
Pune : उत्तरेकडील वाऱ्यांना अनुकूल वातावरण मिळाल्याने महाराष्ट्रातील थंडी पुन्हा वाढली आहे. पुण्यात शुक्रवारी पहाटे ८.४ अंश सेल्सिअस किमान तामानाची नोंद झाली, तर एनडीए आणि हवेली भागात ६.९ अंश सेल्सिअस तापमान नोंदवले गेले. पहाटे कडाक्याची थंडी होती, शिवाय दिवसभरही हवेत गारवा राहिला. पुढील दोन दिवस हेच चित्र कायम राहणार असल्याचा अंदाज भारतीय हवामानशास्त्र विभागाने (आयएमडी) व्यक्त केला आहे.
पुण्यात गेल्या आठवड्यात थंडीचा जोर ओसरला होता. कमाल आणि किमान तापमानात सरासरीपेक्षा जास्त वाढ झाली होती. दोन दिवस ढगाळ वातावरण होते. कडाक्याच्या थंडीने विश्रांती घेतल्याने पुणेकरांनी सुस्कारा सोडला. मात्र, बुधवारी तापमानाचा पारा दहा अंशाच्या खाली आला. गुरुवारीदेखील तापमानात आणखी घट नोंदविण्यात आली. सकाळी थंडीमुळे पुणेकरांना हुडहुडी भरली. ऊन पडल्यावर थंडीचा जोर ओसरेल, अशी चर्चा होती. पण दिवसभर हवेत गारवा कायम राहिल्याने नागरिक स्वेटर घालून फिरताना दिसले. दिवसभरात कमाल २७.३ अंश सेल्सिअस तापमान नोंदविण्यात आले. नाशिकमध्येही हुडडी कायम असून निफाडमध्ये थंडीने एका तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे.
|
Pune : मोठी घोषणा! पुणेकरांना मेट्रो-बस मोफत; अजित पवारांनी जाहीरनाम्याचा उलगडा केला |
काश्मीरमध्ये थंडीचा प्रकोप
श्रीनगर: काश्मीर खोऱ्यात शीतलहरीचा प्रकोप वाढत असून, तापमान खाली घसरले आहे. श्रीनगरमध्ये शुक्रवारी रात्री मोसमातली सर्वाधिक थंडीची नोंद झाली. यामुळे दल तलावाचा आतील भागही गोठल्याचे पाहायला मिळाले. श्रीनगरमध्ये तापमान ४.१ अंशांपेक्षाही कमी नोंदले गेले. पहलगाममध्ये तापमान ७ अंशांपेक्षाही कमी होते. कुपवाडात ५.८, सोनमर्गमध्ये ५.४ अंश सेल्सिअसपर्यंत तापमान घसरले.
शहरातील किमान तापमान (अंश सेल्सिअसमध्ये)
मगरपट्टा : १५.३
चिंचवड : १४.२
हडपसर : ११.६
आंबेगाव : १०
तळेगाव : ९.८
शिवाजीनगर : ८.४
पाषाण : ८.३
एनडीए : ६.९
हवेली : ६.९
शहर
- पुणे: राजगुरूनगरमध्ये भीषण हत्याकांड! उपचारासाठी आलेल्या आजारी मामाची भाच्याकडून धारदार शस्त्राने हत्या, नंतर स्वतःही संपवले जीवन!
- नांदेड: दुष्काळाच्या बैठकीत नेत्यांना काजू-बदामाची मेजवानी मिळायला नको दुष्काळी स्थितीवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्पष्टच बोलले!
- पुणे: सोलापूर महामार्गावर भीषण अपघात; रस्ता ओलांडताना अज्ञात वाहनाच्या धडकेत सहाय्यक फौजदाराचा जागीच मृत्यू!
- पुणे: मोठी कारवाई! आग प्रतिबंधक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या लोहगावमधील ११ विनापरवाना पीजी-हॉस्टेल सील!
महाराष्ट्र
- मुंबई: लालबागच्या राजाच्या दर्शनादरम्यान मोठी दुर्घटना; २५ वर्षीय जयदीप नेमाडे तरुणाचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू!
- पुणे: राजगुरूनगरमध्ये भीषण हत्याकांड! उपचारासाठी आलेल्या आजारी मामाची भाच्याकडून धारदार शस्त्राने हत्या, नंतर स्वतःही संपवले जीवन!
- सातारा: जिल्हा बँक निवडणूक महायुती म्हणून एकत्र लढवावी; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची स्पष्ट भूमिका!
- नांदेड: दुष्काळाच्या बैठकीत नेत्यांना काजू-बदामाची मेजवानी मिळायला नको दुष्काळी स्थितीवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्पष्टच बोलले!
गुन्हा
- अहिल्यानगर: संतापजनक प्रकार; पवनचक्कीच्या निर्जन परिसरामध्ये नेऊन महिलेचे अपहरण व जबर मारहाण
- हिंगोली: वसमतमध्ये खळबळ! पडक्या आणि निर्जन विश्रामगृहात आढळला ३२ वर्षीय तरुणाचा संशयास्पद मृतदेह; डोक्यावर गंभीर जखमा असल्यामुळे हत्येचा दाट संशय
- पुणे: "आम्ही इथले भाई... बघतोय काय!"; पुण्यात उघडपणे कोयता फिरवून नागरिकांमध्ये दहशत पसरवल्याची धक्कादायक घटना!
- छत्रपती संभाजीनगर: लग्नाचा प्रस्ताव नाकारल्याच्या रागातून मेडिकल दुकानात घुसून २२ वर्षीय केमिस्टची निर्घृण हत्या, पोलिसांनी अवघ्या ९ तासांत आवळल्या आवडी
राजकीय
- पुणे: लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप करत महिलेचा सर्वसाधारण सभेत आत्मदहनाचा प्रयत्न
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
- नवी दिल्ली/मुंबई: महाराष्ट्रातील २० जिल्हा परिषदा आणि २११ पंचायत समित्यांच्या निवडणुका १५ फेब्रुवारीपर्यंत घेण्याचे निर्देश
इतर
- गौरी पूजन व गुरुवारचा शुभ संयोग: आजचे राशिभविष्य आणि कोणत्या राशींवर होणार स्वामीकृपा!
- आजचे राशिभविष्य १७ सप्टेंबर २०२६: गौराईच्या आगमनाने या राशींचे नशीब उजळणार, होणार मोठा धनलाभ!
- पंचांग १६ सप्टेंबर २०२६: कलानिधी योग, नीचभंग राजयोग आणि गणेशोत्सवातील शुभ मुहूर्त; जाणून घ्या संपूर्ण माहिती
- आजचे राशिभविष्य १५ सप्टेंबर २०२६: महादेवाची कृपा आणि गणेशाची साथ या राशींसाठी ठरणार भाग्य चमकवणारी, होणार धनलाभ!
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
विडियो गॅलेरी

देश विदेश
- मध्य प्रदेश: मतदान न करण्याच्या' इशाऱ्यामुळे संतापले केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया; गुना येथे ३ कोटींच्या रस्ता प्रकल्पाची त्वरित घोषणा!
- दिल्ली: धर्म म्हणजे कोणताही रिलीजन किंवा पूजापद्धती नव्हे; राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवतांचे महत्त्वपूर्ण विधान आणि धर्माची नेमकी व्याख्या
- नवी दिल्ली: पहिले शिवसेना, नंतर राष्ट्रवादी आणि आता तृणमूल काँग्रेस; टीएमसीचे नाव व चिन्ह गोठवल्यावरून राहुल गांधींचा केंद्र सरकार व निवडणूक आयोगावर कडाडून हल्लाबोल
- दिल्ली: विद्यापीठ निवडणूक २०२६ मतदानाच्या पूर्वसंध्येला नॉर्थ कॅम्पसमध्ये दोन विद्यार्थी गट भिडले, तुफान हाणामारीत एक विद्यार्थी गंभीर जखमी!



























Subscribe to my channel





1 thought on “Maharashtra Weather : हुडहुडी भरवणारी थंडी! महाराष्ट्रात तापमान घसरले; नागरिकांना सतर्कतेचा इशारा ; पुढील 2 दिवस कडाक्याच्या थंडीचा अंदाज”