जगातील सर्वात मोठे आणि प्रमुख क्रिप्टोकरन्सी एक्सचेंज मानल्या जाणाऱ्या ‘बायनान्स’ (Binance) वर अत्यंत मोठा सायबर हल्ला झाला आहे. क्रिप्टोकरन्सीच्या इतिहासातील हा आतापर्यंतचा सर्वात मोठा आणि विनाशाक सुरक्षिततेचा भंग (Biggest Crypto Heist in History) मानला जात आहे. या सायबर हल्ल्यामध्ये तब्बल ६.३ अब्ज डॉलर्स (अंदाजे ५३,००० कोटी रुपयांपेक्षा अधिक) मूल्याची क्रिप्टोकरन्सी डिजिटल वॉलेटमधून काढून घेण्यात आली आहे. ही संपूर्ण चोरीची घटना अवघ्या २० मिनिटांच्या आत घडल्यामुळे जागतिक आर्थिक बाजारपेठेत एकच खाडाखोड आणि चिंता पसरली आहे.
कशी घडली ही घटना आणि कसा झाला सायबर हल्ला?:
बायनान्सने जारी केलेल्या प्राथमिक तपास अहवालानुसार, हा हल्ला अत्यंत सुनियोजित आणि गुंतागुंतीचा होता. सुरुवातीला कंपनीच्या एका सॉफ्टवेअर इंजिनिअरचे लॅपटॉप हॅक झाल्यामुळे हल्लेखोरांना अंतर्गत यंत्रणेत प्रवेश मिळाला असावा असा अंदाज वर्तवण्यात आला होता. मात्र, बायनान्सचे सह-मुख्य कार्यकारी अधिकारी (Co-CEO) रिचर्ड टेंग (Richard Teng) यांनी स्पष्ट केले की, हा हल्ला केवळ एका साध्या लॅपटॉपच्या धोक्यापुरता मर्यादित नसून अत्यंत गुंतागुंतीच्या प्रक्रियेतून अंतर्गत यंत्रणा आणि ट्रान्झॅक्शन ऑथोरायझेशन इन्फ्रास्ट्रक्चरला लक्ष्य करून घडवून आणला गेला. हल्लेखोरांनी प्रणालीचा ताबा मिळवून अवघ्या २० मिनिटांत मोठ्या प्रमाणावर अनधिकृत ट्रान्झॅक्शन करत ड्रेन (Wallet Drain) केले.
उत्तर कोरियाच्या हॅकर्सचा हात असल्याचा संशय:
ब्लॉकचेन आणि सायबर सुरक्षा विश्लेषक संस्था टीआरएम लॅब्स (TRM Labs) आणि चेनालिसिस (Chainalysis) यांनी या भीषण सायबर हल्ल्यामागे उत्तर कोरियाशी (North Korea) जोडलेल्या सरकारी पुरस्कृत हॅकर गटाचा हात असल्याचा तीव्र संशय व्यक्त केला आहे. यापूर्वी झालेल्या अशाच प्रकारच्या इतर एक्सचेंजवरील हल्ल्यांशी या हल्ल्याचे साम्य असल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. मात्र, बायनान्सने अद्याप अधिकृतपणे कोणत्याही विशिष्ट व्यक्ती किंवा देशावर जबाबदारी निश्चित केलेली नाही.
३ अब्ज डॉलर्स गोठवण्यात यश; ग्राहकांच्या सुरक्षिततेवर भर:
या मोठ्या संकटावर मात करण्यासाठी बायनान्सने जगातील इतर ब्लॉकचेन कंपन्या आणि स्टेबलककॉइन जारीकर्त्यांसोबत (उदा. Tether, Circle, Ripple) तातडीने समन्वय साधला. या संयुक्त कारवाईमुळे चोरीला गेलेल्या रकमेपैकी अंदाजे ३ अब्ज डॉलर्स (ॲड्रेस ऑन-चेन ब्लॉक करून) तात्काळ गोठवण्यात (Freeze) यश आले आहे.
या संपूर्ण प्रकरणामुळे घाबरलेल्या गुंतवणूकदारांना दिलासा देताना बायनान्सचे सह-सीईओ रिचर्ड टेंग आणि संस्थापक चांगपेन्ग झाओ (CZ) यांनी स्पष्ट केले आहे की, ग्राहकांचे सर्व फंड पूर्णपणे सुरक्षित आहेत. कोणाही ग्राहकाचे नुकसान होऊ दिले जाणार नाही आणि सर्व तोटा कंपनीच्या स्वतःच्या निधीतून तसेच ‘एसएएफयू’ (SAFU - Secure Asset Fund for Users) रिझर्व्ह फंडमधून भरून काढला जाईल. सुरक्षेच्या कारणास्तव तात्पुरत्या स्वरूपात विथड्रॉल आणि डिपॉझिट सेवा थांबवण्यात आल्या असून, लवकरच परिस्थिती पूर्वपदावर आणली जाईल असा विश्वास कंपनीने व्यक्त केला आहे. या घटनेमुळे जगभरातील केंद्रीय व डिजिटल चलन बाजारात सुरक्षेच्या मुद्द्यावर पुन्हा एकदा मोठी चर्चा सुरू झाली आहे.
शहर
- पुणे: बोर्ड तोडूनच दाखवा! लक्ष्मी रस्त्यावरील कारवाईवरून फत्तेचंद रांका आक्रमक; महापालिका अधिकाऱ्यांशी जोरदार बाचाबाची
- नागपूर: कायदा फक्त विरोधकांसाठीच का? महेश बालगींच्या शिक्षेवरून आणि जंगलतोडीवरून विजय वडेट्टीवारांचा सरकारला खडा सवाल
- नाशिक: लुटणाऱ्यांनाच तुम्ही निवडून देता, तुमचे रक्त का खवळत नाही; खड्डे, दूषित पाणी आणि वृक्षतोडीवरून सुजात आंबेडकरांचा संताप
- ठाणे: शहापुरात संतापजनक घटना: ओळखीच्या तरुणाचे ७ वर्षांच्या मुलीवर अत्याचार; पोटदुखीतून धक्कादायक प्रकार उघड
महाराष्ट्र
- कोल्हापूर: महिन्याला २६ कोटींहून अधिक उलाढालीची झेप! गोकुळच्या दूध दरवाढीच्या निर्णयावेळी चार अशासकीय सदस्य अनुपस्थित
- पुणे: बोर्ड तोडूनच दाखवा! लक्ष्मी रस्त्यावरील कारवाईवरून फत्तेचंद रांका आक्रमक; महापालिका अधिकाऱ्यांशी जोरदार बाचाबाची
- नागपूर: कायदा फक्त विरोधकांसाठीच का? महेश बालगींच्या शिक्षेवरून आणि जंगलतोडीवरून विजय वडेट्टीवारांचा सरकारला खडा सवाल
- महाराष्ट्र: लोकसहभागातून जलसंधारणाला वेग; चार गावांत वनराई बंधाऱ्यांची उभारणी
गुन्हा
- नाशिक: निवृत्त आरटीओ अधिकारी हेमंत हेमाडे यांची राहत्या घरात गोळी झाडून आत्महत्या
- जळगाव: गावी परतल्यानंतर अवघ्या दोन दिवसांत लग्नातील वादातून २१ वर्षीय तरुणाचा निर्घृण खून; १५ संशयित पोलिसांच्या ताब्यात
- रत्नागिरी: चिपळूणमध्ये खळबळ! रात्री घरातून बाहेर पडलेल्या सांगलीच्या तरुणाची दगडाने ठेचून हत्या, वालोपे परिसरात आढळला मृतदेह"
- गोंदिया: उदमांजर शिकारप्रकरणी सहा जण जेरबंद; गोंदिया वनविभागाची धडक कारवाई, कामठा परिसरातील घटना
राजकीय
- नवी दिल्ली: धावत्या कारमध्ये सीएनजीचा भीषण स्फोट; २ आमदारांसह ६ जण जखमी!
- पुणे: लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप करत महिलेचा सर्वसाधारण सभेत आत्मदहनाचा प्रयत्न
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
इतर
- आजचे राशिभविष्य १७ नोव्हेंबर २०२६: सूर्य आणि मंगळ करणार राजयोग निर्माण, या राशींचे नशीब फळफळणार!
- आजचे राशिभविष्य १४ नोव्हेंबर २०२६: बुधादित्य योग आणि शनिकृपेमुळे या राशींचे नशीब उजळणार, जाणून घ्या काय सांगते तुमचे भविष्य!
- आजचे राशिभविष्य १३ नोव्हेंबर २०२६: जाणून घ्या तुमचे आजचे ग्रहमान आणि भविष्य!
- आजचे राशिभविष्य १२ नोव्हेंबर २०२६: गुरु बनवणार पॉवरफुल योगाचा संयोग, या राशींच्या हातात खेळणार पैसा!
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
देश विदेश
- नवी दिल्ली: युधिष्ठिर सेतूवर भरधाव एसयूव्हीची ऑटोला धडक; पळण्याच्या नादात सहा जणांना चिरडले, दोघांचा मृत्यू
- नवी दिल्ली: ५० वर्षांहून जुनी इमारत कोसळल्याने चिमुकल्यासह दोघांचा मृत्यू; मी १० वर्षांपूर्वीच घर सोडण्याचा सल्ला दिला होता, म्हणत मामाला अनावर झाले अश्रू!
- गोवा: लोकशाहीच्या रक्षणासाठी भाजपने पणजीत काढली 'लोकशाही बचाव' पदयात्रा!
- उत्तर प्रदेश: लग्नापूर्वीच तिरंग्यात परतला अलीगढ़चा शिपाई; नायक करन चौधरी यांच्या अंगावर काटा आणणारी बलिदान गाथा


























Subscribe to my channel




