आखाती देशांमध्ये सुरू असलेल्या युद्धाचा फटका भारतासह संपूर्ण जगाला बसला. या युद्धामुळे इंधनचा पुरवठा विस्कळीत झाला आणि त्याचा सर्वाधिक त्रास भारताला सहन करावा लागला. आता परिस्थिती हळूहळू पूर्वपदावर येत आहे. या युद्धातून भारताने एक महत्त्वाचा धडा घेतला. ऊर्जा सुरक्षेसाठी आखाती देशांवरील आपले अवलंबित्व कमी करण्यासाठी भारत आता वेगाने प्रयत्न करत पाऊलं उचलत आहे. रिपोर्टनुसार, भारताच्या सरकारी तेल कंपन्या अमेरिकेतून होणारी एलपीजीची आयात दुप्पट करण्याची तयारी करत आहेत.
भारत सध्या अमेरिकेतून दरवर्षी २.२ दशलक्ष टन एलपीजी खरेदी करतो आणि हा आकडा आता दुप्पट केला जाण्याची शक्यता आहे. टाइम्स ऑफ इंडियाने दिलेल्या एका वृत्तानुसार, या धोरणात्मक निर्णयामागील मुख्य उद्देश एलपीजीसाठी आखाती देशांवरील भारताचे अवलंबित्व लक्षणीयरीत्या कमी करणे हे आहे. त्याचसोबत भविष्यातील कोणत्याही संकटाचा सामना करण्यासाठी एक सुरक्षित आधार तयार करणे हा आहे. यापूर्वीही भारताने आपल्या तेल आयातीच्या स्रोतांमध्ये विविधता आणली आहे आणि निर्णय घेतला जात आहे.
आखाती देशांव्यतिरिक्त भारत रशिया, व्हेनेझुएला आणि आता आखाती देशांमध्ये सुरू असलेल्या युद्धाचा फटका भारतासह संपूर्ण जगाला बसला. या युद्धामुळे इंधनचा पुरवठा विस्कळीत झाला आणि त्याचा सर्वाधिक त्रास भारताला सहन करावा लागला. आता परिस्थिती हळूहळू पूर्वपदावर येत आहे. या युद्धातून भारताने एक महत्त्वाचा धडा घेतला. ऊर्जा सुरक्षेसाठी आखाती देशांवरील आपले अवलंबित्व कमी करण्यासाठी भारत आता वेगाने प्रयत्न करत पाऊलं उचलत आहे. आता इराणकडून कच्च्या तेलाची आयात केली जात आहे.
२०२५ मध्ये भारताने आपल्या एकूण एलपीजी गरजेच्या ८ टक्क्यापेक्षा कमी एलपीजी अमेरिकेकडून खरेदी केला. त्यानंतर भारत आणि अमेरिका यांच्यातील वार्षिक कराराच्या अंमलबजावणीनंतर जानेवारी २०२६ मध्ये हा वाटा १२ टक्क्यांपर्यंत वाढला गेला.
अमेरिका आणि इराण यांच्यातील फेब्रुवारीतील युद्ध आणि आखाती देशांकडून होणारा पुरवठा खंडित झाल्यानंतर अमेरिकन एलपीजीचा वाटा ३७ टक्क्यांपर्यंत वाढला. सध्या हा वाटा विक्रमी ६५ टक्क्यांवर पोहोचला आहे.
दरम्यान, भारताला एलपीजीसाठी अमेरिकेवर पूर्णपणे अवलंबून राहायचे नाही. आपल्या खरेदीत अधिक विविधता आणण्यासाठी भारतीय तेल कंपन्या आता आखाती देशांव्यतिरिक्त अल्जेरिया, अर्जेंटिना, नायजेरिया आणि मलेशियासारख्या देशांकडून एलपीजी खरेदी करण्याचे मार्ग शोधत आहेत.
प्रतिनिधी - वंदना वेदपाठक
शहर
- पुणे: कापलेली लिंबे, छायाचित्रांचे तुकडे अन् अनेक प्रश्न..! पिंपरी पेंढारमधील गूढ घटनेने परिसरात उडाली खळबळ!
- नाशिक: सिंहस्थ कुंभमेळ्याची तयारी; नाशिक महापालिकेने मागितले तब्बल ७,३७० दशलक्ष घनफूट (सुमारे ८ टीएमसी) पाणी आरक्षण!
- पुणे: शाळेत विद्यार्थिनीशी शिक्षकाचे अयोग्य वर्तन; सुरक्षेवर मोठे प्रश्नचिन्ह उपस्थित करत नराधम शिक्षक जेरबंद!
- पुणे: उरुळी कांचनजवळ भीषण अपघात; चालकाला हृदयविकाराचा झटका आल्याने मृत्यू, दोन महिला जखमी!
महाराष्ट्र
- छत्रपती संभाजीनगर: 'तुझी बहीण माझ्याशीच बोलते'; संशयास्पद कारणावरून तरुण घरात घुसून ठार!
- रत्नागिरी: चिमुकल्या आयरिशचा जागतिक विक्रम; अवघ्या १ वर्ष ५ महिन्यांच्या बालकाने १६ मिनिटांत १०० मीटर अंतर पोहून केला विक्रम!
- महाराष्ट्र: शेतकऱ्यांच्या दुःखाची थट्टा करू नका, ५ हजारात दिवाळी कशी होणार? काँग्रेस नेते हर्षवर्धन सपकाळ यांचा सरकारवर घणाघात!
- बीड: रस्तेरविना दुर्दैवी अंत; सर्पदंश झालेल्या १२ वर्षांच्या चिमुकलीचा उपचाराअभावी वाटेतच मृत्यू!
गुन्हा
- हिंगोली: रागाने केला घात, ५ महिन्यांतच संसाराचा अंत; गर्भवती पत्नीला ठेचून मारले अन् स्वतःलाही संपवलं!
- पुणे: पिंपरी-चिंचवड हादरले! कौटुंबिक वादातून पतीने साथीदारांच्या मदतीने केली पत्नीची नृशंस हत्या; ओळख पटू नये म्हणून चेहरा विद्रूप, २४ तासांत ४ संशयितांना अटक!
- पुणे: नातीशी गैरवर्तन केल्याच्या गुन्ह्यात अडकलेल्या ५८ वर्षीय आजोबांना मुंबई उच्च न्यायालयाकडून मोठासा दिलासा; जामीन मंजूर!
- पुणेः संतापजनक प्रकार! फ्लॅट खरेदीसाठी आणि माहेरहून पैसे आणण्यासाठी वारंवार तूप-तूप छळ; अखेर विवाहितेने उचलले टोकाचे पाऊल, पतीसह ५ जणांवर गुन्हा दाखल
राजकीय
- नवी दिल्ली: धावत्या कारमध्ये सीएनजीचा भीषण स्फोट; २ आमदारांसह ६ जण जखमी!
- पुणे: लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप करत महिलेचा सर्वसाधारण सभेत आत्मदहनाचा प्रयत्न
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
इतर
- आदिशक्ती आणि हनुमानजींच्या कृपेने १३ ऑक्टोबर २०२६ रोजी उजळणार भाग्य; वाचा सर्व राशींचे सविस्तर दैनिक राशिभविष्य!
- आजचे राशिभविष्य १२ ऑक्टोबर २०२६: या राशींवर होणार शिवशक्तीची कृपा, नोकरीत मिळणार पगारवाढ आणि आर्थिक समस्या होणार दूर!
- आजचे राशिभविष्य: ८ ऑक्टोबर २०२६ रोजी दत्तगुरूंची कृपा आणि हंस राजयोगाचा मिळणार या राशींना लाभ!
- आजचे राशिभविष्य ३० सप्टेंबर २०२६: लक्ष्मी नारायण राजयोगाचा शुभ संयोग देणार या राशींना अफाट लाभ आणि नोकरीत मोठा फायदा!
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
विडियो गॅलेरी

देश विदेश
- नवी दिल्ली: "पंतप्रधान नरेंद्र मोदींचे १० वेळा फोन आले, पण मी उचललेच नाही"; ओडिशाचे नवीन राज्यपाल ब्रजमोहन राम यांचा मोठा खुलासा!
- नवी दिल्ली: ५ महिन्यांत ३ केंद्रीय मंत्र्यांचे राजीनामा सत्र; दोघांना तर पुन्हा संधी मिळणेही कठीण, नेमका काय आहे भाजपचा प्लॅन?
- बिहार: वैशाली बोट दुर्घटना: १७ वर्षीय चांदणी ठरली देवदूत; स्वतःचा जीव धोक्यात घालून वाचवले तिघांचे प्राण, पण दुर्दैवाने १३ जणांचा मृत्यू!
- नवी दिल्ली: नीट पेपर लीक रोखण्यासाठी नंदन नीलेकणींचा मोठा मास्टर प्लॅन! परीक्षा पद्धतीत आमूलाग्र बदल करण्यासाठी कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) आणि संगणक चाचण्यांवर भर




























Subscribe to my channel




