छत्रपती संभाजीनगर: राज्यात दिवसेंदिवस गुन्हेगारीचं प्रमाण वाढत चाललं असून, छत्रपती संभाजीनगर मधून एक अत्यंत संतापजनक आणि मान खाली घालायला लावणारी घटना उघडकीस आली आहे. सिल्लोड तालुक्यात एका नराधम चुलत भावाने आपल्याच १३ वर्षीय अल्पवयीन बहिणीवर वारंवार लैंगिक अत्याचार केल्याची लाजिरवाणी घटना समोर आली आहे. या घटनेनं संपूर्ण जिल्ह्यात संतापाची लाट उसळली आहे.
नेमकी घटना काय?
मिळालेल्या माहितीनुसार, २५ वर्षीय नराधम आरोपी भावाने १३ वर्षीय चुलत बहिणीला शेतात नेऊन तिच्यावर वारंवार अत्याचार केला. हे लज्जास्पद कृत्य कोणालाही सांगू नये, यासाठी आरोपीने पीडित मुलीचे काही आक्षेपार्ह फोटो काढले होते आणि ते सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकी दिली होती. या सततच्या ब्लॅकमेलिंगमुळे आणि धाकाने अल्पवयीन मुलगी प्रचंड दहशतीखाली होती.
गरोदर राहिल्यानं पाप उघड
आरोपीच्या या सततच्या अत्याचारातून ती अल्पवयीन मुलगी गरोदर राहिल्याची धक्कादायक बाब समोर आली. मुलीची प्रकृती बिघडल्यानंतर आणि पोटात दुखू लागल्यानंतर हा सर्व संतापजनक प्रकार उघडकीस आला. या प्रकारानंतर पीडित मुलीच्या कुटुंबीयांच्या पायाखालची जमीनच सरकली. याप्रकरणी सिल्लोड ग्रामीण पोलीस ठाण्यात आरोपी नराधम भावाविरुद्ध पोक्सो (POCSO) कायद्यान्वये आणि विविध गंभीर कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलिसांनी पुढील तपास सुरू केला आहे.
शहर
- कोल्हापूरच्या जैवविविधतेत सुवर्णपान! भुदरगडच्या जंगलात प्रथमच आढळले अत्यंत दुर्मिळ 'मॉटल्ड वुड आऊल' घुबड, पक्षीप्रेमींमध्ये आनंदाचे वातावरण"
- सिंधुदुर्ग: कोल्हापूरच्या ऊस उत्पादक शेतकऱ्याविरोधात बलात्काराचा गुन्हा दाखल; नाधवडे येथील धक्कादायक प्रकार
- मुंबई: अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्प, दिव्याच्या शेतकरी आणि स्थानिकांवर अन्यायाचा आरोप; ठाणे महासभेत सत्ताधारी शिवसेनेकडून प्रश्नांची सरबत्ती
- नवी मुंबई पालिकेचा मोठा निर्णय! ऑगस्टपासून विविध लोककल्याणकारी योजना सुरू होणार; महिला सक्षमीकरण, प्रशिक्षणानंतर थेट नोकरी व विद्यार्थ्यांना मिळणार लाभ"
महाराष्ट्र
- सातारा: पुणे-बंगळुरू महामार्गावरील मलकापूरच्या नव्या युनिक उड्डाणपुलावर पहिलाच अपघात; अचानक ब्रेक दाबल्याने कार एकमेकांवर आदळल्या
- छत्रपती संभाजीनगर: आषाढी वारीसाठी दक्षिण मध्य रेल्वेच्या विशेष ट्रेन्स जाहीर; कधी सुटणार, कुठे थांबणार? पाहा संपूर्ण वेळापत्रक
- कोल्हापूरच्या जैवविविधतेत सुवर्णपान! भुदरगडच्या जंगलात प्रथमच आढळले अत्यंत दुर्मिळ 'मॉटल्ड वुड आऊल' घुबड, पक्षीप्रेमींमध्ये आनंदाचे वातावरण"
- सिंधुदुर्ग: कोल्हापूरच्या ऊस उत्पादक शेतकऱ्याविरोधात बलात्काराचा गुन्हा दाखल; नाधवडे येथील धक्कादायक प्रकार
गुन्हा
- डेहराडूनमधील संतापजनक घटना! नामांकित शाळेच्या प्रिन्सिपालाकडून १५ वर्षीय विद्यार्थ्यावर लैंगिक अत्याचार; पोक्सो कायद्यांतर्गत अटक
- छत्रपती संभाजीनगर: रिक्षातून जाताना उचचललं, वाळूचं कमिशन न दिल्यानं 'गुड्डू भैय्या'च्या थारमध्ये डांबून अपहरण; संतापजनक प्रकार उघड
- कर्नाटक: आर्थिक विवंचनेतून व्यापाऱ्याने पत्नी आणि दोन मुलींची हत्या करून संपवले स्वतःचे जीवन; सुसाईड नोटमुळे धक्कादायक उलगडा
- बदलापूर: साडीच्या वादातून पत्नीने केली अपंग पतीची निर्घृण हत्या; ७ वर्षांच्या चिमुकल्याच्या जबाबानूड पोलखोल
राजकीय
- नवी दिल्ली: "आमचा वेळ वाया घालवू नका, व्हिडिओ पाहायला वेळ नाही!"; जंतरमंतरवरील पोलिस कारवाईच्या याचिकेवर सुप्रीम कोर्टाची तातडीच्या सुनावणीस स्पष्ट नाकार
- जळगाव: राष्ट्रवादीचा मोठा नेता भाजपमध्ये प्रवेश करण्याच्या मार्गावर, मंत्री गुलाबराव पाटील यांच्यासमोर तगडे आव्हान निर्माण होणार?
- नवी दिल्ली: जीव देण्याचीही तयारी! दिल्ली पोलिसांच्या हाती लागलेल्या विद्यार्थ्यांच्या चॅट्समध्ये नेमकं काय आढळलं?
- नवी दिल्ली: संसदेचे पावसाळी अधिवेशन मोदी सरकारला घेरण्यासाठी काँग्रेसची रणनीती तयार, 'हे' मुद्दे गाजणार!
इतर
- आजचे राशिभविष्य १९ जुलै २०२६: 'या' राशींवर बरसणार बाप्पाची कृपा, करिअर आणि पैशांच्या बाबतीत मिळेल यश!
- आजचे राशिभविष्य १६ जुलै: गणरायाची विशेष कृपा या राशींवर; धनलाभ, यश आणि आनंदाचे संकेत
- आजचे राशिभविष्य १५ जुलै: गणरायाची विशेष कृपा या राशींवर; काहींनी आर्थिक आणि आरोग्याची घ्यावी काळजी.
- मुंबई: व्हायरल ताप, डेंग्यू आणि गॅस्ट्रोच्या रुग्णांत १५ ते २० टक्क्यांनी वाढ; 'या' लक्षणांकडे करू नका दुर्लक्ष!
मनोरंजन
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
- क्रिकेट विश्व: क्रिकेटर सौरव गांगुली च्या बायोपिक चं पहिलं पोस्टर रिलीज !
विडियो गॅलेरी

देश विदेश
- जम्मू-कश्मीरमध्ये थरारक दहशतवादी हल्ला! अनंतनागच्या लाल चौक भागात पोलिसावर ताशेरेबाज गोळीबार, आयआरपीएफचा जवान शहीद; टीआरएफने स्वीकारली जबाबदारी"
- "दिल्लीतील विद्यार्थी आंदोलन: पोलिसांच्या लाठीमारात नागपूरचा तरुण भारत बानाईत गंभीर जखमी; 'त्यांच्या हातात दगड नव्हे तर पुस्तके होती', म्हणत कुटुंबीयांचा संताप"
- ग्राहक: न्यायालयाने धू-धू-धुतले, ९० ग्रॅमचे सर्फ एक्सलचे पाकीट निघाले ७० ग्रॅमचे; हिंदुस्थान युनिलिव्हरला ५० हजारांचा दंड
- नवी दिल्ली/मुंबई: महाराष्ट्रातील २० जिल्हा परिषदा आणि २११ पंचायत समित्यांच्या निवडणुका १५ फेब्रुवारीपर्यंत घेण्याचे निर्देश



























Subscribe to my channel


