पुणे: खासगी शाळांमधील प्रवेश रद्द केल्यानंतर शुल्क परतावा न मिळाल्याने पालकांना होणारा आर्थिक भुर्दंड आता थांबणार असल्याचे चित्र निर्माण झाले आहे. राज्य शिक्षण आयुक्त सचिंद्र प्रताप सिंह यांनी खासगी शाळांसाठी शुल्क परतावा धोरण तयार करण्यासाठी प्राथमिक शिक्षण संचालक शरद गोसावी यांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमली आहे. ही समिती एक महिन्यात अहवाल सादर करणार असून, लवकरच शासन निर्णय जारी होण्याची शक्यता आहे.
का घेतला हा निर्णय?
सध्या राज्यात खासगी शाळांसाठी शुल्क परताव्याचे कोणतेही स्पष्ट धोरण नाही. पालक एकापेक्षा जास्त शाळांमध्ये अर्ज करतात. पहिल्या शाळेत तात्पुरता प्रवेश घेऊन चांगली शाळा मिळाल्यास प्रवेश रद्द करतात. मात्र, शाळा शुल्क परत देत नाहीत. यामुळे पालकांना हजारो रुपयांचा तोटा आणि मानसिक त्रास सहन करावा लागतो. आरटीई प्रवेश सोडतीच्या वेळीही अशा तक्रारी समोर आल्या. उच्च शिक्षणात यूजीसी व एआयसीटीईचे नियम असतानाही शालेय स्तरावर हे धोरण नव्हते. यामुळे शिक्षण आयुक्तांनी पुढाकार घेतला.
समिती काय करणार?
प्राथमिक शिक्षण संचालक शरद गोसावी यांच्या अध्यक्षतेखालील समितीत सेवानिवृत्त शिक्षण संचालक दिनकर टेमकर, विविध जिल्ह्यांचे शिक्षणाधिकारी, शाळा प्रतिनिधी आणि पालक प्रतिनिधींचा समावेश.
दिल्ली सरकारच्या धोरण, सीबीएसई, यूजीसी आणि विद्यमान शुल्क नियमन कायद्याचा अभ्यास करून एकसमान नियमावली तयार करणार.
इयत्ता पहिली, पाचवी, सहावी, नववी या प्रवेश टप्प्यांसाठी प्राधान्याने लागू करण्याची शक्यता.
संभाव्य शुल्क परतावा नियम (माजी संचालक दिनकर टेमकर यांच्या सूचनेनुसार)
शाळा सुरू झाल्यानंतर १ महिन्याच्या आत प्रवेश रद्द केल्यास → १००% शुल्क परतावा.
१ ते २ महिन्यांत → नोंदणी + प्रवेश शुल्क + १ महिन्याचे शिक्षण शुल्क वजा करून उर्वरित परत.
२ महिन्यानंतर प्रथम सत्रापर्यंत → नोंदणी + प्रवेश + चालू महिन्यांचे शुल्क वजा करून उर्वरित.
सत्रानंतर → आंशिक किंवा कोणताही परतावा नसावा, अशी रचना प्रस्तावित.
पालकांसाठी महत्त्वाचे
हा निर्णय लागू झाल्यास खासगी शाळांच्या मनमानीला लगाम बसणार आहे. पालकांना आता शुल्क परताव्याची आशा निर्माण झाली आहे. शिक्षण विभागाने पालकांना आवाहन केले आहे की, अशा प्रकारच्या तक्रारी तातडीने जिल्हा शिक्षण अधिकारी किंवा संबंधित समितीकडे नोंदवा.
शिक्षण आयुक्तांचे म्हणणे
“शुल्क परताव्याची नियमावली हा धोरणात्मक निर्णय आहे. सर्व मंडळांच्या खासगी शाळांसाठी एकसमान धोरण आणण्यात येईल,” – सचिंद्र प्रताप सिंह, शिक्षण आयुक्त.
ही बातमी लाखो पालकांसाठी मोठा दिलासा मानली जात आहे. समितीचा अहवाल आणि शासन निर्णय लवकरच अपेक्षित आहे.
शहर
- पुणे: शिक्षक मतदारसंघ निवडणूक २०२६ महायुतीकडून भाजपचे कौस्तुभ गावडे अधिकृत उमेदवार; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या सूचनेनुसार मंगेश चिवटेंची माघार
- पुणे: एमपीएससी आंदोलनाला भेट देण्यासाठी गेलेल्या दिपाली सय्यद यांना विद्यार्थ्यांच्या रोषाचा सामना; एका विधानामुळे प्रचंड गोंधळ
- अहिल्यानगर: खासदार सुप्रिया सुळेंच्या जावयाच्या कंपनीच्या नावावर १२८० एकर सरकारी जमीन; शेतकरी आणि विरोधक आक्रमक, राजकीय वातावरण तापले
- मुंबई: सोयीनुसार रंग बदलणं म्हणजे काँग्रेसचं राजकारण; मत चोरीच्या आरोपांवरून भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाणांचा राहुल गांधींवर हल्लाबोल
महाराष्ट्र
- बीड: वडवणीत मन हेलावणारी दुर्घटना; सिमेंट मिक्सरमध्ये पडून १६ वर्षीय बालकामगाराचा जागीच मृत्यू, प्लांटवरील कर्मचारी फरार
- मुंबई: ७ लाख ९० हजार मतदार यादीतून गायब, हे मतदार गेले कुठे? निवडणूक आयोगाच्या आकडेवारीतील घोळावरून आदित्य ठाकरेंचा घणाघात
- गोंदिया: भरधाव वाहनाच्या धडकेत बिबट्या जागीच ठार; पितांबरटोला गावाजवळील घटनेने वन्यजीवांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर
- अमरावती: शिक्षक मतदारसंघ निवडणूक एकूण २६ उमेदवार रिंगणात; पोहरादेवीच्या महंतांसह महायुतीच्या तिघांची माघार
गुन्हा
- भंडारा: पालकमंत्र्यांसमोर डोळ्यात पाणी आणून व्यथा मांडणाऱ्या हतबल शेतकऱ्याची विहिरीत उडी घेऊन आत्महत्या!
- सांगली: पती-पत्नीमधील वादानंतर जिव्हारी लागणारी घटना; विहिरीत बुडून मायलेकीचा मृत्यू, संतापलेल्या नातेवाईकांकडून सासूला मारहाण!
- नागपूर: दारूच्या नशेत अतिप्रसंगाचा प्रयत्न करणाऱ्या पित्याची अल्पवयीन मुलीनेच केली हत्या; एमआयडीसी परिसरातील घटना
- अहिल्यानगर: राहुरीत मन हेलावणारी दुर्घटना! अहिल्यानगर जिल्ह्यातील देवळाली प्रवरा येथे आईने दोन चिमुकल्या मुलांसह गळफास घेऊन संपवले आयुष्य
राजकीय
- नवी दिल्ली: धावत्या कारमध्ये सीएनजीचा भीषण स्फोट; २ आमदारांसह ६ जण जखमी!
- पुणे: लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप करत महिलेचा सर्वसाधारण सभेत आत्मदहनाचा प्रयत्न
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
इतर
- आजचे राशिभविष्य ३० सप्टेंबर २०२६: लक्ष्मी नारायण राजयोगाचा शुभ संयोग देणार या राशींना अफाट लाभ आणि नोकरीत मोठा फायदा!
- आजचे राशिभविष्य: गौरी विसर्जन आणि देवी लक्ष्मीच्या कृपेने या राशींचे नशीब उजळणार, होणार बक्कळ कमाई!
- गौरी पूजन व गुरुवारचा शुभ संयोग: आजचे राशिभविष्य आणि कोणत्या राशींवर होणार स्वामीकृपा!
- आजचे राशिभविष्य १७ सप्टेंबर २०२६: गौराईच्या आगमनाने या राशींचे नशीब उजळणार, होणार मोठा धनलाभ!
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
देश विदेश
- उत्तराखंड: काँग्रेस सोडण्याच्या चर्चांवर हरीश रावत यांनी सोडले मौन; विनापरवानगी जनसंवाद यात्रेवरून हायकमांड नाराज!
- नवी दिल्ली: शिवसेनेच्या अंतर्गत नियुक्त्या लोकशाही मूल्यांशी सुसंगत नाहीत; धनुष्यबाण चिन्ह आणि पक्ष नियंत्रण वादावर सर्वोच्च न्यायालयात महत्त्वाची सुनावणी!
- दिल्ली: मी इथे सरकार बदलायला आलो नाही; प्रसिद्ध युट्युबर ध्रुव राठीने मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्यासमोर मांडले तीन कठीण सवाल!
- उत्तर प्रदेश: वृंदावनातील प्रेमानंद महाराजांच्या आश्रमाच्या सुरक्षेत वाढ करण्याची मागणी; कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी पोलीस बंदोबस्त तैनात करण्यासाठी प्रशासनाला पत्र!


























Subscribe to my channel




Naked thigh in thee bibleBartly legall pornEuropean tv
pornographyAbusive sex thumbsFirstt time amateur cuckholdNude small boobsBig
natudal boob cum xnxx Wendy sucks rickAnny connelly jennifrr movie porn thereNudde furry bearsPlaymobil asian enclosureKaansas cty gay pride moNaked pic of wll
smithBbww sit on my lapFree pwssword movies xxxAdut bookstores in reading paGay impregnation stories xxxcams.cc
Bike seat as dildoMassqge oil xxxGayy men fartingMasturbaqtion screaming
orgasm fuck passwordDemand gay monster movieBeverly hillls milfLesbuan astrology
predictionsBlondee babe fucked byy blackGiirl ges fucked on sidewalk xnxx Farmington mayor’s teen advisory councilAdult goat listJiizz and cuum on pantie photosDaddy plays wifh pussyTigth wet pussyJordn nakedBabes sucking dildosTeeen skinny masturbateShake that ass botch lyricLadiess vintage hats on saleCheerleader nude photosBlkndfolded
sex dungeonSexx directionsCute naked girl galliresLubetube spead pussy lipsNiggrs fcking white
wifeThhe sims deluxe edition nude patch
Herre is my web page random[0-9]