यवतमाळ: महागाव तालुक्यातील फुलसावंगी येथील पुणेश्वर मंदिराच्या पायथ्याशी भरलेल्या तान्हा पोळ्याच्या यात्रेत एक काळीज पिळवटून टाकणारी घटना घडली आहे. यात्रेतील आकाश पाळण्यात बसलेल्या एका महिलेचे केस पाळण्याच्या बेरिंगमध्ये अडकल्याने त्यांच्या केसांसह डोक्याची चामडीच उपटून निघाली. या भीषण अपघातात महिला गंभीर जखमी झाली आहे.
यवतमाळच्या महागाव तालुक्यातील फुलसावंगी येथील पुणेश्वर मंदिराच्या पायथ्याशी आयोजित करण्यात आलेल्या तांन्हा पोळ्याच्या वेळी ही घटना घडली. यात्रेत आकाश पाळण्यात बसलेल्या महिलेचे केस पाळण्याच्या बेरिंगमध्ये अडकल्याने केसांसह डोक्याची चामडी निघाल्याची घटना घडली. बाली मारोती टाळीकोटे या आकाश पाळण्यात बसल्या होत्या. पाळणा सुरू असताना अचानक त्यांचे केस बेरिंगमध्ये अडकले. पाळणा सुरू असल्याने काही क्षणांतच केस जोराने ओढले गेले आणि त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. घटना लक्षात येताच नागरिकांच्या मदतीने तातडीने पाळणा थांबविला. जखमी महिलेला पाळण्यातून बाहेर काढून त्वरित उपचारासाठी पुसद येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले.
नेमकी घटना काय?
बाली मारोती टाळीकोटे असे अपघातात गंभीर जखमी झालेल्या महिलेचे नाव आहे. त्या तान्हा पोळ्याच्या निमित्ताने आयोजित यात्रेत फिरण्यासाठी आल्या होत्या. यात्रेचा आनंद घेण्यासाठी त्या आकाश पाळण्यात बसल्या असता, पाळणा वेगाने फिरत असताना अचानक त्यांचे केस पाळण्याच्या फिरत्या बेरिंगमध्ये अडकले. पाळण्याचा वेग जास्त असल्याने काही क्षणांतच केस जोराने ओढले गेले आणि त्यांच्या डोक्याची चामडी उपटली जाऊन त्यांना अत्यंत गंभीर दुखापत झाली.
नागरिकांची तत्परता आणि उपचार
हा प्रकार उपस्थितांच्या लक्षात येताच यात्रेतील नागरिकांनी तात्काळ आरडाओरड करत पाळणा थांबवला. नागरिकांच्या मदतीने जखमी बाली टाळीकोटे यांना पाळण्यातून सुरक्षित बाहेर काढण्यात आले. डोक्याला गंभीर दुखापत झाल्यामुळे त्यांना तातडीने उपचारासाठी पुसद येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या घटनेमुळे यात्रेतील आनंदाच्या वातावरणावर विरजण पडले असून नागरिकांमधून हळहळ व्यक्त केली जात आहे.
शहर
- नागपूर: जग अनेक पेचात आणि द्विधा मनस्थितीत अडकलेय, भारताकडून जगाला मोठ्या अपेक्षा; सरसंघचालक मोहन भागवतांचे महत्त्वपूर्ण वक्तव्य!
- मुंबई: ठाकरे बंधूंच्या ४ ऑक्टोबरच्या महामोर्चाच्या मार्गात मोठा बदल; आता भायखळ्याऐवजी 'या' ठिकाणाहून निघणार एल्गार मोर्चा!
- नाशिक: 5 वर्षीय मुलीच्या कथित अपहरणाने खळबळ; पोलिस तपासात कौटुंबिक वादाचे सत्य उघड
- मुंबई: एमपीएससी विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला मोठे यश; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी शब्द पाळत सचिव महेंद्र हरपाळकर यांची केली बदली!
महाराष्ट्र
- नागपूर: जग अनेक पेचात आणि द्विधा मनस्थितीत अडकलेय, भारताकडून जगाला मोठ्या अपेक्षा; सरसंघचालक मोहन भागवतांचे महत्त्वपूर्ण वक्तव्य!
- बीड: महाराष्ट्रात भाजपला मोठा धक्का; जळगावमध्ये नेत्यांचा पक्षाला रामराम, तर बीडमध्ये काँग्रेसची ताकद वाढली!
- मुंबई: ठाकरे बंधूंच्या ४ ऑक्टोबरच्या महामोर्चाच्या मार्गात मोठा बदल; आता भायखळ्याऐवजी 'या' ठिकाणाहून निघणार एल्गार मोर्चा!
- नाशिक: 5 वर्षीय मुलीच्या कथित अपहरणाने खळबळ; पोलिस तपासात कौटुंबिक वादाचे सत्य उघड
गुन्हा
- कोल्हापुर: साखरेचा वेळेत पुरवठा न करता व्यापाऱ्याची ६१ लाखांची फसवणूक; बाप-लेकाविरुद्ध गुन्हा दाखल
- मुंबई: CJP आणि अभिजीत दिपकेंच्या शिवाजी पार्क आंदोलनावर मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांची जोरदार टीका
- कोल्हापूर: मजरेवाडीत जुन्या वादातून दोन गटांत तुंबळ हाणामारी; कोयते, कुऱ्हाडी चालल्याने ८ जण गंभीर जखमी
- अमरावती: प्रॅक्टिकल लिहून देण्यास नकार दिल्याने कॉलेजच्या पायऱ्यांवरच १९ वर्षीय तरुणीच्या गळ्यावर चाकूने जीवघेणे वार!
राजकीय
- नवी दिल्ली: धावत्या कारमध्ये सीएनजीचा भीषण स्फोट; २ आमदारांसह ६ जण जखमी!
- पुणे: लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप करत महिलेचा सर्वसाधारण सभेत आत्मदहनाचा प्रयत्न
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
इतर
- आजचे राशिभविष्य: गौरी विसर्जन आणि देवी लक्ष्मीच्या कृपेने या राशींचे नशीब उजळणार, होणार बक्कळ कमाई!
- गौरी पूजन व गुरुवारचा शुभ संयोग: आजचे राशिभविष्य आणि कोणत्या राशींवर होणार स्वामीकृपा!
- आजचे राशिभविष्य १७ सप्टेंबर २०२६: गौराईच्या आगमनाने या राशींचे नशीब उजळणार, होणार मोठा धनलाभ!
- पंचांग १६ सप्टेंबर २०२६: कलानिधी योग, नीचभंग राजयोग आणि गणेशोत्सवातील शुभ मुहूर्त; जाणून घ्या संपूर्ण माहिती
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
विडियो गॅलेरी

देश विदेश
- नवी दिल्ली: मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्याविरोधात 'इंडिया' आघाडीचे रणशिंग फुंकले; देशव्यापी आंदोलने आणि निवडणूक आयोगावर धडक मोर्चाची घोषणा!
- कर्नाटक: मग आम्ही कायदा हातात घेऊ आणि साखर कारखाने बंद पाडू राजू शेट्टींचा राज्य सरकारला आक्रमक आणि निर्वाणीचा इशारा!
- नवी दिल्ली: निवडणूक आयोगाचा मध्यरात्री मोठा निर्णय: फॉर्म ६ मधून एसआयआर (SIR) भाग वगळला, मतदारांवर नेमका काय परिणाम होणार?
- नवी दिल्ली: प्रियंका गांधींची मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याची आक्रमक मागणी, मतदारयादीच्या मुद्द्यावरून सरकारवर तोफेचा डाग
























Subscribe to my channel




