अभिषेक शर्माच्या बातमीने टीम इंडियाच्या चाहत्यांना धक्का, सूर्यकुमार यादवने स्पष्ट सांगितलं की...Image Credit source: BCCI Twitter
टी20 वर्ल्डकप 2026 स्पर्धा सुरू होण्यापू्र्वी टीम इंडियाची बाजू एकदम भक्कम दिसत होती. पण त्याला नजर लागली असं म्हणावं लागेल. कारण एकापाठोपाठ एक दिग्गज क्रिकेटपटू दुखापतग्रस्त किंवा आजारी पडले. त्यामुळे टीम इंडियाच्या चाहत्यांचं टेन्शन सुरुवातीलाच वाढलं आहे. असं असताना नामिबिया विरूद्धच्या सामन्यात अभिषेक शर्मा प्लेइंग 11 मध्ये नसल्याची घोषणा कर्णधार सूर्यकुमार यादवने केली. त्याच्या जागी संघात संजू सॅमसनला संधी दिल्याचं त्याने सांगितलं. येथपर्यंत सर्व काही ठीक होतं. पण पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात अभिषेक शर्मा खेळेल की नाही? याबाबत साशंकता आहे. त्यामुळे टीम इंडियाच्या चाहत्यांचं टेन्शन वाढलं आहे. कारण हा सामना स्पर्धेच्या दृष्टीने खूपच महत्त्वाचा आहे. संघाला चांगली सुरूवात करून देणारा आक्रमक फलंदाज असावा असं क्रीडाप्रेमींचं म्हणणं आहे. पण या सामन्यात आजारपणामुळे खेळणं कठीण दिसत आहे. सूर्यकुमार यादवने तसे संकेत दिले आहेत. एक दोन सामने बेंचवर बसण्याची शक्यता त्याने वर्तवली.
रवि शास्त्रीने नाणेफेकीचा कौल झाल्यानंतर सूर्यकुमार यादवला प्लेइंग 11 बाबत विचारलं. तेव्हा सूर्यकुमार यादव म्हणाला की, अभिषेक शर्माची तब्येत अजून तरी ठीक नाही. तो एक दोन सामने मिस करू शकतो. जर सूर्यकुमार यादवने खरं सांगितलं असेल. तर अभिषेक शर्मा पाकिस्तानविरुद्धच्या सामन्याला मुकू शकतो. कारण भारताचा पुढचा सामना हा पाकिस्तानशी होणार आहे. हा हायव्होल्टेज सामना श्रीलंकेच्या कोलंबोत होणार आहे. अभिषेक शर्माची तब्येत दिल्लीत येताच बिघडली होती. त्यामुळे त्याला रूग्णालयात दाखल केलं होतं. गंगाराम रुग्णालयात एक दिवस उपचार घेतल्यानंतर त्याला डिस्चार्ज देण्यात आला.
अभिषेक शर्मा खरं तर अमेरिकेविरुद्धच्या सामन्यात आजारी पडला होता. त्याच्या पोटात दुखत होतं. त्यामुळे फलंदाजीनंतर एक दोन षटकं क्षेत्ररक्षण केलं आणि तंबूत पतरला. त्यानंतर दिल्ली पोहोचताच त्याची तब्येत आणखी बिघडली. त्याच्या पोटात इन्फेक्शन झाल्याचं कळलं. इतकंच काय तर डिहायड्रेशनही झालं होतं. त्यामुळे तात्काळ रुग्णालयात दाखल केलं. त्याचं वजनही कमी झालं. त्याला थकवा जाणवत असल्याने अजून काही दिवस आरामाची गरज आहे. त्यामुळे एक दोन सामन्यांना मुकू शकतो.
शहर
- पुणे: मुंबई एक्स्प्रेस वेवर भीषण अपघात; ट्रॅव्हल बसची ४ वाहनांना धडक, १० जण जखमी
- नवी मुंबई: अंतराळ तंत्रज्ञानात जगाला जे जमले नाही, ते भारताने करून दाखवले; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले भारतीय शास्त्रज्ञांचे कौतुक
- मुंबई: मेक्सिकन पर्यटकाला लुटणे चालकाला पडले महागात! अवघ्या २ किमी प्रवासासाठी मागितले ५०० रुपये, पर्यटकाचे अस्खलित हिंदी उत्तर ऐकून ड्रायव्हरची उडाली दांडी!
- इलॉन मस्क: भारतातील ११,२५६ गावांना स्टारलिंक जोडणार! इंटरनेट नसलेल्या दुर्गम भागांसाठी मोठी घोषणा!
महाराष्ट्र
- पुणे: मुंबई एक्स्प्रेस वेवर भीषण अपघात; ट्रॅव्हल बसची ४ वाहनांना धडक, १० जण जखमी
- नवी मुंबई: अंतराळ तंत्रज्ञानात जगाला जे जमले नाही, ते भारताने करून दाखवले; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले भारतीय शास्त्रज्ञांचे कौतुक
- महाराष्ट्र: शेतकऱ्यांप्रमाणे आता मच्छिमारांनाही मिळणार कर्जमाफी? मत्स्यव्यवसाय मंत्री नितेश राणे तयार करणार कर्जमाफीची सविस्तर रूपरेषा!
- साखर: तब्बल १० वर्षांनंतर भारतात होणार आयात! देशांतर्गत वाढत्या किंमती रोखण्यासाठी केंद्र सरकारचा मोठा निर्णय, १० लाख टन कच्ची साखर मागवण्यास मंजुरी!
गुन्हा
- मुंबई: लोकलमध्ये संतापजनक प्रकार जागेवरून झालेल्या वादानंतर धावत्या ट्रेनमधून खाली ढकलल्याने दिव्यांग वृद्धाचा मृत्यू!
- रत्नागिरी: ॲप डाउनलोड करून शुभेच्छा कार्ड तयार करणे पडले महागात; रत्नागिरीतील वृद्धाची साडेआठ लाखांची फसवणूक!
- पुणे: कोथरूडच्या एआरएआय टेकडीवर रक्ताच्या थारोळ्यात आढळला तरुणाचा मृतदेह
- नाशिक: १६ वर्षे लिव्ह-इनमध्ये राहणाऱ्या जोडीदाराची प्रियकराच्या मदतीने गळा चिरून हत्या, मृतदेह थेट कसारा घाटात फेकला
राजकीय
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
- नवी दिल्ली/मुंबई: महाराष्ट्रातील २० जिल्हा परिषदा आणि २११ पंचायत समित्यांच्या निवडणुका १५ फेब्रुवारीपर्यंत घेण्याचे निर्देश
- नवी दिल्ली: "आमचा वेळ वाया घालवू नका, व्हिडिओ पाहायला वेळ नाही!"; जंतरमंतरवरील पोलिस कारवाईच्या याचिकेवर सुप्रीम कोर्टाची तातडीच्या सुनावणीस स्पष्ट नाकार
इतर
- आजचे राशीभविष्य: १९ ऑगस्ट २०२६, ग्रह नक्षत्रांचा तुमच्या राशीवर काय होईल परिणाम?
- आजचे राशिभविष्य १५ ऑगस्ट २०२६: शनिदेवाची कृपा, या राशींच्या आयुष्यात येणार सुवर्णकाळ!
- आजचे राशिभविष्य १४ ऑगस्ट २०२६: श्रावणी शुक्रवारी देवी लक्ष्मीची कृपा आणि मालमत्ता खरेदीचे योग!
- १३ ऑगस्ट २०२६ चे आजचे राशिभविष्य: श्रावण मासाच्या पहिल्या दिवशी कोणावर होणार शिवकृपा
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
देश विदेश
- दिल्ली: बाळासाठी सोडली कॉर्पोरेट नोकरी वाटलं करिअर संपलं, स्निग्धाने होमस्टे व्यवसायातून उभा केला २१ लाखांचा महसूल!
- हैदराबाद: भरधाव 'ॲस्टन मार्टिन' कारची धडक, इनऑर्बिट मॉलबाहेर २६ वर्षीय तरुणीचा दुःखद अंत; आंध्र प्रदेशच्या राज्यसभा खासदाराच्या मुलावर गुन्हा दाखल!
- नवी दिल्ली: "आम्ही त्यांना आजच अपात्र घोषित करू शकतो का?" शिवसेना पक्ष आणि चिन्ह प्रकरणाच्या सुनावणीदरम्यान सर्वोच्च न्यायालयाचे मोठे सवाल
- चेन्नई: "ना डावे, ना CJP, कुणाच्याही आंदोलनात विद्यार्थी सहभाग नको"; तामिळनाडू सरकारच्या कठोर निर्देशाने तापले राजकारण!


























Subscribe to my channel



