Pune Crime : खराबवाडीत प्रेमसंबंधातूनच प्रियकरानेच केला प्रेयसीचा खून

Pune Crime : घटस्फोटीत विवाहित महिलेने तिच्या जुन्या प्रियकराशी लग्नाचा तगादा लावल्याने तसेच लग्न केले तर मी तुझ्याशीच लग्न करीन असे सांगितल्याने प्रियकर आरोपीने तिला ढकलून तिचा खून केला.संगीता बद्रीप्रसाद लोधी (वय 26 वर्ष,मूळ. रा. तहसील रैपुरा, जि- पन्ना, मध्य प्रदेश )असे खून झालेल्या विवाहितेचे नाव आहे.



शहर

महाराष्ट्र

गुन्हा

राजकीय

इतर

विडियो गॅलेरी

देश विदेश

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *