पुणे: लाडक्या बाप्पाच्या अनंत चतुर्दशीच्या मुख्य विसर्जन मिरवणुकीसाठी आणि सोहळ्यासाठी प्रशासनाने जय्यत तयारी केली असून, शहरात येणाऱ्या लाखो भाविकांच्या वाहनांची गैरसोय होऊ नये म्हणून पुणे वाहतूक पोलिसांकडून मोठी व्यवस्था करण्यात आली आहे. विसर्जन मिरवणुकीच्या मार्गांवर आणि मध्यवर्ती भागात होणारी वाहतूक कोंडी टळावी, यासाठी पुणे वाहतूक पोलिसांनी शहरात तब्बल २६ ठिकाणी अधिकृत आणि हँडी पार्किंगची सुविधा उपलब्ध करून दिली आहे.
यंदाच्या गणेश विसर्जन मिरवणुकीत सहभागी होण्यासाठी किंवा मिरवणूक पाहण्यासाठी मध्यवर्ती भागात येणाऱ्या नागरिकांना वाहने कुठे लावायची, असा प्रश्न पडू नये म्हणून प्रशासनाने हा महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. दुचाकी आणि चारचाकी वाहनांसाठी वेगवेगळ्या ठिकाणी स्वतंत्र पार्किंगचे नियोजन करण्यात आले आहे. नागरिक आणि भाविकांनी रस्त्यांच्या कडेला किंवा मिरवणुकीच्या मार्गावर वाहने उभी न करता पोलिसांनी निश्चित केलेल्या या २६ अधिकृत पार्किंग ठिकाणांचा वापर करावा, असे आवाहन पोलीस प्रशासनाकडून वारंवार केले जात आहे.
या २६ प्रमुख पार्किंग ठिकाणांमध्ये न्यू इंग्लिश स्कूल (रामबाग), शिवाजी आखाडा परिसर, देसाई कॉलेज, पत्र्या मारूती चौका जवळील हमालवाडा, गोगटे प्रशाला, आरटीओ चौकाजवळील एसएसपीएम मैदान, स. प. महाविद्यालय (एस. पी. कॉलेज), पूरम चौकाजवळील पीएमपीएल मैदान, सारसबाग येथील पेशवे पार्क, तसेच सावरकर चौकातील हरजीवन रुग्णालयासमोर असलेला परिसर यांसारख्या महत्त्वाच्या ठिकाणांचा समावेश आहे.
याशिवाय, गणेशमाळा ते राजाराम पूल, निलयम टॉकीज परिसर, बीएमसीसी कॉलेज मैदान, आबासाहेब गरवारे कॉलेज, संजीवनी मेडिकल कॉलेज मैदान, फर्ग्युसन कॉलेज परिसर, जैन हॉस्टेल (बीएमसीसी रोड मैदान), मराठवाडा कॉलेज, पेशवे पथ, राडे पथ, काँग्रेस हाऊस रोड यांसारख्या इतर विविध भागातही वाहन पार्किंगची विशेष सोय करण्यात आली आहे.
विसर्जन मिरवणुकीदरम्यान मुख्य मार्गांवर कडक नो-पार्किंग अमलात आणण्यात आले असून, विनापरवाना किंवा चुकीच्या ठिकाणी लावलेली वाहने टोइंग किंवा कारवाईच्या अधीन येऊ शकतात. त्यामुळे पुणेकरांनी आणि बाप्पाचे दर्शन घेण्यासाठी बाहेर पडणाऱ्या भाविकांनी प्रशासनाच्या या पार्किंग व्यवस्थेला सहकार्य करून सार्वजनिक वाहतुकीचा जास्तीत जास्त वापर करावा, जेणेकरून विसर्जन सोहळा सुरळीत पार पडेल.
शहर
- पुणे: 'रॅपिडो'ला मोठा धक्का! परवान्याशिवाय चालणारी 'बाईक टॅक्सी' तातडीने बंद करण्याचे जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांचे आदेश!
- पुणे: 'भारती विद्यापीठ'च्या विद्यार्थिनीची उत्तुंग भरारी; सिद्धी गावडेची राज्यस्तरीय 'एनएसएस' प्रजासत्ताक दिन पूर्व-संचलन शिबिरात यशस्वी कामगिरी!
- मुंबई: छळाला कंटाळून सहकलाकार तरुणीची आत्महत्या; एका संशयिताविरोधात गुन्हा दाखल!
- छत्रपती संभाजीनगर: 'तुझी बहीण माझ्याशीच बोलते'; संशयास्पद कारणावरून तरुण घरात घुसून ठार!
महाराष्ट्र
- अमरावती: सोलापूरकरांसाठी आनंदाची बातमी! मुंबई आणि पुण्यासाठी थेट विमानसेवेला मंजुरी, 'उडान' योजनेअंतर्गत दोन्ही मार्गांची निवड!
- नाशिक: छगन भुजबळांच्या वाढदिवसानिमित्त सामाजिक उपक्रमांचा जागर! ९ रुग्णवाहिका, १५० पाण्याच्या टाक्या, २५ सायकली वाटप अन् १७० रक्तपिशव्यांचे संकलन!
- पुणे: 'रॅपिडो'ला मोठा धक्का! परवान्याशिवाय चालणारी 'बाईक टॅक्सी' तातडीने बंद करण्याचे जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांचे आदेश!
- अमरावती: पन्नासाची नोट उचलण्याच्या मोहात गमावले तब्बल ५ लाख रुपये; अमरावती जिल्ह्यातील परतवाड्यात घडलेल्या थरारक घटनेने व्यापारी वर्गात खळबळ!
गुन्हा
- हिंगोली: रागाने केला घात, ५ महिन्यांतच संसाराचा अंत; गर्भवती पत्नीला ठेचून मारले अन् स्वतःलाही संपवलं!
- पुणे: पिंपरी-चिंचवड हादरले! कौटुंबिक वादातून पतीने साथीदारांच्या मदतीने केली पत्नीची नृशंस हत्या; ओळख पटू नये म्हणून चेहरा विद्रूप, २४ तासांत ४ संशयितांना अटक!
- पुणे: नातीशी गैरवर्तन केल्याच्या गुन्ह्यात अडकलेल्या ५८ वर्षीय आजोबांना मुंबई उच्च न्यायालयाकडून मोठासा दिलासा; जामीन मंजूर!
- पुणेः संतापजनक प्रकार! फ्लॅट खरेदीसाठी आणि माहेरहून पैसे आणण्यासाठी वारंवार तूप-तूप छळ; अखेर विवाहितेने उचलले टोकाचे पाऊल, पतीसह ५ जणांवर गुन्हा दाखल
राजकीय
- नवी दिल्ली: धावत्या कारमध्ये सीएनजीचा भीषण स्फोट; २ आमदारांसह ६ जण जखमी!
- पुणे: लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप करत महिलेचा सर्वसाधारण सभेत आत्मदहनाचा प्रयत्न
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
इतर
- आजचे राशिभविष्य १५ ऑक्टोबर २०२६: गुरु करणार सौभाग्य योग निर्माण, या राशींना मिळणार गुरुचे पाठबळ व लाभ!
- आदिशक्ती आणि हनुमानजींच्या कृपेने १३ ऑक्टोबर २०२६ रोजी उजळणार भाग्य; वाचा सर्व राशींचे सविस्तर दैनिक राशिभविष्य!
- आजचे राशिभविष्य १२ ऑक्टोबर २०२६: या राशींवर होणार शिवशक्तीची कृपा, नोकरीत मिळणार पगारवाढ आणि आर्थिक समस्या होणार दूर!
- आजचे राशिभविष्य: ८ ऑक्टोबर २०२६ रोजी दत्तगुरूंची कृपा आणि हंस राजयोगाचा मिळणार या राशींना लाभ!
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
विडियो गॅलेरी

देश विदेश
- नवी दिल्ली: आंदोलनामुळे तब्बल २००० कोटींचं नुकसान; दिल्लीतील व्यापाऱ्यांची थेट केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्याकडे मोठी मागणी!
- उत्तर प्रदेश: भाजपला बालेकिल्ल्यातच मोठा धक्का! माजी खासदारासह अनेक नेत्यांचा सपाट प्रवेश; अनेक आमदारही फुटणार असल्याचा अखिलेश यादवांचा दावा!
- नवी दिल्ली: पोलीस मला कोणत्याही क्षणी अटक करू शकतात!; 'लहरा दो तिरंगा' आंदोलनापूर्वी सीजेपी संस्थापक अभिजीत दिपकेंचा मोठा दावा!
- दिल्ली: मोठ्या राजकीय हालचाली! संसदेचे विशेष अधिवेशन बोलविण्याची शक्यता; पावसाळी सत्र अद्याप अधिकृतपणे समाप्त नाही!



























Subscribe to my channel





Bevery lynne pornWhy do asians go to kumonSweet teen mega passBikini riot photos rita gEros corporation property management redlands caSarah peaches
blowjob videosSlow cook chicken breastsFree sexy wife storyGay foot
worship pics xnxx Female nude examStrait lesbain sexGay teen titan pornBeach camp
european free nudist pictureTurkey breast microwave recipeYoung
teen gallery naturistJapanese big natural nipples titsFrat pad
jerk off raceVintage watch collecting xnxxopen.com Candlelight collection pornCopper bottom park cityHouseboat gayHuge pictures
of gay cockFree porn no info moviesDick allen mdusdVanessa hudgens nude shown hereWww1
1 adult speed com sites g girl1Kates playground video with vibratorInterracial assfucking
xnxx Free naked sex web camVintage fabric seattleGays guys in the
gymSexy teen doing pooBus driver gets fucked slutloadBest bra for large breastsVintage snowmobile racing picturesTeen hitchhiker galleries of keriHot busty
teen babes porn vidsFacial massage rollerBusty romaniaTotally free porno sites free video clipsBlow
job t v
Visit my website :: webpage