यंदाच्या टी20 वर्ल्ड कपमधील सर्वात मोठा सामना उद्या होणार आहे. श्रीलंकेत कोलंबोच्या प्रेमदासा स्टेडियमवर भारत विरुद्ध पाकिस्तान मॅच होणार आहे. भारत-पाकिस्तान सामन्याची चर्चा नेहमीच असते. पण यावेळी वादामुळे या सामन्याबद्दल जरा जास्तच उत्सुक्ता आहे. भारत-पाक मॅचआधी दोन्ही बाजूचे माजी क्रिकेटर्स आपपाली मत मांडत असतात. पण यावेळी असं वाटतय की, यंदा पाकिस्तानात भारतीय ओपनर अभिषेक शर्माबद्दल जास्त भिती आहे. त्यामुळे अभिषेकबद्दल डिवचणारी स्टेटमेंट केली जात आहेत. भारताविरुद्ध मॅच आधी पाकिस्तानचा माजी वेगवान गोलंदाज मोहम्मद आमिरने युवा ओपनर अभिषेक शर्माच्या फलंदाजीवर प्रश्नचिन्ह निर्माण केलय. बहुतेकवेळा अभिषेक अपयशी ठरतो असं आमिर म्हणाला. एका पाकिस्तानी टीव्ही शो वर आमिरला अभिषेकबद्दल प्रश्न विचारण्यात आला. त्यावेळी तो बोलला की, ‘प्रत्येक चेंडूवर बॅट चालवण्याशिवाय त्याला काही येत नाही’
या मोहम्मद आमिरवर मॅच फिक्सिंगचे आरोप झाले होते. मॅच फिक्सिंगमुळे अनेक वर्ष त्याच्यावर बंदी होती. त्याच आमिरने अभिषेक शर्माला बेभरवशाचा फलंदाज म्हटलं आहे. “मी आतापर्यंत जितकं पाहिलय, त्यावरुन मला तो स्लॉगर म्हणजे बेभरवशाचा वाटतो. प्रत्येक चेंडूवर तो बॅट फिरवतो. लागला तर लागला, ज्या दिवशी बॅटला चेंडू लागला तर ठीक आहे. जास्तकरुन त्याचे फेल व्हायचेच चान्सेस असतात. 8 इनिंग पैकी तो एका मॅचमध्ये धावा करतो. मला तो तांत्रिक दृष्ट्या योग्य फलंदाज वाटत नाही. ज्या दिवशी त्याची बॅट चालते, त्या दिवशी तो दुसऱ्या टीम्सना हैराण करु शकतो” असं मोहम्मद आमिरने म्हटलयं.
अभिषेक शर्माला आऊट करण्याची काय टेक्निक सांगितली?
हुशार गोलंदाज त्याला जाळ्यात अडकवू शकतो असं आमिरने म्हटलं. “अशा फलंदाजांना आऊट करणं सोपं असतं. तुम्ही त्यांना मुक्त फटकेबाजीची संधीच देऊ नका. जर, तुम्ही त्यांच्या शरीराजवळून स्विंग चेंडू टाकला तर तो फसणार. एका चांगल्या स्लोअर चेंडूवर सुद्धा संघर्ष करणार कारण तो जोरात शॉट मारतो” अशी मोहम्मद आमिरने अभिषेक शर्माला आऊट करण्याची टेक्निक सांगितली.
अभिषेक शर्मा पाकिस्तान विरुद्ध खेळणार की नाही ?
अभिषेक शर्मा पाकिस्तान विरुद्ध खेळणार की नाही हे अजून स्पष्ट नाहीय. USA विरुद्ध सामन्यानंतर अभिषेक आजारी पडला. त्यामुळे नामीबिया विरुद्ध सामन्यात तो खेळला नाही. 15 फेब्रुवारीला पाकिस्तान विरुद्ध सामन्यावेळी अभिषेक मैदानावर उतरेल अशी अपेक्षा आहे. पण सध्यातरी पाकिस्तानी क्रिकेटपटूंच्या मनात अभिषेक शर्माची दहशत दिसून येतेय.
शहर
- पुणे: एनआयबीएम ॲनेक्समधील ७ हजारांहून अधिक कुटुंबांना हक्काच्या उद्यानाची प्रतीक्षा; मोकळ्या जागेवर गार्डन व वॉकिंग ट्रॅकची जोरदार मागणी
- पुणेः भरलेल्या सिलिंडरमधून पाइपद्वारे गॅस काढून रिकाम्या सिलिंडरमध्ये भरण्याचा घातक प्रकार; कधीही घडू शकतो मोठा स्फोट!
- मुंबई: मुलुंडमधील लेबर कॅम्पमध्ये भीषण आग; एकापाठोपाठ आठ सिलिंडरचे स्फोट, ३०० हून अधिक कामगार सुखरूप!
- नाशिक: त्र्यंबकेश्वर मंदिर दोन महिने भाविकांसाठी बंद ठेवण्याचा प्रस्ताव; सिंहस्थाच्या विकासकामांवर नागरिकांचा तीव्र संताप!
महाराष्ट्र
- पुणे: गोपाळ गोडसे यांनी संघाची तुलना चोरांशी केल्यावर मला काही भाष्य करायचे नाही, सात्त्यकी सावरकर; राहुल गांधी मानहानी खटल्यात उलटतपासणी पूर्ण
- पुणे: एनआयबीएम ॲनेक्समधील ७ हजारांहून अधिक कुटुंबांना हक्काच्या उद्यानाची प्रतीक्षा; मोकळ्या जागेवर गार्डन व वॉकिंग ट्रॅकची जोरदार मागणी
- पुणेः भरलेल्या सिलिंडरमधून पाइपद्वारे गॅस काढून रिकाम्या सिलिंडरमध्ये भरण्याचा घातक प्रकार; कधीही घडू शकतो मोठा स्फोट!
- मुंबई: मुलुंडमधील लेबर कॅम्पमध्ये भीषण आग; एकापाठोपाठ आठ सिलिंडरचे स्फोट, ३०० हून अधिक कामगार सुखरूप!
गुन्हा
- सांगली: पती-पत्नीमधील वादानंतर जिव्हारी लागणारी घटना; विहिरीत बुडून मायलेकीचा मृत्यू, संतापलेल्या नातेवाईकांकडून सासूला मारहाण!
- नागपूर: दारूच्या नशेत अतिप्रसंगाचा प्रयत्न करणाऱ्या पित्याची अल्पवयीन मुलीनेच केली हत्या; एमआयडीसी परिसरातील घटना
- अहिल्यानगर: राहुरीत मन हेलावणारी दुर्घटना! अहिल्यानगर जिल्ह्यातील देवळाली प्रवरा येथे आईने दोन चिमुकल्या मुलांसह गळफास घेऊन संपवले आयुष्य
- पुणे: ऐतिहासिक कसबा गणपती मंदिरात मध्यरात्री चोरी; दानपेटी फोडून ६० हजारांची रोकड लंपास
राजकीय
- नवी दिल्ली: धावत्या कारमध्ये सीएनजीचा भीषण स्फोट; २ आमदारांसह ६ जण जखमी!
- पुणे: लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप करत महिलेचा सर्वसाधारण सभेत आत्मदहनाचा प्रयत्न
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
इतर
- आजचे राशिभविष्य ३० सप्टेंबर २०२६: लक्ष्मी नारायण राजयोगाचा शुभ संयोग देणार या राशींना अफाट लाभ आणि नोकरीत मोठा फायदा!
- आजचे राशिभविष्य: गौरी विसर्जन आणि देवी लक्ष्मीच्या कृपेने या राशींचे नशीब उजळणार, होणार बक्कळ कमाई!
- गौरी पूजन व गुरुवारचा शुभ संयोग: आजचे राशिभविष्य आणि कोणत्या राशींवर होणार स्वामीकृपा!
- आजचे राशिभविष्य १७ सप्टेंबर २०२६: गौराईच्या आगमनाने या राशींचे नशीब उजळणार, होणार मोठा धनलाभ!
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
विडियो गॅलेरी

देश विदेश
- नवी दिल्ली: शिवसेनेच्या अंतर्गत नियुक्त्या लोकशाही मूल्यांशी सुसंगत नाहीत; धनुष्यबाण चिन्ह आणि पक्ष नियंत्रण वादावर सर्वोच्च न्यायालयात महत्त्वाची सुनावणी!
- दिल्ली: मी इथे सरकार बदलायला आलो नाही; प्रसिद्ध युट्युबर ध्रुव राठीने मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्यासमोर मांडले तीन कठीण सवाल!
- उत्तर प्रदेश: वृंदावनातील प्रेमानंद महाराजांच्या आश्रमाच्या सुरक्षेत वाढ करण्याची मागणी; कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी पोलीस बंदोबस्त तैनात करण्यासाठी प्रशासनाला पत्र!
- नवी दिल्ली: विरोधकांची मोट बांधण्यासाठी रणनीती; काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गेंकडून आज 'इंडिया' आघाडीच्या खासदारांना स्नेहभोजनाचे निमंत्रण!























Subscribe to my channel



