेच्या दिवशी आरोपी ओमकार खुपसुगे हा दुकानात कपडे खरेदी करण्यासाठी आला होता. यावेळी त्याने पैसे उधार न दिल्याने राडा घातला होता.
|
Pune Crime : सदाशिव पेठेतील घटनेची महिला आयोगाकडून गंभीर दखल; पोलिसांना दिल्या महत्वाच्या सूचना |
आरोपी त्याच्या इतर दोन साथीदारांना घेऊन आला आणि कोयत्याने दुकानाची बाहेरील दरवाजाची काच फोडली तसेच दुकानाच्याही काचा फोडल्या. या प्रकारामुळे आजबाजुस असलेल्या दुकानदारानी घाबरून दुकाने बंद केली. घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली होती.
या प्रकरणी चंदननगर पोलिसांनी संकेत कमलाकर खोत, ओमकार रिआप्पा खुपसू, मंगेश गणेश मोरे, गणेश गौतम कोरडे यांना अटक केली. या घटनेचा तात्काळ तपास करत पोलिसांनी आरोपीला अटक करून त्यांची धिंड काढली.
शहर
- पुणे: चार वर्षांच्या मुलीच्या वाढदिवशीच शिक्षिकेची निर्घृण हत्या! पुरंदर तालुक्यातील घटनेने हळहळ, आरोपी दीर ७ तासांत जेरबंद
- छत्रपती संभाजीनगर: ड्युटी संपवून घरी निघालेल्या सुपरवायझरवर काळाचा घाला! वाळूज एमआयडीसीत कंपनीच्याच बसच्या धडकेत मृत्यू, चालकावर कारवाईची मागणी
- पुणे: अतिक्रमणांविरोधात रान उठवणाऱ्या नगरसेवकाच्याच वाढदिवसाचे शेकडो फ्लेक्स! डेक्कनपासून कर्वे रस्त्यापर्यंत बॅनरबाजी, प्रशासनाच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह
- पुणे: महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या आवारात तुफान राडा! रेखा कोंडे यांना लाथाबुक्क्यांनी मारहाण, चार महिलांविरोधात गुन्हा दाखल
महाराष्ट्र
- अमरावती: बाळ विक्री प्रकरणाचे धागेदोरे अकोल्यापर्यंत! चौथे बालक सुखरूप ताब्यात, दाम्पत्याला अटक; तपासातून धक्कादायक खुलासे
- पुणे: चार वर्षांच्या मुलीच्या वाढदिवशीच शिक्षिकेची निर्घृण हत्या! पुरंदर तालुक्यातील घटनेने हळहळ, आरोपी दीर ७ तासांत जेरबंद
- छत्रपती संभाजीनगर: ड्युटी संपवून घरी निघालेल्या सुपरवायझरवर काळाचा घाला! वाळूज एमआयडीसीत कंपनीच्याच बसच्या धडकेत मृत्यू, चालकावर कारवाईची मागणी
- पुणे: अतिक्रमणांविरोधात रान उठवणाऱ्या नगरसेवकाच्याच वाढदिवसाचे शेकडो फ्लेक्स! डेक्कनपासून कर्वे रस्त्यापर्यंत बॅनरबाजी, प्रशासनाच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह
गुन्हा
- पुणे: चार वर्षांच्या मुलीच्या वाढदिवशीच शिक्षिकेची निर्घृण हत्या! पुरंदर तालुक्यातील घटनेने हळहळ, आरोपी दीर ७ तासांत जेरबंद
- ठाणे: शहापुरात संतापजनक घटना: ओळखीच्या तरुणाचे ७ वर्षांच्या मुलीवर अत्याचार; पोटदुखीतून धक्कादायक प्रकार उघड
- नाशिक: निवृत्त आरटीओ अधिकारी हेमंत हेमाडे यांची राहत्या घरात गोळी झाडून आत्महत्या
- जळगाव: गावी परतल्यानंतर अवघ्या दोन दिवसांत लग्नातील वादातून २१ वर्षीय तरुणाचा निर्घृण खून; १५ संशयित पोलिसांच्या ताब्यात
राजकीय
- नवी दिल्ली: धावत्या कारमध्ये सीएनजीचा भीषण स्फोट; २ आमदारांसह ६ जण जखमी!
- पुणे: लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप करत महिलेचा सर्वसाधारण सभेत आत्मदहनाचा प्रयत्न
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
इतर
- आजचे राशिभविष्य १७ नोव्हेंबर २०२६: सूर्य आणि मंगळ करणार राजयोग निर्माण, या राशींचे नशीब फळफळणार!
- आजचे राशिभविष्य १४ नोव्हेंबर २०२६: बुधादित्य योग आणि शनिकृपेमुळे या राशींचे नशीब उजळणार, जाणून घ्या काय सांगते तुमचे भविष्य!
- आजचे राशिभविष्य १३ नोव्हेंबर २०२६: जाणून घ्या तुमचे आजचे ग्रहमान आणि भविष्य!
- आजचे राशिभविष्य १२ नोव्हेंबर २०२६: गुरु बनवणार पॉवरफुल योगाचा संयोग, या राशींच्या हातात खेळणार पैसा!
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
विडियो गॅलेरी

देश विदेश
- गोवा: विधानसभेचे १६ डिसेंबरला एकदिवसीय अधिवेशन; विरोधकांचा 'लोकशाहीचा अपमान' म्हणत हल्लाबोल
- नवी दिल्ली: युधिष्ठिर सेतूवर भरधाव एसयूव्हीची ऑटोला धडक; पळण्याच्या नादात सहा जणांना चिरडले, दोघांचा मृत्यू
- नवी दिल्ली: ५० वर्षांहून जुनी इमारत कोसळल्याने चिमुकल्यासह दोघांचा मृत्यू; मी १० वर्षांपूर्वीच घर सोडण्याचा सल्ला दिला होता, म्हणत मामाला अनावर झाले अश्रू!
- गोवा: लोकशाहीच्या रक्षणासाठी भाजपने पणजीत काढली 'लोकशाही बचाव' पदयात्रा!

























Subscribe to my channel




