जळगाव: महाराष्ट्रात दिवाळीनंतर होणार मंत्रिमंडळ विस्तार? आमदार बच्चू कडू यांचे मोठे भाकीत, जळगावमधून किशोर पाटलांना मंत्री करण्याची मागणी!

जळगाव: महाराष्ट्राच्या राजकारणातून एक महत्त्वाची आणि मोठी बातमी समोर येत आहे. आगामी काळात राज्यात मंत्रिमंडळाचा विस्तार किंवा संभाव्य खांदेपालट होण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे. शिवसेना आमदार आणि प्रहार जनशक्ती पक्षाचे नेते बच्चू कडू यांनी याविषयी एक मोठे भाकीत केले असून, दिवाळीत किंवा दिवाळीनंतर राज्यात मंत्रिमंडळ विस्तार होऊ शकतो, असा दावा केला आहे. त्यांच्या या वक्तव्यामुळे राजकीय वर्तुळात पुन्हा एकदा जोरदार चर्चांना उधाण आले आहे.

जळगाव जिल्ह्याच्य दौऱ्यावर असताना बच्चू कडू यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांच्यासोबत भडगाव-पाचोरा मतदारसंघाचे आमदार किशोर पाटील हेदेखील उपस्थित होते. या संवादामध्ये बच्चू कडू यांनी आगामी मंत्रिमंडळ विस्ताराबाबत भाष्य करतानाच, जळगाव जिल्ह्यातील आमदार किशोर पाटील यांना आगामी मंत्रिमंडळ विस्तारात स्थान मिळायलाच हवे, अशी आक्रमक आणि स्पष्ट भूमिका मांडली.

बच्चू कडू पुढे बोलताना म्हणाले की, मुख्यमंत्र्यांनी यापूर्वीच अडीच-अडीच वर्षांच्या सूत्रानुसार व ठरलेल्या मुद्द्यांनुसार शब्द दिला आहे. याच अनुषंगाने दिवाळीत किंवा दिवाळीनंतर मंत्रिमंडळाचा विस्तार होण्याची पूर्ण शक्यता आहे. यावेळी जळगाव जिल्ह्यातून आमदार किशोर आप्पांना मंत्रिमंडळात नक्कीच स्थान मिळाले पाहिजे. हवे तर जिल्ह्यात दोन मंत्रिपदे ठेवा, परंतु आप्पांना मंत्री कराच, अशी उघड मागणी त्यांनी केली.

आमदार किशोर पाटील हे सलग तीन वेळा जनतेतून आमदार म्हणून प्रचंड बहुमताने निवडून येत आहेत. त्यामुळे त्यांच्या मतदारसंघातील जनतेला आणि कार्यकर्त्यांना ते मंत्री व्हावेत ही इच्छा असणे अत्यंत स्वाभाविक असल्याचे सांगत बच्चू कडू यांनी त्यांच्या समर्थनात भर दिली. जेव्हा पत्रकारांनी त्यांना विचारले की, तुम्ही किशोर पाटलांच्या मंत्रिपदासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे 'जोर' लावणार का? त्यावर बच्चू कडू यांनी अत्यंत सूचक आणि  उत्तर देत म्हटले की, "जर 'जोर' या शब्दाला काही किंमत असेल आणि त्या जोरावर मंत्रिपद मिळत असेल, तर आम्ही नक्कीच तो जोर लावू."

बच्चू कडू यांच्या या विधानामुळे महायुती सरकारमधील मंत्रिपदाच्या महत्त्वाकांक्षा आणि संभाव्य खांदेपालटाची चर्चा आता वेगाने रंगू लागली आहे. आगामी काळात दिवाळीनंतर होणाऱ्या मंत्रिमंडळ विस्तारात कोणाकोणाची वर्णी लागणार, याकडे संपूर्ण राजकीय वर्तुळाचे लक्ष लागून राहिले आहे.



शहर

महाराष्ट्र

गुन्हा

राजकीय

विडियो गॅलेरी

देश विदेश

2 thoughts on “जळगाव: महाराष्ट्रात दिवाळीनंतर होणार मंत्रिमंडळ विस्तार? आमदार बच्चू कडू यांचे मोठे भाकीत, जळगावमधून किशोर पाटलांना मंत्री करण्याची मागणी!”

  1. Indian woman with big titsXxx fukinng girlsAmerican boundary crossing history in love north race sexBest of british
    adultNude scene clip from defiance movieHeterosexual
    bodyOld famous nude paintersSmelling vagina xnxx Women sex drive
    wjth ageNains pornEnema fetish storiesRectal temnperature porn galleriesBigg band guys gaysSlut nssty squirtVintage
    mmoe hair coatTravelocity gayCutting teen websitesNigger cock 2010 jelsoft enterprises ltd xnxxporn.win Gapp teeth
    sexySusazn feldman nudeAnterior anal fissureHermione
    blow jobVintage pratoNudist pictufe gallerieParty sex thongTransesual escorts bangkokFredsh hard free porn xnxx Excite adult
    directorySex addicts anonymous symbolCurrie gay akbritton auburn psychologyAliaswes authors pornographyKendra lesbian tapeCock rinng worn with condomNaked hula hoop girdl emailKim kardasian sex
    tape pormhubFree granny tits moviesFree milfs milf
    updates posted dailySean cody straight pornSex offenders tnArianna labarbara fuckiing her somTeen boy bibcamsBeauutiful asian bodiesGay pornstar dennis carterBubbled black ass pussy dick mins

    Alsso visit my webb blog :: random[0-9]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *