बंगळुरूजवळून एका ३१ वर्षीय आयआयटी इंजिनिअरच्या रहस्यात्मक बेपत्ता होण्याच्या घटनेने मोठी खळबळ उडाली आहे. अद्वैत उपाध्याय असे या ३१ वर्षीय बेपत्ता तरुणाचे नाव असून, तो मूळचा इंदूर येथील एका व्यावसायिकाचा मुलगा आहे. सध्या तो पूर्व बंगळुरूतील कडुगोडी परिसरात राहत होता. मिळालेल्या माहितीनुसार, शुक्रवारी सकाळी अद्वैत हा बंगळुरू ग्रामीण भागातील डोब्बसपेटजवळील प्रसिद्ध 'शिवगंगेच्या डोंगरावर' (Shivagange Hills) एकट्याने ट्रेकिंगसाठी जात असल्याचे सांगून घरातून बाहेर पडला होता. घराबाहेर पडल्यानंतर त्याने आपल्या होणाऱ्या पत्नीला 'मी ट्रेकिंगला जात आहे' असा मेसेज पाठवला होता. त्यानंतर त्याचा फोन बंद येऊ लागल्याने आणि कोणताही संपर्क होत नसल्याने कुटुंबीयांची व होणाऱ्या पत्नीची चिंता पराकोटीला पोहोचली. अखेर याप्रकरणी पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आल्यानंतर पोलीस यंत्रणा आणि शोध पथकाकडून युद्धपातळीवर शोधमोहीम सुरू करण्यात आली आहे.
लॅपटॉपच्या सर्च हिस्ट्रीने पोलिसांच्या वाढवल्या चिंता:
-
डोंगरावर शोधमोहीम तीव्र: पोलिसांनी त्याचा माग काढत शिवगंगेच्या डोंगराचा परिसर पिंजून काढण्यास सुरुवात केली आहे. त्याच्या मोबाईलचे शेवटचे लोकेशन त्याच परिसरात असल्याचे निष्पन्न झाले आहे. दुर्गम डोंगर आणि कडेकपारीत शोध घेण्यासाठी स्थानिक पोलीस, आपत्कालीन पथक आणि ड्रोनची मदत घेतली जात आहे.
-
सर्च हिस्ट्रीमधील गुढ: या प्रकरणाचा तपास करत असताना पोलिसांनी जेव्हा त्याच्या घरातील लॅपटॉपची कसून तपासणी केली, तेव्हा त्यातील सर्च हिस्ट्री (Search History) पाहून पोलिसांची व तपास पथकाची झोपच उडाली. त्याने इंटरनेटरवर काही संशयास्पद आणि धक्कादायक गोष्टी सर्च केल्याचे समोर आले आहे, ज्यामुळे या प्रकरणाला एक वेगळेच वळण मिळाले आहे.
-
पोलीस तपास सुरू: अद्वैत उपाध्याय स्वेच्छेने बाहेर गेला आहे की यामागे काही घातपात आहे, या सर्व बाजूने पोलीस कसून तपास करत आहेत. तरुण इंजिनिअरच्या या अचानक गायब होण्यामुळे कुटुंबामध्ये भीतीचे आणि दुःखाचे वातावरण पसरले असून पोलीस लवकरात लवकर त्याचा शोध घेण्याचा प्रयत्न करत आहेत.
शहर
- मुंबई: रात्री जेवणानंतर शतपावली करताना मंत्री अदिती तटकरे यांचे पीआरओ आशिष मेटे यांचे आकस्मिक निधन
- नवी दिल्ली: 'कॉकरोच जनता पार्टी'च्या रॅलीला स्थगिती देण्यास सर्वोच्च न्यायालयाचा स्पष्ट नकार; सरन्यायाधीशांचे महत्त्वाचे निरीक्षण
- मुंबई: महायुतीत अंतर्गत वाद पेटला; मुंबई बँकेच्या निवडणुकीत भाजप विरुद्ध शिंदे सेना थेट आमनेसामने येण्याची दाट शक्यता
- नाशिक: भोंदू अशोक खरातच्या जामीन अर्जावर आज महत्त्वाची सुनावणी; ज्येष्ठ विधिज्ञ उज्ज्वल निकम सरकार पक्षातर्फे मांडणार बाजू
महाराष्ट्र
- मुंबई: रात्री जेवणानंतर शतपावली करताना मंत्री अदिती तटकरे यांचे पीआरओ आशिष मेटे यांचे आकस्मिक निधन
- मुंबई: महायुतीत अंतर्गत वाद पेटला; मुंबई बँकेच्या निवडणुकीत भाजप विरुद्ध शिंदे सेना थेट आमनेसामने येण्याची दाट शक्यता
- नाशिक: भोंदू अशोक खरातच्या जामीन अर्जावर आज महत्त्वाची सुनावणी; ज्येष्ठ विधिज्ञ उज्ज्वल निकम सरकार पक्षातर्फे मांडणार बाजू
- मुंबई: एक देश, एक निवडणूक'मुळे प्रशासनाची कार्यक्षमता वाढेल आणि विकासकामांना वेग मिळेल; नेत्यांचे स्पष्ट प्रतिपादन
गुन्हा
- पुणे: बारामतीत धक्कादायक घटना; तांदूळवाडीत एकाच घरात माय-लेकाचा संशयास्पद मृत्यू
- मुंबई: लोकलमध्ये संतापजनक प्रकार जागेवरून झालेल्या वादानंतर धावत्या ट्रेनमधून खाली ढकलल्याने दिव्यांग वृद्धाचा मृत्यू!
- रत्नागिरी: ॲप डाउनलोड करून शुभेच्छा कार्ड तयार करणे पडले महागात; रत्नागिरीतील वृद्धाची साडेआठ लाखांची फसवणूक!
- पुणे: कोथरूडच्या एआरएआय टेकडीवर रक्ताच्या थारोळ्यात आढळला तरुणाचा मृतदेह
राजकीय
- पुणे: लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप करत महिलेचा सर्वसाधारण सभेत आत्मदहनाचा प्रयत्न
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
- नवी दिल्ली/मुंबई: महाराष्ट्रातील २० जिल्हा परिषदा आणि २११ पंचायत समित्यांच्या निवडणुका १५ फेब्रुवारीपर्यंत घेण्याचे निर्देश
इतर
- आजचे राशिभविष्य: २० ऑगस्ट २०२६ रोजी तुमच्या राशीवर काय असेल ग्रहांची स्थिती? जाणून घ्या सविस्तर!
- आजचे राशीभविष्य: १९ ऑगस्ट २०२६, ग्रह नक्षत्रांचा तुमच्या राशीवर काय होईल परिणाम?
- आजचे राशिभविष्य १५ ऑगस्ट २०२६: शनिदेवाची कृपा, या राशींच्या आयुष्यात येणार सुवर्णकाळ!
- आजचे राशिभविष्य १४ ऑगस्ट २०२६: श्रावणी शुक्रवारी देवी लक्ष्मीची कृपा आणि मालमत्ता खरेदीचे योग!
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
विडियो गॅलेरी

देश विदेश
- नवी दिल्ली: 'कॉकरोच जनता पार्टी'च्या रॅलीला स्थगिती देण्यास सर्वोच्च न्यायालयाचा स्पष्ट नकार; सरन्यायाधीशांचे महत्त्वाचे निरीक्षण
- चेन्नई: २०२९ला राहुल गांधीच पंतप्रधान, विजय यांनी समर्थन न दिल्यास मंत्रिपदाचे राजीनामे देऊ ;काँग्रेसचा तामिळनाडू सरकारला थेट इशारा
- मुंबई: नेपाळमधील महाप्रलय: मेसेजला सिंगल टिक, नेटवर्क नसेल का? ठाण्यातील समीर व अपर्णा जोशी यांच्या कुटुंबांची वाढली घालमेल
- नवी दिल्ली: धावत्या कारमध्ये सीएनजीचा भीषण स्फोट; २ आमदारांसह ६ जण जखमी!


























Subscribe to my channel


