Pune Accident : पुणे- नगर मार्गावर मोठी दुर्घटना; प्रवाशांनी भरलेल्या बसचा भीषण अपघात

Pune Nagar Highway : पुणे- नगर मार्गावर आज पहाटे लोणीकंद येथे एका खाजगी बसचा भीषण अपघात झाला आहे. यात बस पलटी झाली असून प्रवाशांना सुखरूप बाहेर काढण्यात आले आहे. काही प्रवाशी जखमी झाले असून त्यांच्यावर जवळच्या रुग्णालयात उपचार सुरु आहेत. सुदैवाने या दुर्घटनेत कोणतीही जीवितहानी झालेली नाही.



शहर

महाराष्ट्र

गुन्हा

विडियो गॅलेरी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *